सुट्टीला सीमा आली वाड्यावर | sidu hake | dhangari jivan | banai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2023
  • सुट्टीला सीमा आली वाड्यावर | sidu hake | dhangari jivan | banai
    #dhangarijivan #siduhake #banai

ความคิดเห็น • 269

  • @nitinkamble8883
    @nitinkamble8883 8 หลายเดือนก่อน +74

    दादा, सिमाला खुप शिकवा आपल्याला खुप सारे सुविधा बाबासाहेबानी घटनेत लिहून ठेवले आहेत. मुलगी शिकली प्रगती झाली एवढेच नव्हे तर ती शिक्षणाच्या जोरावर स्वताच्या पायावर उभी राहून तुमच्या कष्टांचे फळ केलं पाहिजे. तेंव्हा जो आनंद असेल तो गगनात मानणारा नसेल. बाळा तुला या काकांकडुन खुप खुप शुभेच्छा 👍🏻👍🏻

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 8 หลายเดือนก่อน +37

    समाधान ही अंतर्मनाची संपत्ती आहे ज्याला ती मिळाली तोच खरा श्रीमंत माणूस...सलाम तुमच्या जगण्याला आणि दिपावली शुभेच्छा

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 8 หลายเดือนก่อน +24

    सिमा दिसायला बाणाई सारखीच आहे 👌

  • @nitinpansare1953
    @nitinpansare1953 8 หลายเดือนก่อน +51

    धनगरी जीवनासाठी सलाम आम्ही पण धनगर आडगाव टप्पा तालुका चांदवड❤❤

  • @chandrashekhardagade5797
    @chandrashekhardagade5797 8 หลายเดือนก่อน +79

    सीमा ताई,सागर,भाऊ वहिनी व सर्व आपले परिवाराला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दिपावली

  • @poojapatade3694
    @poojapatade3694 8 หลายเดือนก่อน +13

    सीमा अगदी आई सारखी दिसते बोलण पण तसच आहे छान दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 8 หลายเดือนก่อน +10

    सीमा वाड्यावर आली सुट्टीत आई बाबा बरोबर रहायला खूप छान वाटल पाहायला. गैर सोय असून सुद्धा ती तिथे आली. असेच रहा सगळे आनंदात. दिवाळीला सर्वाना कपडे घ्या दादा सगळे खुश होतील. आणि फराळ बनवलंl की नाही banai ने .तूम्हाला नानी च्या घरचे खूपच मदत करतात पाहून खूप बर वाटल. असेच एक मेकl ना मदत करा. आणि सुखी जिवन जागा धन्यवाद.

  • @manoj5927
    @manoj5927 8 หลายเดือนก่อน +21

    बापाला लेक स्वाता बरोबर जेवायला बोलावून स्वाता च्या ताटात जेऊ घातले की खुपच आनंद मिळतो माझा स्वाता चा अनुभव

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 8 หลายเดือนก่อน +8

    सीमा वाड्यावर आल्यामुळे तुम्ही सगळे आनंदी झाले आहात. सीमाही खुश आहे. असेच आनंदी रहा. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @mahendraingle7576
    @mahendraingle7576 8 หลายเดือนก่อน +8

    मुलगी ही आपल्या वडिलांचा. आत्मा असतो..,....❤❤ आम्हालाही दोन मुलीचं आहेत.

  • @atmaramshelke6505
    @atmaramshelke6505 8 หลายเดือนก่อน +8

    सिध्दुभाऊ तुम्हाला आणि बानाई ताईला सर्वांना ही दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दी ची जावो हीच सदिच्छा.

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 8 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर कुटुंब आणि तुमच्या कष्टाला सलाम

  • @user-kx9dm7ct4j
    @user-kx9dm7ct4j 8 หลายเดือนก่อน +26

    सिध्दूभाऊ तुम्हाला आणि परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अतुल बोरकर पुणे शहर

  • @santoshnikam132
    @santoshnikam132 8 หลายเดือนก่อน +8

    दादा तुमची मुलगी सिमा खूप चांगली आहे
    चांगल वळण लावल आहे तुमी मुलांना आणि मुलींना

  • @sahebraothombre2687
    @sahebraothombre2687 8 หลายเดือนก่อน +19

    आमच्या बाणाई ताईला आणि सागरला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा

  • @anantgawai440
    @anantgawai440 8 หลายเดือนก่อน +4

    खूप छान विडिओ आहे नमस्कार दादा

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 8 หลายเดือนก่อน +4

    दादा video खूपच छान वाटला सीमा आली सुट्टीला खूप छान वाटल तेवढच तुमच्या बर राहील, 🙏👍

  • @anitamali3973
    @anitamali3973 29 วันที่ผ่านมา +1

    तुमची फॅमिली एक नंबर आहे ❤❤❤

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 8 หลายเดือนก่อน +5

    हाकेभाऊ आपल्या कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा कुटुंबात पहिलं अपत्य सिमा व शेवटी सागर दोन्ही लाडकी जरा जास्त असतात सिमाला मेंढरं राखायची खूप हौस आहे आजच्या मुली असं काम करण्याची आवड नसते पण सिमाला मेंढरं राखायची खूप हौस आहे खूप छान संस्कार आहेत आपली खूप भरभराट होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना ❤🎉

  • @nananikam7532
    @nananikam7532 8 หลายเดือนก่อน +3

    बाळूमामाची कृपा आहे .सहकुटुंबास दिवाळी निमित्ताने हार्दिक शुभेच्या .

  • @pranitamane1133
    @pranitamane1133 8 หลายเดือนก่อน +8

    सुंदर आहे सिमा ❤ अगदी बानाई वहीणी सारखी🥰

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 8 หลายเดือนก่อน +4

    सीमा खूप भारी शेवटी मुलगी कोणाची आहे.घरचे संस्कार आहे ते.

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 8 หลายเดือนก่อน +6

    किसन अर्चना सीमा सागर सर्वांना एकत्र पाहुन आनंद वाटला सर्वांना दिवालीच्या शुभेच्छा🎉🎉🎉 पुणे महाराष्ट्र

  • @user-pb4qt1wf4o
    @user-pb4qt1wf4o 8 หลายเดือนก่อน +8

    सिमा मस्त आहे अगदी बानाई ताई सारखीच आहे अण सागर नी तर टैकटर चालवला🎉धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना 🍫🎊

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 8 หลายเดือนก่อน +8

    दादा सर्वांना दीपावली च्य खूप खूप शुभेच्छा सीमा आली खूप छान बाप लेकीच प्रेम बघून माझ्या वडिलांची आठवण झाली

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 8 หลายเดือนก่อน +19

    बानाई लेकीला भेटून खुश 😊

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 8 หลายเดือนก่อน +4

    दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना.
    सिमा बाळ शिकुन खूप खूप मोठी हो.तुझ्या आई वडील काका काकू हयाच्या कष्टाची परतफेड करून त्यांना सुखात ठेऊ शकसील ऐवढी मेहनत कर निट अभ्यास करून स्वतः च्या. पायावर उभी रहा. सिमा ,सागर .❤

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris 8 หลายเดือนก่อน +3

    सुखी परिवार आहे दादा तुमचा ❤🎉

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 11 วันที่ผ่านมา

    Nice to see girl child in school. Very rewarding to watch her. 👩‍💼🙏🏻👍👏🏼🇨🇦🇨🇦

  • @sumantambade1537
    @sumantambade1537 8 หลายเดือนก่อน +5

    आम्ही पण धनगर आहोत आम्ही नासिकला राहतो आमचे व्याही पण हाके पाव्हणे आहे बेटा मी नेहमी तुझे व्हिडीओ बधते एक आई

  • @yashadvertsing5740
    @yashadvertsing5740 8 หลายเดือนก่อน +8

    दिपावलीच्या आगोदर 3 लाख सबस्क्रायबर होणारच best of luck

  • @ganeshther2521
    @ganeshther2521 8 หลายเดือนก่อน +8

    नमस्कार सिदू भाऊ..तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवारास दीपावलीच्या हार्दीक शुभेच्या.सागर आणि सिमाला आशिर्वाद. ही दीपावली तुम्हाला सुखासमाधानाची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @vijaykokate3223
    @vijaykokate3223 8 หลายเดือนก่อน +2

    विजेच्या कडकडाट १तास मोकार पाऊस हाके पा मी कजूॅऺलेकर ता पारनेर जिल्हा अ नगर नगर कल्याण रोड काम एकच नंबर झाले पावसाने केले निसर्गराजाचे अभिनंदन

  • @harmony6826
    @harmony6826 8 หลายเดือนก่อน +6

    सीमाताई छान दिसते 😊. बानाई आणि अर्चना तर लक्ष्मी च आहेत🙏

  • @sahebraomule7107
    @sahebraomule7107 8 หลายเดือนก่อน +6

    सर्व You Tuber नी तुमच्या कडून शिकायला पाहिजे की एकदम साधी आणि सात्विक गोष्टी च छान वाटतात त्या घरगुती भांडणे आणि कटकटी पेक्षा

  • @manikmahanvar1092
    @manikmahanvar1092 8 หลายเดือนก่อน +9

    धनगरी जीवन लय खडतर 🙏🙏

  • @pallavikamble9311
    @pallavikamble9311 8 หลายเดือนก่อน +31

    सीमा अगदी बानाई सारखी दिसते.

  • @supriyatarade7779
    @supriyatarade7779 หลายเดือนก่อน

    सीमा la बघून खूप छान वाटले. Banai tai सारखी आहे.

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 8 หลายเดือนก่อน +2

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी धनत्रयोदशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 8 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आहे सीमा तिच्या आई सारखी

  • @user-vo7pd1kr9f
    @user-vo7pd1kr9f 8 หลายเดือนก่อน +5

    जय मल्हार दादा जय बाळूमामा

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 8 หลายเดือนก่อน +3

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खूप छान दादा.दिवाळीच्या खुप -खुप शुभेच्छा 💐💐🌹💐

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 8 หลายเดือนก่อน +8

    दिपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 8 หลายเดือนก่อน +2

    खूपच आनंद वा !असेच रहा.

  • @somnathkumbhar5163
    @somnathkumbhar5163 8 หลายเดือนก่อน +2

    Divalichya hardik subhechha dada mast video dada

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 8 หลายเดือนก่อน +21

    आता सागरला पण आनंद झाला असेल. तुमच्या सर्व परिवाराला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभ दिपावली

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 8 หลายเดือนก่อน +1

    Dhangari jivana sathi salam
    Tumchya parivarala diwalichya khup khup subhechha

  • @maliniwani207
    @maliniwani207 8 หลายเดือนก่อน +1

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ खुप छान

  • @user-dk7hi5eu5d
    @user-dk7hi5eu5d 8 หลายเดือนก่อน +6

    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्या दादा वहिनी

  • @sayalibarge3742
    @sayalibarge3742 8 หลายเดือนก่อน +1

    दादा आम्ही तुमचे व्हिडिओ सातारा वरून बघतो. चांगले बघण्यासारखे विडीओ बनवता तुम्ही. तुमचे घर छान आहे आमचही आधीच घर असच होत.

  • @ShailajaNandeshwar
    @ShailajaNandeshwar 8 หลายเดือนก่อน +1

    Sima banai sarkhch boltey❤

  • @nitinpatil5290
    @nitinpatil5290 8 หลายเดือนก่อน +2

    शुभ दिपावली. भाऊ

  • @vishalpol4482
    @vishalpol4482 8 หลายเดือนก่อน +1

    😊😊 khup bhari video

  • @bhushan3039
    @bhushan3039 8 หลายเดือนก่อน +1

    Khup khup chan ❤❤

  • @kanchanskitchen3543
    @kanchanskitchen3543 8 หลายเดือนก่อน +3

    सीमा अगदी बानाई सारखी आहे खुप सुंदर आहे सीमा

  • @ashathorat6418
    @ashathorat6418 3 หลายเดือนก่อน +1

    दादा सीमाला डॉक्टर बनवा.बाबासाहेब आंबेडकरांनी महिलासाठी खुप सुविधा संविधानात करून ठेवल्या आहे.

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 8 หลายเดือนก่อน +1

    भाई भावजय भाऊ भावजयला नमस्कार मस्शत सगळे आलें वाड्यावर छान आनंदी आनंद दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐👌😘😊

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 8 หลายเดือนก่อน +4

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सीमा कोणत्या आश्रम शाळेत आहे आणि कितवीला आहे खूप अभ्यास करून

  • @anandmk2902
    @anandmk2902 8 หลายเดือนก่อน +2

    सीमा दिदीला, सागरला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा,,,,, बानाईंना आणि संपूर्ण हाके परिवारास दीपावली च्या खुप सार्‍या शुभेच्छा

  • @user-dk8fm4wn8e
    @user-dk8fm4wn8e 8 หลายเดือนก่อน +3

    एकच नं1मामा❤🎉

  • @sagars8278
    @sagars8278 21 วันที่ผ่านมา

    इशारा ले भारी देतात दादा तुम्ही

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 8 หลายเดือนก่อน +1

    Bhari video Dada 👍👍👍🙏🙏🙏

  • @PravinHarad
    @PravinHarad 8 หลายเดือนก่อน +8

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण कुटुंब ला

  • @tejashreejadhav763
    @tejashreejadhav763 8 หลายเดือนก่อน +1

    Seema khup chan diste❤

  • @ratnamalakachare7957
    @ratnamalakachare7957 8 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan vedeo

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 8 หลายเดือนก่อน +13

    दिवाळी ,भाऊबिजेच्या हार्दिक शुभेच्छा दादा , तुमच्या सर्व कुटुंबाला लाख,लाख शुभेच्छा 🚩🔥🙏🙏 3:27

  • @reshmapawar5905
    @reshmapawar5905 8 หลายเดือนก่อน +1

    Sima same banai Tai sarkhich diste😊 happy diwali dhangari jeevan family

  • @vishnugaikwad5615
    @vishnugaikwad5615 8 หลายเดือนก่อน +1

    Chan video Banai Tai dada

  • @sushilajadhav1021
    @sushilajadhav1021 8 หลายเดือนก่อน

    सीमा खूप छान दिसत दिवाळीच्या सगळयाना शुभेच्छ

  • @lalitarupnar4350
    @lalitarupnar4350 8 หลายเดือนก่อน +2

    विश्वास आणि समाधान सर्वात श्रेष्ठ आहे

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 8 หลายเดือนก่อน +1

    Seema ahle chan zale, 😊Diwali cha sarvana shubecha dada..🎊🎉🏮🪔

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 8 หลายเดือนก่อน +4

    सीमा म्हणजे दुसरी बानाई च आहे.

  • @virajhake4636
    @virajhake4636 8 หลายเดือนก่อน

    खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 8 หลายเดือนก่อน +1

    शुभ दिपावली दादा मस्त विडिओ

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 8 หลายเดือนก่อน +1

    Seema aanek aashirvad 😊
    Khup shikun mothi ho 😊

  • @popatvhanmane97
    @popatvhanmane97 8 หลายเดือนก่อน +1

    Sima Sagar khup khup Ashirvad Happy Diwali Sima tu Adhikari Ho

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 8 หลายเดือนก่อน +2

    दिवाळी, भाऊबीजेच्या संपूर्ण कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा🎉🎊🎉🎊🎉🎊 दादा❤❤❤❤❤❤❤

  • @poonamambekar3134
    @poonamambekar3134 8 หลายเดือนก่อน +2

    nice vlog dada❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😊

  • @apoorvabujone6772
    @apoorvabujone6772 8 หลายเดือนก่อน +1

    Seema ali mala khup br vatla bichari ekti rahate, radate athavanit aai babanchya khup chan happy diwali seema and sagar ☺☺

  • @rohinidumbre4350
    @rohinidumbre4350 5 หลายเดือนก่อน

    तुमचा व्हिडिओ बघायला आवडतो . सीमा आई सारखीच आहे 👌👌

  • @user-ei6td5cv7p
    @user-ei6td5cv7p 8 หลายเดือนก่อน +1

    दिपावलीचया तुमहाला व तुमचया गोड परीवारास माझया परिवाराकडुन हारदीक शुभेचया

  • @77manisha
    @77manisha 8 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही बाप म्हणून पण फार चांगले आहात चांगला व्हिडिओ 👌👌👌

  • @kalpanamaknikar8788
    @kalpanamaknikar8788 8 หลายเดือนก่อน +1

    Tumachi mulagi khup chchan ahe.sarv
    ana Diwali chya hardik shubhechcha. Specially Sagarla god god papa❤❤

  • @user-tj9sz1xw4q
    @user-tj9sz1xw4q 8 หลายเดือนก่อน +3

    मि पन चांदवड चा आहे पन आता पुण्यात राहतो 😊

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 8 หลายเดือนก่อน +11

    दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉❤

  • @rohinishinde6470
    @rohinishinde6470 8 หลายเดือนก่อน +3

    Kiti jiv lavta Dada Shima la sobat gheun j1 kele 😊 chan vatal bap lekich prem bhagun

  • @user-of6xk3je8v
    @user-of6xk3je8v 8 หลายเดือนก่อน +1

    Are wa sagar 😊

  • @ushagadekar9186
    @ushagadekar9186 8 หลายเดือนก่อน +2

    शुभ दीपावली हाके भाऊ आणि परिवाराला

  • @santoshnikam132
    @santoshnikam132 8 หลายเดือนก่อน +4

    दादा तुम्हाला व तुमच्या सहकुटुंब सहपरीवाराला
    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y 8 หลายเดือนก่อน +1

    दिवाळी च्या खुप-खुप शुभेच्छा सागर

  • @ransar90
    @ransar90 8 หลายเดือนก่อน +4

    Salute to your amazing life journey.... 🌹

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 8 หลายเดือนก่อน +1

    Seema banaie sarakhi diste 🥰🥰tyancha amchya war vishvaas ahe 😊khup mothi gosth ahe dada 😊👍👍

  • @poonampawar4756
    @poonampawar4756 8 หลายเดือนก่อน +4

    बाणाई च्या हातची जवसाची चटणी ची रेशिपी दाखवा🙏

  • @nirmala1735
    @nirmala1735 8 หลายเดือนก่อน +1

    Dada tumchya sampurna
    pariwarala Diwali chya hardik
    shubhechya.

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 8 หลายเดือนก่อน +1

    आपल्या ला दिवाऴीचया हार्दिक शुभेच्छा 🎉 दादा 🙏🎇🎇

  • @user-pb2yl5ko2q
    @user-pb2yl5ko2q 8 หลายเดือนก่อน +6

    Nice

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 8 หลายเดือนก่อน +1

    हाके परिवारास दीपावलीच्या शुभेच्छा कोल्हापूर

  • @niteshhatmode7279
    @niteshhatmode7279 8 หลายเดือนก่อน +2

    मि नितेश राजाराम हातमोडे गिरवले 😍😍🙏🙏👌👌👌

  • @priyankamadane7814
    @priyankamadane7814 8 หลายเดือนก่อน +2

    Diwali cya hardik subhecya🎉🎉

  • @jeevanyangad
    @jeevanyangad 8 หลายเดือนก่อน +1

    शुभ दीपावली, दादा वैणी सागर सिमा