Manoj Jarange Jalna : चार दिवसात सगेसोयरेची अंमलबजावणी करा, जरांगेंची सरकारकडे मागणी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2024
- #abpमाझा #abpmajhalive #anantchaturdashi #ganpativisarjan #mumbai #ganeshotsav2024 #lalbaughcharaja #maharashtrapolitics #heavyrain #maharashtrapolitics #mva #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray
Manoj Jarange Jalna : चार दिवसात सगेसोयरेची अंमलबजावणी करा, जरांगेंची सरकारकडे मागणी
ABP Majha Live TV | Anant Chaturdashi | Mumbai Ganpati Visarjan 2024 | Lalbaucha Raja | ABP Majha
Ganesh Visarjan | गणेश विसर्जन | Ganesh Festival Live Updates | Maharashtra Ganpati Visarjan | Ganesha Dhol Tasha Pathak | Ganesh Festival Updates | Lalbaugcha Raja Live Darshan | Ganesh Gallicha Raja | Mumbaicha Raja LIVE | GSB Ganpati Pooja | Chinchpokalicha Chintamani Ganpati | Ashthavinayak Darshan | गणेश चतुर्थी | लालगाब राजा | गणेशगल्लीचा राजा | चिंचपोकळीचा चिंतापणी गणपती | गणपती पूजन | गौरी गणपती | गणपती उत्सव महाराष्ट्र | मुंबईचा राजा दर्शन लाईव्ह | लालबागचा राजा गणपती लाईव्ह | गणेशोत्सव 2024 | Ganeshotsav 2024 Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
वर्षा पासुन मागणीच करतो😂
पाटील सूर्य कधी पश्चिमेकडून उगत नसतो
शेट्ट घे
कर ना उभे 288...मनोज शरद पठाण...
तुमच्या मुळे जे खासदार निवडून आले. त्यांना पण तुमच्या बरोबर उपोषणाला बसवा.
कर ना तुझे 31जे निवडून आले ते बसव उपोषणाला
अंबलबजावणी कधीच होणार नाही
पाटील सकाळी जेवले की नाही
Tu khalli vatata besan bhakri?
@@Anubhav_79 Mitra Tu Karu Shekto Ka Uposhan?
@@eknathgaikwad3368matan bhakari king gavathi mithun
@@eknathgaikwad3368 mi patilana nahi bolalo
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजीत पवार साहेब। तुम्ही ढुंगण धुतले तरी
मनोज दादा महाविकास आघाडी चाच प्रचार करणार। निवडून दिले तर सरकार बनवा नाही तर विरोधी पक्षात बसा।
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री भारताचे भावी पंतप्रधान किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
Niwdnuk ladha
जोडा फेकून मारेल बारामतीचा काका मनाने काही वळ वळ केल्यावर.
संपूर्ण 288 उभे करायची वेळ आल्यावर फाटली काय. वारंवार सरकार आणि जनतेलाच वेठीस धरतात
बैवड म्हणत्य आम्हाला राजकारणात जायच नाही 😂😂 मग राजकारणात कोण आहे 😂😂
सहा कोटी मराठ्यांचे काळीज मनोज दादा पाटील❤❤❤
शरद पवार चे शेट घे काढुन जरांग्या
१००% योग्य मागणी ❤️❤️❤️
आरे कोणी बोंबलत नाही तुमही राजकर्णात जा आणि स्वाता आरक्षण झाला किवा शरद पवार kadun ghaya
जरांगे साहेब तुमची तब्येत सांभाळा समाजाला तुमची गरज आहे. सध्य परिस्थिती वातावरण फार छान आहे सुरेख आहे. सप्त आपल्या हातात पाहिजे तुम्ही निर्णय घेतला की 100 आमदार कमीत कमी निवडून येतात. हे सगळे बडे मंडळी अथवा नेतेमंडळी तुमच्या पायावर लोटांगण घालतील मोका बार बार नही आता! संपूर्ण मराठा एकवटलेला आहे इतिहासात पहिलीच घटना आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून कोणत्याही नेत्याच्या सभेला 70 80 हजार अथवा कोटी लोक जमले नव्हते फक्त जरांगे पाटलांची सभा गिनीज बुकात नोंद झाली. अत्यंत शिस्तबद्ध स्वतः तुम्ही मंत्री व्हाल सगळ्या पक्षाचे बडे नेते तुम्हाला घाबरून आहेत. कोणावर विश्वास न ठेवता निर्णय घेण्यात यावा. माझं चुकीचं वाटल्यास क्षमस्व!
जारांगे मुख्यमंत्री होतो की काय
बाबओ
@@lalchandpardeshi4165 होतील
@@lalchandpardeshi4165pardeshi tu ho mag?
जरंग्याने आरक्षणाची भीक मागण्या पेक्षा स्वत: निवडणुक लढवावी ,बहुमत मिळवावेत आणि जेवढे पाहिजे तेव्हढे आरक्षण घ्यावे.
Tu kon bhai jyacha tyacha nirnay?
तुझे खायचे वांदे झालेत तू भिक माग जा जरांगे ची काळजी नको करू तू😂
Mangesh zatya tula kai shattaa samjtaa kaa re buloji naiduu
सगेसोयरे नसेल होत तर सोयरेसगे करा .😅
चार महिने थांबा दादा. तुम्ही स्वताहा मुख्यमंत्री बना व सगे सोयरे व शेतकरी चा प्रश्न मार्गी लावा..आपला स्वभीमान जागृत करुण यांना विनंती नका करु.दादा.
आरे बाबा त्याना काय खिशातुन द्यायचं आहे आरक्शण? त्यांना काय मते नकोत? स्वता मुख्यमंत्री हो ,सरकार मधे ये, मग समजेल. पवार असते तरी नसते देवु शकले, हे तुला चांगलं माहीत आहे.
Tumache Apashak umedwar Eka ratritun d fedavanish kade jatil
सरकार एका रात्री त बनवनारे सरकार मधे आहे ,यांना आरक्षण देण काय अवघड नाही
१००% आरक्षण याला घेऊ दे. पण त्या आधी तुझे आमदार निवडून आणून तुझे सरकार बनव
एकच संघर्ष योद्धे मनोज पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा
🍌🍌🍌🍌खा जातकवादीनो
😂
❤❤
Himat lagate 288 Ubhe karayachi,
अरे जरांगे तू उभा रहा मुख्यमंत्री व्हा आरक्षण घ्या
जय शिवराय
Only Patil❤
राजकारणात जायचे नाही तर रात्रीच्या शपता कोणी घेतल्या 90 सम्राट उठ सूट काय बी 😂😂😂😂😂
सरकार कोणतं येऊआरक्षण कोणीही देऊ शकत नाही
🚩🚩🚩
मी EWS मध्ये येतो आणि माझा मराठा समाजाला OBC किवा SEBC यात कुठेही समावेश करायला पूर्ण पाठींबा
😂
एक मराठा कोटी मराठा
Impossible things
सुपडा साफ करायचा
तूच ठरव् आणी मुख्यमंत्रीपदी बस आणी आरक्षण घे
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा राहुरी
.. आरक्षण रद्द करा नाहीतर सगळं आरक्षण जरांगेलाच देऊन टाका
Chapti bagar members
Chadar mai vadapav
Vidhansabha zali ki saglyanche kapde fatnar
लोकसभेत काय झालं याचा विचार करावा BJP नी. विधानसभेत त्याच्यापेक्षाही बेकार हाल होतील. विरोधी पक्षनेते पदही मिळन मुश्किल होईल.
एक मराठा कोटी मराठा