बायोगॅस एक पाऊल स्वयंपूर्णटेकडे सुरक्षित बायोगॅसविषयी थोडीशी माहिती bayogas kitchen easy cook

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 101

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 2 ปีที่แล้ว

    राम राम
    खुपच छान माहिती सांगितलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @hanumanthaware7375
    @hanumanthaware7375 4 ปีที่แล้ว +1

    एकदम छान नंबर एक माहिती दिली

  • @digewadichampion9889
    @digewadichampion9889 2 ปีที่แล้ว

    Ek number

  • @ranjitshinde1983A
    @ranjitshinde1983A 4 ปีที่แล้ว +1

    अण्णासाहेब गोबर गॅसची जी माहिती तुम्ही सांगितली आहे ती खुप छान आहे त्याबद्दल तुमचे खुप-खुप आभार धन्यवाद.

  • @nileshsohani2914
    @nileshsohani2914 4 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली सर 🙏 जय जवान जय किसान

  • @dnyaneshwarkhairnar8787
    @dnyaneshwarkhairnar8787 4 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद आण्णासाहेब. खुप छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. 🙏🙏

  • @mukundkamble8546
    @mukundkamble8546 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🥰

  • @vs75
    @vs75 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती...

  • @VipinGaikwadpatil
    @VipinGaikwadpatil ปีที่แล้ว

    १ नबंर

  • @sharadkale4227
    @sharadkale4227 10 หลายเดือนก่อน +1

  • @rahulsahajrao7519
    @rahulsahajrao7519 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 4 ปีที่แล้ว +1

    Very nice bhau

  • @pushparajgaming166
    @pushparajgaming166 3 ปีที่แล้ว

    फारच छान आहे
    अशा प्रकारे आपन स्वयंपूर्ण झाले पाहिजे

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 3 ปีที่แล้ว +2

    Sundar

  • @shrirangkadam9557
    @shrirangkadam9557 3 ปีที่แล้ว +2

    राम राम ...
    खुप छान...🙏

  • @babankharade5863
    @babankharade5863 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

  • @VipinGaikwadpatil
    @VipinGaikwadpatil ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @sopanchelekar2653
    @sopanchelekar2653 3 ปีที่แล้ว +1

    Nice 🙏🙏

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 4 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ गोबरगॅस ची धन्यवाद

  • @pramodkasod917
    @pramodkasod917 3 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @sachinpawar9278
    @sachinpawar9278 4 ปีที่แล้ว

    गोबर गॅस ची माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @Sagarvyakti
    @Sagarvyakti 4 ปีที่แล้ว +1

    लय भारी

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 4 ปีที่แล้ว

    खूप छान🍎🌽🍉🌶🎂🍭

  • @भूमाता-ड9ल
    @भूमाता-ड9ल 4 ปีที่แล้ว

    एकच नंबर नाना

  • @sakharchandparkad9217
    @sakharchandparkad9217 4 ปีที่แล้ว +8

    आण्णासाहेब मातीचे भांडे तुम्ही वापरता खूप छान मातीच्या भांड्याचे काय फायदे याचा एक व्हिडिओ बनवा आणि मातीचे भांडे कुटे मिळतील ते सांगा🙏🙏🙏

  • @अभंगवाणी-फ7ब
    @अभंगवाणी-फ7ब 4 ปีที่แล้ว

    सेंद्रिय रामराम अण्णासाहेब खूप छान

  • @ankushirkar1571
    @ankushirkar1571 4 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @AmolJadhav-iq2dp
    @AmolJadhav-iq2dp 4 ปีที่แล้ว

    छान.

  • @dhananjaykashid1474
    @dhananjaykashid1474 4 ปีที่แล้ว

    सेंद्रीय राम राम आण्णा साहेब. छान माहिती

  • @amolkare1460
    @amolkare1460 4 ปีที่แล้ว +7

    अण्णासाहेब गोबर गॅसची जी स्लरी निघते तिचा वापर व त्या स्लरीचा वाळवून जो खात तयार केली जातो याचीपण माहिती सांगा

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 2 ปีที่แล้ว

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @nileshhivre4776
    @nileshhivre4776 4 ปีที่แล้ว

    आना लय झाक 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @machindrajagtap5663
    @machindrajagtap5663 4 ปีที่แล้ว

    नं एक

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 4 ปีที่แล้ว

    माहिती बद्दल धन्यवाद

  • @राधाक्रृष्ण-न1ष
    @राधाक्रृष्ण-न1ष 4 ปีที่แล้ว

    Chan

  • @balideshmukh8482
    @balideshmukh8482 4 ปีที่แล้ว +3

    टोटल खर्च किती येतो या प्रोजेक्ट ला

  • @bhanasahebjanjane1006
    @bhanasahebjanjane1006 4 ปีที่แล้ว

    जय शिवराय

  • @shitalpatil1081
    @shitalpatil1081 8 หลายเดือนก่อน

    Gas production band zalyas ky karave?

  • @shankarkandhare667
    @shankarkandhare667 3 ปีที่แล้ว +2

    स्लरी बाहेर कुठोन नीगते व कसे नीघते की काढावी लागते ते प्रात्यक्षिक दाखवा

  • @shivajeur99
    @shivajeur99 4 ปีที่แล้ว +5

    अण्णासाहेब शेण, पाणी किती लागेल, गॅस कधी तयार होते. किती वेळ चालते पूर्ण माहिती दया.

    • @prakashwankhede4776
      @prakashwankhede4776 3 ปีที่แล้ว

      आण्णा साहेब आमच्याकडे बऱ्याच लोकांचे हे गॅस मॉडेल फेल गेले त्यापेक्षा फायबर टाकीचा वापर गेलेला गॅस प्रकल्प छान वाटतो।याची माहिती असेल तर सांगा।

  • @SGN2024
    @SGN2024 3 ปีที่แล้ว +1

    सेंद्रिय राम राम साहेब , साधारणपणे सकाळी दोन तास व संध्याकाळी एक दिड तास गॅस चालण्यासाठी किती जनावरांच शेण लागेल. प्लिज रिप्लाय .

  • @somnathraskar1906
    @somnathraskar1906 4 ปีที่แล้ว +1

    आमच्या घरी पण आहे गोबर गॅस खूप छान आहे .

  • @rahulshinde51
    @rahulshinde51 2 ปีที่แล้ว +1

    गोबर गैस पासुन शेगडी किती अंतर पाहिजे

  • @BAAB-of1xj
    @BAAB-of1xj ปีที่แล้ว

    गॅस ची टाकी भरता येईल का

  • @Bhuse
    @Bhuse 3 ปีที่แล้ว

    राम.राम

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 4 ปีที่แล้ว +8

    आमच्या आजोबांनी 1980 साली गोबरगॅस बनवला होता,
    गावात वाहतुकीची सोय नव्हती तर उंटावर 🐪 विटा आनल्या होत्या.

    • @deepaklathe7745
      @deepaklathe7745 4 ปีที่แล้ว +1

      मुख्यमंत्री स्वता बगायला येयिन ,पत्ता सांगा🤣🤣🤣🤣

    • @pravinsable197
      @pravinsable197 4 ปีที่แล้ว +1

      Gobergas Maharashtra madhe bnvla ki Rajasthan madhe..😂😂😂

    • @akshay_dapke
      @akshay_dapke 4 ปีที่แล้ว +2

      @@pravinsable197 त्या काळात आपल्याकडे वोझे वाहन्यासाठी उंट पन वापरत होते.
      वाहने, रस्ते झाल्यावर ते कमी झाले.
      😂

  • @श्रीस्वामीसमर्थ-भ2म

    एकदा शेन टाकल्यावर किती दिवस चलतयं.

  • @nivruttiwagh9534
    @nivruttiwagh9534 4 ปีที่แล้ว

    West dicompor tyat takaletar chalel ka

  • @shakaryadav74
    @shakaryadav74 5 หลายเดือนก่อน

    गाॅस सुरवातीला किती दिवस लागतात तयार होयाला माझा गाॅस तयार होत नाही दोन महीने झाल😊😊

  • @sukanyakarpe6292
    @sukanyakarpe6292 ปีที่แล้ว

    घुमट मधून शेण बाहेर येत नाही नुसतं पाणी येते काय करावे शेण बाहेर येण्यासाठी

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 4 ปีที่แล้ว

    नमस्कार दादा मस्त माहिती दिली आहे फायदे पण कीती आहे शेतीसाठी हे

  • @sudarshandolhare1986
    @sudarshandolhare1986 3 ปีที่แล้ว

    सबसिडी कोणत्याविभागा कडून मिळते. ते सांगा

  • @shridhakne7420
    @shridhakne7420 4 ปีที่แล้ว +1

    काही अनुदान आहे का ॽ व माहिती पाठवा

  • @vijaygaikwad8201
    @vijaygaikwad8201 4 ปีที่แล้ว +1

    तयार करताना चा विडियो दाखवा

  • @anilpawar111
    @anilpawar111 2 ปีที่แล้ว

    बायो गॅस मधे टँक मधे शेणाची थाळ बसली त्यासाठी काय उपाय करू

  • @farmingvet5622
    @farmingvet5622 4 ปีที่แล้ว

    Sir hi ji shegdi ahe ti, regular che ahe ka vegli lagte gobar gas sathi tr plz sanga.

  • @mukeshkale4249
    @mukeshkale4249 4 ปีที่แล้ว +1

    किती तास चालू शकतो

  • @rahulmeshram3439
    @rahulmeshram3439 4 ปีที่แล้ว +1

    Ghummad madhun slary Kashi baher nighte Anna saheb and extra gas store Karu shakto Ka ????

    • @akshay_dapke
      @akshay_dapke 4 ปีที่แล้ว

      दोन हौद असतात, इकडुन नविन शेन टाकलं की तीकडुन जुनी स्लरी आपोआप बाहेर पडते,
      अतीरीक्त गॅस स्टोर करायचा असला तर ट्राक्टर ची मोठी ट्युब लावायची.

  • @navnathmali7419
    @navnathmali7419 4 ปีที่แล้ว

    राम राम 🌷🙏

  • @yogeshjagtap7243
    @yogeshjagtap7243 4 ปีที่แล้ว +1

    अण्णा यासाठी खर्च किती येतो कळवावे

  • @krishnagobare1502
    @krishnagobare1502 3 ปีที่แล้ว

    याला बनवायला किती खर्च येतो

  • @harshavardhanbhande6768
    @harshavardhanbhande6768 4 ปีที่แล้ว +1

    गो कृपा अमृतम काय आहे, त्याची माहिती द्या.

  • @revantekvale5856
    @revantekvale5856 10 หลายเดือนก่อน +1

    किती घनमीटर आहे व किती तास चालतो

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  10 หลายเดือนก่อน

      3 घन मिटर चा आहे सर🙏
      आमचे 5 सदस्यांचं कुटुंब आहे इतक्या वर्षात एकदाही बंद पडला नाही🙏

  • @prasadavhad2122
    @prasadavhad2122 4 ปีที่แล้ว

    व्हिडिओ एडिटिंग साठी कोणता व्हिडिओ app waprtat

  • @bharatgaldhar8666
    @bharatgaldhar8666 4 ปีที่แล้ว

    Ram ram

  • @navnathkadam9749
    @navnathkadam9749 4 ปีที่แล้ว

    किती वेळ चालतो दिवसातून का सपतो

  • @babasahebpoghe5424
    @babasahebpoghe5424 4 ปีที่แล้ว

    भाऊ याला बनवायला किती खर्च येतो

  • @bhagwatmogal9301
    @bhagwatmogal9301 4 ปีที่แล้ว +2

    मला पण बायोगॅस बनवायचा आहे पण कसा बनवायचा कोण बनवणार मला बनवणारे फोन नं द्यावे

  • @smrutigaikwad4431
    @smrutigaikwad4431 4 ปีที่แล้ว

    माहिती अर्धवट वाटली

  • @yogeshsarak3819
    @yogeshsarak3819 4 ปีที่แล้ว

    सर गावा मधे बायोगैस कसा तयार करायचा

  • @solkebalasaheb6237
    @solkebalasaheb6237 ปีที่แล้ว

    संयंत्र लवकरच माती भरून जाते पाइप दोन इंच लांब ठेवा

  • @_Rushikesh_kamble
    @_Rushikesh_kamble 2 ปีที่แล้ว +2

    Please mobail Nambar

  • @matinshaikh9723
    @matinshaikh9723 4 ปีที่แล้ว

    सबसिडी कोठून मिलवावी

  • @pramodbirajdar8325
    @pramodbirajdar8325 4 ปีที่แล้ว

    सर मला पण करायचे आहे

  • @popatpol9609
    @popatpol9609 4 ปีที่แล้ว

    Pipe kotha jodaychi tay sangitl nahi

  • @Bhuse
    @Bhuse 3 ปีที่แล้ว

    आपला.नबर

  • @yashpalsable7967
    @yashpalsable7967 4 ปีที่แล้ว

    गोबर गॅस बनवण्यासाठी खर्च किती येईल ?

  • @chandrashekharpawar2831
    @chandrashekharpawar2831 4 ปีที่แล้ว

    सर,छान माहिती दिली.आपले सर्व व्हिडिओ मी पाहिले आहेत.कृपया आपला पत्ता आणि फोन नंबर द्या.आपली भेट घ्यायची आहे.

    • @navnathkadam9749
      @navnathkadam9749 4 ปีที่แล้ว

      सावरगाव ता माजलगाव जी बिड

  • @kantilalnaiknavare9159
    @kantilalnaiknavare9159 2 ปีที่แล้ว

    आमचा गॉस टाकी लीकेज झाली आहे उपाय सूचवा.

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  2 ปีที่แล้ว +1

      जवळचा अनुभवी मिस्त्री पहा आणि त्यांच्याकडूनच प्लास्टर करून घ्या🙏

  • @शाळा.शेतिची
    @शाळा.शेतिची 4 ปีที่แล้ว

    मातीचे भांडे कुठे मिळतील तेवढे मार्गदर्शन.करा.

  • @officialrushi
    @officialrushi 4 ปีที่แล้ว +1

    Sir tumcha mo no dya

  • @satishatigre7020
    @satishatigre7020 ปีที่แล้ว

    Dada gas taiyar hot nahi

  • @sharadkhade5928
    @sharadkhade5928 4 ปีที่แล้ว

    साहेब मी घुटी कलम केले पण सक्षत नाय झाला

  • @Ravindrajadhav-g3m
    @Ravindrajadhav-g3m 4 ปีที่แล้ว

    फार दिवस चालतनाही

  • @vikramaundhakar5433
    @vikramaundhakar5433 4 ปีที่แล้ว

    Annasaheb,
    Ya deen bandhu chi free tantrik mahiti havi aslyas
    projectcare.vasa@gmail.com
    La mail kara
    Thanks

  • @vijaymapare1299
    @vijaymapare1299 4 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती

  • @amolgunjekar4837
    @amolgunjekar4837 4 ปีที่แล้ว

    Chan

  • @balajiyenge9640
    @balajiyenge9640 2 ปีที่แล้ว

    supar