कांदा - खोबरं वाटण | Kanda khobre vatan | All parpose gravy| एकदाच बनवा महिनाभर वापरा.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- Kanda khabre vatan / कांदा-खोबरे वाटण, साहित्य
कांदा / Onion - 3 Midium size
सुकं खोबरं / dry coconut - ½ cup
टोमॅटो / Tomatoes - 4 Midium size
आलं / Ginger - 2 inch
लसूण पाकळ्या / Garlic - 20/25
कढीपत्ता पान / Curry leaves - 20/25
कोथिंबीर / fresh coriander - 1 Cup
पुदिना /pudina - ½ cup
धने - dry coriander - 2 tbsn
जिरे - Cumin - 1tbsn
तीळ /Sesame - 2 tbsn
बडीशेप / Soamf -½ tbsn
खसखस./ Popy seeds -1 tbsn
खाद्यतेल / cooking oil - according
कोल्हापुरी तिखट मसाला / Chilli powder - 4 tbsn
हळद / turmeric powder - 1tbsn
कसुरी मेथी /Kasuri methi - 2 tbsn
हिंग / Asafoetida - ½ tbsn
मीठ /Salt - 1 ½ tbsn
#allparposegravyrecipe#gravyrecipe#allparposegravyrecipeinmarathi#howtomakeallparposegravy#कांदाखोबऱ्याचेवाटण#कांदाखोबरंवाटण#kandakhobrevatan#allparposerecipeindhabastyle#Currybasegravyrecipe#cookingticketmarathi#allparposegravy#vatan#vatanrecipe#recipeinmarathi#masala#vatantecipe#vatanrecipemarathi#pyasskichutny#kandalasunmasala#kalvatanrecipe#indiancurrybasegravy#gravy#currybase#gravyrecipeinmarathi#multiperposegravy# ग्रेव्हीएकभाज्याअनेक# ग्रेव्हीकशीबनवायची#ग्रेव्ही रेसिपी#झटपटभाज्यांसाठीवाटणकसंबनवायचं#vatanrecipebycookingticketmarathi.
एक तुमच फार आवडत.प्रत्येकाला रिप्लाय देऊन शंका समाधान करता. अस कोणी सहसा करत नाही. खूप खूप धन्यवाद
तुम्ही सगळे माझे Family Members आहात , आपण कुटूंबातल्या सगळ्याची काळजी घेतोच की, बाकी मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
Yes
@@Cookingticketmarathi good
Thank you 😊🙏
खुप छान पद्धती ने समजावून सांगितले आहे धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच सुंदर स्पष्टीकरण... 👌🏻🙏🏻
अत्यंत ओघवती भाषा आहे. अप्रतिम वर्णन !
मसाला तर एकदम भन्नाट !🙏🙏👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मी हे वाटण केले खुपच छान भाजी झाली thank you so much mam
अरे वा फारच छान 😊
खूप छान दाखवला आहे मसाला 👌👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Great, Tumhi hya madhe Garam Masale use ka nahi kele??
Thank you.
तुम्ही खूप छान सांगता receipes सगळ्याच receipe मस्त असतात thank you for shareing
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
एखादी भाजी पण बनवून दाखवायची होती .....?
बरं
Khupach chhan tai
Pan vajni praman dile aste tar khup chhan zale aste tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, share करा 🙏
Tumche wh
Whatan recipi chan ahae tumchya recipes pan chan ahet
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा .
छान पद्धतीने समजावून सांगितली आहे रेसिपी, खुप खुप धन्यवाद,👌👌👌👍🙏💐💐
खुप खुप धन्यवाद, रोहिणी माने 😊
नक्की करून पहा.
खुप च छान बनवून दाखवण्याची पध्दत पण सोपी ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त आहे माहिती
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान.मी नक्की करणार.धन्यवाद मॅडम
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
रेसिपी नक्की करून बघेन.थँक्यू ताई. ह्याचे क्युब्स करून ठेवू शकतो ना ताई.? डीप फ्रीझ करून?
हो चालेल करता येईल.
Mine came out dark brown but the taste is amazing thank you for the recipe
Must try 😊
नमस्ते ताई, chan mi he nakki try karen
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
201 % मस्त रेसिपी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
He Bagan farach sunder aahe
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
खुप छान, मसाला वाटणं मस्त 🙏🏻
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
छान माहिती मिळाली आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ha masala pn khup chhan ahe
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान टिप्स
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
आयडिया आणि रेसिपी खरचं छान आहे.नक्की करून पाहीन.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Sugran Ahat tumhi tai, Chan ahe vatan, mi karun pahanar, 👍😘
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chhan vatnachi receipe sangitali me nehami tumhala follow karte
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
वाटण खूप छान आहे. नक्की करून बघणार
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Kiti Chan ahe ,👆🙏👌
खूपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुपच छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूपच सुंदर बनवून दाखवले
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
कांदा कोलाश्याच्या हरावर भाजून घेतला तर चालेल का..?
हो कोशावर भाजा गॅसवर भाजा चुली वर भाजा कशावरही भाजा, मात्र कांदा भाजूनच घाला वाटण नक्की करून पहा 😂
Hi tai
Me kal pasun tumche video baghte.
Khup chan sagtat tumhi
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
I tried this vaatan recipe ..it turned out very well... tbx alot tai for the wonderful recipe .. 🙏
Thank you 😊
Apratim recipe 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup mst aahe plz tai nastya sathiche recipe pn sanga na roj khup confusion hote
माझ्या चॅनेलवर भरपूर नाष्टाचे प्रकार दाखवले आहे, नक्की पहा 😊
छान झाला मसाला,
आवडला
वेळ काढून नक्की करून पहाच 😊
खुप छान वाटण
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
एक किलो चिकन फ्राय आणी रस्सा किती वाटण लागणार
साधारण 1 kg चिकन रस्सासाठी 5/6 चमचे, किंवा तुम्हाला चिकन रस्सा पातळ किंवा घट्ट लागतो त्यानुसार वाटण आवश्यकतेनुसार घालू शकता.
Faarach Chhaan Aani Khoop Chavisht❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुप छान वाटत👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Lavkarach ha masala kuthlya bhajisathi vapraycha tyacha vdo taka..- Neha Sawant
नक्की करून पहा 😊
ह्या वाटण मध्ये अंदाज किती लोकांचे जेवण होईल ( किती प्लेट,) अंदाज सांगा प्लिज
साधारण २०/२२ प्लेट भाजी तयार होतील.
A1 recipe .....You are the best ! 👌
Thank you so much 😊
मसाला खूप भारी आहे.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai masala noveg sathi use Karu shkto ka
हो चालेल.
Tai kolhapuri ghati masala nasel tar kont tikhat takayaich please reply kolhapuri ghati masala nasel the yaoji kya takaich saga
तर घरातलं कोणतेही साठवणीच तिखट घाला मात्र कांदा लसूण कोथिंबीर आलं वाटण करताना जास्त घाला.
छान वाटण
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
4 जणांसाठी एकावेळी भाजी बनवताना किती चमचे हा मसाला वापरायचा?
४ जनांसाठी साधारण ६/७ चमचे वाटणं पुरे झालं.
@@Cookingticketmarathi Thank you! मी हे वाटण नक्कीच बनवेन.
Khup Chan Tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मस्त रेसिपी ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
छान आहे 👍🏻👍🏻💕💕
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan Tai bharli simlla mrichi dakhva
हो नक्की करू
कोल्हापूरी घाटी मसाल्याला पर्याय आहे का?
तुम्ही रोज वापरता ते तिखट वापरा.
Chan Masala recipe....
खुप खुप धन्यवाद, सचिन दादा 😊
नक्की करून पहा.
Khup mast
मनापासून खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan ❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
मस्ततततततततत.....................च
👌👌👌👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Fridge shivay baher rahu shakte ka he vatan reply kra
नाही
Tai mi nakki try kren Karan mla aavdli recipe so mi sangench ks Zal te
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very very nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mast recipe
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Video channahe kaku pn ek sangu ka tumhi mhntl ki he watan waprun apan 100 prksha jast bhajya kru shakto tr tya 100 peksha jast bhajya kuntya he sanga mhnje ek special videoch banva list type kra
नक्की करूया 😊
मस्त वाटण
मिरची वापरली नाही... छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tai kharch khup chan 👌👌मस्तच
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मसाला खाली लागला
माझ्या मते सगळीकडे मसाला खालीच लागतो, तुमच्या इथे वर लागतो का??
Chanach 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Bhajyansathi Without onion & garlic masala sanga tai bhagvantana naivdyasathi onion garlic nahi chalt so 🙏
कांदा लसूण विरहित वाटण
th-cam.com/video/993Q168_3jI/w-d-xo.htmlsi=EQ-G-Ja8-_gJm3kU
Nice recipe 👌👌🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
ताई भरली कारली receipe नक्की दाखवा आणी तुम्ही ही वाटप ची receipe दाखवली ती कोणत्या भाज्यांसाठी वापरायची ते पण सांगा
हो सुरेश दादा त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, तुम्ही तो नक्की पहा.👍
मस्त 👍
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
How many days store this gravy in freeze
1 month Store in Freezer.
थोडे तरी गरम मसाले हवे होते. वाटण छानच झाले आले.करून नक्की बघू.
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Ekdam chan masala zalay tai 👌👍😍yachya pasun Konkontya bhajya banavnya yetil tehi dakhvana 🙏💕
हो हा मसाला वापरून वेगवेगळ्या भाज्या कशा बनवायच्या त्यासाठी सेपरेट व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार आहे.
Thank you so much tai ❤️
Yevdha nay mahit kashala rahto Maharashtra madhe
Which shop to buy ghatti masala in kolhapur. Last time one shop gave me chilly powder. In kolapur
१ kg,कोल्हापुरी घाटी मसाला, फुल रेसिपी
th-cam.com/video/dmhEktzqMog/w-d-xo.html
½ kg कोल्हापुरी घाटी मसाला घरी मिक्सरवर
th-cam.com/video/iho6-zFI8Bk/w-d-xo.html
92 like Kiya. Mast mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Avadla vatan chan ahe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very nice 👌👌
Thank you 😊
Must try
Aap ne bola khoprà or kada bus or abhi kitna sab masala
कांदा आणि खोबरं यातलं महत्त्वाचं जिन्नस आहे, बाकी मसाले तर या वाटणामध्ये येतातच ना, एकदा नक्की करून पहा 😊🙏
Dhanyavaad Tai ......🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान मस्त
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Me try krun bagnar mam❤
हा मसाला वापरून भाज्या कशा तयार कराव्यात , आजच व्हिडिओ अपलोड केला आहे नक्की पहा,
th-cam.com/video/Yz4volX41e4/w-d-xo.html
Ho mam me ratrech ha masla banvla an tumcha kalcha video pahila hota gawarichi bhaji sakali banun pahili khup mst zaley thank you so much mam 😘😘❤
अरे वा, फारच छान 😊
Khup chan recipe aahe i will try 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tai khup Abhari ahe. Mi Aaj hay kandakhobare vatan tyar karun califlower chi rassa bhaji karun pahili sarvana khupch aavdali. Thanks
अरे वा, फारच छान 😊
@@Cookingticketmarathi 88ii8î8iii😮i😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢. Uihkohbbhhh
@@Cookingticketmarathi tai mi he vatan bina fridge nsel tri thevl tri chalel ka
@@Cookingticketmarathi plz riply mi tai karn amchya kd fridge nhi tr kut thevu
हो चालेल, पण फ्रिज शिवाय हे वाटण टिकणार नाही, वाटण फ्राय करून ठेवलं तर फ्रिज शिवाय सुद्धा दोन-तीन दिवस चांगले टिकेल.
Very nice recipe I will try
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tomato mul vathan kaharb nahi hoth ka
टोमॅटो चांगला परतून घेतल्यामुळे, बिलकुल वाटणामध्ये टोमॅटो खराब होत नाही, नक्की करून पहा 👍
यात जर आपण दही घातलं तर?...
वाटणामध्ये दही घालून नये वाटण खराब होऊ शकत, जेव्हा भाजी बनवता त्यामध्ये दही घालू शकता.
Wow very nice good 😊👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very nice👌👌👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मस्तच!!
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Nice video
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
1 no vatan 👌👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Niranjan Chhapekar
Freeze madhe thevaych ka freezer madhe
Freezer मध्ये ठेवायचं.
@@Cookingticketmarathi Thank you for your valuable reply
@@Cookingticketmarathi tai mla freeze nhi tr asach rahil ka vatan he
फ्राय करून ठेवलं तर, २/३ दिवस टिकू शकेल, न फ्राय करता फ्रिजची गरज लागेल.
मंचुरियन आणि मंचूरियन ची चटणी याचा व्हिडिओ बनवा
नक्की करुया 😊
कढई triply आहे का
Triply म्हणजे काय असतं??
नाही मला कळालं ,,?
@@Cookingticketmarathi triply ची भांडी तुम्ही वापरली तशी जाड असतात , स्टील अल्युमिनियम स्टील असा थर बनवून ती भांडी बनवतात तुम्ही गुगल वर बघा
अच्छा, कळलं, हो ही स्टीलची कढई आहे मात्र, कढईवर बरेच वेगवेगळ्या धातूंचे लेयर्स आहेत, पण वापरायला फार छान आहे.
❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏