Badlapur Case : प्रकरण दाबण्यासाठी अक्षयला मारलं, आरोपी Akshay Shinde याच्या कुटुंबियांचा गंभीर आरोप
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024
- Badlapur Case : प्रकरण दाबण्यासाठी अक्षयला मारलं, आरोपी Akshay Shinde याच्या कुटुंबियांचा गंभीर आरोप
#Badlapurcase #akshayshinde #badlapurnews #saamtvnews | SBS
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : th-cam.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
आई व वडिल बोलता आमच्या मुलाला बंदुक पकडायला येत नाही मग इतक्या लहान मुलीवर अत्याचार करायला येतोय काय
एकदम बरोबर
Barobr
अत्याचार करनारा दूसरा आसू शक्तो।। हा matimand होता as sangat आहेत
मुलींना न्याय मिळाला रिपोर्ट आता किती पाहिजे बाई बंदूक कशी पकडणार लाज वाटली पाहिजे हे आता विरोधी लोकांनी डाव केला हा
शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही? फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का?
tula kay mahit tu pan samil hotas ka?
अक्षय शिंदे ची सोडून गेलेली बायको स्वतः बोलली आहे की तो मानसिक विकृत आहे आणि तिच्या वर अती प्रसंग करत अस्त त्यामुळे ती सोडून गेली. त्या विकृत माणसाचे 3 -3 लग्न होत असेल. तर तो माणसात काही तरी गडबड आहे
Bara, Zhala marla mhh
Yes ..right
Correct
ह्याच्या दोन बायका अगोदर सोडून गेल्या ह्याचे काय येवढे कवतूक येवढे बरं झालं मेला
ज्या छोट्या शाळेतल्या मुलींशी गैरवर्तन केले त्या मुलींनी याचेच नाव सांगितले आणि ओळखले ही. त्यामुळे कोणाला पाठीशी घालायचा प्रश्न येत नाही.
त्याची 3 लग्न कशामुळे झाली होती ???
मुलगा मेला याचं यांना दुखः दिसत नाही
बिनधास्तपणे मिडीयाशी बोलत आहेत
आई पण सायको दिसत आहे
Bayko barobar kay kela kay nai te jaude, divorce tar changlya vyakti n cha pan hoto ata multiple time, pan tya muli n barobar chuki ch kelela he nakki
असल्या भडव्याना सायको म्हणून सोडून द्या, हे हनिमून च्या दिवशी काय केलं होतं हे विचारणारे लोक आहेत
Borobar
Dada to Hindu hota
Tiyane 3lagn kasa kela
To Muslim nahota 😂
विरोधी पक्षाची शिकवणूक दिसते
छोट्या पोरींवर त्याने काय केलं तेव्हा हे पळून गेले होते,,, आणि आता यांच्या वर अन्याय झालाय असं बोलतात... तुम्हाला पण असाच देव शिक्षा देईल.
योगी पॅटर्न🎉🎉
😂😂😂😂😂 kuch bhi 😂😂😂😂
फटाकडी नाही येत वाजवायला पोराला, मग त्या लहान मुलीं वर अत्याचार करायला कसे जमले
त्याने गुन्हा केला नसेल तर..
फक्त लहान मुलांच्या सांगण्यावरून त्याच्यावर आरोप टाकणं त्याला मारणार चुकीचं आहे
@@Mumbai491sagli checking zali hoti saheb
Are... Tyala... Fashi dyayala pahije hoti bhar chaukat.. tya mauli la mhnav... Rakshasala jalm dilays .. var tumhala nyay pahije hoy ...
@@Mumbai491doctor ने रेप चा report दिला होता
@@Mumbai491लहान मुली खोटा असा आरोप का करतील?
पोलीसानी पहिल्यादा चांगले काम केले आहे ❤
नराधमांना भर चौकात गोळया घालायचीच शिक्षा योग्य आहे.
मुलीला न्याय मिळाला gud job police
Good job bjp jimdabaad
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय खरे सूत्रधार मोकाट फिरतात.
नराधाम को सजा मीली
दोन लहान मुलीन सोबत केल तुमच्या मुली सोबत केल असत तर हेच बोले असत का ?
पोलिस अधिकारांना सेल्युट
साष्टांग नमस्कार पोलिस साहेबाना
मला वाटतं अक्षय तर दोषी आहेच पण दुसराही कोणीतरी आहे जो unseen aahe
.
मर्द शासन व मर्द पोलीसांचे अभिनंदन.
या पुढे असेच असेच शासन चालू ठेवा.
व महाराष्ट्र चे युपी करा.
जय हिंद 🚩
What the fuck??? Maharashtra chey UP Kara??? Come on dude Maharashtra has a standard.
लहान मुलींना न्याय भेटला बास good job police साहेब
बरोबर बाकी कायदेशीर बाबी गेल्या......×××
बाकीचे राजकारण्याच्या संपर्क मधले अजून फरार आहेत त्यांचं काय असं कस न्याय मिळू शकतो?
तो खरा गुन्हेगार आहे कि नाही माहीत नाही पण हा फर्जी एनकाउंटर आहे एवढ निश्चित
asu de farak padat nahi
तुझा बाप होता का
@@TheOnlyCrusader उद्या तूझा फर्जी एनकाउंटर झाल्यावर मग बरोबर फरक पडेल तूला
बंदूक पकडता येत नाहीं म्हणी पोलिसांना माझा सलुट 🔥
त्याच्या आईने याला चांगले संस्कार दिले असते तर एन्काऊंटर नसता झाला
Dada mulancha dosh aai vadilana deun kay honar aahe tya mulachi vartanuk barabar navhti
पण आता पण आईवडील मुलाला पाठीशी घालतात
काहीही असो न्याय हा जरी भारतीय संविधानिक पद्धतीने जरी झाला नसला तरी नियती मात्र तीचा डाव ही खेळते,
मला वाटते ही पण त्यात सहभागी असणार हिला पण सजा मिळायला हवी
दुसऱ्यांच्या आई बहीण रस्त्यावर आहे का.😡
काय आई साहेब आहेत काय कौतूक सांगते लेकाचे लाज नाही वाटत हिला
अश्या आई जळावा
Ek number kam kela. Polisana salute
ह्यांना न्याय पाहिजे मग मुलींना न्याय कोण देणार.
मुंबई पोलीस,, एक नंबर काम केलं,,
अतिशय सुंदर काम,, मानलं राव तुम्हाला,,
अरे यांचे घरचे किती सहकार्य करतात का हा असले प्रकार करणार नाही हा
एकदा नंबर शिंदे भाजप सरकार
अरे न्याय वाले न्याय पाहिजे तेव्हा नाही लाज वाटली का अस कृत्य करायला छान झालं अभिनंदन तुमचं पण आणि पोलिस पण
काय लोक आहेत कारवाई केली तरी टीका नाय केली तरी टीका पोलिस काहीच करत नाहीत सरकार काहीच करत नाही लोक दोन्ही बाजूंनी बोलतात
मुलीला खरा न्याय मिळाला, असेच केले पाहिजे
पोलीस प्रशासन ला धन्यवाद 🙏🙏🙏 सेल्यूट 🙏🙏🙏
ते आता 1 2 दिवसानी फरार झालेले भेटतील। सत्य बाहेर येईल म्हणून एनकाउंटर
tula kay mahit tu pan samil hotas ka?
@@TheOnlyCrusader😂
@@santoshsalvi1989 yes right
नक्की अक्षय चा गेम केला आहे
जर मारला असेल तर खरच सैल्यूट आहे।
खूप छान काम झाले आहे ❤❤❤ यांच्या मनासाठी करूया चौकशी पण पोलीस zindabad परत असे कोणी केले तर निर्णय यायच्या अगोदर तुमचा निर्णय होईल लक्षात ठेवा
आरे कसला न्याय मागता?
हा निसर्गानेच न्याय दिलाय ना तो स्विकारा गुपचूप.दोन कोवळ्या जिवांचं आयुष्य विक्रृतपणे उद्ध्वस्त करताना थोडीतरी लाज वाटायला पाहिजे होती ना!
मला १०० टक्के खात्री आहे आरोपी दुसराच कुणी आहे... त्याला वाचवायला याला उडवला....बर खरा गुन्हेगार हा असेल तर बाकीच्यांनी पळून जायचं कामचं काय?? पळून गेले यातच समजावं लोकांनी.
पळून जाणारच ना शाळेचं नाव खराब होऊ नये म्हणून त्या नराधम वर काहीच ॲक्शन घेतली नाही कारण जर त्याच्यावर ॲक्शन घेतली असती तर ते सुध्धा अडकले असते की त्यांचं शाळेतलं नियोजन योग्य नाही म्हणून.मग सगळ प्रकरण अंगाशी आल्यावर पळणाराच ना.
Right
Mla pan tasach watatay. Nehmi garib lokana bali cha bakra banav lagat
मुख्य आरोप दुसरा आह बळीचा बकरा बनवला गेला असो
शिंदे सरकार एक नंबर काम
Good police officer
फ़रार आरोपी का पकडत नाहित काहि तरी लपवल जातय
आपटे सेफ
एक नंबर काम केले.....
शिंदे सरकार आणि मुंबई पोलीस सर्वांना सॅल्युट 👏👏🚩🚩🙏
फटका वाजवता येत नाहीं tela खाता येते होत का तेला,
खूप छान कार्य पोलीस बांधवाना सलाम 🙏
आय वॉन्ट जस्टीस असे म्हणून पोलिसांवर दगडफेक करणारे आपल्या व आता एन्काऊंटर झाला प्रश्नचिन्ह उभे करणारे आपल्यात अरे पोलिसांनी वागायचं तर कसं वागायचं हे ही एकदा declare Kara
Tik kele 🎉
तुझा मुलगा काय देशभक्त नव्हता पोलिसांनी चांगलं काम केल
एक नंबर काम
पोराला फटाकडे वाजवता येत नाही
पोराला गाड़ी चालवता येत नाही
3 लग्न करता येतात....
नको ते उद्योग करता येतात...
चुकीचे मात्र मुंबईचे पोलीस...
फक्त आपलं पोरगं तेवढं चांगल...
चांगलं काम केलं. असाच ठोकल पाहिजे
पोलिस ठाण्यात गोळीबार पोलिस वाहनांत गोळीबार ... महाराष्ट्र पोलिसांचा जोकर बनवणारया शिंदे फडणवीसचे अभिनंदन
खरे आरोपी अजूनही फरार आहेत . गरीब पोराला मारून टाकल .
असं बोलू नका त्या लहान मुली काय खोट बोलतील काय
@@RupaliPalande-ez9ko
लहान पोरींना काय अक्कल असते का..
लहान पोरं काहीही बोलते
Kay comment det ahat....garib kay....samajik bhan ahe ki nahi kay chalal ahe samjat tyach
@@Mumbai491 ho ka mg सगळ्या मुली त्याचच का नाव घेत आहे एक मुलगी काय पण सांगेल सगळ्याच कष्या काय ...कायपण सांगतील...तू नातेवाईक आहेस का त्याचा
Tujhya mulinsobat jhal asat tari tula to garibach vatla asata ka.. aani tevha tujhyamuli pn lahan ahet kahihi boltat asach bola asata ka...
अश्या लोक्कान सोबत असेच घडले पाहिजे ....
शाळेतील अधिकाऱ्यांना पण अटक करा.
खर तर झाल्या प्रकाराबद्दल आईनेच जीव घ्यायला पाहिजे होता...
ना सुनवाई ,ना बेल,ना जेल सिधा प्रभू से मेल...गेला झवाड्या ढगात 😂😂😂अभिनंदन महाराष्ट्र पोलीस..सलाम आपल्या कार्याला.
आरे हा पण कोणाला काही करील या पासुन सावध राहा
प्रत्येकाला असेच करायला पाहिजे तेव्हा अशा गोष्टीला आळा बसेल
अरे मग त्याच्या 3 बायका त्याला सोडून का गेल्या.... हे पण जरा media ला सांगा....
ह्या दोघांचा पण एन्काऊंटर करा
मुलांना घरातून चांगली शिकवण देत रहा , सांगत रहा मुलांना वारंवार की कुट ल्या मुली बाया बापड्यांवर्थी वाईट नजर नका ठेऊ , घरातली शिकवण पण कामी येते मुले ज्वान आहेत म्हणून आई वडील लाजतात घाबरतात मुलांना , सांगत नाहीत पण हे घरातूनच बाळकडू दिले गेले पाहिजे वारंवार मुलांना थोडा आळा बसेल अश्या घटनानला
Correct कार्यक्रम
ज्यांना हे आवडलं नाही त्यांनी घरात 3 दिवसांचा दुखवटा पाळावा 😂
जेवायला ये 😂😂
😂😂😂
Ky ky comment krta hasayla aal😂
काय खर आणी काय खोट पोलीस प्रशासनालच माहिती...अक्षय वर आरोप सिद्ध झाले होते..त्यामुळे त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली...
पोलिसांच्या कार्य तत्परतेला सलाम, शिंदे फडणवीस सरकार यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन ! 🎉
Chan kam kel great 👌
खरे गुन्हेगार मोकाट झाले
Tumchya mulane khup changl kam kel hote...sarkar ne khup chngl kam kel asa nh sudhnr lok...uran madhl aropi sobt pn hech kel phije
पोलीसांनी योग्य केले
उरण आणि बेलापूर च्या आरोपी च कधी एन्काऊंटर करणार.
या इनकाउंटर मुळे एक नक्की.खरे अपराधी मोकाटच.या केस मध्ये मोठं राजकारण दडलय.ये अंधा काणून है.
@@RaviMaske-ij1gy बरोबर
राजकारणी सामान्य माणसाला जगू देणार नाही
Exactly... Sushant Singh chi case dabliii hyaniii tu tar samanya aaheee....arajaktekade वाटचाल.....
तो जर खरंच आरोपी असेल तर सुटला नव्हता पाहिजे पण नसन आरोपी तर ही फुकटची सजा त्याला का दिली कानून काय सांगतो हजार अपराधी सुटले तरी चालेल पण एका निराकार राधाला सीजा नाही झाली पाहिजे
पोलिसांनी आसेच पाऊल उचललं पाहिजेत
Yogya shiksha🙏
सत्य लपवण्यासाठी कपटनिती
शाळेतील एका गरीब चपराशकडे रीव्हॉल्वर? व्वा
अशा नराधमांना जीवंत ठेउन काय ऊपयोग आजून दुसरा गून्हा करायला
खरी आई असती तर तिनेच असा मुलगा ठार केला असतं
आता यांचा पणबंदोबस्त केला पाहिजे
Maharashtra police Yana salute. Good job
पुसीस वाल्यांना सल्युट पुलीस वाल्यांनी त्याच्या मुलीला न्याय दिला हाच तो मोका कायदा हेच ते न्याय ना जेज नावकील
पत्रकारा च कौतुक आई च पण कौतुक
मुंबई महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा....
झोपडपट्टी मधल्या गटारीला लोकांच्या ताब्यात दिले पाहिजे होत.... 😡😡
Balatkaar kartana kahi nahi vatle zale te yogya
दोन्ही CM यांना साक्षीदार बनवा
याच्या पेक्षा भयंकर गुन्हे झाले तेव्हा तें चे हेडकाटर का नाही
त्यांच्या मुलाने केले ते बरोबर आहे असं त्या बाईंना वाटतं.
मावशी तुझा पोरं लिंग पिसाट त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली 👍🏻
Wah...bahot khub...
आरक्षण मुद्दा Divert प्रयत्न....
R8
🍌
त्या छोट्या मुलींना न्याय मिळाला
मोठ गौडबंगाल आहे, प्रकरण वाटत तेव्हढ स्पष्ट नाही आहे, खुप गुढता लपली आहे ह्या प्रकरणात ती कधीच बाहेर येणार नाही.
@@sachinshelar7958 yes म्हणूनच प्रकरण दाबण्यासाठी केलाय हे
च्याआयला पोरीला न्याय मिळाला हे बाकी छान झाल आणि दूसरी गोष्ट आता न्याय मिळाला तिकडून बी चिवचीव आणि नसता मिळाला तरी सरकार आस अन पोलीस आसे लोक दोन्ही कडून बोलतात ज्या वेळेस मूलीवर बलात्कार झाला त्यावेळेस त्या कोवळ्या बाळाला किती वेदना झाल्या असतिल आणि ह्यांच पचर पचर चालू वेल डन मुम्बई पोलीस👍