गौरव तूझ खूप वाईट वाटत सारखा आपमान शेवट नोकर होऊन आलास आसूदे भावा पण तूझे सगळे ऐपीसोड छान आसतात दील ती भूमीका चांगली सादर करतोस तूझे ऐपीसोड बघताना खूप मजा येते तू खूप हासवतोस असच जून हासवत रहा तूला शुभेच्छा धन्यवाद।
Superb.. Me khup motha fan ahe gaurav dada cha.. Tyat ajun actors ne ya madhe dhamal kelli khup chhan.. Tumachya hasavnyatun divasbharatala sagala tress dur hoto... Khup chhan ahat sagali team.. Love you
*ग्रेट गौरव* स्किट मध्येच सांगतायेत कि हे स्किट तुझ(गौरवच) आहे . म्हणजेच गौरववर असणार्या स्किटमध्ये सर्वजण काम करणार असे हास्यजत्रेत कमीत कमी ५० स्किट तरी एकट्या गौरव मोरेवर असतील.
मिमिक्री करतानाही गौरव मोरेला समोर ठेऊन काम करावे लागत आहे यावरुन गौरव मोरे हा अफलातून कलाकार आहे हे सिध्द होते. देशात व महाराष्ट्रात भरपूर कलाकार आहेत त्यांना तोड नाही मिमिक्री करणारेही भरपूर इहेत पणगौरव मोरे असे व्यक्तीमत्व आहे करोडात एक की तसे परत मिळणार नाही त्यामुळे गौरव ला पर्याय नाही. गौरव ला दुसर काही वेगळ करण्याची गरज नाही.तो तसा आहे तसाच चांगला वाटतो. तसेच काहींना त्याच्यात काही वाटत नसले तरी त्याच्या डोळ्यात उंचच उंच उडी मारण्याचे ध्येय दिसते प्रत्येक अॉक्ट मध्ये दिसते खुप तळमळही दिसते. जाणकार प्रेक्षकांना त्याच्या डोळ्यातील तळमळ कधी दिसणार.
आपल्या मराठी कलाकारांना जे हिंदीचे वेड आहे, तेच त्याच्या प्रगतीसाठी गतिरोधक म्हणून काम करत आहे...कधी तरी आपल्या मराठी चित्रपट सृष्टी सनी आपल्या मराठी कलाकारांना ला मोठे करा...
Gaurav more ne market down kela ya series cha.. ani lakshmikant berde sir ani Ashok Saraf sir yanchi unhe ubh nakkal Kay jabardasta Rohit dadala khup khup prem
Are Rohit Sir tumcha hya talent la mazakade shabdh nahit. khup bhari akhya divsacha thakva gela maza aani khas karun laksha mama chi aathvan karun dili radu he aala 😥
एपिसोड परत परत टाकू नका ही विनंती 🙏🏻🙏🏻 लेटेस्ट चे एपिसोड टाका. मराठी आहे आम्हाला अभिमान आहे पण सारखेच तेच टाकले तर ........ आम्हाला अभिमान आहे मराठी चा आणि नेत्यांचा
मस्त वाटलं , सलग दोनदा बघितलं. अशोक मामा , आणि लक्ष्या मामा नादखुळा -रोहित
Yyyyryyyyyyyyy
Ek number dada 🎉🎉🎉❤
मला तर गौरवच ग्रेट वाटला......
अफलातून हास्य जत्रा टीम
विशेष रोहित खूपच ग्रेट 😂खूप हसलो आणि दोन वेळा लक्ष्या आणि अशोक मामा मिमिक्री बघीतली. सर्वच ग्रेट कलाकार आहेत.
रोहित ,
तुमच्या सरखा उत्कृष्ट
अभिनेता मी अजून पाहिला नाही ,
तुम्ही कोल्हापूर चे अहात
तो ही अभिमान आहे,
स्व लक्ष्मीकांत सर मस्त केला
Rohit... & Gaurav.... Rocks......❤️
अशोक मामा, सुनील शेट्टी, खतरनाक😍🤩😘💓❤️
गौरव तूझ खूप वाईट वाटत सारखा आपमान शेवट नोकर होऊन आलास आसूदे भावा पण तूझे सगळे ऐपीसोड छान आसतात दील ती भूमीका चांगली सादर करतोस तूझे ऐपीसोड बघताना खूप मजा येते तू खूप हासवतोस असच जून हासवत रहा तूला शुभेच्छा धन्यवाद।
गौर्याभाउ किती रे सारवासारव करशील पण सलाम तुझ्या या सहनशीलतेला राग हि गोष्ट च नाही गौर्या तुझ्या रक्तात 🙏🙏👌
Khup apratim skit hota aj cha love you Rohit bhau😂😂😂😂😂😘😘😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
भावा कोल्हापूर ची भाषा बोललास भारी वाटलं love you bhava..... Me kolhapurkar
गोऱ्या ची शेवटची entry lay Bhari hoti
1 no. Mimicry Rohit 🔥🔥🔥 Rohit la parat bagahyla avdel
रोहित एक नंबर भूमिका केलीत......नाद खुळा 🙏🙏🙏🙏
Ashok mama mimicry was ultimate 😂😂😂😂
रोहित नाद खुळा.....ऐक नंबर....
Gourya bhava 1 no
Superb.. Me khup motha fan ahe gaurav dada cha.. Tyat ajun actors ne ya madhe dhamal kelli khup chhan.. Tumachya hasavnyatun divasbharatala sagala tress dur hoto... Khup chhan ahat sagali team.. Love you
15:58 hasta hasta radlo rao hya scene la😂😂😂😂😂😂
Ek number acting
Ashok mama n chi mimicry karan sop nahi ....... love you mama❤️❤️
No doubt....Rohit sir is super...bt plz don't underestimate to gaurav sir.....❤❤
Me speechless zalo a...😶,,,,, Khatarnak Rohit bhauuu 🥳😂😀
Only Gaurav can handle such criticism in a beautiful way 👌Nikhil is too gud in mimicry.👍
criticism real hai kya
@@BlokeBritish criticism real ho ya parde pe, continuesly karwana asaan nahi hota, personal attack hota hai usse pe, samjhye. 🤫
@@purnimapalimar279 personal attack baap re tu english bhi bolti hai kya haha
मला पण हेच म्हणायचे होते
@@BlokeBritish kya english bole waloonko, Marathi serial dekhna mana hai kya, I love 💕 Marathi serial n language 👍👌
हे असले एपिसोड बनवून गौरव चा दर्जा कमी करत आहेत तो खुप छान अभिनेता आहे पण त्याला त्याच्या दर्जाचे डायलॉग आणि पात्र नाही मिळत आहेत.
Barobar bhava
Agdi barobar
Pan ata gourav khup overacting karto mhnun tyala ase role miltat
Saglyat Bhari omkar bhojne ahe all rounder
Pn yamulech to femous ahe
Seriously..ugach ch tyala Marat vagere asta 😢
Rohit-Onkar-Gaurya... Fab fab ❤️❤️
किती दुसरा कोणी चालत नाही. फक्त ओंकार
10.43
Prasad oak
And mi starts laughing at Same time
Wat a sens. Of. Humor rohit sir
🤣🤣😂🤣😂😂😂🤣😂😂🤣😂
*ग्रेट गौरव*
स्किट मध्येच सांगतायेत कि हे स्किट तुझ(गौरवच) आहे .
म्हणजेच गौरववर असणार्या स्किटमध्ये सर्वजण काम करणार असे हास्यजत्रेत कमीत कमी ५० स्किट तरी एकट्या गौरव मोरेवर असतील.
एक पंच गौरव सर सुसाट 😂😂😂
Yessss.... Lakshyamama...🙏
Aare hech shodhat hoto mi kiti divsapasun
Khup bhari 🤗🤗🤗🤗🤗🤗
वाक्यात उत्तरे गळ्याचे बंधन चेहरा चाबीने डोळ्याला चिता जबरदस्त खूपच मस्त एकदम जबरदस्त खतरनाक सदा हसवत रहा, रोहित मित्रा
Gaurav ek number
कितीही चांगल स्किट असेल तरीही ओंकार राऊत, ओमकार भोजनेची जागा घेऊ शकत नाही.
कोल्हापुरी भावा मी पण १ नंबर😍🥰
मिमिक्री करतानाही गौरव मोरेला समोर ठेऊन काम करावे लागत आहे यावरुन गौरव मोरे हा अफलातून कलाकार आहे हे सिध्द होते.
देशात व महाराष्ट्रात भरपूर कलाकार आहेत त्यांना तोड नाही मिमिक्री करणारेही भरपूर इहेत पणगौरव मोरे असे व्यक्तीमत्व आहे करोडात एक की तसे परत मिळणार नाही त्यामुळे गौरव ला पर्याय नाही.
गौरव ला दुसर काही वेगळ करण्याची गरज नाही.तो तसा आहे तसाच चांगला वाटतो.
तसेच काहींना त्याच्यात काही वाटत नसले तरी त्याच्या डोळ्यात उंचच उंच उडी मारण्याचे ध्येय दिसते प्रत्येक अॉक्ट मध्ये दिसते खुप तळमळही दिसते.
जाणकार प्रेक्षकांना त्याच्या डोळ्यातील तळमळ कधी दिसणार.
💯🙏🏻
Rohit Bhaiiiii manlaa Rao tula 🔥🔥🔥 kaay bhari mimicry hoti ti laksha chi 😍😍....
तुम्ही कितीही नाचा पण ओंकार भोजने सारखा कलाकार कोणच नाही आणि होणार पण नाही... 🥰
Ho barobar
Laxmikant Berde 😥🥺 Ashok Saraf 🤩❤️
आज लक्ष्या ची आठवण आली यार मस्त
फारच सुंदर शो . कलाकार पण छान आहेत. मी mHJ शो नेहमी बघत आहे.अतिशय सुन्दर.
Gaurav bhai abhinay karn aanii kel lavn he vaky lay bhari uchl tumi mast love you lay haslo poch vaky
अप्रतिम खूपच छान लक्ष्मीकांत सर आणि अशोक सरांची एकटिंग बघून 1 मिनिटांन साठी तर अस वाटलं की तेच आहे स्टेज वर खूप छान
Superb mimicry......ya actor la mhj made Bagan avadel amhala..👍
लक्षाचा आवाज एकदम छान आहे 👍
Gavrav and Rohit great
Rohit tu kiti sudha comedy Kelis Teri Gaurav more chi sir nahi yenar tuzya comedy madhe tu kuthunahi kitihi aavaj kadh gourav more is best love 💕 you
मस्त होत यार मले लयी लंयी आवडला हा भाग
आपल्या मराठी कलाकारांना जे हिंदीचे वेड आहे, तेच त्याच्या प्रगतीसाठी गतिरोधक म्हणून काम करत आहे...कधी तरी आपल्या मराठी चित्रपट सृष्टी सनी आपल्या मराठी कलाकारांना ला मोठे करा...
Rj Rohit Kolhapur 👌🏻👌🏻👌🏻
अहा रोहित.. my favorite 😍
Rohit... Khatarnak....🤣🤣🤣
Are wah! Khup ch mast acting Rohit sir.. Gourav more is star...
Ek divas khup motha actor hoil gaurav......❤❤❤❤
Aaj paryantachaa saglyat best skit ❤️❤️❤️
Please keep rohit in new mhj episodes it's too good
Rohit bhai a show mdhe ghya vat laun takel show chi full rada karel nice actor
रोहित मस्तच! 👌
Gaurav 👌
गौरव सर नी hasyajatra खुप वर आणली आले त्यांना मोठा रोल दिला पाहिजे. याधी ओंकार भोजने सर होते यांनी खरी धुमाकूल केली आहे
Rohit Bhava zikalas tu❤
आम्ही कोल्हापुरी जगात भारी जय महाराष्ट्र🚩
great Rohit Lakshikant Berde aathwale yar
Ashok Mamachi MiMicry!! 👍
Gaurav More ❤️
प्रत्येक मराठी अभिनेत्यांचे आम्ही खूप मोठे फॅन आहोत लव यु ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Rohit dada khupach Chann ekdam tadka marlay 👍😍
Gaurav more ne market down kela ya series cha.. ani lakshmikant berde sir ani Ashok Saraf sir yanchi unhe ubh nakkal Kay jabardasta Rohit dadala khup khup prem
Super mimicry
Khatrnak yar,,ROHIT,,bau,,kkkdddkkk,,,buldanya vrun,ram RAM,,,,kharto,,,🙏🏾🙏🏾,,,bro,,,jay,,,mahakhal,,,,🐍🐍
Baap kelay rao hya mansani mimicry
Rohit khup chhan,
Rohit Bhai ekdam khatrii...
Assal Kolhapuri 😂😅❤
Ek no.rohit dada lakshya mama & Ashok mama mind-blowing..
Rohit Haldikar ne mast Act kele .. MHJ stage Cha Karishma bahuda .. khup mast .. 😀😂👍👏👍👏
Bhaiiii bhariiiiio Ashok sir and lakshya sir...😂😂🤟🤟🤟🤟
Wht mimicry rohit 🙌👍
Too good.... ❤️❤️❤️
Hemant sir..very good
*कडक कोल्हापूर विषय संप्ला*
रोहित हळदीकर खूप ग्रेट आहे
Khub chaan💯💯💯💯💯💯💥💥💥❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ek no bhava Chan avadle
Are Rohit Sir tumcha hya talent la mazakade shabdh nahit. khup bhari akhya divsacha thakva gela maza aani khas karun laksha mama chi aathvan karun dili radu he aala 😥
एपिसोड परत परत टाकू नका ही विनंती 🙏🏻🙏🏻 लेटेस्ट चे एपिसोड टाका. मराठी आहे आम्हाला अभिमान आहे पण सारखेच तेच टाकले तर ........
आम्हाला अभिमान आहे मराठी चा आणि नेत्यांचा
रोहित एकच नंबर
Bhai ekdam mast........❤️❤️❤️❤️❤️
अप्रतिम 😂😂😂😂😂😂
WA re rohitya super
खुप सुंदर अभिनय केला भारी लय भारी
Superbbbbb laksha Mama......
Mandar mandavkar ekch veriation cha badsha
एक नंबर 👌
जय विदर्भ जय महाराष्ट्र 🚩
लयभारी
Rohit great ❤❤❤
Jabardast 😍🥁👌🥳
पा्जक्ता माळी🤣nako na yaar
रोहित #1 😂😂