कोथळा बाहेर काढू, बच्चूभाऊनी शिंदे-फडणवीसची जिरवली, Bacchu Kadu on Eknath Shinde, Devendra Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 562

  • @shankarsutar944
    @shankarsutar944 หลายเดือนก่อน +85

    पचास खोके ...मग कशाला गेले होते,..

    • @vishramzemane6165
      @vishramzemane6165 หลายเดือนก่อน

      Khoke sample astil😂😂😂😂

  • @prakashsalvi5141
    @prakashsalvi5141 หลายเดือนก่อน +100

    बच्चू भाऊ तुम्ही गुवाहाटीला पळून गेलात आणि चाळीस खोटे ओके ओके तेव्हा उद्धव साहेबांच्या कडे गद्दारी केली उद्धव साहेबांनी तुम्हाला मंत्रीपद दिलं पण तुम्ही त्यांचा कधीही आदर केला नाही

    • @santoshsalunkhe6983
      @santoshsalunkhe6983 หลายเดือนก่อน +5

      100% बरोबर आहे साहेब

    • @dilipgadkari4042
      @dilipgadkari4042 หลายเดือนก่อน

      एका फोनवर एका सदशील
      आजारी मुख्यमंत्र्यांना सोडून
      निर्लज्ज पणे गोहाटीला गेलात,Public विसरलेली नाही....
      आणि आताचं तरी काय होणार आहे? ज्या ७/८ जागा
      निवडून येतील,लगेच तुमची
      सट्टेबाजी संभाव्य सरकार बरोबर सुरुं होईल, पंचतारांकित हॉटेलमध्ये...
      आत्ताच जाहीर करण्याची हिम्मत आहे कां, गेल्या वेळी
      एका फोनवर विकला गेलो,पण यावेळी उद्धवजी यांच्याच बरोबर जाऊन मागच्या चुकीची भरपाई करीन

    • @mohangalande700
      @mohangalande700 หลายเดือนก่อน +1

      Tomne bhadrancha kdhi aadr hoto Kay.

  • @aabakolekar5
    @aabakolekar5 หลายเดือนก่อน +70

    कितीही....आपटली तरी तुम्ही भाजपची बी टिम आहेत हे जनतेला माहिती आहे नौटंकी करणं बंद करा

  • @gopalumbareumbare923
    @gopalumbareumbare923 หลายเดือนก่อน +35

    बच्चू भाऊ तुम्ही गुहाटीला गेला नसता तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला असता 🙄🙏

  • @ashokbaiskar710
    @ashokbaiskar710 หลายเดือนก่อน +58

    मग गुवाहाटी ला का गेलात , हे सांगा बाचू भाऊ 😢😂😊😅

    • @rajeshirpate7225
      @rajeshirpate7225 หลายเดือนก่อน

      बरोबर हेही खरच आहे

    • @positive_pathway07
      @positive_pathway07 หลายเดือนก่อน

      हड्डी देना बंद हुआ 😂😂😂😂😂

    • @positive_pathway07
      @positive_pathway07 หลายเดือนก่อน

      हड्डी मिलना बंद हुआ 😀😀😀😀😀

  • @santoshmasankar-fz1nu
    @santoshmasankar-fz1nu หลายเดือนก่อน +110

    फडणवीस साहेबाचा फक्त एक फोन
    कडू साहेब गुवाहटीला हजर,
    याला काय म्हणावं, कसा विश्वास ठेवावा तुमच्यावर?

    • @rajb2511
      @rajb2511 หลายเดือนก่อน +1

      50 खोके हा पण आहे

    • @RAMESHMORE-mv6fj
      @RAMESHMORE-mv6fj หลายเดือนก่อน

      Ha to nahi

  • @shekharghag5081
    @shekharghag5081 หลายเดือนก่อน +27

    खोके घेऊन सतरंज्या च उचलाव्या लागतात भाऊ

  • @kashinathpawar8004
    @kashinathpawar8004 หลายเดือนก่อน +63

    गुहाटीला गेलात तेव्हा सामान्य जनता कुठे होती

  • @manoharsawant4730
    @manoharsawant4730 หลายเดือนก่อน +100

    बचचू भाऊ,खरा सत्यानाश तुम्ही केलात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कट कारस्थान तुम्ही केलंत,आणी हे स्वतः सांगितले आहे,

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 หลายเดือนก่อน +1

      Right 👍 information

    • @pramilathombare6659
      @pramilathombare6659 หลายเดือนก่อน +1

      Gaddari koni Keli ,sarvana mahit aahet

    • @digamberargade3522
      @digamberargade3522 หลายเดือนก่อน +2

      ठाकरे नी काय हमी भाव दिला का

    • @subodhdesai3549
      @subodhdesai3549 หลายเดือนก่อน

      तुमच्याकडुन गद्दारीची अपेक्षा नव्हती पण तुम्हीही देवाभाऊंच्या एका फोनवर ऊध्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसलात, तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार.

    • @anilpachangane916
      @anilpachangane916 หลายเดือนก่อน +1

      Are tumhi tr sate sathi gele na guhathi la kdu saheb

  • @ramesh8015
    @ramesh8015 หลายเดือนก่อน +41

    भाऊ सगळेच मातीत जाणारच आहेत तुम्ही हे पाप कश्याला करतात.

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375 หลายเดือนก่อน +92

    भाषणे देण्यापूतंच ठीक आहे बाकी जिकडे सत्ता तिकडेच तुम्ही. हाच तुमचा इतिहास.

    • @rajb2511
      @rajb2511 หลายเดือนก่อน +1

      पाठीमागे राहुन 100 खोके

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 หลายเดือนก่อน

      😊😊

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 หลายเดือนก่อน +31

    बी जे पी ची बी टीम तीसरी आघाडी

  • @mahadeochougule808
    @mahadeochougule808 หลายเดือนก่อน +61

    सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांनो देशाचं वाटोळं नका करू. भाजप व आर एस एस चं वाटोळं करा.

    • @AnnaMagar-uy2sg
      @AnnaMagar-uy2sg หลายเดือนก่อน +1

      🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 หลายเดือนก่อน

      True

    • @praveensawanthnicesong.2281
      @praveensawanthnicesong.2281 หลายเดือนก่อน +1

      Tuzya sarakhe kiti Abdul aale ni gele kahi upatanar nahis.

  • @nileshbhusari5559
    @nileshbhusari5559 หลายเดือนก่อน +24

    उद्धव ठाकरे यांच्या सोबत गद्दारी शोभली नाही कडु भाऊ

  • @sachinbhosale3394
    @sachinbhosale3394 หลายเดือนก่อน +92

    उध्दव ठाकरे साहेबांनी मंत्री बनवले. मिंदे सरकार ने सतरंज्या उचलायला ठेवले.

    • @virenchavan778
      @virenchavan778 หลายเดือนก่อน +4

      100% true

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 หลายเดือนก่อน +4

      Satya ahe 🙏🙏

    • @prakashsurve3800
      @prakashsurve3800 หลายเดือนก่อน +5

      यांच्या नावापुढे मंत्री पद केवळ आणि केवळ श्रीमान उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेने लागले होते त्यांचाही विसर या लढवय्या कार्यकर्त्याला झाला याचे वैषम्य वाटत आहे.

    • @prakashsurve3800
      @prakashsurve3800 หลายเดือนก่อน +2

      यांच्या नावापुढे मंत्री पद केवळ आणि केवळ श्रीमान उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेने लागले होते त्यांचाही विसर या लढवय्या कार्यकर्त्याला झाला याचे वैषम्य वाटत आहे.

    • @mohangalande700
      @mohangalande700 หลายเดือนก่อน

      Kdu Saheb swabhimani aahe. Pdache lobhi nahi.

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 หลายเดือนก่อน +46

    बचू कडू वरती विश्वास ठेवू नका याने उद्धवजी सारख्या प्रामाणिक माणसाला मंत्री पद देऊन फसवले आहे तर आपल्याला तर वेड्यात काढील हा माणूस.मराठा बांधव हे bjp पुरस्कृत 3 री आघाडी आहे. आपले लक्ष फक्त bjp भुईसपाट झाली पाहिजे खूप त्रास दिला मनोज दादा ला.या आघाडीच्या हातात जनतेने नारळ द्यावा 🙏

    • @rajkumaraundhkar2006
      @rajkumaraundhkar2006 หลายเดือนก่อน

      मुळात उद्धव प्रामाणिक नाही.

    • @vikaskadbhane4713
      @vikaskadbhane4713 หลายเดือนก่อน

      😊😅😮😊😮😮😅😮😮😮😮😮😅😅😅😅😊😅

    • @ConfusedClownfish-cn8gt
      @ConfusedClownfish-cn8gt หลายเดือนก่อน

      धनवधनवधनवबचभू❤

    • @ConfusedClownfish-cn8gt
      @ConfusedClownfish-cn8gt หลายเดือนก่อน

      ​@rajkumaraundहमतमचपटशूभाआहत❤hkar2006

    • @ConfusedClownfish-cn8gt
      @ConfusedClownfish-cn8gt หลายเดือนก่อน

      बरबराआहभू❤

  • @dasharaththarali2187
    @dasharaththarali2187 หลายเดือนก่อน +36

    पन्नास खोके संपले वाटतं ? कशाला लोकांना मुर्ख बनवताय ? तुम्ही जेव्हा सूरत व्हाया गुहाटी पळून गेलात तेव्हाच तुमची विश्वासार्हता संपली ! हिंदीमध्ये एक म्हण आहे ना ,जो बुंद से गयी वो हौद से नहीं आती !

    • @santoshostwal8919
      @santoshostwal8919 หลายเดือนก่อน

      जो हौद से गयी, वो बूँद से कैसी आयेगी....!
      हौदा एवढे पाणी गेलेले थेंबाने भरून कसे निघेल??

  • @nidhipatil5542
    @nidhipatil5542 หลายเดือนก่อน +32

    सत्तेत आल्यावर जैसे थे।
    राजकारणातील हा सत्तेचा लाडू खुपच वाईट असतो राव.

  • @ManojPatil-rp6tc
    @ManojPatil-rp6tc หลายเดือนก่อน +24

    साहेब तुमचेय वेगळा आहे पण तुमी 1 चुक केली त्या डमरू चा कॉल आला आणि गेले चुक केली साहेब

  • @hbk2007-t8l
    @hbk2007-t8l หลายเดือนก่อน +62

    Bjp ची C टीम आहे..😂😂

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂👌👌👌💯💯💯💯

    • @rajb2511
      @rajb2511 หลายเดือนก่อน +2

      आता 50 खोके

  • @vinayakpawar2510
    @vinayakpawar2510 หลายเดือนก่อน +18

    सगळं फीरुन आला गुहाटी सुरत आता देवपूजेला लागला

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 หลายเดือนก่อน +48

    पळून जाणाऱ्यांना काय पण मंत्रीपद मिळाला असता तर हे पण सर्व माफ झालं असतं

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 หลายเดือนก่อน +11

    बच्चू भाऊ बोलण्यात फक्त पटाईत आहे..पडद्यामागून वेगळाच आहे हे महाराष्ट्रातील लोकांनी पाहीलय..त्यामुळेच आता विश्वास नाही राहीला..

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd หลายเดือนก่อน +14

    खोके संपल्यावर डोके चालायला लागले. 😂😂😂😂

  • @jaishankargajare5042
    @jaishankargajare5042 หลายเดือนก่อน +24

    भाऊ आमदार खासदार ची शैक्षणिक पात्रता वर बोला

  • @ashokbaiskar710
    @ashokbaiskar710 หลายเดือนก่อน +24

    बाचु (मुद्दाम )भाऊ लगेच महविकास आघाडी जॉइंड करा नाहीतर काही खर नाही तुमचं

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 หลายเดือนก่อน +8

    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @baliramraut9298
    @baliramraut9298 หลายเดือนก่อน +4

    फक्त आणि फक्त शीवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे

  • @sudhirshelar8460
    @sudhirshelar8460 หลายเดือนก่อน +14

    आधी एकनाथ शिंदे बरो 16:31 बर का व कशासाठी गेलात ते साग मग बोल बीजेपी शिंदे तू सारखाच तुमचा काहीच फरक पडणार नाही

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर หลายเดือนก่อน +13

    काय भाषन करतो तुच पडनार

  • @gajananmayekar6482
    @gajananmayekar6482 หลายเดือนก่อน +9

    बीजीपी बी टीम

  • @digvijayghatage
    @digvijayghatage หลายเดือนก่อน +106

    शिवसेना म्हणजे ठाकरे
    ठाकरे म्हणजेच शिवसेना...

    • @praveensawanthnicesong.2281
      @praveensawanthnicesong.2281 หลายเดือนก่อน +4

      Waah re Abdul.

    • @Rajput-g9q
      @Rajput-g9q หลายเดือนก่อน

      Waah re mehebuba

    • @praveensawanthnicesong.2281
      @praveensawanthnicesong.2281 หลายเดือนก่อน

      @@Rajput-g9q mehabuba ko jail me dalake dhara 370 hataya re Abdul.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe หลายเดือนก่อน +1

      पंतप्रधान संजय राऊत यांनी शिवसेना संपवून शिवमुस्लीम सेना स्थापन केली आहे.

    • @mohangalande700
      @mohangalande700 หลายเดือนก่อน

      Nahi shiv Shena samanya lokanchi aahe. Gribansadti ldhanaranchi ti mhanje dhanusheban.

  • @ankushkank5165
    @ankushkank5165 หลายเดือนก่อน +10

    दोन पण येणार नाहीत

  • @kailasgadekar3897
    @kailasgadekar3897 หลายเดือนก่อน +11

    तुम्ही गुहाटीला जायला नको होते भाऊ...

  • @SanjayPatil-zo8jo
    @SanjayPatil-zo8jo หลายเดือนก่อน +11

    भाऊ ऐक खोक ऊसनवार दया नंतर देईन मला पन गोवाहटी बघायचीच आहे

  • @DineshDeshkar-r7s
    @DineshDeshkar-r7s หลายเดือนก่อน +2

    फक्त भाषण पुरताच आहेस रे भाऊ जनता तुला ओळखते , हे लक्षात ठेव.

  • @AlkaShelar-z5f
    @AlkaShelar-z5f หลายเดือนก่อน +8

    एवढी फोडाफोडी करून देखील आणखी आमदार फोडण्यासाठी शेवटपर्यंत मंत्रीमंडळाचा आणि महामंडळाचा विस्तार लांबवले शेवटी लोकसभा मध्ये १७ - ३ = १४ च निवडून आले

  • @baliramraut9298
    @baliramraut9298 หลายเดือนก่อน +12

    गुहाटीला बोलवा हा लगेच येतोय बघा

  • @sandeepjadhav6919
    @sandeepjadhav6919 หลายเดือนก่อน +3

    2024 चे मुख्यमंत्री बच्चु भाऊ च होनार

  • @kiransanap101
    @kiransanap101 หลายเดือนก่อน +4

    भाऊ, भाषणं तर राज साहेबांची पण भारी असतात. पण तत्वांच काय???

  • @babanraut4941
    @babanraut4941 หลายเดือนก่อน

    सत साहेब जी

  • @AjayAhire-n1v
    @AjayAhire-n1v หลายเดือนก่อน +3

    शेतकरी चे कैवारी आणि अपंगचे कैवारी बच्चू भाऊ तुम्ही खरंच एकमेव असा नेता आहेत फक्त तुम्हीच बोलता बाकी सगळे काय कामाचे नाही तुम्ही खूप चांगला विचार घेऊन राजकारण करता

  • @bhalchandrapatil5916
    @bhalchandrapatil5916 หลายเดือนก่อน

    ATI Uttam

  • @diliprite2212
    @diliprite2212 หลายเดือนก่อน

    बचू कडू साहेब जिन्दाबाद ❤❤❤

  • @MohanPatole
    @MohanPatole หลายเดือนก่อน +8

    अरे लगेच वेगळी भाषा कसी काय

  • @opp265
    @opp265 หลายเดือนก่อน +6

    MAHA VIKAS AGADI JINDABAD

  • @gajananjadhav154
    @gajananjadhav154 หลายเดือนก่อน

    Great Saheb!

  • @mdmushtaq4993
    @mdmushtaq4993 หลายเดือนก่อน +2

    बच्चू भावानी मुख्यमंत्री शिंदे यांचा कॉल घेतला वाटतो

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही एका फदन20 च्या एकाcall var guhatila kase gelat saheb he देखील जनतेला सांगा.

  • @prabhakarpatil3941
    @prabhakarpatil3941 หลายเดือนก่อน

    भाई साहब बहुत बढ़िया बताया आपने आप कार्य जनता के लिए संवैधानिक हक अधिकार देने के मिल का फथर साबित हो सकता है और एक बात मेरी तरफ से आपके लिए कोथडा बाहर नाकाले वाले तो है इसके साथ एक और उदाहरण आपने जनता को बताना चाहिए मुल निवासी संविधानिक हक़ अधिकार के लिए कोथडा भी निकाल ते और भास्कर कुलकर्णी भी करते भिमा कोरेगांव भी करते खुन ठंडा नहीं पड़ा है भारत के मुल निवासियों को संवैधानिक हक अधिकार दिए बगैर नहीं मानेंगे जय शिवराय जय जिजाऊ जय बामसेफ संघठन

  • @hemangic850
    @hemangic850 หลายเดือนก่อน +4

    Great work

  • @vardhamanruikar5582
    @vardhamanruikar5582 หลายเดือนก่อน +2

    बच्चू भाऊ कोणाचा बदला घेणार, मंत्रिपद दिले नाही. म्हणून बदला घेणार का

  • @pandurangjagatap3760
    @pandurangjagatap3760 หลายเดือนก่อน

    Very Great

  • @baliramraut9298
    @baliramraut9298 หลายเดือนก่อน +1

    शीवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @RAMESHMORE-mv6fj
    @RAMESHMORE-mv6fj หลายเดือนก่อน +1

    Real Hero of India Bacchubhau, Salute to you .I am Advocate. Always with you.🎉🎉

  • @babanraut4941
    @babanraut4941 หลายเดือนก่อน

    बच्चे भाऊ दलित मी तुमच्या पाठीमागे आहेत आम्ही सर्व मागासलेली जनता पूर्ण तुमच्या पाठीमागे आहे बच्चू भाऊ जय प्रहार

  • @dilipkoli313
    @dilipkoli313 หลายเดือนก่อน

    बच्चु भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @bhaganagaremadhav1239
    @bhaganagaremadhav1239 หลายเดือนก่อน +2

    2.5 वर्ष सोबत खाले.. आता election साठी नवीन ढोंग...D टीम 😅

  • @piyuswarhade856
    @piyuswarhade856 หลายเดือนก่อน

    हं हे अगदी बरोबर आहे भाऊसाहेब सतरंज्या जिंदाबाद

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. पन्नास खोके एकदम ओके. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @sudhakarkamble3014
    @sudhakarkamble3014 หลายเดือนก่อน

    मस्त सर 🎉🎉

  • @amitkoli153
    @amitkoli153 หลายเดือนก่อน +2

    मग तुम्ही 4 वेळा आमदार झालात असे तुम्हीच आता बोललात,मग त्या 20 वर्षात का घरकुल साठी सव्वा लाख देतात हे बोलला नाहीत...

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w หลายเดือนก่อน

    ऊदव ठाकरे साहेब च मुख्यमंत्री 💯 टक्के होनार होनार होनार

  • @rajendrasawant7570
    @rajendrasawant7570 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्र निवडणूक सर्व बैठका गोहाटीतून च का नाही.

  • @DipashriMhadgut
    @DipashriMhadgut หลายเดือนก่อน

    ❤🎉ho barobar aahi

  • @9awate694
    @9awate694 หลายเดือนก่อน +4

    बीजेपी बी टीम आहे

  • @ShankarNalhe
    @ShankarNalhe หลายเดือนก่อน

    खुप छान भाषन

  • @kingmatrix9769
    @kingmatrix9769 หลายเดือนก่อน

    ग्रेट बचचूभाऊ

  • @shivajishelke2102
    @shivajishelke2102 หลายเดือนก่อน

    परिवर्तनाची लढाई यशस्वी होण्यासाठी मतदान रुपी आशीर्वाद दिले पाहिजे

  • @prakash.gawalwad7011
    @prakash.gawalwad7011 หลายเดือนก่อน

    Very nice Bhau

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye8374 หลายเดือนก่อน +3

    यांच काही खरं नाहि ... बोलतात काही ... करतात काही ...
    गु ..हाटि ला कश्या साठी गेले होते ?... ते आधी सांगा ...
    भाषण फक्त जोरात असत ... लोकांना मूर्ख समजतात ...

  • @RameshwarChormare-q9n
    @RameshwarChormare-q9n หลายเดือนก่อน

    एक नंबर भाऊ एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq หลายเดือนก่อน

    भारतीय जनता पार्टी ( भाजप) मुक्त महाराष्ट्र...जय भवानी

  • @dadaraoborse2433
    @dadaraoborse2433 หลายเดือนก่อน

    तिसऱ्या आघाडीची‌ गरज आहे.आमचा पाठिंबा आहे.

  • @ChhotiramPawar-rn2fl
    @ChhotiramPawar-rn2fl หลายเดือนก่อน

    बच्चू भाऊ तुम्ही जे बोलतात ते एक नंबर बोलता अपंगांसाठी तर तुम्ही देवच आहे पण आता शेतकरी कामगार यांचा सुद्धा देव आहे तुम्ही एक वेळा मुख्यमंत्री झालेच पाहिजे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो भाऊ ग्रेटच

  • @babajichinkate8961
    @babajichinkate8961 หลายเดือนก่อน +3

    बच्यू भाऊ तुम्ही भाजपा ची C टीम आहात

  • @damodarshinde9686
    @damodarshinde9686 หลายเดือนก่อน

    Right

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही सरकार मध्ये आहात ना काय बोलतो हे खरं आहे दिव्यांग ना पैसे मिळाले पाहिजे

  • @gorakhpawar3895
    @gorakhpawar3895 หลายเดือนก่อน +5

    सुरत गोहाटी कशासाठी गेला होता हे सांग लोकांना

  • @rajvishwanathnarayankar474
    @rajvishwanathnarayankar474 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुम्ही पण ह्या भाजपच्या सरकार सोबत होतात आता का नाटक बाजी सुरू केली तुम्ही लोकांनी भाजपाला विजय करण्यासाठी आघाडी झालेली दिसते ही

  • @sonwanepradip
    @sonwanepradip หลายเดือนก่อน

    सुंदर

  • @sumeetwagh6942
    @sumeetwagh6942 หลายเดือนก่อน

    खोबर तीकड चांगभल म्हणणारा नेता

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 หลายเดือนก่อน

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि होळकरांच्या वारसा शिवाय तिसरी आघाडी पूर्ण होऊ शकत नाही जय मल्हार जय शिवराय जय भीम

  • @NagnathDhas
    @NagnathDhas หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा

  • @digvijayghatage
    @digvijayghatage หลายเดือนก่อน +8

    2014 आणि 2019 मध्ये ठाकरेंच्या उमेदवारांना पाडण्यासाठी भाजपाने स्वतंत्र उमेदवार उभे करून ठाकरेंचा पराभव केला, त्यामुळे ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला.

  • @hanumangade9518
    @hanumangade9518 หลายเดือนก่อน

    Va साहेब

  • @पकाशराऊत
    @पकाशराऊत หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे विजय असो

  • @balasahebghorpade3666
    @balasahebghorpade3666 หลายเดือนก่อน +1

    तिरंगा साठी लढा योग्य ❤❤❤

  • @ramdaskatkar5626
    @ramdaskatkar5626 หลายเดือนก่อน

    बचु. भाऊ. जनता. ऊशार. आहे

  • @rahuljatkar40
    @rahuljatkar40 หลายเดือนก่อน

    Great bacchu bhau

  • @ShoukatShaikh-jj7ll
    @ShoukatShaikh-jj7ll หลายเดือนก่อน

    Nice❤

  • @urmilap4028
    @urmilap4028 หลายเดือนก่อน

    Good good

  • @wasimshaikh7402
    @wasimshaikh7402 หลายเดือนก่อน +6

    Ye sirf bolta Hai kaam kuch nahi Karta 😂😂😂

  • @baliramraut9298
    @baliramraut9298 หลายเดือนก่อน +2

    उद्घव साहेब बरोबर गद्दारी केलास
    तुला माफी नाही

  • @DinkarRote
    @DinkarRote หลายเดือนก่อน

    बचु भाऊ बरोबर

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 หลายเดือนก่อน +3

    भाऊएकवचनीएबाणीरहादिव्यांगाविश्वासगमाऊनकाखुपविश्वास दिव्यांगालाधोकादेऊनका

  • @pirshinde
    @pirshinde หลายเดือนก่อน

    Very good 👍 jaibhim savidhan namo Buddha ❤

  • @netajipatil7362
    @netajipatil7362 หลายเดือนก่อน

    एकच नंबर भाऊ.👌👌

  • @ArunGharad-bn8fe
    @ArunGharad-bn8fe หลายเดือนก่อน

    🙏. 👍 👌 👍 🙏