डॉ. जगन्नाथ दीक्षित, जीवनशैली बदलातून मधुमेह, वजन मुक्ती. नवा प्रकाशझोत |Dr Jagannath Dixit |LIVE
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- #DrJagannathDixit यांच्यासोबत आरोग्यदायी नाविन्यपूर्ण गप्पा, डॉक्टरांचं व्यक्त्तिमत्व, त्यांची जडण घडण, समाजासाठीची धडपड.श्रीकांत जिचकार यांनी सांगीतलेला डाएट प्लॅनमध्ये डॉ. दीक्षितांनी केलेले बदल. अशा विविधांगी विषयांवर आपल्या ग्लोबल नाक्यावर डॉक्टरांनी खूप छान विचार मांडले |डाएटगप्पा |
मुलाखतकार-
ज्योती आंबेकर |JyotiAmbekar
ज्येष्ठ वृत्तनिवेदिका, Ex- Assistant Director, मुंबई दूरदर्शन #DoordarshanKendraMumbai
डॉ.विक्रम पत्तरकिने |VikramPattarkine
पेनसिल्व्हेनिया,अमेरिका आहार,आणि अध्यात्म अभ्यासक
PhD (Environmental Engineering), BCEEM
आणि मृदुला जोशी पुरंदरे |MrudulaJoshiPurandare |Editor #MarathiGlobalVillage
बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षात विविध आजारांनी लोकांना ग्रासलं आहे. यात मधुमेह, रक्तदाब, वाढलेलं वजन यासारख्या अनेक आजारांचा समावेश आहे. जगभरात स्थूलत्व आणि मधूमेह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. दिवसातून फक्त दोनवेळा जेवण घेतल्याने त्यावर बऱ्याच प्रमाणावर नियंत्रण ठेवता येतं. तसंच आहारात,जीवनशैलीत छोटे-छोटे बदल केल्याने मोठ्ठा फायदाच होऊ शकतो.कोरोना नंतरच्या जगण्यावर डॉ. दीक्षितांचा उतारा काय?डॉ. श्रीकांत जिचकार यांनी सांगीतलेला डाएट प्लान आणि डॉ. दीक्षीत प्लान मधे काय फरक ? अनेक नवनवीन मुद्द्यांवर डॉ.बोलले.
To join the campaign of Dr. Jagannath Dixit send WhatsApp message to:
Dr Ratna Ashtekar - +919422943898
Rajeev Bhalerao - +91 75073 63555
If you wish to support the campaign by donating money, please contact Ravi Jagannathan on following WhatsApp number:
+91 98195 76176
To know more about campaign**Visit:
www.adoretrust.org
Send email:
ewl.adoretrust@gmail.com
#MarathiGlobalVillage #मराठी #म #Global #marathi #Journalist #Anchor #Global #NewsAnchor #India #Canada #Books #Writer #Subscribe #जगाच्यापाठीवर #AroundTheWorld #JagannathDixit #DrJagannathDixit #Indians #Diet #DiabetesReversal #डाएटकट्टा #मधुमेह #डाएट #आहार
#diabetesDiet #ShrikantJichakar
#DrJichkar
Global Marathi village family Facebook page -
/ 155417112578797
#Subsribe-
www.youtube.co...
If you like the concept to watch all our videos, please like it, Subscribe and share this to non Marathi friends worldwide, and click on the bell icon to get all notifications.
दीक्षित सरांच्या या समाजकार्याला सॅल्यूट...मला देखील या समाजकार्यामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे कृपया मला मार्गदर्शन करून मदत करा 🙏
खूप छान सर
छान व्याख्यान सांगितले
Best and Unique
सर मी गेली 3 वर्ष हा डाएट प्लॅन करतेय माझ्या 45mg च्या 2 टॅब्लेट घ्यायची त्या कमी होऊन 2.5 वर आले,एकोस्प्रिन गेली, वजन 90 वरून 73.5 वर आले आणि मी किडनी ही डोनेट केली भावाला माझ्या, हा प्लॅन मी आयुष्यभर चालू ठेवणार आहे
फार सुंदर
khup chaan Namrata tai .. congrats
खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब सॅवाचे मनापासून आभार
खुपच छान
Dr. Dixit Sir is humble, easy going, practical & full of humour. This is the key of his increasing followers. 🙏
प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद .
मी आठ दिवसापासून हे डाएट चालू केले आहे. छान मार्गदर्शन झाले.
Ky ahe diet..sanga ka
@@sheetalathawale7117 tech na
मला हे सुरू करायचे होते माहिती खुप छान मिळाली त्याबद्दल खुप खुप आभार आणि धन्यवाद
Great...all the best
MOST EFFECTIVE AND VALUABLE MEDICAL GUIDECCE WITH FREE OF CAUST.MANMODDE SIR TELHARA
अगदी खरं
खूप छान माहिती दिली.... डॉ. दिक्षित.... 🙏🙏
प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद .
धन्यवाद सरजी धन्यवाद
डॉ फार छान माहिती दिली आभारी आहोत
खूप छान माहिती 💐
I am 72. I am a health coach.But his INSULIN THEORY WAS A SHOCKING EYE OPNER.
I HAVE STARTED FOLLOWING HIM PARTIALLY.
2 MEALS,ONE PROTEIN SHAKE,ONE DRY FRUITS BREAKFAST.
AND FANTASTIC RESULTS
Very nice
Very nice thanks. Docter
छान फारच छान
खुप छान, सुंदर व अप्रतिम, डॉक्टर धन्यवाद.
खरंय..धन्यवाद
Dhanywad🙏 अप्रतिम.
धन्यवाद
Good👌👌
Thanks
Very good and scientific information given by dr dixit (scientists) thank u very much.
Most welcome
The regular doctor s having a business oriented and you having results oriented. This is the basic difference.
प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद .
हा कार्यक्रम मी पण live attend केला परत आज बघितला हा व्हिडीओ, अतिशय उत्तम आणि accurate माहिती दिली सरांनी...... (Clearity आली)
निवेदन ही अतिशय सुंदर होत.....
उत्साह आला हा प्रोग्राम अटेंड केल्या पासून.....
मनापासून धन्यवाद
Very nice
मला पन मेबर व्हाचय
खूप छान माहिती! धन्यवाद!
खुप आभार,
Sir 8 from last 8 days I hv started with this lifestyle. ....feeling v nice ...
Keep it up
No.
Chan mahiti sir
Very nice.program, From Dr Todkar Aurangabad
सर,पण माझं वजन मधुमेहामुळे कमी झाले आंणि त्या मध्ये मी हा डाएट फोलो करू शकते का? मला पिताशय खड्यांचा त्रास ही आहे. तर सर प्लीज रिप्लाय दया.
Description मध्ये त्यांचा नंबर दिला आहे.
अप्रतिम!
धन्यवाद
पुस्तकाचं नाव सांगा ना मला ते खरेदी करायचे किंवा डोनेशन करायचे म्हणून घ्यायचे आहेत
खरचं चांगला प्रश्न विचारलात मॅडम
मी सुद्धा प्रत्येक पदार्थाची चव घेत असते
खपच छान
धन्यवाद
सर,खूप खूप धन्यवाद
Aaplya ithe konihi madhumehasathi jivanshayliche dnyan n deta saral oushadhe d'etat ,vadhvitat ,pan Dr ,Dikshit akach aahet jyani jivan shaylivar mahiti dili ,himahiti sarv dr, deu shaktat. Pan medicine chi vikri kashi honar aani Dr, chya kamition che Kay ,Dr, Dikshit tumcha ciqence 💯barobar aahe, effective aahe ,👍👍🙏🙏
Thank you so much 🙏🙏🙏
So nice of you
छान
धन्यवाद
Informative !!
Yess very true...
मला खुप छान फरक पडला पण मला एककी त्रास होऊ लागला डी 3 कमी झाले आणि डॅईड प्लॅन सोडवा लानला
Sir, Shivaji महाराजांच्या वेळी मावळे काय खात होते? ज्यामुळे अवाढव्य मुघसाम्राज्य शी लढून जिंकत होते?... नक्की काय डाएट असावे त्यांचे? तेव्हा चहा, पाव, बिस्कीट हे पदार्थ आपल्या आहारात नव्हते. जे चांगले होते. तर ती जीवनपद्धती आपण कशी अंगिकरू शकू?
खूप छान
Chan mahiti milali sir
अभिप्रायाबद्दल धन्यवाद
@@GlobalMarathiVillage ggggvgggggml
Sir Mala weight loss karayche ahe mi aaj pasun diet chalu Kela ahe......tar weight kami hoil na.
Sir .mala tyroid cha problem ahe tyasathi kay karave ani varshatun ekda himoglobinn less cha problem plz sir give suggetion
Khup chan watla ...agdi majeshir paddhatine samjaun sangital...mi pan test karun group madhe add zale ahe ani follow karne chalu kele ahe
सर अनुभवाने सांगतो 101% खूप फायदेशीर व सत्य तुमचा आभारी आहे.👌💐👌
वा..शुभेच्छा
Does brushing teeth in morning with toothpaste spikes insulin. ???????????
मी तीन वर्षे झाली ही life style follow करतो.
Kiti kg kmi zal vajan
👍💐👍
👍
Good job Dr
So nice of you
If somebody has to take med like BP or sugar med in d morning is it ok to take on empty stomach?
Please contact the phone no. which is given in the description box
मा. डाँक्टरांचे treatment घ्यायचे असेल तर कोठै संपर्क साधायला हवा ?
साध्या सोप्या भाषेत सांगा
कडक भुक लागल्यावरच दिवसातून फक्त केवळ दोनवेळा जेवन केल्यामुळे शरिराला खुप फायदा होत आहे.
मी पण हे गायक फॉलो करते कारण माझी आजी आजोबा हेंच करतं होते म्हणून मला ते जास्त पटले
प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद .
Sir ji Diabetic kinva pri Diabetic ani Normal vyaktinche vajan vay ani unchinusar kiti asave.yacha chart kinva mahiti dyavi hi vinanti.
You will get the contact no. in description box
सर सिनियर साठी मधुमेह असेल तर असच डाएट करायच ❓
मी सुद्धा या अभियानात सहभागी झालो आहे परंतु सद्या नविन आहे .🙏🏽🙏🏽
सर,मी,7, वर्ष साखर चा,दवा घेत, आहे,,माझी साखर 130,160,170आहे, मला कोराना झाला होता, एक वर्ष झाले आहे डॉक्टर म्हणाले,कोराना, झाला साखर वाढली आहे, नमस्कार सर धन्यवाद
Mam ,HbA1c test nahi keli pan Diet suru kelay ..group madhe add hota yeil ka ...success stories read kelyamule ajun inspiration milel...
Hba1c check kara
Preganacy mdye ha diet plan kru shkto ka
Please contact the no. given ib the description box.
Very informative.
Glad you liked it
खूप छान वाटलं
नक्कीच
सर,खूप खूप धन्यवाद
खरंय उत्तम विवेचन
इन्शुरन्स पहिला अर्थ सांगा
भूक लागेपर्यंत जर थांबलो तर असिडीटी व्हायला चालु होते त्यावर काही उपाय
सुरू करताना कोणता What's app group आहे का व त्याला join कसे होता येईल
Pls see Description
When should I eat curds ?at the end of the meals or in between ?
सर खूप खूप धन्यवाद
Hb1vnc 6.6 aahe Kay Karu hight5.4 Aahe weight 61 aahe
Please contact the phone no. which is given in the description box
भाषा सोपी समजनया सारखि आसावि
भूक नेहमी लागते, दोनदा जेवण केले तर मध्ये भूक लागली तर काय करावे
मला ही lifestyle अंगिकरायला खूप सोपं गेलं. मला फक्त 2 वेळच्या चहातून साखर आणि दूध काढावं लागलं आणि 1 वाटी नाश्ता बंद केला. आता 3 वेळी खाण्याऐवजी फक्त 2 वेळा जेवण 👍
खूप छान
मॕडम डॉक्टर जगन्नाथ दिक्षीत यांच्या हॉटसपग्रुला जॉईन होण्यासाठी त्यांचा किंवा त्यांच्या सहकर्यांचा नंबर द्या प्लिज एक शुगरग्रस्त पेशंट
Mi fishermen ahe tr jevnat fish khalli tr chalel na
सर मला तुमच्या गुप मधये घ्या
Description box मध्ये असलेल्या संपर्क क्रमांकाशी संपर्क करावा,धन्यवाद
नाशिक मध्ये कोण आहे त्यांचा नंबर सांगा मला पण add करा.
खाली नंबर दिला आहे
Nashik cha no dya plz 🙏
समजा एखाद्या पेशंटला नाश्त्या आधी दोन गोळ्या घ्या असे सांगितलेले आहे तर असा पेशंट( डायबेटीस नंबर 2) दोनच वेळा दिवसातुन कसा जेऊ शकेल
Mee diabetes patient ahee. Mazze fasting blood sugar. 120 ahee .post pardinal blood sugar. 150 ahee. Mazze weight. 52 kg ahee. Me. Tablet Tegliptin - M. 500 mg . OD ghettee. Me pan. tumachee diet. Follow. Karen. 1 hour madhye pancreas. ( Swadhupinda). Kitti Insulin produce karatte. 55 minutes madhye me. Jeoon gheeaeen .pan mala. Jara hee sanggal Ka ki 1 hour madhee. Swadhupinda ( pancreas) kitti Insulin produce karatte.mala please sanggal Ka.
Pls contact to the contact no in description box..thanks
पुण्यात कोणते डाँ.आहे. नंबर देणार का ?
Description box मध्ये असलेल्या संपर्क क्रमांकाशी संपर्क करावा,धन्यवाद
नंबर दिला का ?
Description box मध्ये असलेल्या संपर्क क्रमांकाशी संपर्क करावा,धन्यवाद
Plz.reply mam
His contact no id given in the description box, Thanks for reply
Maze 16 kg Kami zale 1 vashat
ं
wow congrats
दोन जेवनाच्या अगोदर सकाली काय खायचे प्यायचे नाही का......सर/मॅम.....?
Yes. Eating 2 times only
No additional food / fruits intake prior or after
Mrudula tube khal ....n hasne great.
Madam subscriber vadhale ka?
थोडे थोडे...धन्यवाद
Cylshiym sati mi kharik dud ghet te jevha ghyach maz age fortnine ahe
great
Maz vjen adi. Forti two ahe te kmi zali ter mla sakhar nahi
Please contact the phone no. which is given in the description box
हि भाषा समजनया सारखि नाहि
न्ह्यहरी = Breakfast
Please contact the phone no. which is given in the description box
Why adjusting your hair every now n then u r live on camera
प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद .
Jd aale jni kle ani gele
Covid madhe sugar Vadtey Kay karava
His details are in description box. You can contact him.
पण ते चुकीचे आहे हे आता मला कळलं
Ve ry nice thanks Docter
Can I be add in WhatsApp group from description box mobile no
yess
खूप छान
अप्रतिम 👍
धन्यवाद पोचवते
खूप छान
धन्यवाद
खूप छान माहिती दिली 🙏
Thanks for reply
खुपच छान
खूप छान
धन्यवाद
Dr mala aapla number hawa aahe me ak diabetic patient aahe
Khup chan mahiti milali sir
Good