शेतमजुरांना उन्हापासून संरक्षण करणारी छत्री,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • हि लिंक वापरुन छत्री मागवु शकता
    Flipkart पर इस LAMRA Hands Free - Rainbow Colorful, Adjustable Elastic, Size Fits All Ages, Kids, Men & Women (Pack of 1) छाता पर एक नज़र डालें ।
    dl.flipkart.co...
    ही घटना छोटी नाही. अनादी काळा पासून शेतमजुरांचे शोषण चालत आले आहे. परंतु आमच्या मित्राने मानवतेचे अनोखे दर्शन करवून हृदयातील मानवतेचे प्रमाण दिले आहे. आमच्या शेतात काम करणारया मजुरांची काळजी करणे ही गरज नसून त्यांच्याबद्दल असणाऱ्या आस्थेचे प्रतीक आहे. प्रत्येक जीवात ईश्वर आहे आणि त्याची पूजा करण्यासाठी नारळ अगरबत्ती नाही तर त्याच्या अडचणीला सुविधेचे पांघरून घालणे हे रक्तात उतरावे लागेल तेव्हा कुठे समाजातील माणुसकीला एक नवी झळाळी येईल. CSC किसान पॉईंट पिंपरखेड हे व्यवसायसोबत सामाजिक बांधिलकी चे नेहमी एक अत्युच्च उदाहरण प्रस्थापित करत आहे.
    माझे भाग्य आहे की, अशा लोकांसोबत मला काम करण्याची संधी मिळत आहे.
    माझ्या ह्या मित्रांचे अतुलनीय उपक्रम जाणून घेण्यासाठी "गावकरी आपला शेतकरी मित्र" हे युट्युब चॅनल बघा.

ความคิดเห็น • 9