प्रणिती शिंदे -राहुल गांधी आदित्य ठाकरे -रेवती सुळे सुजाता आंबेडकर -अदिती तटकरे सक्षणा सलगर - पार्थ पवार देविजा फडणवीस -रियाज अली जय पवार -उर्वशी ठाकरे राखी सावंत -चॅनेल प्रतिनिधी कंगना राणावत -जय शाह
मला वाटलं गावातील गोरगरीब मुलांच्या लग्नाचीच समस्या आहे. परंतू आपल्या विडिओ मुळे लक्षात आले की ही समस्या अति श्रीमंत लोकांची सुद्धा आहे. ही समस्या सार्वत्रिक आहे. गांभीर्य वाढले आहे.
विषय छान निवडला।थोडा गमतीदार,थोडं रोमॅंटिक।पण एक काळजी घ्यावी ।कंमेंट्स करताना एक मर्यादा बाळगावी।एखाद्यावर फालतू टीका करू नये।नाहीतर विषय भलती च कडे जाईल।गमतीने घ्यावे।व लगेच विसरून जावे।एव्हढी काळजी घ्यावी
इतके देशात विषय आहेत समस्या आहेत ते सोडून हा विषय घेणं योग्य नाही देशातील बेकारी, महागाई, भ्रष्टाचार या विषयांना हात घाला जे विषय आपले नाही लग्न कुणी कुणाला बरोबर करावे ज्याचा त्याचा प्रश्न आहे सध्या महाराष्ट्राच्या धावळून निघालेल्या राजकारणावर बोला
या राजकारणी कोणी मुलीसोबत कोणती ही मुलगी लग्न करणार नाही व मुले सुधा या मुलीशी लग्न करणार नाही यांनी दुसरे लग्नास दुसरे मुले व मुली पाहून लग्न केले पाहिजे याचे कारण सर्व साधारण उच्च शिक्षित मुले व मुली पाहून लग्न केले पाहिजे
आपला स्वतःची जाहिरात करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे परंतु लग्न करायची ह्या मुलामुलींना गरजच काय? लग्न न करता ह्यांना सर्वकाही पैशाने उपलब्ध होत असते हे तुम्हाला जनतेकडून हवेच कशाला?
यांची लग्ने झाली की त्या त्या मतदारसंघात आहेर , देणगी , गिफ्ट साठी वसूली होणार. राहू देत की अविवाहित. विवाहित असल्यावर काय आणि नसल्यावर त्यांना काय फरक पडेल? त्यांच्या घरच्या मंडळींना खुर्ची आणि संपत्ती याची जादा आवश्यकता आहे.
प्रणीती शिंदे -राहुल गांधी
आदिती तटकरे -पार्थ पवार
रेवती सुळे -आदित्य ठाकरे
सक्षणा सलगर -युगेन््द्र पवार
देवीजा फडणवीस -जय पवार
उर्वशी ठाकरे-सुजान आंबेडकर
उर्वशी ठाकरे आणि सुजात आंबेडकर 😂😂😂
@@Perfect17046😂😂😂😅😅
हा त्यानचा ज्योतिषी का लग्न.लावणारा भटजी
प्रणिती शिंदे -राहुल गांधी
आदित्य ठाकरे -रेवती सुळे
सुजाता आंबेडकर -अदिती तटकरे
सक्षणा सलगर - पार्थ पवार
देविजा फडणवीस -रियाज अली
जय पवार -उर्वशी ठाकरे
राखी सावंत -चॅनेल प्रतिनिधी
कंगना राणावत -जय शाह
Rakhi sawant......😂😂😂😂😂
मला वाटलं गावातील गोरगरीब मुलांच्या लग्नाचीच समस्या आहे. परंतू आपल्या विडिओ मुळे लक्षात आले की ही समस्या अति श्रीमंत लोकांची सुद्धा आहे.
ही समस्या सार्वत्रिक आहे. गांभीर्य वाढले आहे.
काही आमच्या खेड्यातील मुलांच्या सोबत ह्यांचे लग्न लावुन द्या ह्या लोकापेक्षा आमची मुले त्यांना चांगले वागणुक देतील व खुश ठेवतील
रेवती सूले आणी आदित्य ठाकरे.
रेवती सुळे ॲड.अर्जुन सोळंके जोडी नंबर 1
आपण जोडी लावणारे कोण आहोत तुम्हीपण काय विचारताय जन्मदाते आईवडील भाऊ बहीण असा परिवार आहे त्याच्या परिवाराकडून आदर्श घेतील
त्याचं त्यांनी बघून घेतील.तुम्ही आम्ही कशाला ताण करून घ्यायचा.
आदीत्या ठाकरे आणि रेवती सुळे एक नंबर जोडी
या सगळ्यांचं लग्नच नको जंगलात सोडून द्या त्यांची संपत्ती दान करा
आदित्य ठाकरे - रेवती सुळे
राहुल गांधी - प्रणिती शिंदे
मान. खासदार प्रणिती शिंदे ,मान खासदार राहुलजी गांधी
अरे तो आता तरुण आहे का. स्वतः च्या मनाला विचारा
praniti shinde ही 43 वर्षाच्या आहेत..
चॅनल वाले दुसऱ्याच्या घरात डोकावू नक ते तुमचे काम नाही, चांगल्या बातम्या व खऱ्या बातम्या सांगावे जनता हुशार आहे
आदित्य ठाकरे -रेवती सुळे
पार्थ पवार -अदिती तटकरे
प्रणिती शिंदे -सुजात आंबेडकर
उर्वशी ठाकरे -जय पवार
सक्षणा सलगर -देवकाते
सगाळ्यात भारी जोड्या लावलाय
Praniti shinde 43
प्रणिती शिंदे राहुल गांधी
आदिती तटकरे पार्थ पवार
रेवती सुळे आदित्य ठाकरे
सुलक्षणा सलगर युगेन्द्र पवार
देवीजा फडणवीस पार्थ
उर्वशी ठाकरे सुजान आंबेडकर
उर्वशी ठाकरे आणि सुजात आंबेडकर🤣🤣🔥
रेवती ,आदित्य ठाकरे
ह्या सर्व मुलीची लग्न हे शेतकरी यांच्या मुलाबरोबर लग्न लावावे ही विनंती
या सगळ्या आमच्या गावातील शेतकऱ्यांची मुलं बिगर लग्नाची आहे त्यांनी सगळ्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या पोरा बरोबर लग्न करावं
यामुळे समाजात चांगला संदेश जाईल
विषय छान निवडला।थोडा गमतीदार,थोडं रोमॅंटिक।पण एक काळजी घ्यावी ।कंमेंट्स करताना एक मर्यादा बाळगावी।एखाद्यावर फालतू टीका करू नये।नाहीतर विषय भलती
च कडे जाईल।गमतीने घ्यावे।व लगेच विसरून जावे।एव्हढी काळजी घ्यावी
आदित्य ठाकरे रेवती सुळे
जय महाराष्ट्र
Maya
सलक्षणा / आदित्य
Pranati and rahul
Revti Aaditya
Revti suleandaditya thakre
❤
Praniti Ani Pappu
प्रणिती राहुल.
अदिती व अदित्य
प्रणीती शिंदे व राहून गांधी..आदिती तटकरे व पार्थ पवार.. आदित्य ठाकरे व रेवती सुळे.....
Praniti Vs Rahul❤
रेवती. आदित्य ठाकरे
रे्वती सुळे आदिते ठाकरे
रेवती सोहळा आणि आदित्य ठाकरे
Aditya Thakre
Aditya Thakre. Adityti Tatkare
प्रणिती शिंदे- राहूल गांधी
आदित्य ठाकरे- दिशा पटानी
कशाला कुणाच्या घरात डोकावता?
अहो कशाला चर्चा करताय त्यापेक्षा शेतकतर्याच्या मुलांच्या लग्नांची चर्चा करा तच बरे होईल नाहीकां??
पार्थ पवार संग आदीती तठकरे
रेवती सुळे आदित्य ठाकरे
राहुल गांधी-प्रणिती शिंदे
पार्थ पवार-अदिती तटकरे
आदित्य ठाकरे-रेवती सुळे
सुजात आंबेडकर- सक्षणा सलगर
जय पवार- उर्वशी ठाकरे
योगेंद्र पवार- देवीजा फडणवीस
आदित्य व रेवती
Aditya thakare and sule
रेवती सुले आदित्य ठाकरे
PRANATI ❤ RAHUL
परमेश्वरा मराठी शादी डाॅट काॅम काढा म्हणजे हे कार्य होईल.
Pranit rahul
प्रणीती व राहुल
परिणीती शिंदे राहुल गांधी जोडी बेस्ट
सर्वांचे वय सांगितले असते तर बरं झालं असतं
PRANITI + RAHUL❤❤
प्रणती शींदे राऊळ गांधी
आदित्य ठाकरे =रेवती सुळे
शेतकरी ला देऊन टाका एक एक
त्यांनी भरत गोगावले च्या पोराबरोबर लग्न करावं
प्रत्येकाने एका बेरोजगार सोबत लग्न करावे कारण सामाजिक समतोल राहील... 💯☑️
राखी सावंत च ..पण विचार करा
तिने आदित्य ठाकरे सोबत लग्न करावं
इतके देशात विषय आहेत समस्या आहेत ते सोडून हा विषय घेणं योग्य नाही देशातील बेकारी, महागाई, भ्रष्टाचार या विषयांना हात घाला जे विषय आपले नाही लग्न कुणी कुणाला बरोबर करावे ज्याचा त्याचा प्रश्न आहे सध्या महाराष्ट्राच्या धावळून निघालेल्या राजकारणावर बोला
प्रणिती शिंदे- राहूल गांधी
सुशीलकुमार ला पुन्हा मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडू लागली असतील. तो एकदम पंधरा वर्षांनी तरुण होणेसाठी जिम चालू करेल.
तुमचे सामाजिक विषय संपले आहेत का.
अति लोकशाही.... काय पन तयार करून मिडिया खाली
प्रणीती राहूल
Layach kalaji tyanchi astil sthale dya jamun vadhuvar suchak mandal banava baki janteche prsn sample vataya
Praniti and Rahul Gandhi best jodi ❤❤❤
आरे, मुख्य नाव विसरलात ना
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी पण या यादी मध्ये आहेत.
😂😂
आहे का त्यांचे लग्नाची नवरी तुमच्याकडे
लग्न करून एकदा हिमालयात पळाले आहेत मोदी बाबा पुन्हा नको कोणाचं वाटोळं...😂
योगीजी पण घ्या
Narendra modi सुषमा
mamta बॅनर्जी पक्षभेद विसरून
राहे दादा भारी
राहल गांधी आणी प्रनीती दिदी
Rahu Gandhi. Parniti shinde
आदित्य ठाकरे vs सकसंना सलगर
Praniti shinde rahul gandhi best couple
प्रणती शिन्नदे राहुल गाधी
प्रत्येकाचं वय देखील सांगायला हवे होते, कारण खेड्यापाड्यातील ३५-४० पार केलेल्यांना वाटेल आपणच रखडलेलो नाही 😂
Pranati.shinde.sujst.dada.
काही देणं घेणं नाही तिकडच् जाळ करा राजकारणी लोकांचा
प्रनिति राहुल
शेतकरी मुलांचा काही चान्स आहे का याच्यात...😂😂
😢 लग्नकरून घ्या पोरीसपंच्या आत नहित रातान तसेच
अहो आमचे अशोक चव्हाण साहेब यांच्या मुली राहील्या ना?
प्रणिती शिंदे व राहुल गांधी
सोनिया गांधी चा मुलगा राहुल गांधी विसरला आहे
सांगितलेल्या पैकी एकही जोडी सक्सेस होणार नाही
या राजकारणी कोणी मुलीसोबत कोणती ही मुलगी लग्न करणार नाही व मुले सुधा या मुलीशी लग्न करणार नाही यांनी दुसरे लग्नास दुसरे मुले व मुली पाहून लग्न केले पाहिजे याचे कारण सर्व साधारण उच्च शिक्षित मुले व मुली पाहून लग्न केले पाहिजे
आदित्य रेवाती
आपला स्वतःची जाहिरात करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे परंतु लग्न करायची ह्या मुलामुलींना गरजच काय? लग्न न करता ह्यांना सर्वकाही पैशाने उपलब्ध होत असते हे तुम्हाला जनतेकडून हवेच कशाला?
गोपीचंद पडळकर
प्रणिती शिंदे- राहुल गांधी
पार्थ पवार-आदिती तटकरे
गोपीचंद पडळकर अदिती तटकरे
नरेंद्र मोदी,ममता बॅनर्जी विसरले तुम्ही
प्रणिती शिंदे मी स्वतः
त्यांनी खुशाल राहुल गांधी सोबत लग्न करावं
प्रणिती शिंदे - राहुल गांधी
रेवती सुळे - आदित्य ठाकरे
सोनिया गांधी यांचा मुलगा राहुल गांधी विसरला तुम्ही सर ❤
काय गरज यांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची?
यांची लग्ने झाली की त्या त्या मतदारसंघात आहेर , देणगी , गिफ्ट साठी वसूली होणार.
राहू देत की अविवाहित.
विवाहित असल्यावर काय आणि नसल्यावर त्यांना काय फरक पडेल?
त्यांच्या घरच्या मंडळींना खुर्ची आणि संपत्ती याची जादा आवश्यकता आहे.
सलगर पडळकर
प्रनिती शिंदे आणि राहूल गांधी
तुम्हाला कोणी अधिकार दिला ..उगाच .
कशाला दुसऱ्याच्या मुलीचे ..नाव घेताय
राहुल गांधी सलमान खान हे दोघे विसरले सर