जैविक शेती काळाची गरज | Master Organic Farming | No pestiside | vermi compost farming | 2022

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • जैविक शेतीचे महत्व आपण या व्हिडिओमध्ये जैविक शेती का करावी व गांडूळ खत निर्मिती कशी करावी याबद्दल माहिती सांगितले आहे तरी जैविक शेतीचे महत्व शेतीसाठी खूप आहे रासायनिक शेतीमुळे आपल्या जमिनी खराब होत आहेत या खराब होऊ नये व आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी इकडे सर्व शेतकऱ्यांनी वळावे सांगण्याचे प्रयत्न मी या व्हिडीओ मध्ये केला आहे तरी आवडला तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद गावकरी आपला शेतकरी मित्र हे युट्युब चॅनेल आहे आपलाच शेतकरी मित्र दत्ताभाऊ दहिफळे

ความคิดเห็น • 11

  • @Ram_Khade
    @Ram_Khade 2 ปีที่แล้ว +4

    Khupach bhari mama

  • @manishamisal4088
    @manishamisal4088 2 ปีที่แล้ว +2

    chan mahiti

  • @bharatv.nagare4813
    @bharatv.nagare4813 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान

  • @growfarmar
    @growfarmar 2 ปีที่แล้ว +2

    लई भारी

  • @ApliShetiApliPrayogshala
    @ApliShetiApliPrayogshala 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान भाऊ

  • @hemanttraders2382
    @hemanttraders2382 2 ปีที่แล้ว +4

    jaivik sheti kharach kalachi garaj ahe, khup mahatvachi mahiti dili

  • @Ram_Khade
    @Ram_Khade 2 ปีที่แล้ว +4

    आजच्या परिस्थितित खुप गरज आहे सेद्रिय शेती करण्याची कारण रासायनिक खते खूप मोठ्या प्रमाणावर किंमती वाढल्याच आपल्याला दिसत आहे

  • @cscjalna6574
    @cscjalna6574 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली दत्ता भाऊ 👌👌👌

  • @krushnakhade7259
    @krushnakhade7259 2 ปีที่แล้ว +1

    बहुत अच्छा

  • @sandeepsalunkhe9096
    @sandeepsalunkhe9096 2 ปีที่แล้ว

    Shri lanka chi vat lagali ya jaivi mule.

    • @growfarmar
      @growfarmar 2 ปีที่แล้ว +2

      सर जैविक शेती ही 25% 50% 75%100% अशी चालुकराव लागते ऐकाच वर्षात 100% चालु केल्यास लाखांची वाट लागनारच 100% जैविक शेती करन्या साठी किमान 3 वर्ष लागतात