अगदी बरोबर ज्ञानेश्वर भाऊ तुमचं म्हणणं बरोबर आहे पण कारण मी एक विधवा आहे माझ्या नावाने शेती पण आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे कारण मला विधवा ची पेन्शन नाही
आजी - माजी आमदार - खासरार यांचे पेन्शन आणि सत्तेवरील सर्वांचे पगार बंद करा त्यांना पगार कशाला पाहिजे सर्व आमदार खासदार लखपती / करोडपती आहेत त्यांना कशासाठी पाहिजे पगार आणि पेन्शन
शेतीचे उत्पन्न किती, ते पाहूनच निर्णय घ्यावा. शेतीचा दर्जा सुद्धा सारखा नसतो.काही ठिकाणी 5एकर शेतीत जेव्हढे उत्पन्न होते तेवढे उत्पन्न काही ठिकाणी 25एकरात सुद्धा मिळत नाही.
जसे सरकारचा काढून घेण्याचा आमदारांना अधिकार आहे तसा मतदारांना मत मागे घेण्याचा अधिकार द्यावा मग बघू सरकार जाहीरनामा विसरता का ❓ आमदार मागे बोलोन्या कायदा करा
महिला शेतकरी तर सगळ्यात जास्त लाडकी बहीण असली पाहिजे कारण ती दोन ठिकाणी लढत आहे एक शेतात आणी दुसरं घरात त्यामुळे त्यांचा मानपान जास्त पाहिजे व त्यांना शेतीचे वेगळे आणी बहीण म्हणून वेगळे लाभ दिलेच गेले पाहिजेत!आमदार खासदार दुहेरी लाभ घेऊ शकतात मग महिला शेतकऱ्यांना का नको?
Sarvana pention milte v thodi ka hoina te milte parantu je bhumihin shetmajur aahet tyana ka pention milat nahi tyanchyajaval property nahi sheti nahi phakt majuri karun pot bharave lagte parivarache tya bhumihin shetmajur yana sudhha mahinyala mandhan chalu karave bhumihin shetmajur kalyankari mahamandal tayar karave v shetmajurachyassthi sudhha yojna chalu kara
Are bhau ladkya bahini yana kuthe bhik magitale hote ki amala paise dya mhanu. Sarkarach apan houn dicler kele ani te dile ata nikas laun kat karayach tharvile ahet ata te nivdun alet tyana pach vars janta kahi karu shakat nahi tyana mahit ahe pan parmeshwar varun sagal pahato ani karmach fal barobar deto
आमदार खासदार पेंन्शन योजना बंद व्हावी यासाठी ना विपक्ष बोलत ना सरकार काही बोलत वा रे माझा भारत महान
@@ganeshkadam2831 👍👍👍👍
अहो, कशे बोलणार कदम पाटील हे नेते,
, सगळे एकाच माळे तील आहेत ही
खरात सर तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल खुप आदर आहे पण शेतकऱ्यांची एकजुट नाही किंवा कोणती युनियन नाही
karan shetkaryachi paristiti garib aahe mhanun to ekjut nahi
अगदी बरोबर ज्ञानेश्वर भाऊ तुमचं म्हणणं बरोबर आहे पण कारण मी एक विधवा आहे माझ्या नावाने शेती पण आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे कारण मला विधवा ची पेन्शन नाही
सरकार ने सगळ्या योजना बंद करा, भिक्षा वाचन बंद करा मालाचे भाव दया.
आजी - माजी आमदार - खासरार यांचे पेन्शन आणि सत्तेवरील सर्वांचे पगार बंद करा त्यांना पगार कशाला पाहिजे सर्व आमदार खासदार लखपती / करोडपती आहेत त्यांना कशासाठी पाहिजे पगार आणि पेन्शन
Khara bollas matra asa karnar lutaru lok ahe hi mandali ek hi mahapurush sarkha kiwwa saccha nahi
ज्या महिलांचे पति वारलेले आहे। जर त्या महिलाला pm kisan cha लाभ मिले असेल। पन त्याणा योजनेतुन वगलत असेल। Tar लाज वाटली पहिजे सरकरला😮कारला। 😡😡
सरकारने, सर्वांना टोप्या घालायला चालू केले आहे🤠
शेतीचे उत्पन्न किती, ते पाहूनच निर्णय घ्यावा.
शेतीचा दर्जा सुद्धा सारखा नसतो.काही ठिकाणी 5एकर शेतीत जेव्हढे उत्पन्न होते तेवढे उत्पन्न काही ठिकाणी 25एकरात सुद्धा मिळत नाही.
अगदी बरोबर दादा
तुमचं अगदी बरोबर आहे भाऊ मी पण शेतकरी महिला आहे
सर मला एक म्हणायच कि निवडणूकाआधी का दिली म्हणजे सरळसरळ जनतेची फसणूक केली आहे.
हे सरकार लवकरच ढासळणार
नो कमेंट्स
अगदी योग्य बोलले आहे भाऊ
निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण शेतकरी आहे. की मजूर आहे. याचा निर्णय अगोदर का घेतला नाही? निवडणूक संपल्यानंतर आता आशा पळवाटा शोधायच्या आहेत का?
पळवाटा शोधत आहेत
जसे सरकारचा काढून घेण्याचा आमदारांना अधिकार आहे तसा मतदारांना मत मागे घेण्याचा अधिकार द्यावा मग बघू सरकार जाहीरनामा विसरता का ❓ आमदार मागे बोलोन्या कायदा करा
Barobar aahe sir tumacha
Barobar ahe bhau
लय भारी दादा, अगदी बरोबर बोले दादा तुम्ही
बरोबर आहे दोन्ही फायदे महीला ना मिळाले च पाहिजे
या सगळ्या आमदार खासदारांच्या पेन्शन चा हिशोब जोडला तर
कर्जमाफीसाठी पुरेसा असेल
मता पुरती बहिण लाडकी होती आता गरज राहिली नाही खरात साहेब
महिला शेतकरी तर सगळ्यात जास्त लाडकी बहीण असली पाहिजे कारण ती दोन ठिकाणी लढत आहे एक शेतात आणी दुसरं घरात त्यामुळे त्यांचा मानपान जास्त पाहिजे व त्यांना शेतीचे वेगळे आणी बहीण म्हणून वेगळे लाभ दिलेच गेले पाहिजेत!आमदार खासदार दुहेरी लाभ घेऊ शकतात मग महिला शेतकऱ्यांना का नको?
कोकाटे सर जरा शेतात घाम गाळा
खुप छान सर
Janta, aata, aatankwadi, banayla, vel, lagnanar, nahi,
आगदी बरोबर बोललात खरात सर
यांनी आधी आमची मतदान वापस करावे
खर तर सरकार ने या कोकाटे च्या संपत्ती चा आढावा घ्यायला पाहिजे
कोकाटे ला फक्त एकच म्हनज फक्त मानधनच घ्यावे मागील आमदारकीची पेन्शन घेऊ नये
याचे संपत्ती चा आढावा घ्यावा व यापुढे किती वाढ होईल ते दरवर्षी जाहीर करावे
उत्पन्न तपासूनच योजना चालू ठेवा
हा कोकरे कधीपासून शेतकरी झाला याला कशाला कृषिमंत्री केलं
🙏🙏🙏🙏🙏
मतदान करताना त्यानी तुमाला पैसे दिले तुम्ही रस्त्यावर उतरून मेले पण त्याना काहीही फरक पडणारच नाही
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे भाऊ
Phunha nivdun yaych nahi ka
फुकट योजना सर्व बंद करा आणि काम करणाऱ्याला त्याच्या घामाचे दाम दया
पाटील हे फक्त निवडणुकीपुरते चाकलेट होते जुमलेबाज सरकार
""अपना काम बनता भाड मे जाए जनता""😂😂😂
Dada avaj mukhamantri saheba prant pohcat nahi ahe
Ashech Video banvat raha
नमस्कार ज्ञानेश्वर दादा जर पती शेतकरी सन्मान निधी लाभधारक असेल तर पत्नी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असेल का?
Sarvana pention milte v thodi ka hoina te milte parantu je bhumihin shetmajur aahet tyana ka pention milat nahi tyanchyajaval property nahi sheti nahi phakt majuri karun pot bharave lagte parivarache tya bhumihin shetmajur yana sudhha mahinyala mandhan chalu karave bhumihin shetmajur kalyankari mahamandal tayar karave v shetmajurachyassthi sudhha yojna chalu kara
लोकांना का मुर्ख समजून राहिले वाटत आता पाच वर्ष नी समजले
खरत पाटील माझ्याकडे टाटा नॅनो गाडी आहे सेकंड ओनर त्यामुळे घरच्यांना लाडकी बहीण चालू राहील का
Mag konala milate bangalyavalyanna char chaki vahan asanaryanna
लोकशाही 😂😂😂😂😂😂......
कालभाय झालेत सर्व कायदे.
Pik vima var video kar kharat shabe ajun paise vatap Kyle nahi ahe vichara kokatela karishi mantri ahe😂😂
Dada Sarkar lekar Sarkar aaye he krishi mantri mukhymantri shetkari raste aur Uttara wala glahil
सर.नमो शेतकरी योजना ही बहिणीला मिळत नसेल तर पतीला मिळेल ना.
दोन वर्षा पासून पीक विम्याचा घोटाळा चालु आहे
कोकाटे कृषिमंत्री आहे का गृहनिर्माण खात्याचे मंत्री आहे उठले की काय बी आपलं बडबडायचे
घ्यान मतदानाचे पैसे
Pikvima band Kara .talgana yogana ok.
Tumhich deshaachi wat laawali
Are bhau ladkya bahini yana kuthe bhik magitale hote ki amala paise dya mhanu. Sarkarach apan houn dicler kele ani te dile ata nikas laun kat karayach tharvile ahet ata te nivdun alet tyana pach vars janta kahi karu shakat nahi tyana mahit ahe pan parmeshwar varun sagal pahato ani karmach fal barobar deto
बिगर उपकारी
Fatka joda marayala pahije
Sarkarne sangitale hote ki 2000 rupaye mahinyachyavarchya mahilanna labha nahi sanmannidhitar 1000 rupaye mahinyavarcha aahe mag he bolane tumche chukiche aahe
Nhi, to, bhi, mar, rhi, janta, tyapeksha, marun, mara,
Kas ahe na jantela hya muddyanch ky gen den nhia krn jante la hindutv vachvaych ahe
Tumhi fakt rastyawar utra lagte mna utru nka
Asach pahij mahilana.
Ladkya bahini cha aata kahi khar nahi Bhau 😂😂😂😂😂😂😂😂😂😂