माझी दि. १४ mar.२०२२ रोजी sugar level ४०० आणि hba१ c १४.५ होती. आणि आज १८.५.२०२२ ला sugar level १२५-१५० जेवणापूर्वी- जेवणानंतर अशी आली. मी तर म्हणेल की, हा deit plan सर्वांनी फॉलो केला तर देशातील अन्न धान्याची टंचाई दुर होईल, आणि आयुर्माऱ्यादा वाढेल.
नमस्कार sir मला सुगर नाही पण माझे वजन 73kg होते मी तुमचा 2 टाइम जेवण या मुळे माझे वजन सध्या 64 kg आहे या साठी 30 दिवस लागले माझी उंची 5.5 इंच आहे माझी pulse 94 होती आत्ता ती pulse 74 आहे
Dr …namaskar….my weight is 66.5 as of today and my sugar fasting is 140…past 10 days I am doing dr Dixit plan …I have lunch at 8:30 to 9 in the morning and evening I have my dinner at 3:30to 3:50…. I do not have anything in between just water especially jeera water and taak….I am a veg…so my fud in the morning consist of jwari bhakri….1apple1kakdi and lil oats and in the dinner it is 2chapatis bhaji 1cucumber and coffee without sugar ….since past 10 days I walk 6 kilometers in one hour….please advice 🙏
sir mala thyroid aahe maz vajan खूप वाढले आहे,79 kg weight aahe,tar me तुमचं daiet plan suru karu शकते का,माझ वजन कमी होईल का? sir please sanga , माझी age २५ aahe
सर मी निता पाटील माझे वजन 78 किलो होते तुमचा डायट प्लान केल्यापासून वजन कमी झाले आहे माझे वजन 58 किलो मला खूप फरक पडला दोन वर्षापासून हा डायट प्लान सुरु केला आणि अजूनही चालू धन्यवाद सर
नमस्कार 🙏🙏 सर मै माया श्रीवास्तव छिंदवाड़ा एमपी से हूं मैं ५३ साल में चल रही हूं मैं चाहती हूं कि अपना शुगर टेस्ट वेगेरे करवाना चाहती हूं आज तक तो मुझे कोई बीमारी नहीं है बस मुझे वेरीकोज वेन की प्राब्लम है डॉ, दीक्षित जी का मै नियम फॉलो कर रही हूं जैसे दोनों ही समय खाना खाना चाहिए फीकी चाय पीना चाहिए धूमने जाना भी मैने शुरू किया है मुझे गैस की प्राब्लम है मुझे कैल्शियम और दूध भी हजम नहीं होता है आप मुझे अपनी राय दीजिए प्लीज़ 🙏🙏
सर सध्या मी शुगर चेक केली. ती जेवना आधी 123.1 आहे आणि जेवणा नंतर 214 आहे. मला शुगर आहे का? मी अजून गोळी सुरू केली नाही. शुगर असेल तर कमी कशी होईल. कृपया मार्गदर्शन करावे
I just luv fruits …plus I forgot to mention dat I am taking tablets past two months and m working …after 10 days today my weight is 66.5 and before this it was 69.8…..pl pl advice …m I going d right way dr??? I am 48 years old
नमस्कार सर, मी सिंधू कुटे, जिल्हा हिंगोली इथे राहते.मी आपले व्हिडिओ नियमित पाहते,सर मला hypothyroid,b.p, cholesterol osteoporosis चा त्रास आहे, माझी ऊंची 152cm आणि 84kg वजन आहे.सध्या मी दोन वेळेस जेवते, परंतू वॉकिंग केल्यावर माझे पाय दुखतात.काही केल्या माझे वजन कमी होत नाही, यासाठी हा डाएट प्लॅन मी करू शकते का?please मार्गदर्शन करावे.
Sir mazi sugar fasting 122 jevnanatrchi 213 aahe maze mr. Jan 2 roji expried zale tyamule sugar aahe ashe mazya doctor yache mhanne aahe tyamule mala ajun golya suru kelya nahit mi kay karave sir
You can test this tea for insulin secretion and then take appropriate decision. There is a video on this channel about "How to test a substance for insulin secretion".
Namaskar Sir,mala motivation chi garaj aahe pl.mala what's app group madhe join karun ghyave.mi 2 mahine 2 Vela jevun 3 kg Kami kele yat me exercise Keli nahi.mala डायबिटीस नाही.मी पुन्हा निष्काळजी झाले pl.mala margadarash karave. Dhanyawad
सर मला अभियान जाॅईन करायचं आहे.मला नुकताच डायबिटीस झाला आहे.माझ वजन ७८किलो आहे.जेवना अगोदर २१० शुगर होती.जेवनानंतर ३८३ आठ दिवसांनंतर १९०भरली.आता मी काय करू?
सर मला ह्या डायट प्लॅन मुळे खूप फायदा झाला माझे चार महिन्यांमध्ये आठ किलो वजन कमी झालं 73 वरून 65 झाले पण आता वजन स्टॉप झाले मला अजून सात किलो वजन कमी करायचा आहे मी काय करू शकते
माझी दि. १४ mar.२०२२ रोजी sugar level ४०० आणि hba१ c १४.५ होती. आणि आज १८.५.२०२२ ला sugar level १२५-१५० जेवणापूर्वी- जेवणानंतर अशी आली. मी तर म्हणेल की, हा deit plan सर्वांनी फॉलो केला तर देशातील अन्न धान्याची टंचाई दुर होईल, आणि आयुर्माऱ्यादा वाढेल.
सर मी डाएट प्लॅन करत आहे.माझे पाय खूप दुखतात.ते दुखायचे राहतील.का.
I have been following this plan from three years and reversed diabetes now I am feeling well
Deepest Gratitude to sir
Thanks you sir
I always love to listen you.
I have lost 12 kg weight with Dixit diet
सर मी पण फॉलो करत आहे माझे पण तीन किलो वजन कमी खूपच छान माहिती दिलीत
खूप छान माहिती
Thanks Dr. Tumchya question/ answer cha khup faida zala
Dhanyavaa
अप्रतिम
Dixit sir nd Nandan sir kup Chan mahiti
What should be the gap between 2meals? What time shall I eat in morning?
नमस्कार sir मला सुगर नाही पण माझे वजन 73kg होते मी तुमचा 2 टाइम जेवण या मुळे
माझे वजन सध्या 64 kg आहे या साठी 30 दिवस लागले माझी उंची 5.5 इंच आहे
माझी pulse 94 होती आत्ता ती pulse 74 आहे
माझे वय 42आहे सांगली जिल्हा,चिंचणी (अंबक) या गावचा रहिवासी आहे
Thank you sir i loss my 13 kg weight in 3 months
Very nice..great achievement
Dr …namaskar….my weight is 66.5 as of today and my sugar fasting is 140…past 10 days I am doing dr Dixit plan …I have lunch at 8:30 to 9 in the morning and evening I have my dinner at 3:30to 3:50…. I do not have anything in between just water especially jeera water and taak….I am a veg…so my fud in the morning consist of jwari bhakri….1apple1kakdi and lil oats and in the dinner it is 2chapatis bhaji 1cucumber and coffee without sugar ….since past 10 days I walk 6 kilometers in one hour….please advice 🙏
अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन..
sir mala thyroid aahe maz vajan खूप वाढले आहे,79 kg weight aahe,tar me तुमचं daiet plan suru karu शकते का,माझ वजन कमी होईल का? sir please sanga , माझी age २५ aahe
वेळ पळण्या बद्दल प्रश्न आणि माहिती करता धन्यवाद
नमस्कार सर, मी रंजना जोशी पुणे. मला वेटलॅास साठी आपले डाएट सुरू करायचे आहे तर कुठे संपर्क साधायला हवा कृपया मार्ग दर्शन करावे.
Mi pan 1 tarke pasun chalu kel aahe sir
सर मी निता पाटील माझे वजन 78 किलो होते तुमचा डायट प्लान केल्यापासून वजन कमी झाले आहे माझे वजन 58 किलो मला खूप फरक पडला दोन वर्षापासून हा डायट प्लान सुरु केला आणि अजूनही चालू धन्यवाद सर
ताई तुम्ही जेवणात काय काय घेता? आणि व्या याम किती करता??
God Bless and keep you
नमस्कार 🙏🙏 सर मै माया श्रीवास्तव छिंदवाड़ा एमपी से हूं मैं ५३ साल में चल रही हूं मैं चाहती हूं कि अपना शुगर टेस्ट वेगेरे करवाना चाहती हूं आज तक तो मुझे कोई बीमारी नहीं है बस मुझे वेरीकोज वेन की प्राब्लम है
डॉ, दीक्षित जी का मै नियम फॉलो कर रही हूं जैसे दोनों ही समय खाना खाना चाहिए फीकी चाय पीना चाहिए धूमने जाना भी मैने शुरू किया है
मुझे गैस की प्राब्लम है मुझे कैल्शियम और दूध भी हजम नहीं होता है
आप मुझे अपनी राय दीजिए प्लीज़ 🙏🙏
Sir maze weight kami zale pan maze face odhlya sarkha disto mala kontahi tras nahi face chagla disnyasathi margdarshan sanga
मी पुण्यात राहते डायबिटीस आहे मला तुमच्या शिबिरात सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल
Sir maz vajn 75 ahe . Maza hb1 c 5.6 ahe mla glacomet tablet chalu Keli ahe pn
Dr. Dikshit सरांचा फोन. न भेटेल का ❔❔ त्यांच्या kordinetar फोन केल्यावर त्यांचे उत्तर आम्ही आता सरांसाठी काम करत नाही असं उत्तर येत
सर सध्या मी शुगर चेक केली. ती जेवना आधी 123.1 आहे आणि जेवणा नंतर 214 आहे. मला शुगर आहे का? मी अजून गोळी सुरू केली नाही. शुगर असेल तर कमी कशी होईल. कृपया मार्गदर्शन करावे
I just luv fruits …plus I forgot to mention dat I am taking tablets past two months and m working …after 10 days today my weight is 66.5 and before this it was 69.8…..pl pl advice …m I going d right way dr??? I am 48 years old
धन्यवाद सर
बाहेर फिरायला गेल्यावेळी 10दिवस diabetic patient without medicine ने कसा diet plan चालू ठेवावा?
Maz HBA1C 5.6 ahe mla glacomet tablet chalu Keli pn mi ti khat nahi . Kay krayla hav
खूप प्रयत्न करतोय पण dr. कॉन्टॅन्ट भेटत नाही किंवा opd सुद्धा कुठे घेता ही कळत नाही
Please तुमच्या ग्रुप वर ऍड करा 🙏
Sar mla tumcha dait plan madhy sahbhagi hoyce ahe
Sir parat 90 days challenge chalu kara
I will go on Bhutan tour for 10 days.How do I manage my plan?
नमस्कार सर, मी सिंधू कुटे, जिल्हा हिंगोली इथे राहते.मी आपले व्हिडिओ नियमित पाहते,सर मला hypothyroid,b.p, cholesterol osteoporosis चा त्रास आहे, माझी ऊंची 152cm आणि 84kg वजन आहे.सध्या मी दोन वेळेस जेवते, परंतू वॉकिंग केल्यावर माझे पाय दुखतात.काही केल्या माझे वजन कमी होत नाही, यासाठी हा डाएट प्लॅन मी करू शकते का?please मार्गदर्शन करावे.
तुमच्या मार्गदर्शन खूप छान मला खूप खूप छान वाटत मनाळ
सर माझ पोट फार वाढल आहे काय करु
सर मी दिल्लीत राहते .मी डायबेटिक आहे.माझे HbA1c7.5 aahe.मला तुमच्या अभियानात सामील व्हायचे आहे तर मी कुठे संपर्क साधावा.
तुमचे पुढचे अभियांन केव्हा सुरु होणार आहे?मी या वेळी भाग घेऊ शकले नाही..पुढच्या वेळेस भाग घेण्यासाठी मला काय करावे लागेल?
बरेच जण म्हणतात की रोज सकाळी जेवणाआधी पेरू खाल्ल्याने शुगर मध्ये फरक पडेल काय? योग्य आहे का
सर नविन ACP गाईडलाईंस 2018 नुसार HBA1C हे 7 - 8 आहे. आणि 8 च्या पुढे असणारेच डायबेटिक पेशंट आहेत याविषयी आपले काय मत आहे. (डॉ. विश्वरुप राय चौधरी )
माझ वजन कमी करण्यासाठी काय करावे लागेल
Thanks Sir😍
Mla weight loss karyacha ahe sir tumi suggest kara sir
Sir ya diet madhe kahihi khalle ter chalate mag yacha heart var kay parinam hoto ka please reply in deep
Maze hba 1c 7.1 aahe dite plan karaychay ratnagiri madye contact karata yeil ka
मुलाखत घेणार्यानो तूमचे sound recording मधे eccho effect का येत आहै
Sir Bina vayam ki weight loose krta yenr nhi ky sir
सर माझं hba1C 7.3 वरून 5.9 झालं आणि 20 kg वजन कमी झालं 3 वर्षांमध्ये.. आता उद्या टेस्ट करेन तर नक्की 5 च्या आत hba 1 c येणार खात्री आहे सर मला
Mast
Maz hba1c 6.00 all pl suggest
Number ghetn ka
Hellomam mla pn diet sanga
@@nilamthorat6778 u tube ला जाऊन डॉक्टर जगन्नाथ दीक्षित सरांची लेक्चर्स ऐका त्यामध्ये नंबर देतात व्हाट्सअप no आणि ऍड करतील तुम्हाला
Sr. Shengdane bhajlele ki kache khavet please sanga
Thank you Sir
Sir mazi sugar fasting 122 jevnanatrchi 213 aahe maze mr. Jan 2 roji expried zale tyamule sugar aahe ashe mazya doctor yache mhanne aahe tyamule mala ajun golya suru kelya nahit mi kay karave sir
Meditation and stop using sugar in diet
पट्टी वरील नाव दिसत नाही
Have a pleasant Sunday sir
Jar dibetic asel tar aal ghatlels tea ghetla tr chslel ka
You can test this tea for insulin secretion and then take appropriate decision. There is a video on this channel about "How to test a substance for insulin secretion".
Mi sunaina dhayalkar / Nallasopara
सर
ह्या सगळ्यासाठी कुठे भेटायचे
Address sanga
Phone no sanga
20:48 20:48 20:48 20:48
सर मला अजून 3 किलो वजन कमी करायचं आहे ..रोज walk/stretching 2 तास करते आता वजन स्थिर झालंय काय करू ?
I wish to participate
alcohol ghetlyane wight gain hote ka
Sir mla hi ya program la add hoyche aahe.punha kahi aahe.add honyasathi kay karave lagle.
What about guava after 3 months?
You are great sir
Namaskar Sir,mala motivation chi garaj aahe pl.mala what's app group madhe join karun ghyave.mi 2 mahine 2 Vela jevun 3 kg Kami kele yat me exercise Keli nahi.mala डायबिटीस नाही.मी पुन्हा निष्काळजी झाले pl.mala margadarash karave. Dhanyawad
खूप छान माहिती सर
Prashant Kasa ky karta lagel sir
सर मला अभियान जाॅईन करायचं आहे.मला नुकताच डायबिटीस झाला आहे.माझ वजन ७८किलो आहे.जेवना अगोदर २१० शुगर होती.जेवनानंतर ३८३ आठ दिवसांनंतर १९०भरली.आता मी काय करू?
Kya hua.jawab nahi diye ap
Mere sawal ka
सर माज पण वजन खुपच वाढलय कस कमी करू
Sir Hindi main bhi vedio bhejo accually Marathi smj nai aati
How to join this program
Herbalife products marketing करणारे 15 दिवसात 6 किलो वजन कमी झाले 1महिन्यात 16 किलो वजन कमी झाले हे शक्य आहे कां?
Aahe possible pan fatty leaver hoto aani khup dusparinam hotat
Band kelyavar parat vadhte vajan
दुपारी झोपले तर चालेल काय
मुंबई ला केव्हा कॅप आहे?
गावानिहाय कॅम्प नसतात. आपण मला संपर्क करू शकतात - ९४२०५८८०७९
Namaste sir maza hba1c 6.8 ahe tar me diet plan kasa karu
हो करू शकता. परंतु वर सांगितल्या प्रमाणे मला रिपोर्ट्स पाठवावेत
please hindi ma.batao
abhiyan mande joint
Maz wajan khup wadle ahe
नमस्ते सर
मला या वेटलॉस कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यासाठी काय करावे लागेल
90 days program madhey mla pan sahbhagi vayche ahe ,tya sathi ky karave lagel.
Apratim sir
सर मला ह्या डायट प्लॅन मुळे खूप फायदा झाला माझे चार महिन्यांमध्ये आठ किलो वजन कमी झालं 73 वरून 65 झाले पण आता वजन स्टॉप झाले मला अजून सात किलो वजन कमी करायचा आहे मी काय करू शकते
Mam mla wt loss krychy plz contact as
Hii
80 वर्षाची लेडीज आहे मधुमेह आहे चालायला येत नाही
È
plz add me in this grp
Please add me in your group