Ujjwal Nikam On Encounter : 'अक्षय शिंदेंवर २ आरोपपत्र होते त्यामुळे' उज्जवल निकम यांची प्रतिक्रिया
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024
- Ujjwal Nikam On Encounter : 'अक्षय शिंदेंवर २ आरोपपत्र होते त्यामुळे' उज्जवल निकम यांची प्रतिक्रिया
#ujjwalnikam #badlapurschoolcase #badlapur_news #badlapurcase #akshayshinde #politics #sushmaandhare #marathinews18 #news18lokmatlive #marathibatmyanews18 #politics #eknathshinde
PUKU
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
मंत्रीचा मुलगा दारू पिऊन गाडी
चालवत होता तीन चार चिरडुन पळाला
तेव्हा वकील उज्वल निकम झोपला होता
आरोपीला कायद्याने शिक्षा झालीच पाहिजे होती. पण यामध्ये पोलीसांची भुमिका संशयास्पद आहे. आरोपीला हे हत्यार चालवण्याचे प्रशिक्षण कसे होते. याबाबत तपास यंत्रणा मार्फत माहीती स्पष्ट होईल.
Right question
उज्वल निकम यांनी भाजपाची तिकीट स्विकारली त्यामुळे ते जे बिजेपी सांगेल तसच करतील हे त्रिवार सत्य आहे
हा अतिशय खोटे बोलतो तो भाजपने विकत घेतलेला आहे त्याचे काय सांगता.
विधानसभेच तिकीट पाहिजे का निकम साहेब फडणवीसची चाकरी करायला
लई नाकातून नका बोलू
फरार आपटे विषयी सुद्धा काही माहिती देऊ शकता का निकम साहेब....?
हा विरोधी पक्षाचा माणूस आहे
निकम वर विश्र्वास कोण ठेवेल राजकारणात गेला वकिली सपली
भाजपचे तिकीट घेतो आणि स्वतःला सरकारी वकील म्हणतो हे संविधानात बसत का कुणाला माहिती असेल तर सांगा
आपटेला वाचवण्यासाठी पोलीसांनीच एन्काऊंटर केला
साहेब विद्वत्ता लोकांसाठी वापरा...एवढीच अपेक्षा..
उज्ज्वल निकम बद्दल खूप इज्जत होती पण ते लाचार झाल्यामुळे ती गेली.
होती तर निवडणूक मध्ये हरले का?
निकम भाजपचा आहे तिच्याकडून काय अपेक्षा करणार सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण हिच मोठी चूक होती
आमदार संजय राठोड चा एन्काऊंटर कधी करणार ?
इलेक्शन नंतर.
@@sharadtawde6846😂
ऍड निकम साहेबांच्या स्टेटमेंट वर कोनी विश्वास ठेवील का?
निवडणूक च्या निकाल नंतर सुध्दा तुम्ही विचारता?
कृपया ही प्रतिक्रिया भा.ज.पा. नेत्या ची आहे सांगितले पाहीजे
महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन
दोन दोषारोप पत्र दाखल झाले तर मग चौकशी बंद होते. कारण चौकशी संपल्यानंतरच दोषारोप पत्र दाखल होत असते. हे बोगस प्रकरण आहे...
निकम साहेब हि अपेक्षा नाही
आता बघा टप टप बोलतो
कोणी पुन्हा,, हे क्रुत्य करणार नाही???
महाराष्ट्र पोलीस अभिनंदन
Aho Ujawal Sir apan ata tari khare bola ki manski sodun dili?
सरकारचा वकील उज्वल निकम
इतर आरोपी कुठे आहेत निकम हा bjp चा मानुस आहे school bjp चि आहे प्रकरन दाबायला हा प्रकार केला
Aawajat dam nahi ujaal saheb
अशाप्रकारे परजवल रेवणणाचे पण एनकाऊनटर झाले पाहीजे.
Nikam BJP candidate hota 😂😂
खूप छान काम पोलिसांचे 🎉
अत्याचारी मेला. आनंदोत्सव साजरा करा.
इम्पोर्टर झालं तरी बरं झालं की
खुप छान झाला आहे
काय चोराला मत विचारतो रें.. बनावट चकमक... त्याला बंदुकीच ब माहित नाही....तो काय फायरिंग करणार.... सरकारचं करस्थान 😡
Hathkadi asatana aani safety lock asatana revolver kase chalale?
बरं झालं तुझं काम हलक झालं
फुकट पैसा मिळणार तुम्हाला
हा पोपट भलतंच सांगतोय, याला सर्व माहीत आहे
जय हिंद महाराष्ट्र पोलीस
તરબુજ,મિંધે આજ તત્કાળ અલે
पोलीस झोपीत होते काय
साहेब आता सरकारी वकील नहित ते सध्या भाजपा चे वकील झालेत हे क्लियर दिसत आहेत….!
Apalya ghari pan family asel na bol tani vichar karat ja
Nikam saheb tumhi Hyderabad encounter var Kay bolala hotat ki encounter Karan chukich ahe ata Kay jhal...du tondi bhumika ka gheta..
good job😂😂😂
जय हिंद
राजकारण करू नका राजकारणी लोकांनो त्याने 3वर्ष मुलीवर अत्याचार केलाय अत्याचार करताना नराधम ने कायद्या बागितला का मग शिक्षा करताना कायदा का बघ्याचा जे झालं ते योग्य च झालं
संस्था चालक आपटे ला पकडून त्याचा एन्काऊंटर करा. खरा न्याय तेंव्हाच होईल.
आपटे च काय झाल.... आता तो निवांत
Ary ha tarbjpcha vakila ahe
parat GOCHI keli ahe HOME MINISTER ni ....THIS IS MURDER OF THE ARRESTED PERSON .....how can someone who is in CUSTODY snatch the REVOLVER ....also WERE OTHER POLICE MEN SLEEPING ALL THE WHILE....common dont fool common people.....
He rajkarni vkil shinde cha umedvar
Yala bolu naka BJP AGENT AAHE
He rajkarni nikam vakil gp bs
Its just accident.
B j p parvkta
Ha bjp cha zala aahe yala bolwat jau naka
Ha bjp manus ahe
Sastha chalak farar ahye aropi dhonahi hath hatkadi Astana pistul Kashi Kay odhnar chalavne cha anubhav nahi Kashi Kay goli chalvnar ha fek incontar ahye
Yah Khud Ujjwal Nikam Sar election Mein Khade BJP se aur Har Gaye election mein Loksabha mein FIR Wapas ko Vakil Sarkari Banaya Ja Raha aap
Bjp man