Jalna Cotton Farmer Poetry : कापूस उत्पादकांची व्यथा मांडणारा शेतकऱ्याची कविता व्हायरल : ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #abpमाझा #Cotton #Farmer #Jalna
    Jalna Cotton Farmer Poetry : कापूस उत्पादकांची व्यथा मांडणारा शेतकऱ्याची कविता व्हायरल : ABP Majha
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    --------------------------------
    Maharashtra Political Crisis | Supreme Court 7 Judges Bench Hearing On Rebel MLA | Shiv Sena Rebel MLA Hearing | महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी | सुप्रीम कोर्ट सुनावणी | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Maharashtra Politics Supreme Court | Shiv Sena | CM Eknath Shinde | Kapil Sibbal Thackeray Group Advocate | Maharashtra Politics Explained | Latest News Of Maharashtra Politics | Uddhav Thackeray News | Maharashtra Politics Live | Politics Maharashtra News | Maharashtra Politics Latest News | News Today | Supreme Court Hearing On Shiv Sena | ठाकरे गट वकील कपिल सिब्बल | शिंदे गट वकील हरीश साळवे | Abhishek Manu Singhvi | अभिषेक मनू सिंघवी | Mahesh Jethmalani Advocate of Shinde Group In Supreme Court

ความคิดเห็น • 729

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 ปีที่แล้ว +116

    हे गीत प्रत्येक जागरण गोंधळ पार्टीने आपल्या कार्यक्रमात आवर्जून सादर करावे,जेणे करुन सरकारला सुद्धा थोडीफार लाज वाटेल.

  • @Vikramwarade5922
    @Vikramwarade5922 ปีที่แล้ว +345

    धोक्याचे आणि खोक्याचे सरकार!
    मोदी - शिंदे- फडणवीस सरकार !

    • @pintumahajan2517
      @pintumahajan2517 ปีที่แล้ว +2

      Dhokyapeksha khokyeche sarkar.

    • @k.k7881
      @k.k7881 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 ปีที่แล้ว

      Kaahi महीने गेले तर लोक विसरते ही गोष्ट फडणवीस ला mahit आहे हेच समझूं फडणवीस घनारदा राजकरण करतो। प्लीज लोकशाही विरोधी अदानी बीजेपी ला सत्ते साथी वोटिंग करूं नका
      🥺 कोणाला ही kra bjp + la karu naka

    • @firojkhan-kl3jl
      @firojkhan-kl3jl ปีที่แล้ว

      Ki

    • @santoshshejul3851
      @santoshshejul3851 ปีที่แล้ว

      Right

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 ปีที่แล้ว +173

    खरोखरच फार वाईट परीस्थिती आहे शेतकरी बांधवांची

  • @prashantdd6588
    @prashantdd6588 ปีที่แล้ว +67

    खरंच आठवण.....झाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची.

  • @yogeshkathar8104
    @yogeshkathar8104 ปีที่แล้ว +161

    खरचं एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही सरकापर्यंत संदेश पोहोचवला धन्यवाद असेच विचार तुम्हाला शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचण्यात यश आल अस समजा संपूर्ण महाराष्ट्र हा व्हिडिओ बघतोय आणि व्हायरल झाला .

  • @jayhind9283
    @jayhind9283 ปีที่แล้ว +189

    शेतकरी सुखी तर जग सुखी

    • @santoshkharodekharode3569
      @santoshkharodekharode3569 ปีที่แล้ว

      शेतकरी दुखी सब लोक सुखी अशी व्यथा व्यथा आहे शेतकऱ्याची भाऊ

    • @omtheking7433
      @omtheking7433 ปีที่แล้ว

      सरकार ने या कवितेवर विचार करावा हीच शेतकर्याची विनंती.

  • @bhaturajpatil8583
    @bhaturajpatil8583 ปีที่แล้ว +45

    कवीता म्हणण्या पेक्षा टाईम आला की धडा शिकवु😭😭😭

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 ปีที่แล้ว +119

    सरकार बोगस आहे.

    • @rameshrathod9600
      @rameshrathod9600 ปีที่แล้ว +7

      आडाणी अशिक्षित सरकार रिक्षा चालवनारा काय सरकार चालवनार तयांनी तयाचा घर भरला बाकि काही नाही

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 ปีที่แล้ว +23

    भाऊ, भाजपचे सरकार पाडा,10000, हजार रुपये रोख, मिळत आहे

  • @avinashthakre5319
    @avinashthakre5319 ปีที่แล้ว +425

    सत्य परिस्थिती आहे दादा. खुप छान कविता आहे धन्यवाद 🙏

    • @ganeshsonawane7214
      @ganeshsonawane7214 ปีที่แล้ว +9

      Dhanevad dada

    • @bhaturathol1027
      @bhaturathol1027 ปีที่แล้ว +3

      सरकार येणार नाही बीजेपी ने अपेक्षा करू क सरकार येणार नाही

    • @kishoremutal564
      @kishoremutal564 ปีที่แล้ว

    • @ramkishndhawle9328
      @ramkishndhawle9328 ปีที่แล้ว +1

      सरकार.पाडणार. शेतकरी वर्ग. B.j.p.कारण. शेतकरी.रडले. खात. 1700.

    • @mahadevsampate
      @mahadevsampate ปีที่แล้ว

      ​@@ganeshsonawane7214lkggv

  • @santoshkarskar6343
    @santoshkarskar6343 ปีที่แล้ว +55

    खरोखर या मोदी सरकार नी कमीत कमी कापसाला 10 हजार तरी भाव द्यावा अशी आमची नम्र विनंती सरकार ला. 🙏🏻

    • @ganeshwagh9314
      @ganeshwagh9314 ปีที่แล้ว +1

      शेतकरी वर्ग संघटित व्हा

  • @dattujadhav3108
    @dattujadhav3108 ปีที่แล้ว +69

    बरोबर आहे दादा तुमचं खरंच कोणतंही सरकार असलं तरी त्यांना शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही

    • @dineshvasave7996
      @dineshvasave7996 ปีที่แล้ว

      कोणत्याही सरकारला पडलेले नसेल पण गेल्या वर्षी दिलेले भाव तरी द्यायला या सरकारला सांगा ना दादा

  • @thoratpankaj2466
    @thoratpankaj2466 ปีที่แล้ว +71

    आपल्या देशात इतकं उत्पन्न असून बाहेरून अंनेची गरज नव्हती ...

  • @ravindrabhavar8106
    @ravindrabhavar8106 ปีที่แล้ว +36

    सरकार तर बाराबापाच हे

  • @Bharat24TaasNews
    @Bharat24TaasNews ปีที่แล้ว +84

    सत्य परिस्थिति कवितातुन मंडल्या बद्दल शेतकरी दादा धन्यवाद

  • @bhatupatil5594
    @bhatupatil5594 ปีที่แล้ว +29

    भाऊ पुढाऱ्यांना शेतकऱ्याची पडली नाही

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 ปีที่แล้ว +40

    अतिवृष्टी अनुदान 15 दिवसात देणार म्हटले 6 महीने झाले अजुन मिळाले नाही आता फक्त गाजर दाखवणार 🍉🍉

  • @popatshinde5592
    @popatshinde5592 ปีที่แล้ว +41

    कापूस , कांदा काय परिस्थिती आहे तेच कळेनासं झालंय खर्च व भाव याचा विचार करता काहीही शिल्लक राहत नाही

  • @AmolPawar-bu1wd
    @AmolPawar-bu1wd ปีที่แล้ว +15

    भाऊ तुम्हीं कितिही रडाले तरी या नलयकालl काय कडनार

  • @vgcreation7767
    @vgcreation7767 ปีที่แล้ว +41

    अगोदर मोदी सरकार पाडाव लागेल 2024ला आपल्या शेतकऱ्याचा माल आला की हे बाहेरून मागवतो हेच्या मायला हया सरकारच्या 😭😭😭

    • @pravinthorwe4513
      @pravinthorwe4513 ปีที่แล้ว

      पटविकुन.मोकले.झाले.तर.बरे

  • @sadashivkadam814
    @sadashivkadam814 ปีที่แล้ว +48

    हे सरकार जीमेदार आहे शंभर टक्के भाजप शिंदे च

  • @satishgarud1402
    @satishgarud1402 ปีที่แล้ว +25

    सरकार लई धोक्याचं शेतकऱ्यांसाठी

  • @dattuaher9591
    @dattuaher9591 ปีที่แล้ว +35

    धोक्याचे आणि खोक्याचे सरकार🤨

  • @devdaspatil9062
    @devdaspatil9062 ปีที่แล้ว +37

    शाहीर लक्ष्मण हिरे साहेब आपल्याला खूप खूप धन्यवाद आपण आज पर्यंत जागरण गोंधळ मधून सर्वसामान्य लोकांचे मनोरंजन करत आहात
    पण आज आपण खरी शेतकऱ्याची व्यथा मीडियासमोर आणली आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला कोणी भाव देत. कुणी आंदोलन करत नाही पण आपण शेतकऱ्याचा आवाज सरकारपर्यंत पोहोचण्याचे खूप महान कार्य केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद शाहीर लक्ष्मण हिरे साहेब

  • @babanborude7377
    @babanborude7377 ปีที่แล้ว +15

    2024 ला हे लक्षात राहु द्या

  • @omprakashgarad1306
    @omprakashgarad1306 ปีที่แล้ว +27

    Abp maza धन्यवाद
    हे गित सरकार पर्यंत पोहचवा व याचे ऊत्तर मुख्यमंत्र्यांकडून घेऊन आम्हाला abp माझा वर दाखवा

  • @vaibhavmote0023
    @vaibhavmote0023 ปีที่แล้ว +52

    ABP MAZA THANKYOU FOR SHOWING COTTON FARMERS NEWS , THANKS..

  • @marotikadam8986
    @marotikadam8986 ปีที่แล้ว +9

    सबका साथ अदानी अंबानी और व्यापारी का विकास

  • @p.kthombre3904
    @p.kthombre3904 ปีที่แล้ว +29

    अहो,शेतकरी,दादा, हे,मीडीया, वाले चाभरे,यांना, शेतकऱ्यांकडून, पैसा,मीळत, नाही, म्हणून ते शेतकरयांना, महत्व, देत नाही फक्त सत्ता धारीराजकारणी, लोकांच्या बाबतीत दाखवतात

    • @ganeshwagh9314
      @ganeshwagh9314 ปีที่แล้ว +1

      त्यामुळे शेतकरी वर्ग संघटित व्हा

  • @kailashpaliwal4462
    @kailashpaliwal4462 ปีที่แล้ว +49

    कपास उत्पादक किसान हमेशा ठगा जाता है सही फायदा तो व्यापारी कमाते हैं क्योंकि हर साल मई से सितंबर के बीच कपास गठान के भाव बढ़ते हैं।

  • @sandipnibrad3703
    @sandipnibrad3703 ปีที่แล้ว +16

    हे सरकार धोक्याचं

  • @avinashkhose9579
    @avinashkhose9579 ปีที่แล้ว +13

    सरकारचे लक्ष फक्त निवडणूक आयोगाकडे आहे... फेब्रुवारी महिना संपत आला आहे... अजुन कापसाला भाव नाही... परंतु महागाई मध्ये वाढ होत आहे... दैनिक खर्च कसा भागवयाचा..
    शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करेल... याला सरकारी धोरणच जबाबदार आहे....

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar ปีที่แล้ว +14

    घ्या सर्व सामान्यांच सरकार करा बीजेपीला मतदान भोगा आता कर्माची फळ

    • @manojushir3610
      @manojushir3610 ปีที่แล้ว

      Sarkaar konte pn asle tri aaplya purvajanpasun aajparyant aaplyala lutale aahe.

    • @Khade-lt2qd
      @Khade-lt2qd ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे जी दादा

    • @manojushir3610
      @manojushir3610 ปีที่แล้ว

      @@Khade-lt2qd 🙏🙏

  • @Vikramwarade5922
    @Vikramwarade5922 ปีที่แล้ว +14

    शेतकऱ्यांच्या साठी कुणीच वाली राहिले नाही.
    ईडी-सीबीआय- इन्कम टॅक्स च्या भितीने कुणी ही राजकारणी आंदोलन करीत नाही

    • @bhagachandpopatjadhav1462
      @bhagachandpopatjadhav1462 ปีที่แล้ว

      या सरकारला वेळ नाही शेतकऱ्याकडे बघायला कांद्याचे केले वांधे हे फक्त शिवसेना उद्धव ठाकरेला संपायच्या मागे लागलेले आहे शेतकऱ्याकडे बघायला् यांना। वेळ नाही कापुस। केला आयात कसा भाव वाढनार

  • @Abhishekkumar-up8cp
    @Abhishekkumar-up8cp ปีที่แล้ว +41

    खुप छान कविता केली दादा ..
    शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यथा मांडली आहे

  • @shahajitakale6469
    @shahajitakale6469 ปีที่แล้ว +47

    जय जवान जय किसान.......🇮🇳🇮🇳🌱🌳

  • @ptcreation3285
    @ptcreation3285 ปีที่แล้ว +24

    शेतकरी व शेतमजूर यांना धोका फक्त सरकार पासून आहे

  • @AmolPawar-bu1wd
    @AmolPawar-bu1wd ปีที่แล้ว +14

    सर्व पीक विकल्या वर मूलासाठी चिवड़ा पन तो घरी नेऊ शकत नाही आशी परिथिति आहे

  • @AmolPawar-bu1wd
    @AmolPawar-bu1wd ปีที่แล้ว +20

    बरोबर भाऊ

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 ปีที่แล้ว +5

    फारच कठीण अवस्था.. शेतकरी खंभीर.. सरकार गंभीर..

  • @anilshendge9681
    @anilshendge9681 ปีที่แล้ว +26

    ्खुप,भारी,व्यथा,चागल्या,माडल्या

  • @bhaiyyasahebpatil6463
    @bhaiyyasahebpatil6463 ปีที่แล้ว +7

    खरी परिस्थिती आहे उत्पादन खर्च वाढला खते बियाणे डिझेल कीटक पवारणी खर्च वाढला मजुरांची मंजुरी वाढली माझा कापूस घरात पडलेला आहे आशाया आहे की भाव वाढ होईल

  • @munjabhauukkalkar1425
    @munjabhauukkalkar1425 ปีที่แล้ว +28

    हे सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. मागच्या वर्षी खूप भाव दिला उध्दव ठाकरे साहेबांनी ....हे सरकार धोक्याचच आहे

  • @appasahebnikam5064
    @appasahebnikam5064 ปีที่แล้ว +14

    खुप वाईट परिस्थिती आहेत शेतकऱ्यांची बियाणे खत औषधाचे खूप भाव वाढले आहेत पण शेतमालाला काहीच भाव नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे खूप कष्टाने पिकवला आहे

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse ปีที่แล้ว +11

    🌷शाहीर 🎇हा🌄 महाराष्ट्राचा🚩 प्राण 🙏शुरविरांचे ⛳शेतकर्याचे🙏 गाती 🌺गुणगान 🌷

  • @shivajimadewad9366
    @shivajimadewad9366 ปีที่แล้ว +16

    शेतकऱ्यांची व्यथा दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @patillvalmik4753
    @patillvalmik4753 ปีที่แล้ว +12

    धुळे जिल्ह्यात पण हीच परिस्थिति आहे

  • @rahulghadge7094
    @rahulghadge7094 ปีที่แล้ว +12

    सरकार ला काय कळणार आहे शेतकऱ्यांची परिस्थिती🙏🙏🙏

  • @vasantshere1418
    @vasantshere1418 ปีที่แล้ว +21

    शेतकर्यांची खरी व सखोल परिस्थिती मांडल्या बदल धन्यवाद दादा. प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी सोशल मीडिया चा वापर करावा.कारण मिडिया ला राजकीय बातम्या देण्यापेक्षा इतर काही सुचत नाही.

    • @vishnurajale7901
      @vishnurajale7901 ปีที่แล้ว

      .ऋऋऋऋऋऋऋ्््वललददझ

    • @vishnurajale7901
      @vishnurajale7901 ปีที่แล้ว

      ््््ऋलृऋऋ्
      जो

  • @santoshghuge1033
    @santoshghuge1033 ปีที่แล้ว +9

    शेतकऱ्यांनी योग्य परिस्थिती सरकारला दाखवून दिली मात्र हे सरकार झोपी गेलेले आहे त्यांना जाग येणार नाहीं 😭

  • @ShubhamJadhav97
    @ShubhamJadhav97 ปีที่แล้ว +8

    धोक्याचं आणि खोक्याचं सरकार..🔥🔥🔥

  • @rajuganjure8497
    @rajuganjure8497 ปีที่แล้ว +2

    भावांनो viral करा कविता भयानक परिस्थिती आहे कापूस, कांदा पिकाची.

  • @prakashbarate4219
    @prakashbarate4219 ปีที่แล้ว +48

    सत्य प्रस्तीती आहे दादा खुप छान कविता गाईली 🙏 धन्यवाद

  • @mohanugemuge9878
    @mohanugemuge9878 ปีที่แล้ว +7

    भाऊ तुमच अभिनंदन. अतिशय पोटतिडकीन तुम्ही हा प्रश्न मांडल्या बद्दल. सरकार आपल नाही. अंबानी अदानी च आहे. त्याची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे.

  • @gulabdanve9284
    @gulabdanve9284 ปีที่แล้ว +13

    एकदम भारी विचार माडला

  • @SantoshJadhav-wm6fl
    @SantoshJadhav-wm6fl ปีที่แล้ว +7

    धन्यवाद पत्रकार

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore5486 ปีที่แล้ว +7

    आगदी मनापासून धन्यवाद हिरे दादा तुम्ही सरकार पर्यंत सहकार्याची व्यथा मांडली

  • @munjabhaumule2323
    @munjabhaumule2323 ปีที่แล้ว +7

    भाऊ तुमच्यासाठी मी एव्हढे मात्र खूप खूप छान वाटले

  • @gangadhartakbide4551
    @gangadhartakbide4551 ปีที่แล้ว +5

    खरोखरच दादा हे शासन उद्योगांच आहे घरचे सोडून देतं बाहेरच धरत

  • @prakashkharat9421
    @prakashkharat9421 ปีที่แล้ว +6

    सद्य परिस्थितिचे चपखल वर्णन करणारी कविता छान आहे

  • @dashrathsonnar8466
    @dashrathsonnar8466 ปีที่แล้ว +12

    खरे आहे दादा तुमचेच मस्त कविता लिहिली आहे👉

  • @bharatshelke3663
    @bharatshelke3663 ปีที่แล้ว +7

    अगदी बरोबर आहे. खरंच शेतकऱ्यांना वाली कोणी नाही.

  • @akshay_bhalerao
    @akshay_bhalerao ปีที่แล้ว +10

    खरच खूप छान आहे दादा तुमची कविता खर तर या कवितेत शेतकऱ्याचे आफाट कष्ट आणि दुःख तुम्ही मांडले आहेत , शेतकरी हा जगाचा पशिंदा आहे आणि तोच आज उपाशी आहे हे तरी सर्व जनतेस आणि शासनास कळायला हवे
    जय जवान जय किसान 🚩🙏

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 ปีที่แล้ว +6

    कापूस उत्पादक शेतकऱ्यांची वास्तविक आणि सत्य परिस्थिती कवितेच्या माध्यमातून मांडली आहे भाऊ तुम्ही खूप छान तसेच एबीपी माझाचे शेतकऱ्यांची बातमी दाखवल्याबद्दल धन्यवाद🌱🌱🌱🙏🙏🙏

  • @amitlad516
    @amitlad516 ปีที่แล้ว +14

    khup vait divs aale aahe shetkranche... 💯

  • @avinashshinde9576
    @avinashshinde9576 ปีที่แล้ว +11

    लक्ष्मण भाऊ सलाम तुमच्या कार्याला🙏

  • @pratapkitukale3912
    @pratapkitukale3912 ปีที่แล้ว +7

    खर आहे दादा किती ही ओरडा सरकार् झोपले त्यांना खुर्च्या जरूरी धन्यवाद

  • @pradumnachinchole3433
    @pradumnachinchole3433 ปีที่แล้ว +9

    सत्य परिस्थिति आहे

  • @shridharthakare5406
    @shridharthakare5406 ปีที่แล้ว +9

    तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो सकाळचे लक्ष तुझ्याकडे वळो मानवतेचे तेज झळझळो विश्वा माझी यायोगे ग्रामगीता अर्पण पत्रिका जय गुरुदेव

  • @rutikrathod9778
    @rutikrathod9778 ปีที่แล้ว +11

    जय जवान जय किसान🌾 धन्यवाद काका🙏🏻

  • @umangkd3407
    @umangkd3407 ปีที่แล้ว +6

    खरा आवाज मांडला भाऊ..तुम्ही..

  • @anillokhande666
    @anillokhande666 ปีที่แล้ว +12

    👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯💯💯

  • @ajinkyasatam3151
    @ajinkyasatam3151 ปีที่แล้ว +9

    Right sir 👍🙏👍

  • @chittaranjansangole3137
    @chittaranjansangole3137 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद भाऊ 👌🙏

  • @umangkd3407
    @umangkd3407 ปีที่แล้ว +3

    ही...कवितेला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात यावा...

  • @vicky.650
    @vicky.650 ปีที่แล้ว +11

    सत्य परिस्थिती आहे....

  • @kedarzol5254
    @kedarzol5254 ปีที่แล้ว +10

    छान माहीती दीली भाऊ

  • @tryambakpable4445
    @tryambakpable4445 ปีที่แล้ว +7

    शाहीर हीरे आपले अभिनंदन आपले कौतुक करावे तेवढे थोडेच तरी सुद्धा शेतकऱ्यांना हे खोके बाज सरकार निवडून येण्यासाठी खोकयाचा वापर करतील तरी शेतकर्यांनी अमिषाला बळी न पडता या सरकार ला कायम हद्दपार केले जाणे अत्यंत आवश्यक आहे असे वाटते

    • @ganeshwagh9314
      @ganeshwagh9314 ปีที่แล้ว

      संघटित व्हा

  • @jagdishgaware2420
    @jagdishgaware2420 ปีที่แล้ว +34

    जय जवान जय किसान

    • @dadaraokolhe2150
      @dadaraokolhe2150 ปีที่แล้ว

      हा भाव दहा हजाराचा उद्धव ठाकरेंना नव्हता दिला परिस्थिती वेगळी होती त्या भावासाठी कारण युद्ध चालू होतं बघा आपल्या आजूबाजूला तिकडे कापूस पिकलेला नव्हता आणि आपल्याकडच्या कापूस त्यांनी आयात केला होता म्हणून आपल्या कापसाला एकदमच दहा हजार भाव झाला शेतकऱ्यांसाठी जर प्रत्येक वर्षी एक एक हजार रुपये याप्रमाणे जर वाढला असता भाव तर शेतकऱ्याला एवढी अशा उत्पन्न झाली नसती म्हणून आता विरोध पार्टीला हा मुद्दा सापडलेला आहे बाकी काहीच नाही नाहीतर एकदम पास हजाराचा भाऊ एकदम डबल वाढू शकत नसतो परंतु त्याला कारण हे वेगळं आहे आणि सरकारचा जो बांधलेला भाव आहे पूर्वीचा तो आजही आहे त्यात उलट वाढ झालेली आहे 🤣🙏 आणि याच्यामध्ये जी कमी जास्त होते ना हा व्यापाऱ्याचा खेळ आहे खेळ आता हे जे गीत हे भावनिक गीते मी शेतकऱ्याच्या विरोधात बोलतो असा अजिबात प्रकार नाहीये परंतु सत्य परिस्थिती म्हणजे कोणाशीही आशा संपलेली नसते कितीही असलं तरी त्याची आशा आता मला भरपूर मिळालं असं कोणीही म्हणू शकत नाहीये 🙏 आणि हा जो भाव आहे हा बाहेर देशांमध्ये युद्ध चालू होतं त्याच्यामुळे बाहेर मान नव्हता मालाचा तुटवडा होता म्हणून आपल्याला योगायोगाने भाव मिळाला 😝 हा भाव मिळण्यामागे अजिबात ठाकरे सरकार नाही आणि कोणीही नाही याचा संबंध डायरेक्ट केंद्र सरकार सोबत असतो कारण शासकीय भावजी असतो जो एकदा ठरला म्हणजे काही दिवसापूर्वी ठरलेला असतो यावर्षी कापूस बाहेर देशांमध्ये भरपूर पिकला असेल म्हणून आपल्या मालाला भाऊ तेवढा मिळत नाहीये परंतु आजही 8000 च्या वरती भाव चालू आहे 🙏 आपण सर्वजण मिळून फक्त शासनाला विनंती करू शकतो किंवा मागच्या वर्षी 10 होतात कमीत कमी दहा राहू द्या परंतु या सरकारने असे केलं आणि त्या सरकारने असं केलं असे अजिबात म्हणता येणार नाही अहो ठाकरे साहेबांचे सरकार आम्ही सुद्धा बघितलेला आहे कोरोनाच्या काळात त्यांना इकडे वेळच नव्हता इकडे मंत्रालयामध्ये यायला वेळच नव्हता ती घरातच बसून होते असं आपल्याला कोणाच्या विरोधात बोलायचं नाहीये परंतु शेतकऱ्याला दहा हजार भाव मिळाला पाहिजे ही मागणी मात्र रास्ता आहे यात काही चुकीचं आहे

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 ปีที่แล้ว +3

    लक्ष्मण हिरे नाही खरा कोहिनूर हिरा आहे.धन्यवाद दादा शेतकऱ्याचं वास्तव मांडल्याबद्दल

  • @gopaldokhe5136
    @gopaldokhe5136 ปีที่แล้ว +9

    दादा आपले खुप खुप धन्यवाद

  • @laxmanpaithane413
    @laxmanpaithane413 ปีที่แล้ว +4

    हे सर्व ऐकून आक्षरशः माझ्या डोळ्यात आश्रु आले

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 ปีที่แล้ว +12

    जय जवान जय किसान 🚩🚩🚩

  • @sureshpatil7468
    @sureshpatil7468 ปีที่แล้ว +2

    वास्तव मांडल भाऊ
    अभिनदन आभारी

  • @bhartbidwe6785
    @bhartbidwe6785 ปีที่แล้ว +8

    वास्तववादी कविता आहे धन्यवाद भाऊ

  • @nagnathkatmore3215
    @nagnathkatmore3215 ปีที่แล้ว +5

    Jay javan jay kisan 👍👍🙏🙏

  • @pravinkokani305
    @pravinkokani305 ปีที่แล้ว +2

    Super 👌👏

  • @sanjaywagh2186
    @sanjaywagh2186 ปีที่แล้ว +4

    फार भारी परिस्थिती लिहली हिरे भाऊ तुम्ही धन्यवाद तुम्हाला.🎂💐💐👌👌👍👍

  • @prakashddethe
    @prakashddethe ปีที่แล้ว +11

    Nice 👍👍

  • @navaldhurandhar6277
    @navaldhurandhar6277 ปีที่แล้ว +2

    भाऊ तुमचे फार धन्यवाद.सरकारला शेतकर्यांचे काही घेण् देण् नाही.ज्यांना आपण निवडून आणले ते तर सगळे गऊहाटीला जाऊन सरकारच्या ताटा खालचे मांजर 🐱 झाले आहे.आपल्या व्यथा मांडून स्वतः वर ED चौकशी मध्ये फसायच नाही

  • @yashwantlohare6441
    @yashwantlohare6441 ปีที่แล้ว +4

    खुप छान!👌

  • @yadunathshinde9564
    @yadunathshinde9564 ปีที่แล้ว +3

    वा दादा खूप छान मत व्यक्त केलं आपण.🙏🙏

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 ปีที่แล้ว +5

    Midiyala he dhakhavayla vel nahi

  • @jabberkhan6516
    @jabberkhan6516 ปีที่แล้ว +4

    लयभारीभाऊ

  • @ganeshmhaskesangit6354
    @ganeshmhaskesangit6354 ปีที่แล้ว +5

    Great

  • @manohardadapatil20
    @manohardadapatil20 ปีที่แล้ว +4

    भाऊ जे मनतो आहे ते खरी परिस्थिती आहे 😔😔😭

  • @vishalahire2321
    @vishalahire2321 ปีที่แล้ว +8

    खूप खूप छान कविता आहे👌👌

  • @gorvikramjadhav9633
    @gorvikramjadhav9633 ปีที่แล้ว +7

    खरं आहे 👏👏

  • @balukalapund-yv3fw
    @balukalapund-yv3fw ปีที่แล้ว +1

    शाहीर तुम्ही कविता लयभारी केली आहे पण सरकार वर काही परीणाम होणार नाही कारण त्यांना शेतकरी मोठा होऊन द्या यचा‌ नाही व्यापारी मोठा करायचा आहे तरच त्यांचा फायदा आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शाहीर बाळासाहेब काळपुड शेवगावकर

  • @prashantdeshmukh4720
    @prashantdeshmukh4720 ปีที่แล้ว +3

    अगदी बरोबर आहे.कापुस उत्पादक शेतकरी या सरकारला घरात बसवतील.😡😡🏑