भुतांचे किस्से - LIVE STREAM HORROR STORIES

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • आपल्या काजवा युट्युब चॅनेलवर दर शनिवारी रात्री ११.३० वाजता भुतांचे किस्से नावाचे लाईव्ह सेशन असते ज्यामध्ये देशा-विदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्यासोबत share करत असतात.. गेली दोन वर्षे आपले सेशन्स अगदी सातत्याने सुरू आहेत.. मागच्याच वर्षी आपण त्याची शंभरी देखील गाठली.. तुमचा विश्वास बसणार नाही पण आतापर्यंत जवळपास १५०० च्या वर भुतांचे किस्से आपल्या सेशन्समध्ये सादर झालेले आहेत आणि दिवसागणिक हा आकडा अजूनच वाढत चाललाय..
    तुमच्याकडे देखील असे भुतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय.. भेटूया येत्या शनिवारी रात्री ११.३० वाजता फक्त काजवा TH-cam चॅनेल वर..
    LIVE STREAM मध्ये अनुभव सांगण्यासाठी STREAM दरम्यान तुम्हाला CHAT BOX आणि DESCRIPTION BOX मध्ये एक लिंक दिली जाते. त्या लिंकच्या आधारे तुम्ही JOIN होऊन आपला अनुभव/किस्सा सांगू शकता.
    Our WhatsApp Channel Link
    whatsapp.com/c...
    काही गाजलेले "भुतांचे किस्से"!!
    भुतांचे किस्से | भाग १२५ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग १२१ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ११२ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग १०१ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ९३ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ८९ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ८६ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ८० | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ७६ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ३५ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग २३ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग १५ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    तुम्ही लिहिलेल्या कथा किंवा रेकॉर्ड केलेला भयानक अनुभव मला खालील लिंकवर पाठवू शकता
    t.me/kaajwa
    PLEASE DON'T CLICK ON THIS LINK
    bit.ly/3Iqy55I
    खुनशी पिशाच्च । भाग १ । चाळेगत । मराठी भयकथा
    • खुनशी पिशाच्च । भाग १ ...
    खुनशी पिशाच्च । भाग २ । चाळेगत । मराठी भयकथा
    • खुनशी पिशाच्च । भाग 2 ...
    खुनशी पिशाच्च । भाग ३ । चाळेगत । मराठी भयकथा
    • खुनशी पिशाच्च । भाग 3 ...
    पावसातील ती (प्रेमकथा) भाग पहिला
    • पावसातील ती | प्रेमकथा...
    पावसातील ती (प्रेमकथा) भाग दुसरा
    • पावसातील ती | प्रेमकथा...
    पावसातील ती (प्रेमकथा) भाग तिसरा
    • पावसातील ती | प्रेमकथा...
    अमानवीय । भयानक अनुभव
    • पिंपळाच्या झाडाखाली ड्...
    हडळ । भयकथा । भाग पहिला
    • हडळ । खंबाटकी घाट | मर...
    हडळ । भयकथा । भाग दुसरा
    • हडळ । खंबाटकी घाट । मर...
    तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा. आम्ही आमच्या चॅनेल वर नक्की सादर करू!!
    ई-मेल - kaajwaa.connect@gmail.com
    आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा
    / kaajwaa
    आमचं इंस्टाग्राम अकाउंट : @kaajwaa
    अस्वीकृती (Disclaimer): या चॅनेलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे!!
    #kaajwa #horrorstories #horrorstory

ความคิดเห็น • 34

  • @Kaajwaa
    @Kaajwaa  8 หลายเดือนก่อน +11

    काजव्यांनो, तुम्हाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात share केलात तर आपले चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि नवनवीन काजवे आपल्या परिवारात जोडले जातील.. शक्य झाल्यास जरूर शेअर करावा!! 🙂🙏

  • @vishalkokre6146
    @vishalkokre6146 8 หลายเดือนก่อน

    Khup mst ❤

  • @dhinchaksid6438
    @dhinchaksid6438 8 หลายเดือนก่อน

    Khatarnaak!! Mi navin join kelay. Majja yete ratri zoptana baghayla. 😰😱

  • @sachin007631
    @sachin007631 8 หลายเดือนก่อน

    Wowwwww what a superb editing love it ❤❤❤❤

  • @samadhanparit5779
    @samadhanparit5779 8 หลายเดือนก่อน +2

    Yashshree, nikhil sawant, prajes, chinmay, sandy, pramod sir vinit sir ruby Rani madam, niveda,123 madam most awaited people in kajwa katta channel 👍👍😊

  • @ebhooshan
    @ebhooshan 8 หลายเดือนก่อน

    ❤️

  • @GautamiGunaji
    @GautamiGunaji 8 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @Nishant_Jahagirdar
    @Nishant_Jahagirdar 8 หลายเดือนก่อน

    एकच नंबर सगळे भयानक किस्से आज पर्यंत झालेले 🔥🔥..खूपच मस्त shot प्रोमो झालाय दादा लाईव्ह सेशन चा ...loved it ❤ लगेच शेअर करतो मित्रांना 😍🎉🎉

  • @Madhurikadam119
    @Madhurikadam119 8 หลายเดือนก่อน

    मस्त 👌

  • @sureshbaraskar4390
    @sureshbaraskar4390 8 หลายเดือนก่อน

    खूप भारी🎉❤😮😢😂😅😊

  • @Cristiano_Ronaldo_28_17_7
    @Cristiano_Ronaldo_28_17_7 8 หลายเดือนก่อน

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @AkkiRockz
    @AkkiRockz 8 หลายเดือนก่อน

    समोरा समोर येऊन बोलल तर अजून बरं वाटेल बघायला

  • @sanjaybawane4515
    @sanjaybawane4515 8 หลายเดือนก่อน

    👍

  • @tanmaybhoir473
    @tanmaybhoir473 8 หลายเดือนก่อน

    Big fan dada

  • @yogeshwagh53
    @yogeshwagh53 8 หลายเดือนก่อน

    Bhari

  • @Rider_On_2_Wheels_
    @Rider_On_2_Wheels_ 8 หลายเดือนก่อน

    👍🔥

  • @chinmaykulkarni2856
    @chinmaykulkarni2856 8 หลายเดือนก่อน

    1st comment and 1st viewer ❤

  • @krishnaarthamwar3640
    @krishnaarthamwar3640 7 หลายเดือนก่อน

    Aaj ahe ka

  • @murarijadhav3438
    @murarijadhav3438 8 หลายเดือนก่อน +1

    SESSION TIMING 11:30 VIDEO BANVLA PN AHES 11:30WA RE BHAI KAY JABARDAST TIMING AHE TUZA 😂😂😂

  • @ranidasmarathirecipe5123
    @ranidasmarathirecipe5123 7 หลายเดือนก่อน

    Hi Dada mala hi maja anubhav sagayacha aahe to kasa sagayacha aahe te mahit nahi

    • @jackchitte
      @jackchitte 7 หลายเดือนก่อน

      Sangitla ka?

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  หลายเดือนก่อน

      आपल्या चॅनेलवर दर शनिवारी रात्री साडेअकरा वाजता सेशन असते.. तिथे तुम्ही आपला अनुभव सांगू शकता

  • @Ashu.5005
    @Ashu.5005 หลายเดือนก่อน

    DADA BHINTI VAR GHADYAL BAND AAHE 😂

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  หลายเดือนก่อน

      अरे आपले सेशन ११.३० ला सुरू होते आणि वेळ थांबते

    • @Ashu.5005
      @Ashu.5005 หลายเดือนก่อน +1

      @@Kaajwaa sahi pakde ho

  • @tushar_thorave_96k
    @tushar_thorave_96k 7 หลายเดือนก่อน

    घड्याळ बंद आहे 😂 सेल बदला

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  หลายเดือนก่อน

      अरे ११.३० ही आपले सेशनची वेळ.. सेशन सुरू झालं की वेळी थांबते

  • @vaishnavisardesai431
    @vaishnavisardesai431 8 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @ebhooshan
    @ebhooshan 8 หลายเดือนก่อน

  • @Artist_gana_shorts
    @Artist_gana_shorts 8 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤