कोकाटे साहेब तुम्ही कृषिमंत्री झाले आहे ते आम्हाला खूप अभिमानाची बात आहे नाशिक जिल्ह्यातले कोकाटे साहेब कृषिमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करावा किंवा काय कौतुक करावं हे वाटतंय पण तुम्ही रेगुलर आणि थकबाकीदारांना सरसकट कर्जमाफी करावी हेच आमचं म्हणणं आहे
कोकाटे साहेब जे सरकार सत्तेवर यते ते थकित शेतकरी कर्ज माफी करतात पण जे चालू शेतकरी आहे त्यांचा कोणीच विचार करत नाही पण साहेब तुम्ही तरी चालू शेतकरी यांचा विचार करावा आणि त्यांना पण कर्ज माफी करावी ही विनंती आहे मला तुमचा कदून आशा करतो
साहेब नमस्कार एक महत्वाचा मुद्दा शेती औषधे व त्यांच्या किंमती व शेतकरी जेव्हा औषध घेतो तेव्हा तो किंमत बघतो तर त्या मध्ये खुप तफावत असते तेव्हा त्या विषयी जरा लक्ष दिले तर खूप बरं वाटेल
कांदा निर्यात मूल्य लावताना पण शेतकऱ्या बरोबर साधक बाधक चर्चा का करत नाही त्या वेळेस तर रात्रीतून निर्णय घेता .निर्यात बंदी करता किंवा आयात करता तेव्हा का आमचा बरोबर चर्चा करत नाही जे बोलले होते ते करा .
अहो मोदी सरकार किसनाच्या पहिल्यापासून विरोधात राहिले आहे पूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला बहुमत दिलं तरी तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करत नाही तुम्हाला ह्या गोष्टीची लाज वाटत नाही का
कधी आणि किती महिन्यांनी किती वर्षांनी व कोकाटे साहेब खुप भारी आणि मुख्यमंत्री साहेब शेतकरी.कोरा. आपल्या उती सरकारचे खुप आभार मानले
अभिनंदन कोकाटे साहेब शेतकऱ्यांना कर्जमाफी करा दिलेल्या वचनाला जागा आणि हा संदेश मुख्यमंत्री पर्यंत पोहोचवा🎉🎉🎉
❤❤🎉🎉 अभिनंदन कोकाटे साहेब
चालू पिक कर्ज माफ करा साहेब
कोकाटे साहेब तुम्ही कृषिमंत्री झाले आहे ते आम्हाला खूप अभिमानाची बात आहे नाशिक जिल्ह्यातले कोकाटे साहेब कृषिमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करावा किंवा काय कौतुक करावं हे वाटतंय पण तुम्ही रेगुलर आणि थकबाकीदारांना सरसकट कर्जमाफी करावी हेच आमचं म्हणणं आहे
Ko
कोकाटे साहेब जे सरकार सत्तेवर यते ते थकित शेतकरी कर्ज माफी करतात पण जे चालू शेतकरी आहे त्यांचा कोणीच विचार करत नाही पण साहेब तुम्ही तरी चालू शेतकरी यांचा विचार करावा आणि त्यांना पण कर्ज माफी करावी ही विनंती आहे मला तुमचा कदून आशा करतो
तमाम शेतकरी बंधवकदून युती सरकार मुखमंत्री साहेब /उप मुखमंत्रिसहेब यांचे शेतकरी बांधावा तर्फे युती सरकारचे आभार
पाऊस ज्यास्त झाल्या मुळे पीक झाले नाही करिता चालू पीक कर्ज माफ करा साहेब येतात ७/१२ कोरा करा
आम्ही भांडी गाहान ठेऊन रेग्युलर राहिलो आम्ही चुक केली का चालु पिक सुध्दा माफ करा साहेब 🙏
कर्ज माफ करा कोकटे साहेब
कर्जमाफीमुळे निवडणूक जिंकली आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार का प्रश्नचिन्ह
तुम्ही भाग्यवान आहात पण शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्ज माफी करा.
2025 पर्यंत कर्ज माफ करा कोकाटे साहेब खुप खुप आभारी राहीन साहेब
पुर्ण 7 12 एक वेळा कोरा करुन द्या सर शेतकरी मरेपर्यंत विसरणार नाही नाहीतर 6:39 फडणीस साहेब शेतकरी विरोधी चा दाग शेवटपर्यंत धुतल्या जाणार नाही
कर्ज माफी ही सहकारी संस्था मर्यादित बँक घेऊन केली तरच संपूर्ण शेतकऱ्यांना लाभ मिळणार
Debt free farmers is essential.
मार्च २०२५ पर्यंत सरसकट कर्जमाफी चा विचार करावा म्हणजे सर्व शेतकरी कर्ज मुक्त होईल साहेब
कापुस खरेदी भाव वाढवले पाहिजे व चालू पिक विमा व कर्ज माफ करा
विकास सोसायटी चेअरमन बेटा वद बु तालुका जामनेर जळगाव खान्देश
आपल्या सरकारने दिलेल्या आश्वासन चालू पीक कर्ज माफ करा व रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा विचार करा
Congratulations saheb
रेगुलर कर्जदार सभासद यांना थकबाकीदार कर्जदार सभासद प्रमाणे त्यांना सुद्धा व्याज माफी किंवा किंवा 50,000 पर्यंत अनुदान द्यावे
शेतकऱ्याचे ठिबक , शेडनेटचे आणुदान कधी भेटेल एक वर्षापासून आनुदान भेटले नाही
sir badiraja ha aardheek sanktamadhe aahe sarsakakat kisan karajmafi karnyat yavi kisan bandhav aatmatya jast pramana madhe karit aahe
कर्जमाफी करा पण कोणावरही अन्याय होऊ नये अशी कर्जमाफी करा कारण महात्मा फुले कर्ज माफी योजनेमध्ये रेगुलर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे
बरोबर आहे
चालू पीक कर्ज माफ करा शेतकरी खूप हतबल झालेला आहे.
शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे जे शेतकरी गेली विस वर्ष बॅक व्याज भरत आहेत त्याचे कर्ज माफ करून कर्ज मुक्त करा
साहेब नमस्कार एक महत्वाचा मुद्दा शेती औषधे व त्यांच्या किंमती व शेतकरी जेव्हा औषध घेतो तेव्हा तो किंमत बघतो तर त्या मध्ये खुप तफावत असते तेव्हा त्या विषयी जरा लक्ष दिले तर खूप बरं वाटेल
शेट्ट घ्या यांची..😮
कर्जमाफीच काय झाल कोकाटे साहेब ? कधी करता कर्जमाफी ते स्पष्ट सांगा
मार्च 2025पर्यत
❤चे. सर्व प्रकारचे. कुरूषी. कर्ज. विनाआट. माफ. करून. शेतकर्यांचे. जिवनमान. सुधारणा. होईल. एवढीच. माफक. आशा. आपल्या. कडून. आपेक्षा
चालु पीक करज माफ कराकोकाटे साहेब,कोशीश करा,
शेतकऱ्याला पिक विमा कधी पडणार
Fkt prytn krt 05 varsh waya glu nka saib 05 varshat shetkrila ks fayda hoil 100% kam krun dakhwa saib.
शेतकरी विषयी प्रश्न विचारला तर बर
Shetkri juni krj map kra saib. Mg nwin krj watp krayla sanga.
जनतेने आपल्याला निवडून दिलं आणि जनतेला तुम्ही आता डोकावणार नसतील तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्ही परत येणार सुद्धा नाहीत
चालू पिक कर्ज माफ करा अन्याय करू नका
कांदा निर्यात मूल्य लावताना पण शेतकऱ्या बरोबर साधक बाधक चर्चा का करत नाही त्या वेळेस तर रात्रीतून निर्णय घेता .निर्यात बंदी करता किंवा आयात करता तेव्हा का आमचा बरोबर चर्चा करत नाही जे बोलले होते ते करा .
Juni katjra maphi zali pahije
अहो मोदी सरकार किसनाच्या पहिल्यापासून विरोधात राहिले आहे पूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला बहुमत दिलं तरी तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करत नाही तुम्हाला ह्या गोष्टीची लाज वाटत नाही का
साधक बाधक च चर्चा करा बाकी काय
आधी कर्ज माफि करा आता
साहेब कर्जमाफीचा पहा साहेब
सर विस चैविस चि कर्ज माफ करा साहेब मि खूपच अडचणी त आहे माझे कर्ज माफ करा
abhinandhan kokate sir kurshi mantri badal
2010 ते 24 पर्यंत कर्जमाफी करा सरसकट
कर्जमाफी करा पहीले नाहितर आपल्या सरकारचा शब्दाला काही अर्थ नाही.
1la.q.कर्जमाफी
मि शेतकरी सागलि जिल्हा इस्लामपूर महाराष्ट्र राज्य से शेतकरी
Kokate saib telgna mde bga shetkri yojna ks chalte. Akri 10000/ milte maharastrat ka milt nahi. Tumala addani jio compni diste akri 50000/deun jmin geta yetat.shetkri kde dyan rahu de.kokate kaka.
सरसकट कर्ज माफी करावी रेग्युलर
शेतकर्यांनी काय पाप केले आहे
Chalu krz Maf Kara saheb
Please take the decision immediately of Karzmàfi and stop the suicides of Farmers in Marathwada and Vidharbha
16/17-सालचे दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांवर खुप मोठा अंन्याय झालाय त्यांना मिळणार का त्यांना न्याय द्या 🙏
निवडणुकीत फार मोठ आश्वासन दिले शेतकरीवर्ग ची कर्जमाफी करणार परत 2029ला शेतकरीवर्ग 100%विचार करणार
कर्ज माफ कधी करणार आहे
Karj mafi kadhi midnar
Aple aswashan purn kara sir
तुला घंटा कळत नाही
शंट
Me shetkri aahe tumchi yojna lwkr milt nahi.
BJP shetkari cha karja mahp nahi karnar
शेतकऱ्याला पिक विमा कधी पडणार