बघा आता संद्यकाळी मी घट बसवत आहे ।कोणी कोणी घट बसवला तुमच्या घरी नक्की सांगा 🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • बघा आता संद्यकाळी मी घट बसवत आहे ।कोणी कोणी घट बसवला तुमच्या घरी नक्की सांगा 🙏#gavthipunam

ความคิดเห็น • 22

  • @jayashrikatkar4948
    @jayashrikatkar4948 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    नारळ उलटा ठेवला आहे

  • @AnnapurnaBamankar
    @AnnapurnaBamankar ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एरंडाच्या पानावर भेट घालवायचे नसतात पंतरवाळी वर घालायचे असतात

  • @ayhdfifbfxhfi5874
    @ayhdfifbfxhfi5874 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमच्याकडे पण असेच असते परंतु तुम्ही असंच करताना म्हणून आम्ही मेसेज करतो असंच असतं कुणाच्या हार्दिक शुभेच्छा पूनम ताई तुम्हाला जावा जावा चांगलं रहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे चांगलं रावा हीच खरी सेवा आहे म्हणून ताई समजून

  • @SohamGarale-nd9ew
    @SohamGarale-nd9ew ชั่วโมงที่ผ่านมา +4

    नारळ उलटा ठेवले गेन गेलेली पुनम

  • @nishajewoorkar6891
    @nishajewoorkar6891 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    घरात मांगल्य ठेवा भांडण करू नका म्हणजे सर्व ईच्छा पुर्ण करतो

  • @gopichandjadhav7558
    @gopichandjadhav7558 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सकाळी भांडण केलं आता घट बसवाल का भांडण केलीत सकाळी

  • @jayashrikatkar4948
    @jayashrikatkar4948 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पूनम नारळ उलट ठेवला आहे सरळ ठेव

  • @nishajewoorkar6891
    @nishajewoorkar6891 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नारळ व्यवस्थित ठेव

  • @gopichandjadhav7558
    @gopichandjadhav7558 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सणासुदीचे नका भांडत जाऊ

  • @sunilkamble9932
    @sunilkamble9932 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नारळ उलट ठेवलात पुनम ताई

  • @manishabaviskar172
    @manishabaviskar172 56 นาทีที่ผ่านมา +1

    आमच्या कडे मातीचा घट असतो

  • @sonalwaghmare1533
    @sonalwaghmare1533 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Narle sarl theva taii ..

  • @sbhosale3677
    @sbhosale3677 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुनमताई घट ताटात पञावळी ठेऊन घालतो आम्ही

  • @ashwinigadekar9991
    @ashwinigadekar9991 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नारळ ऊलटा आहे

  • @deepalibhat2048
    @deepalibhat2048 19 นาทีที่ผ่านมา

    तुमचा नारळ उलटा बसलेला आहे

  • @prakashjagtap7724
    @prakashjagtap7724 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mobilmadhre vadivarachi story kon baghtay awaj yetoy.

  • @gopichandjadhav7558
    @gopichandjadhav7558 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    व्हिडिओ करून सांग मला का भांडण केलीस

  • @jayashrikatkar4948
    @jayashrikatkar4948 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सरळ ठेव

  • @gopichandjadhav7558
    @gopichandjadhav7558 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगं पुनम ताई पितळेच्या ताटात बसवायचा घट

    • @AkashPujari-u4m
      @AkashPujari-u4m 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Amchya hikad panavr basvtat ghat

  • @Asha-h7i
    @Asha-h7i 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Panacha Vida thev

  • @chayayadav5927
    @chayayadav5927 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hii