Mi suddha ase vatan chicken sathi tayar karte and oil madhe fry karte with red chilli powder, coriander powder, halad etc masale,salt ghalun fry karun dabbbyat bharun thevte... whenever tumhala kahi bhaji etc banvayla ekdumach easy padta vatan with masala.. Bhaji or chicken etc la fodni dya and vatan taka..boil and done..
सर्व च पदार्थ छान
ताई अशाच नविन रेसिपी दाखवत रहा थॅंक्यु ताईखुपच छान
अतिशय सुंदर माहिती वैशाली ताई l👍
praise the lords chan khuppach tai mast dev ajun khup pragati karo tumchi
Thanks 🙏😊
तुम्ही बरोबर केले वाटण मी पण करते पण त्यात थोडी खस खस आणि जिरे घालून वाटण करा अजून टेस्टी होते. 👌🏻👍🏻😊
Very nice
खूप,छान,माहिती,दिले😇
खूपच छान
छान सोप्या पद्धतीने सांगितले ताई वाटण
Thanks 😊🙏
रेसिपी खूप छान आहे पण हातावर घेऊन दाखविले ते चांगले नाही. धन्यवाद🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खुपच छान आहे रेसपी धन्यवाद मी विजया
Thanks 🙏😊
Khup khup baari
माझी सुद्धा हिच पध्दत आहे
छान वाटत आहे
Thanks 😊😊🙏
रेसिपी सुंदर आहे
🙏 thanks 😊😊
खूपच छान माहिती दिली आहे Thank u tai
Thanks😊🙏
Suke msale mhanje konte masale?
खुप छान
Thanks 🙏😊
Very nice recipe. Stay connected
खूप छान 👌👌👌👌
Thanks 😊🙏
Mi suddha ase vatan chicken sathi tayar karte and oil madhe fry karte with red chilli powder, coriander powder, halad etc masale,salt ghalun fry karun dabbbyat bharun thevte... whenever tumhala kahi bhaji etc banvayla ekdumach easy padta vatan with masala..
Bhaji or chicken etc la fodni dya and vatan taka..boil and done..
Very nice idea
Thanks 🙏😊😊
Pharach chan.
Thanks 😊🙏
कांदा खोबरं वाटण मस्त
Thanks 🙏😊
Khup chan mahiti full wach 👌
Thanks 🙏😊
वाटण खूप सुंदर
Thanks 🙏😊
मस्त
Thanks 🙏😊
धन्यवाद वैशाली ❤️👌
🙏🙏😊😊
Anekda watnas burshi yete.8/10 divsat.
वाटणात मीठ घालावे, आणि पाण्याचा वापर करू नये, थंड जागी ठेवावे किंवा भांडे पाण्यात ठेवावे, फ्रिज असेल तर फ्रीजर ला डब्यात भरून ठेवावे🙏
June divas Athale mast
😊😊🙏 Thanks
Freeze madhe nay na thewayla lagnar plz rply dya
१० ते १५ दिवस थंड ठिकणी पाण्यात भांडे ठेऊन चांगला राहतो जास्त दिवस ठेवायचे असेल तर फ्रिज मध्ये ठेवायला लागेल.
👍👍👌👌👌😍😍😋😋
Thhanks 🙏
Welcome 🙏😊
👌👌👌
Thanks 🙏😊😊
जे मसाले नंतर टाकले ते मसाले वाटणात टाकले तर चालणार का
हो चालेल
@@VaishalisMejwani thanks for recipe
🙏👌👌😋😋👍
Thanks 🙏😊
मी हेच वाटण तेलावर खमंग परतून गार करून बरणीत भरून ठेवते.
हे वाटणं खूप पूर्वी पासून बघितलं आहे रत्नागिरच्या लोकांची पद्धत आहे.फ्रीझ नव्हता तेव्हा हा मसाला वाटून मीठ घालून ठेवायचे.
छान पध्दत आहे मीपण असेच वाटण करते .
Thanks 🙏😊😊
Very nice
Thanks 😊🙏