tv9 Marathi Special Report | चौथ्या टप्प्यानंतर अजित पवार प्रचारापासून लांब? पाहा स्पेशल रिपोर्ट
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 พ.ค. 2024
- #AjitPawar #NCP #SharadPawar #LoksabhaElection2024
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
हरणार हे कळल्यावर आता भाजप ला सोडणार. परत शरद पवार कडे येणार😂
अमोल कोल्हे , निलेश लंके, बजरंग बाप्पा सोनवणे, अशोक पवार या सर्व व्यक्तींना धमक्या देऊन अजित दादा बिळात घुसले😂😂😂
😂😂
कुणाच बीळ मोठ झाल, त्याच बिळात गेल
अमोल मिटकरी तु शहाणपण शिकवु नको, तु किती लायकिचा आहे,तुला,शरद पवारसाहेब यांनी मोठ केलं पण पवारसाहेब यांच्या कानात तु अमोल मिटकरी मुतला, अजित पवार धरणात मुतला आणि मिटकरी तु शरद पवार यांच्या कानात तु मुतला म्हणजे मुतला तु किती लायकिचा आहे हे सर्वज्ञात आहे
रुपाली चाकणकर
पिंपरी चिंचवड मध्ये आज कोसळलेल्या होल्डिंग खाली कोणी तरी पहा...😂😂
Gapp basaa😂
@@MithilaKulkarni सापडले का ??
💯😂😂😂
😂😂😂 kya shot mara hai😂
😂😂😂😂😂खतरनाक 😂😂😂😂😂
कळून चुकलं आता प्रचार करून फायदा नाही 😂😂
त्याच्या बायकोने त्याला आराम करण्यासाठी सासुरवाडीला पाठविले आहे. 😅
जनतेला धमकी देऊन घसा बसला की काय
आर ते लय हुशार हे मस्त आराम करतय घरी कळुन चुकल सगळ खेळ संपलेला आहे उगाच तान नको मोदी हावा गुल झाली मजा नाही राहिली आता
😂
धरणात गेला असेल 😂
आता पद नाही मिळणार हे माहीत आहे
संन्यास घेतला की काय😂
संपलेला माणूस
आणखीन किती जणांना दम भरणार
तु निवडणुकीत निवडून येतो कसा बघतोच
आता माझी टरकली😊
अमोल मिटकरीनी विक्स लावून अजित दादांना 2 वाकळा अंगावर पांघरून दडपून त्यांच्या घरी जाऊन झोपायला लावले होते.कारण पाऊसात दादा भिजले.
Kam zala Manun Sutti la Gele 😂😂😂
प्रचार नाही तर राजकारणतुन गायब होतील थोडावेळ थांबा
नाही बरा होत तेच चांगलं आहे महाराष्ट्रासाठी .
पुणे मध्ये मतदान पेट्या फोडायला गेला कि काय.
डॉ अमल नीटकरी 😮😮😮
अमोल मिठु मिठु करी
बारामतीत फेरफर करत असेल तर मशीन मध्ये
बरोबर आहे
रुपाली जाग्यावर आहे का बघा 😂😂
फीर भी बंसती नाचेगी
बारमाती निवडणूक संपली . आपलं काम संपल 😅
,😂😂
4 जुन कशाला आजच तोंड काळे झाली म्हणुन नॉट रिचेबल झालेत...................
दादांचे काम झालं आता 😂😂😂
भिजून कोण जिकत नाही 😂
जाऊद्या कुठे गेला असल तिकडे
करूदया कुठ काळे करायच तिकडे
इकड आमचे कय प्रश्न आहेत ते बगा
बरोबर timing वरच दादा आजारी पडतात
पक्का माज मोडला य आता..
अजित पवार गेलेत रुपालीला घेऊन फिरायला 😂😂😂
रुपाली ला विचारा दादा कुठे आहेत अस
भाजपला खरा रंग दाखवला आता दादांनी। अजितदादा काय करतेल ते त्यांनाच माहिती असते।
बुरे को खुदा डरे.
चाकणकर बाई कुठे गेल्या बारामतीकर मतदारांनी चाकणताईंच्या ईच्छांवर पाणी फिरवलं वाटत.😀😄
बस अंती
धरणं सध्या कोरडी पडताहेत,म्हणुन मुतुन भरायला गेलेत.😂😂😂
गप्प बसु नका,कारण बारामती येथे ठेवलेल्या मशीनजवळील सीसीटीव्ही कॅमेरे ४५मिनिटे का बंद झाले, ह्याबद्दल गप्प बसु नका, त्यांचे कार्यकर्ते सुध्दा म्हणत आहेत,की ज्यांनी अजितदादा वर तोंडसुख घेतले,त्याची चेहरे काळवडतील लक्ष द्या, गाफील राहू नका
परत स्वगृही ..........
परतीचा प्रवास सुरू झाला आहे
शेतकरी सारखं पाऊसातभिजतात
दादा मिशा काढायला गेला
Rupalibchakankar pan gayabh ahe
😂😂
किंमत नाय राहिली तर कशाला हजर राहतील दादा च मांजर केलं
लक्ष ठेवा ईव्हीमवर प्रेम उफाळून आल असेल
त्यांना राहण्याची सवय आहे रूसले असतील आता त्याचा रूसवा कोणीच काढणारा राहीला नाही त्यांना अस्तीत्व राहील नाही त्यांना कोणी विचारत पण नाही
काही दिवसा पूर्वी डेंगू झाला आत्ता घशात खवखव आणि उद्या मेला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
काका laa पोचून ते जाणार
Kaka amar aahet
धरणात गेले
पाडले का आता आजारी गरज सरू वैद्य मरू असा आहे हा प्रकार दादा तुम्ही हे लक्षात ठेवा
धरणात सु सु 😊😊😊
रिमझिम पाऊस पडे सारखा कालव्याला ही पुर चढे ग बाई अजित दादा गेले कु ठे 😅😅
आता अजित पवार आता राजकारण मधून च गायब होणार आहे 😅
Bhavpurna shradhanjali😢
दादा धरणात गेले 😂😂😂
अजितदादा कश्यासाठी केला हा अट्टहास
BJP be like : दादा आमच्याकडे तुमची फाईल आहे, तुम्ही गायब कसे व्हाल?
दादा गायब झाले 😂😂😂
Back to home bap pawar saheb
Gele te baramatila sahebakde 🤣🤣🤣🤣🤣🤣
सासर वाडी येथे आले आहेत
आमचे पवार साहेब पण भिजले होते पण त्यांना कणकणी आली नाही तुम्ही तर म्हणता की ते म्हातारे झाले आहेत
दुष्काळामुळे बऱ्याचश्या धरणाचं पाणी संपलेले आहे, बहुतेक ते भरण्यासाठी गेलेले असावे, त्यामुळे कोणीही वेगळा अर्थ काढू नये
कूठे तरी गेला असेल धरणात मुतायला
बघा EVM ठेवलेल्या गोडाऊनमध्ये गेले का बघा?
Kuthe gele.....Mutayala...
धरणात
लवकर कायमचा गायब होणार हा
Farm House la Basalet Khambaa 🥃🍷Lagaake.😮😂😅
अजित पवार ला.... उन्हाळी लागते की काय..?
असं ही ते जनतेच्या मनातून कायमचे बेपत्ता झाले आहेत
Mitu mitu kari
Taychi kimat ata ahe
बीजेपी ला परत दोनच खाजदारावर पोहचवायच आहे कारण ते विरोधी पक्षाची भुमीका फार चांगली कामगिरी करतात
4 तारखेनंतर शिंदे ,फडणवीस पण गायब होतील
BJP गेम केली ४ जुन ला समजेल 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
अजित पवार पाऊस चालु आहे त्यामुळे धरणात जाता येत नाही 😂😂
Pawasala alay dharanveer dharnawar gela asel 4 jun la yeil wapas
😂😂😂 पुढे काय होणार हे फक्त पवार साहेबांना माहिती
दादा म्हणतात त्याणा 😂😂
आत्ता तसाच होणार
काय जबरदस्त चाकनची सभा होती बाप रे काय विराट सभा झाली....
नाद.....
दादा काय प्रचारात सहभागी होतील त्यांची पत्नी निवडून येणार नाही हे त्यांना समजून आले आहे , मिटकरी काय कोणाचे तोंड काळे करणार , स्वतःचे तोंड आगोदर काळे केले आहे फक्त 4 तारखे पर्यंत थांबा नंतर दादा ले राजकीय संन्यास घ्यावा लागेल
पावसाने नॉट रीचेबल केले.
कोणत्या धरणाच्या काठावर आहेत का बघा 💯😂😂😂
तेच तर म्हटल मिटकरी आणखी काही बोलले नाही कारण पवार कुटुंबाची सर्व माहिती त्यानं माहीत असते
Dharnavar gela
Himalay
Back to home.
दादा गायब
हिमालयात निघून गेला की काय 😮
70हजाराची फाईल शोधात असतील दिल्लीत जाऊन सर्व जण महाराष्ट्र मध्ये आहेत..😂😂😂चुकून घावली तर घावली 😀😀
दम,देता,देता,को मात,गेले
दादा पादा 😂
🚩🚩Ajya palun Gela🚩🚩
Prytek company madhe asa 1 na 1 jan jarur asto ki jo nehmi jarurichya divsi sick leave var asto
Chakankar don divas zale dislya nahit pracharat,
मिडिया अजित पवारांना Dada ka म्हणते. तुमचा दादा जनतेचा नाही.
दादांना कळाले आपल्याला आता घरीच बसावे लागणार आहे
धरणात गेले असनार
आलो आलो आलो हो मुतायला गेलो होतो 😂😂
कशाचा दादा
रुपाली ताई कुठे आहे
70 हजार कोटी ची आठवण मोदी ना होऊन गोची होऊ नये म्हणून असेल कदाचित.