शिक्षकांनी शाळेत किती वेळ थांबावे? कार्यभार शिक्षक,पर्यवेक्षक,मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • शिक्षकांनी शाळेत किती वेळ थांबावे? कार्यभार शिक्षक,पर्यवेक्षक,मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक...
    ‪@anilm.shivankar999‬

ความคิดเห็น • 200

  • @chandrashekharhase2977
    @chandrashekharhase2977 ปีที่แล้ว +43

    खाजगी शाळांच्या शिक्षकांची अवस्था अतिशय दयनीय आहे. सर्व पिळवणूक दिसत असूनही शिक्षक संघटनाही गप्प आहेत. शाळेच्या आधीही एक दीड तास लवकर यायचे. निघतांनाही मुख्याध्यापकाने सांगितल्याशिवाय निघायचे नाही. शाळा सुटल्यावर मीटिंग घ्यायची आणि पिळवणूक करायची, आणि याविरुद्ध काहीही बोलायचे नाही. या सगळ्याला गोंडस नाव द्यायचे ' विद्यार्थी हित '. कशी थांबणार ही पिळवणूक?

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  ปีที่แล้ว +3

      लेखी तक्रार करा शिक्षण अधिकाऱ्याकडे

    • @gratecyclone9527
      @gratecyclone9527 ปีที่แล้ว +4

      कितीही लेखी तक्रार करा पण काही उपयोग होणार नाही आणि जो तक्रार करेल त्या चं लाईफ बरबाद सही घेतात आणि पेमेंट देतात wgla काही संस्था तर आधीच check मागतात सरकारने तर खाजगी शिक्षकानं विष द्यावं आणि कुटुंबाला सुद्धा

    • @JayeshJadhav-ds4qv
      @JayeshJadhav-ds4qv ปีที่แล้ว +3

      ​@@anilm.shivankar999 पिऊन पासुन दर शिक्षण अधिकारी पर्यंत कर्मचारी ची लिस्ट आणि त्यांचे कामे काय आहेत या वर video बनवा sir thank you for sharing

    • @sangeetadurge1720
      @sangeetadurge1720 ปีที่แล้ว +1

      सर महत्वाची माहिती दिली Thank you sir. माझा निवड श्रेणी प्रस्ताव दिड वर्षा पासुन प्रलंबित आहे.Eo ला विचारले असता टळवाटळवीचे उत्तर मिळाले.वरच्या अधिकाऱ्र्याला complaint करा असे बोलतात तर सामान्य शिक्षकाने काय करावे.

    • @digambarnagrik5900
      @digambarnagrik5900 11 หลายเดือนก่อน +1

      कामगार आहोत एवढं लक्षात ठेवा नोकरी नाही.तरचं शेवट नोकरीचा.

  • @rajkumarkumbhar5644
    @rajkumarkumbhar5644 8 หลายเดือนก่อน +4

    अतिशय उपयुक्त माहिती . धन्यवाद सर जी

  • @swatikokate7724
    @swatikokate7724 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    महिला शिक्षिका सोबत मुख्याध्यापकांचे वागणे कसे असावे, याबाबत काही नियम किंवा gr असतील तर व्हिडिओ बनवा सर plz

  • @qazimubin4916
    @qazimubin4916 ปีที่แล้ว +2

    अत्यंत महत्वपूर्ण माहिती.. आपले खूप- खूप आभार सर

  • @bappukumbhar3009
    @bappukumbhar3009 2 หลายเดือนก่อน +4

    सर खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेतील शिपायांनी दिवसभरात किती तास उपस्थित राहावे यासंदर्भात शासनाचे कोणते निर्णय,परिपत्रके उपलब्ध आहेत का ?
    कृपया मार्गद्शन करावे

  • @manoharjadhao989
    @manoharjadhao989 ปีที่แล้ว +2

    अतिशय महत्त्वाची माहिती
    अभिनंदन सर

  • @m.pnikam4252
    @m.pnikam4252 8 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन

  • @santoshsatpute6582
    @santoshsatpute6582 ปีที่แล้ว +1

    Khup mahatvachi mahiti dili sir aabhari ahot

  • @chetanapatil709
    @chetanapatil709 2 หลายเดือนก่อน +1

    Nice information 👌

  • @pramodathawale5613
    @pramodathawale5613 3 หลายเดือนก่อน +1

    माहिती उपयुक्त आहे. अनावश्यक बोलणे टाळावे.

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  3 หลายเดือนก่อน

      अनावश्यक नेमक काय?

  • @user-fs6pv9ip6p
    @user-fs6pv9ip6p 5 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार सर आपण खूप छान माहिती दिलीत मला खूप आवडली. यामध्ये मुख्याध्यापक यांचे कामाचे तास किती हवेत सांगितले असते तर अजून चांगले झाले असते.कृपया हालचाल रजिस्टर विषयी माहिती द्यावी. मुख्याध्यापक स्वतः सोडून इतरांना हालचाल रजिस्टर नोंद सक्ती करतात. पण स्वतः कधीच हालचाल नोंदवत नाहीत. त्यांना हा नियम लागू नाही का याचाही खुलासा करावा.

    • @marutikanurkar7753
      @marutikanurkar7753 3 หลายเดือนก่อน

      ते हलचाल करत नाहीत, अचल असतात .

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  2 หลายเดือนก่อน +1

      मुख्याध्यापकांनी आठवड्याला आठ तासिका घेणे आवश्यक आहे. हालचल रजिस्टर मुख्याध्यापकांनाही लागू आहे.

    • @user-fs6pv9ip6p
      @user-fs6pv9ip6p 2 หลายเดือนก่อน

      @@anilm.shivankar999 धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

    • @vikasrathod3427
      @vikasrathod3427 2 วันที่ผ่านมา

      ​@@anilm.shivankar999aamcha hm tr 1 pan tass ghet nahi aani shalet online rummy khelat basto

  • @ssali815
    @ssali815 ปีที่แล้ว +1

    Nice explanation regarding to School periods time table.hats off Sir.

  • @kamleshsawant3228
    @kamleshsawant3228 3 หลายเดือนก่อน +4

    माहिती उपयुक्त आहे पण कमीत कमी शब्दांत माहिती मांडणे योग्य आहे.

  • @veenapande4171
    @veenapande4171 ปีที่แล้ว +1

    Very useful information sir

  • @marutikanurkar7753
    @marutikanurkar7753 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान👌👌👌

  • @amardeepdagde2152
    @amardeepdagde2152 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर .मी एका धार्मिक अल्पसंख्याक शाळेमध्ये माध्यमिक शिक्षक आहे .आपण आपल्या चैनल वर अतिशय उपयुक्त माहिती शिक्षकांसाठी नेहमीच देत आहात देत आला आहात .कृपया धार्मिक अल्पसंख्याक शाळांची नियम हे खाजगी शिक्षण संस्थेपेक्षा कशाप्रकारे वेगळे आहेत यावरती व्हिडिओज बनवावेत, ही आपणास नम्र विनंती.

  • @pradnyatope8640
    @pradnyatope8640 11 หลายเดือนก่อน +2

    प्राथमिक शाळेतले विद्यार्थी, शाळा सुटल्यानंतर लगेच घरी जात नाहीत, पालक त्यांना घ्यायला उशिरा येतात किंवा त्यांचे वाहनचालक सुद्धा उशिरा येतात, अशा वेळेला शिक्षकांना थांबावे लागते.

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  2 หลายเดือนก่อน

      अशा एखाद्या वेळी थांबायला हरकत नाही. शाळेमध्ये चपराशी वगैरे असतील ना

  • @dr.vibhavagal6072
    @dr.vibhavagal6072 ปีที่แล้ว +3

    नमस्ते सर, आपण खूप चांगली माहिती सांगितली आहे. अशाच प्रकारे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी किती तास भरले पाहिजेत ती माहिती सुद्धा दयावी.

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  ปีที่แล้ว

      शिक्षकांच्या वेळेपेक्षा एक तास जास्त

    • @dr.vibhavagal6072
      @dr.vibhavagal6072 ปีที่แล้ว

      ​@@anilm.shivankar999धन्यवाद सर

  • @manishsorate5522
    @manishsorate5522 ปีที่แล้ว +1

    खुप छान विश्लेषण, सर जी

  • @chitramajumdar9188
    @chitramajumdar9188 ปีที่แล้ว +1

    Excellent 👌👍💐

  • @rajeshgsharma9060
    @rajeshgsharma9060 11 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती

  • @sunilkashid212
    @sunilkashid212 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सर

  • @pramodmeshram5298
    @pramodmeshram5298 หลายเดือนก่อน +1

    Cancer patient la maximum kiti special leaves gheta yetat sir

  • @jayshrishakhla60
    @jayshrishakhla60 ปีที่แล้ว +4

    सर आश्रमशाला वस्तीगृह कमृचारी कामा व सुटटी बद्दल माहिती दयावी ही नमृविनती

    • @special.teacher
      @special.teacher 6 หลายเดือนก่อน

      नमस्ते मॅडम

  • @rajendrasurvase8730
    @rajendrasurvase8730 ปีที่แล้ว +1

    छान माहिती सर

  • @bhushanmasal952
    @bhushanmasal952 ปีที่แล้ว +1

    सर खूपच छान आणि उपयुक्त माहिती सांगितली.
    पण सर ,एकच तुकडी असणारी शाळा असेल म्हणजे 5 वी ते 10 वी एक-एक वर्ग असेल आणि उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक अशी पदे नसतील तर शिक्षक आणि मुख्याध्यापक ही दोनच पदे कार्यरत असतील तर मुख्याध्यापक व शिक्षक यांना आठवड्यात प्रत्येकी किती तासिका असतात.
    ह्याची माहिती द्यावी 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  ปีที่แล้ว

      Video madhe सांगितल्याप्रमाणे

  • @bappukumbhar3009
    @bappukumbhar3009 2 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्कार!
    खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी(नाईक व शिपाई) यांची कर्तव्ये व जबाबदारी यासंदर्भात शासनाचे कोणते आदेश,नियम,परिपत्रक,शासन निर्णय उपलब्ध आहे का ??तसेच सदर कर्मचाऱ्यांनी रात्र पहारेकरी म्हणून उपस्थित राहणे कायदेशीर आहे का ???
    कृपया मार्गदर्शन करावे🙏

  • @sanjaywankhede1998
    @sanjaywankhede1998 9 หลายเดือนก่อน +1

    1:49 सरजी नमस्कार आपण खूप चांगली माहिती देतात खाजगी शिक्षकांची सगळीकडे खूप पिळवणूक होते आहे शिकल्या सवरलेल्या माणसांच्या आर्थिक शोषण होत आहे त्यांचे हक्क अधिकार त्यांना वेळेत मिळत नाही मी स्वतः ऑगस्टमध्ये मला मुख्याध्यापकाचे प्रमोशन मिळाले मिळायला पाहिजे होते पण आतापर्यंत संस्था प्रस्ताव तयार करून देत नाही सगळ्यात ज्युनियर माणसाला in charge दिला आहे आहेत मार्गदर्शन करा प्लीज माझ्याकडून पैसे सुद्धा घेतलेले आहे

  • @mrunalparkar5397
    @mrunalparkar5397 หลายเดือนก่อน

    उच्च माध्यमिक शिक्षकांनी किती तास उपस्थित राहिले पाहिजे?

  • @bhushanrane4747
    @bhushanrane4747 ปีที่แล้ว +3

    खाजगी संस्था अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय अविवाहित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मयत झाल्यास अनुकंपा तत्वानुसार नियुक्तीसाठी शासन निर्णयानुसार लहान भाऊ मयत कर्मचार्याच्या पदावर नियुक्ती करत नसेल तर काय करावे

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  ปีที่แล้ว

      Complaint to deputy director

    • @bhushanrane4747
      @bhushanrane4747 ปีที่แล้ว

      केली सर तीथे पण त्यांनी संबंधित संस्थेला नियमानुसार कार्यवाही करुन संबंधितास कळवावे असे पत्र दिले आहे

  • @gitanjalimanekar5653
    @gitanjalimanekar5653 12 วันที่ผ่านมา

    junior collage teacher la administration section join karay che asel tar kuthle post aahet process

  • @santoshkadam4694
    @santoshkadam4694 3 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @jayashrirathod5029
    @jayashrirathod5029 ปีที่แล้ว +1

    आश्रम शाळा शिक्षकांनी शाळेत किती वेळ थांबावे???? ह्या वर व्हिडिओ बनवा सर plz......

  • @Rajeshsawakare4001
    @Rajeshsawakare4001 6 หลายเดือนก่อน

    आश्रम शाळा वर्ग चार कर्मचाऱ्यांची आचारसंहिता वर्ग चार कर्मचाऱ्यांना किती तास काम करावं लागेल एक व्हिडिओ बनवा

  • @AvinashPandhare-sz6ni
    @AvinashPandhare-sz6ni 5 หลายเดือนก่อน

    आश्रम शाळेतील काठ्याची ड्युटी कशी असावी होस्टेल आरक्षक, स्वयंपाकी, शिक्षक यांची ड्युटी कशी असावी प्लीज एक व्हिडिओ बनवायचा सर

  • @pawanukey2634
    @pawanukey2634 10 หลายเดือนก่อน +1

    Sir..
    shiksan sevak 3 years te pan khup kami pagarawar thevne he karnyamaghe sarkar cha Kay uddesya aahe?
    Sarkar 1 years madhech ruju zalelya siksakach mulyapan ka karat nhi?
    Ki to job sathi yogy aahe ki nahi??

  • @kishorsankpal5171
    @kishorsankpal5171 ปีที่แล้ว +2

    सेवा पुस्तक पडताळणी साठी कार्यालयाप्रमुखाने ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन पडताळणी साठी वेतन पडताळणी पथकाने तपासून देण्यात येणार जास्तीतजास्त कालावधी किती दिवस लागतो.कृपया मार्गदर्शन व्हावे.

  • @9552743118
    @9552743118 3 วันที่ผ่านมา

    वस्तूनिष्ठ माहिती

  • @RAJASFILM
    @RAJASFILM 10 หลายเดือนก่อน

    Sir,, सस्पनेंड kala nantr कार्य मुक्ती झाल्यावर आणि नवीन पदभार नियुक्ती यात यात किती वेळ घेता येतो

  • @Usha38
    @Usha38 15 วันที่ผ่านมา

    महिलांना दररोज 8 तास थांबावे लागते, कार्यक्रमावेळी 10ते 12 तास आणि मीटिंग साठी दर शनिवारी थांबावे लागते, कमिटी मीटिंग साठी रविवारी दर महिन्याला उपस्थित राहणे बंधनकारक आहे,या वर काही माहिती आहे का?

  • @vishal.sarode85
    @vishal.sarode85 2 หลายเดือนก่อน +1

    सर शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी किती वेळ शाळेत थांबणे बंधनकारक आहे. त्यातली त्यात लिपीक साठी किती वेळ आसतो.

  • @digambarpatil3951
    @digambarpatil3951 14 วันที่ผ่านมา

    शिपाई कर्मचारी यांचा वेळ किती

  • @mahendrajadhav2406
    @mahendrajadhav2406 6 หลายเดือนก่อน +1

    मागील वेळी आपणास आश्वासित प्रगती योजनेत निवड श्रेणी शिक्षकांना 25 % मिळणार आहे का?

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 ปีที่แล้ว +1

    Kahi Sansthachalak shalanche tas swatach vadhvun shikshkanche shoshan karit aahet,divali,unhali sutti atyant kami dili jate,Shikshan sanchalak,upsanchalak zopeche song gheun kam kartat.konte hi shalechi timing update tyanche kade naste hi khedachi bab ahe.

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  ปีที่แล้ว

      लेखी तक्रार करा शिक्षकांनी शिक्षण अधिकाऱ्याकडे

  • @vandanabhatkar4079
    @vandanabhatkar4079 2 หลายเดือนก่อน +1

    Sir महिला शिक्षकांना शाळा सुटल्यानंतर किती वेळ पर्यंत थांबणे गरजेचे आहे? कधी कधी मीटिंग उशिरापर्यंत चालते आणि तेव्हा महिलांना थांबावे लागते.अशा वेळेला महिला शिक्षकांनी काय करावे?

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  2 หลายเดือนก่อน +1

      सरळ घरी निघून जावे सुट्टी झाल्यावर

  • @gratecyclone9527
    @gratecyclone9527 ปีที่แล้ว +1

    कारण संस्था आमदार खासारांचे मग पार्टी कोणतीही असो

  • @karunameshram3957
    @karunameshram3957 3 หลายเดือนก่อน

    In summer school time morning 7 to 1.30 am

  • @shobhagarande4380
    @shobhagarande4380 22 วันที่ผ่านมา +1

    सर मुख्याध्यापकाला आठवड्याला चार तास की दिवसाची चार तास कृपया मला समजले नाही आपण सांगावे

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  22 วันที่ผ่านมา

      @@shobhagarande4380 आठवड्याचे ४ तास म्हणजे ८ पिरेड

    • @madhukarmore8220
      @madhukarmore8220 15 วันที่ผ่านมา

      1 आठवड्याला 2 तासिका घेणे अनिवार्य आहे

  • @kshitijkengar922
    @kshitijkengar922 7 วันที่ผ่านมา

    बसून शिकवणे योग्य की अयोग्य याविषयी मार्गदर्शन हवे
    मला बसून शिकवताना खूप कल्पना सुचतात मग यावर काय उपाय करावा

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  7 วันที่ผ่านมา

      शिकविताना शिक्षकाने उभे राहूनच शिकवावे. परंतु काही शारीरिक व्याधी असल्यास बसून शिकवता येईल

  • @YogitaLahane-sonu
    @YogitaLahane-sonu ปีที่แล้ว +1

    सर (zp) शिक्षक असेल आणि आपल्या ला बिजनेस करावा ईच्छा असे ल तर कोणकोणते बिजनेस करू शकतो कि नाही एक मार्गदर्शन video बनवा. विनंती 🙏

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  ปีที่แล้ว +1

      कोणताच व्यवसाय स्वतःच्या नावाने करू शकत नाही

  • @siddharthwagh8355
    @siddharthwagh8355 7 หลายเดือนก่อน

    मुख्याध्यापक चार्ज कोणाकडे सिनिअर उपशिक्षक की ज्युनिअर पदवीधर याबद्दल मार्गदर्शन करावे....

  • @yesneducationalchannel2016
    @yesneducationalchannel2016 ปีที่แล้ว +1

    CBSE शाळेच्या कर्मचाऱ्याच्या वेळेबद्दल माहिती द्यावी

  • @swatiphate3278
    @swatiphate3278 17 วันที่ผ่านมา

    If it is a single teacher school, a teacher having hm charge and all school work to be done alone and managing all this if sometimes goes late due to office work, xerox, papers file work, purak aahat etc what can be done at that time if people talks rude at that time.,

  • @chandrashekharhase2977
    @chandrashekharhase2977 ปีที่แล้ว +2

    सर, लेखनिक व शिपाई यांचे आठवड्याचे कामाचे तास किती ? कृपया माहिती द्या.

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  ปีที่แล้ว +1

      7 तास ते आठ

    • @shaikhshaikh7626
      @shaikhshaikh7626 ปีที่แล้ว

      @@anilm.shivankar999
      सर 🙏
      आठवड्याचे 7/8 तास किंवा दररोजचे...??

  • @asaramwagh5202
    @asaramwagh5202 3 หลายเดือนก่อน +1

    दोन्ही सत्रात शाळा भरत असेल तर ती किती तास भरली पाहिजे यावर सर बोला.

  • @umashankarjadhav3851
    @umashankarjadhav3851 2 หลายเดือนก่อน +1

    उच्च माध्यमिक संच मान्यता निकष सांगा

  • @smb5723
    @smb5723 2 หลายเดือนก่อน

    सर उच्च माध्यमिक बद्दल माहिती द्या ना

  • @guruindia1935
    @guruindia1935 ปีที่แล้ว +1

    मुख्यध्यापक याना दिवसाला किती तासिका घेणे जरुरी आहे

  • @pmstudio6026
    @pmstudio6026 5 หลายเดือนก่อน

    D.एड शिक्षकाला B.एड करायचे आहे आवश्यक अटी व नियम काय आहेत

  • @shaikhshaikh7626
    @shaikhshaikh7626 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद साहेब 🙏🙏🙏

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  ปีที่แล้ว +1

      Thanks

    • @shaikhshaikh7626
      @shaikhshaikh7626 ปีที่แล้ว

      @@anilm.shivankar999
      सर
      मुख्याध्यापक वैयक्तिक मान्यतेनुसार भाषा आणि इतिहास असे दोन विषय आहेत मुख्याध्यापक ला दररोज 5 तासिका घ्यावे लागतात.
      या समस्येवर उपाय काय आहे,
      कृपया साहेबांनी मार्गदर्शन करावे🙏

  • @samruddhikshirsagar9368
    @samruddhikshirsagar9368 10 หลายเดือนก่อน +1

    सर माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय असेल तर कनिष्ठ महाविद्यालयात शिकवणाऱ्या शिक्षकांनी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक हे पद भूषवता येते का???

  • @archanakode-pr9dm
    @archanakode-pr9dm ปีที่แล้ว +2

    ५तास अध्यापनाचे काम हे ठीक आहे पण प्रत्येक तास ३०मि.चा कि ३५मि.चा हवा या बाबत काही नियम आहे का?

  • @rahulpandagale5798
    @rahulpandagale5798 3 หลายเดือนก่อน

    School la ushira gelya natr chi kay pravdhan ahe .ushira gelyavr A or nitis dili jate ya babt margdarshan krave

  • @pravin1122
    @pravin1122 2 หลายเดือนก่อน

    सर,प्रभारी मुख्याध्यापकास उन्हाळी सुट्टीत सही करावी का

  • @atulnarwade-pl6bt
    @atulnarwade-pl6bt ปีที่แล้ว +2

    उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय यांचा वर्कलोड सांगा

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  ปีที่แล้ว +2

      18 तास व 24 तासिका 45 मी प्रत्येकी

  • @sharayuwarkhinde4961
    @sharayuwarkhinde4961 4 หลายเดือนก่อน

    Sir lipika सर लिपिकाची काय कार्य याची काही यादी

  • @savitrizambare6814
    @savitrizambare6814 ปีที่แล้ว

    सर प्रयोगशाळा सहाय्यकाचा दररोज कामाचा कालावधी किती तास सांगा कृपया.

  • @narendrafale5492
    @narendrafale5492 หลายเดือนก่อน

    RTE नुसार एक वर्ग एक शिक्षक मंजूर केला असून आठवड्याचे 50 तासिका घेण्याचे नियोजन महाराष्ट्र शासनाचे आहे.
    आपण फक्त प्रत्यक्ष अध्यापणाचे तासच सांगितले. शाळेत किती तास उपस्थित रहावे? याबद्दल सांगितलं नाही. प्रार्थना, पालक भेटी, ईतर उपक्रम, मूल्यमापन, अध्यापन तयारी ई साठी कोण उपस्थित राहणार? की हे सर्व अध्यापनाच्या काळातच करायचे?

  • @shitalpatil1388
    @shitalpatil1388 ปีที่แล้ว +1

    5 शिक्षकी/तीन वर्ग माध्यमिक 8,9,10 वर्ग, प्रत्येकी 35 ते 45 पट असणार्‍या शाळेत मुख्याध्यापक कार्यभार किती असावा??1981.कलम 21 कायदा नुसार 20 पेक्षा कमी वर्ग असणार्‍या शाळे बद्दलची माहिती दिली आहे अधिक माहिती मिळेल का??

  • @anjalirajput4960
    @anjalirajput4960 หลายเดือนก่อน

    सर शनिवारी किती तास शाळा भरली पाहिजे .

  • @ProfGulabraoBhoyarMAMEdSET
    @ProfGulabraoBhoyarMAMEdSET 6 หลายเดือนก่อน

    माध्यमिक शाळा संहिता ही पुस्तक कुठे मिळणार आहे. सर.

  • @shailasonawane3582
    @shailasonawane3582 ปีที่แล้ว +1

    👌 👌

  • @vasudha2527
    @vasudha2527 ปีที่แล้ว

    कनिष्ठ महाविद्यालयाला ही हेच नियम लागू आहेत का? आठवड्याला ३० घड्याळी तास शिकवणे?

  • @devendramugal369
    @devendramugal369 ปีที่แล้ว +1

    तुम्ही दिलेली माहिती चुकीची आहे
    School code by Datar says 26 to 27 hrs per week. Kindly update yourself

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  ปีที่แล้ว

      Hour म्हणजे तास होतात सर, मी तासिका सांगितल्या आहे एक तासिका म्हणजे ३५ मी. ची कृपया व्हिडिओ काळजीपूर्वक नीट लक्ष देऊन ऐका

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  ปีที่แล้ว

      26 ते 27 तासातच 33 ते 34 तासिका बसतात .

  • @yunusshah2118
    @yunusshah2118 หลายเดือนก่อน

    लिपिक ला शाळेत किती तास राहणं लागते

  • @FightRight-sw5oy
    @FightRight-sw5oy ปีที่แล้ว

    30 तास शाळेत शिक्षक शाळेत आठवडाभरात उपस्थित असला पाहिजे , ना की त्याने 30 तास अध्यापन केले पाहिजे .........इथे बोलण्याच्या भरात गल्लत होत आहे सर

  • @tekeshpatle3131
    @tekeshpatle3131 ปีที่แล้ว +1

    माध्यमिक विभागातून प्राथमिक विभागामध्ये संस्थांतर्गत समायोजन 6-8 मध्ये हे नियमानुसार योग्य आहे काय?
    कळवा सर

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  ปีที่แล้ว

      Yes पण वेतन संरक्षण पाहिजे

  • @delayeducationvideovideo6009
    @delayeducationvideovideo6009 ปีที่แล้ว +1

    सर मुख्याध्यापक यांनी शालेय पोषण आहार मध्ये भ्रष्टाचार केल्यास काय करावे? त्याबद्दल नियम व मार्गदर्शन करा

  • @karunameshram3957
    @karunameshram3957 3 หลายเดือนก่อน

    Total 32 period and absent excess teachers period 48 +2
    What is solution for this work load sir.

  • @supriyamote299
    @supriyamote299 ปีที่แล้ว +1

    Hello sir
    शिक्षकेतर कर्मचारी निवृत्ती आधी एक महिना अर्जित रजा घेऊ शकतात का??

  • @rashmikharapkar7690
    @rashmikharapkar7690 หลายเดือนก่อน +1

    उपमुख्याध्यापकाचे पद किती विद्यार्थ्यां संख्या वर बसते

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  หลายเดือนก่อน

      31 शिक्षक पाहिजे

  • @dashrathhargude386
    @dashrathhargude386 10 หลายเดือนก่อน +1

    शाळेचे तास कमी केले तर पगार कमी होईल का

  • @user-nz9er9uh6s
    @user-nz9er9uh6s 9 หลายเดือนก่อน

    सर या गोष्टी चे GR आहे का किंवा मला याची सविस्तर माहिती मिळणार का सर

  • @aryanagarjun3528
    @aryanagarjun3528 ปีที่แล้ว +1

    वेळापत्रक कसे बनवावे, यासाठी काही GR जि. आर. परी पत्रक आहे का?

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  ปีที่แล้ว

      GR नाही कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात मिळतो proform

  • @user-qx7df4bn3p
    @user-qx7df4bn3p 6 หลายเดือนก่อน

    सर प्रयोग शाळा सहायक पदोनात्ती करिता काय पात्रता आआ

  • @dashrathhargude386
    @dashrathhargude386 10 หลายเดือนก่อน

    शिक्षक शाळेत किती वाजता आले पाहिजे

  • @madhukarborse4753
    @madhukarborse4753 2 หลายเดือนก่อน +1

    1 te 5 chi shala kiti tad pahije he ka nahi sangitale

  • @kailasbankar9328
    @kailasbankar9328 7 หลายเดือนก่อน

    जास्त शाळा घेत असल्यावर काय करावे सर

  • @somnathpuri4396
    @somnathpuri4396 ปีที่แล้ว

    स्वयंअर्थसाय्यीत शाळांना हेच नियम लागू आहेत का सर?

  • @ashokgalande9728
    @ashokgalande9728 25 วันที่ผ่านมา

    शाळा ७ तास शिकवायला चालेल पण इतर सतराशे साठ काम नसावी

  • @ashharkhan9823
    @ashharkhan9823 7 หลายเดือนก่อน +1

    सर शिक्षण सेवक ला किती C.L आहे

  • @ramjanmulla8708
    @ramjanmulla8708 2 หลายเดือนก่อน +1

    Non Teaching karybhar mahiti dyavi

  • @user-rh8bw4vm1g
    @user-rh8bw4vm1g 2 หลายเดือนก่อน

    Hallo saheb (Special teacher) Che kay😢

  • @madhukarkodape633
    @madhukarkodape633 6 หลายเดือนก่อน

    प्रयोगशाळा परिचर यांचि काम याचि माहीती दया सर

  • @pandurangkhule289
    @pandurangkhule289 3 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार मि जि प्र शाळा. राहावी येथिल. शाळा समिती सदस्य. आहे. सर्व. शिक्षक. व वितर कर्मचारी रजादेतात पन कामावर आल्यावर. परत. रजा फाडून. टाकलि जाते. नंतर त्याच राजेंचे पगार उच्चलोतोत या करीता आँनलाईन रजा लागु करणे सर्वांसाठी

    • @snpsnk.3329
      @snpsnk.3329 16 วันที่ผ่านมา

      😂😅😂😂

  • @rekhamote2989
    @rekhamote2989 3 หลายเดือนก่อน

    मु.अ चार तास म्हणजे आठशड्याचै का रोज

  • @udaysongde6193
    @udaysongde6193 2 หลายเดือนก่อน +1

    कॅन्सर पेशंटला एक वर्ष राजा देत येते का त्याच्या कोनीतही रजा शिल्लक नाही मार्गदर्शन करा

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  2 หลายเดือนก่อน

      Yes, यावर माझा व्हिडिओ आहे pl बघा

  • @shraddhachandak6295
    @shraddhachandak6295 ปีที่แล้ว

    For junior college

  • @NageshChoudhary-je3kl
    @NageshChoudhary-je3kl 2 หลายเดือนก่อน

    तेच तेच काय सागता

  • @kashifpathan5812
    @kashifpathan5812 10 หลายเดือนก่อน

    Sir ye rules ka pdf chahiye