अब्दुल खातो तंगडी पाव! शिवसैनिकाला देतो वडा पाव! उबाठा पुरवती 'एम फॅक्टर' चे लाड बघा!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 มิ.ย. 2024
  • #uddhavthackeray #shivsena

ความคิดเห็น • 1.3K

  • @ps-pc6yy
    @ps-pc6yy 18 วันที่ผ่านมา +572

    हे तुम्ही जीवतोडून सांगता पण हिंदू लोक लक्षात घेत नाहीत ही आपली शोकांतिका आहे.

    • @ckpatekar
      @ckpatekar 18 วันที่ผ่านมา +15

      एक ना एक दिवस ऐकावेच लागेल .

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 18 วันที่ผ่านมา +8

      Arey correct

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 18 วันที่ผ่านมา

      हीच नीळी कबुतर भीडे गुरूजींच्या च्या मागे लागलेले..
      आता कळलं ना दिशा सालीयान केस का बीनबोभाट घडली ते?

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 18 วันที่ผ่านมา +5

      जय श्री राम 🌹🌹🙏🙏🙏🙏

    • @adityamalkhedkar
      @adityamalkhedkar 17 วันที่ผ่านมา +13

      HINDU ....Please..please...Please...Unity dikhao..
      FOR our next generation....
      Swati...

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 18 วันที่ผ่านมา +374

    ठाकरे यांना मुबलक पैसा मिळाला. वडापावावर अजूनही कित्येक शिवसैनिक खुष आहेत.

    • @sanjayrokade662
      @sanjayrokade662 18 วันที่ผ่านมา +2

      भिक्षापाञ घेऊन माधुकरी नाही मागत रे भावे..

    • @pratikkshirsagar9200
      @pratikkshirsagar9200 17 วันที่ผ่านมา +6

      Thakare evadhi varshe sarankashana madhe kuthalich case nahi mersidis madhe and vadapav sainik vadapav khavin rahile

    • @user-vf9zh2vc4l
      @user-vf9zh2vc4l 17 วันที่ผ่านมา +7

      Tumhi kityhi ordun sanga
      Ata marathi manus Kalyan dombiwali la distoy to udya ankin pudhe kithe tari janar pan sudarnar nahi

    • @blackblack1553
      @blackblack1553 17 วันที่ผ่านมา +6

      साहेबांना डेटा दाखवायला सांगा. किती रोहिंगे , बांगलादेशी भारत सरकारने 10 वर्षात बाहेर काढले? महाराष्ट्र सरकारने मुंबईतून किती बाहेर काढले?

    • @blackblack1553
      @blackblack1553 17 วันที่ผ่านมา

      अरे यांनी 2% आयएएस आयपीएस यापुढे काँग्रेसने भरले नव्हते. यांनी 10% उर्दूतून परीक्षा घेऊन भरले. मुद्रा योजना 40%, पीएम आवास योजना 38% या सरकारने मुस्लिम तुष्टीकरण पसंमंदा मुस्लिमांचे लांगुलचालन केले. या भाजपाला उत्तर प्रदेश मधील रामपूर गावात 100% मुस्लिम, पीएम आवास योजना 500 घर देण्यात आली. भाजपला मत किती मिळाली? शून्य.😀😃 यांना जर का पसंमंदा मुस्लिमांनी मते दिली असती तर हिंदूंना पूर्ण फाट्यावर मारले असते. साहेबांना डेटा बघायला सांगा. नुसतेच खुर्चीवर बसून तारे तोडू नका.

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 18 วันที่ผ่านมา +219

    उद्धव च्या नकली सेनेचा सैनिक सर्व कळत असूनसुद्धा कसा काय उद्धवसेनेशी प्रामाणिक राहतोय, आश्चर्य आहे.

    • @dinkarbhendekar3914
      @dinkarbhendekar3914 18 วันที่ผ่านมา +29

      कुणी नाही सगळे शांतिदुत अन शरद पवार चे चेले

    • @matrixmind76
      @matrixmind76 18 วันที่ผ่านมา +13

      कुठेतरी महानगरपालिकेत नोकरीची आशा असते

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 18 วันที่ผ่านมา +15

      पैसे साठी

    • @bhavani_vlogs21
      @bhavani_vlogs21 17 วันที่ผ่านมา +4

      💯💯💯💯💯

    • @RoamingDoctors
      @RoamingDoctors 17 วันที่ผ่านมา +14

      मलाई आणि पैसा अजून काय

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 18 วันที่ผ่านมา +364

    आज यांची नावही नको
    फक्त मोदी जिंदाबाद आणि शपथ ग्रहण समारंभ
    आणि महाराष्ट्राचे सहा मंत्री🎉🎉

    • @seemakamat4303
      @seemakamat4303 18 วันที่ผ่านมา +8

      हो पण हे मतदाना मधुन दिसत नाही . 😢😢😢

    • @shrirangpalaskar8096
      @shrirangpalaskar8096 17 วันที่ผ่านมา +2

      @@seemakamat4303 मी परदेशात राहतो आणि मला मत देन्याचा अधिकार नाही क्षमस्व🙏

    • @idontcarei
      @idontcarei 17 วันที่ผ่านมา +3

      @@shrirangpalaskar8096 ULAT TUMCHE AABHAR AHE ...tumi baher rahun suddha support karta ..... Me pun seattle usa la hoto just india t alo

    • @dashrathmore933
      @dashrathmore933 14 วันที่ผ่านมา

      सहा मंत्री असून उपयोग नाही काम करायची इच्छा हवी गडकरी साहेब सोडले तर इतर मंत्री छाप पाडण्यात यशस्वी होताना दिसत नाही. मंत्री असा पाहिजे की खाते कोणतेही असो काम करून मंत्री पदाला न्याय दिला तर ठिक नाही तर अर्धी युपीचे मंत्री जास्त असूनही विकास करू शकत नाही.

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 18 วันที่ผ่านมา +335

    सूर्यवंशी जी आपल्या निर्भीड पत्रकारितेला सलाम...

    • @Marathibana842
      @Marathibana842 18 วันที่ผ่านมา +5

      It's called चाटूकारिता not पत्रकारिता 😅😅

    • @Sj-yg3ns
      @Sj-yg3ns 18 วันที่ผ่านมา +2

      ​@@Marathibana842
      बरोबर 😂
      आता विधानसभा आहे चालुड्या व्हिडीओ म्हणजे भाजपा मुक्त च

    • @user-kr1rc6rk8w
      @user-kr1rc6rk8w 18 วันที่ผ่านมา

      Nirbhid 😃😃😃 hyala chaaatugiri aani paid kutrakarita boltat

    • @avinashghogare9208
      @avinashghogare9208 18 วันที่ผ่านมา

      या निर्भीड नाही तर...दलाल... चापलुसी... पाकीट पत्रकार... असे म्हणतात....

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 18 วันที่ผ่านมา

      अंधभक्तों।
      हम इसका स्वागत करते हैं और समर्थन करते हैं ।
      आदरणीय राहुल गांधी "अगर भाजपा जित गई तो हम भारत को जला डालेंगे" ।
      कन्हैया कुमार जेएनयू "भारत के टुकड़े करेंगे। भारत की बरबादी करेंगे । भारतीय सेना को बर्खास्त करेंगे ‌। काश्मीर पाकिस्तान को देंगे । हिन्दूओं की कब्र खुलेगी । घर-घर में अफ़ज़ल गुरु पैदा करेंगे ।
      कांग्रेस पक्ष "मुसलमानों को लव-जिहाद का हक देंगे ।
      लेकिन
      हम इसका तिव्र विरोध करते हैं जब तानाशाह मोदी ऐसे बोलता है
      "भारत आत्मनिर्भर होगा ।
      भारत की अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डालर होगी ।
      हम पिओके ताबे में लेंगे ।
      सबका साथ सबका विकास।"
      अरे चायवाला
      भारत में संविधान है । भारत में लोकशाही की हत्या नहीं करने देंगे ।
      हुकुमशहा को हटाइए ।...

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 17 วันที่ผ่านมา +131

    काही वर्षांनंतर हा देश मुस्लिम राष्ट्र होईल आता पासूनच सावध राहा

    • @user-ye3ji7kw6w
      @user-ye3ji7kw6w 17 วันที่ผ่านมา

      अगदी शंभर टक्के खरे.हिंदूंच्या बेफिकिरीमुळे आणि विरोधी पक्षांच्या नाकर्तेपणामुळे मुस्लिम राष्ट्र होणार आहे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 17 วันที่ผ่านมา +9

      काका, राहूल व उबाठा सारखे तथाकथित नेते सुमार केतकर सारखे पत्रकार असतील तर काहीही होईल पण मोदीजी, देवेंद्र जी असतील तोपर्यंत तरी अशक्य

    • @latikajadhav6923
      @latikajadhav6923 17 วันที่ผ่านมา +7

      आई वडील विडीओ बनवून नाचत आहेत ना मुलांना संस्कार आहे फक्त सरकारच्या नावाने ओरडून उपयोग काय

    • @indragopalbille30
      @indragopalbille30 16 วันที่ผ่านมา

      मुस्लिमांमुळेच भारतीय जनता पक्षाचे नुकसान झालेले आहे काही जातियवादी लोक कारणीभूत आहेतच पण बोगस मतदान करणारे बांग्लादेशी पुर्वी फक्त मुंबईत होते पण ते आता सर्व महाराष्ट्रात पसरले आहेत आणि बंगालमध्ये तर या बांग्लादेशी घुसखोरांनी विध्वंस चालवला आहे.

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 16 วันที่ผ่านมา

      पण आपल्या हिंदूंना हे कळत नाही, काय करणार?

  • @shrirangpalaskar8096
    @shrirangpalaskar8096 18 วันที่ผ่านมา +235

    लाज सोडलीय ह्यानी.तुम्ही ज्या शिवसैनिकाबद्दल सांगताहात त्यातला मी एक आहे.खूप वाईट वाटतय😡😌😡

    • @vishalkale3222
      @vishalkale3222 17 วันที่ผ่านมา +1

      Congress la vote de

    • @vilasgije5484
      @vilasgije5484 17 วันที่ผ่านมา

      😂😂😂​@@vishalkale3222

    • @sanjeevpurohit310
      @sanjeevpurohit310 17 วันที่ผ่านมา +3

      पण काही लोकांचे आश्चर्य वाटते की अजूनही राऊत, अंधारे आणि कंपनीच्या नादी लागतात

    • @ravigaming1008
      @ravigaming1008 17 วันที่ผ่านมา +2

      अरे मग सोड ना बाबा. यात आता कुठलीही शंका राहिली नाहीए की उबाठा आता एक मुस्लिम पार्टी झाली आहे...

    • @india3572
      @india3572 17 วันที่ผ่านมา

      ​@@vishalkale3222khatna karun vote de re ru😂

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 17 วันที่ผ่านมา +37

    हेच मुसलमान एक वेळ ठाकरे सेनेच्या विरोधात जातील
    जय श्री राम.

    • @TruptiHajare-xk6km
      @TruptiHajare-xk6km 17 วันที่ผ่านมา +1

      Changle gale kaptil

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 17 วันที่ผ่านมา

      नव्हे अललाहु 1कबर म्हणत उद्धव चा वध करतील तेही मातोश्री बिल्डींग मधे घुसुन आणी सगळीकडे आवाज दुमदुमत असेल अललाहु 1कबर

    • @rameshrane3396
      @rameshrane3396 17 วันที่ผ่านมา

      जाणारच

  • @vikassangade819
    @vikassangade819 18 วันที่ผ่านมา +306

    हिरवी गार सेना

    • @sudamp.s3165
      @sudamp.s3165 18 วันที่ผ่านมา +10

      गार की हिरवी

    • @chandrakantdudhane5941
      @chandrakantdudhane5941 18 วันที่ผ่านมา

      Mag kaay ghetos tondat

    • @vkpkck
      @vkpkck 17 วันที่ผ่านมา +2

      Balasaheb yanchyabarobar paan Muslims hote BJP barborbar gelyavar tai duravale

    • @MoreRespectt
      @MoreRespectt 17 วันที่ผ่านมา +2

      @@vkpkck kadhi ??

    • @vkpkck
      @vkpkck 17 วันที่ผ่านมา +2

      @@MoreRespectt survatichya kaalat hote jar shivsena chi history mahit asel tar, Evadach jar bjp la Muslim Nako aahet tar Muslims votes var nivdun aalele Chandrababu kase chaltat , mehbooba Mufti barobar satte madhe kon hota Ani Pakistan la tar modi Khan gelach hota na, bohra Muslims ni BJP la dilela paatimba tyana kasa chalto??

  • @udaykhonde1045
    @udaykhonde1045 18 วันที่ผ่านมา +220

    मौलाना उद्धव.... बाळासाहेब वरून पाहत असतील तर त्यांचं मन काय म्हणत असेल.. कल्पना करवत नाही

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 18 วันที่ผ่านมา

      तुझ.पोट.दुखायले.भाजप.पडल्यामुळे.

    • @user-vy4ey3bu6j
      @user-vy4ey3bu6j 18 วันที่ผ่านมา +2

      😮 खुश असतील आम्ही कट्टर शिव सैनिक आहोत तुम्ही मुख्य मंत्री पद अडीच वर्ष दिले असते तर आज भारतीय जनता पार्टी ची ही हालत नसती झाली शेवटीं पूर्ण पाच वर्षे मुख्य मंत्री पद शिव सेने ने भूषविले भले एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असेल मग भारतीय जनता पार्टी ला घंटा भेटला

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 18 วันที่ผ่านมา

      ​​@@user-vy4ey3bu6j कट्टर?हड्...कटूआ = सुन्नत 😂😂😅😅झालेले... सत्तेसाठी आता आई बहीण बायको पण देतील !!

    • @MoreRespectt
      @MoreRespectt 17 วันที่ผ่านมา +6

      @@user-vy4ey3bu6j congress sobat yuti pahun khush astil , wah re wah , dukan band karin mhanale hote visarle ka ?????????????

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 17 วันที่ผ่านมา +6

      बाळासाहेब बघत आहेत, त्यांना काय वाटत असेल, किती दु:ख होत असेल..... हे सगळं उ ठा, ठाकरे कुटुंबीय सोडून बाकीच्या सगळ्यांना वाटतं! यांना फक्त माझा बाप पळवला.. एवढीच आठवण आहे 👎👎😡😡😡😱😱

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 18 วันที่ผ่านมา +67

    कामधंदा सोडून दोन कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या साहेबांच्या सतरंज्या उचलायचं काम करणाऱ्या मेंढरू वृत्तीच्या कार्यकर्ते लोकांचे डोळे उघडतील काय?

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 17 วันที่ผ่านมา +1

      Shakya nahi 😊😊😊hee Andhnmaji fakt vadapav sathi Kam kartat 😊😊😊

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 17 วันที่ผ่านมา +2

      अजीबात समजत नाही त्याना
      वड़ापाव सैनिक सुधारनार नाहित

    • @sunilk4913
      @sunilk4913 16 วันที่ผ่านมา

      अनाडी लोक आहेत सतरंजी वीर..

  • @shejwalkarhemant3110
    @shejwalkarhemant3110 17 วันที่ผ่านมา +81

    वेळ पडल्यास शिवसेना UBT हिंदूंना धर्मांतर करण्यास सुचवेल. आश्चर्य वाटणार नाही.😡😡😡

    • @madd876
      @madd876 17 วันที่ผ่านมา

      हे या पूर्वीच झाले आहे . . मुंबईतील उबाठा सेनेच्या शाखेत मुल्लाला बोलावून हिंन्दू मराठी उबाठा सैनीकांना कुराण पठणाचे धडे देउन . . तुमचे पुर्वीचे सर्व पाप आता नष्ट झाले असे सांगीतले . . . व्हीडीओ पाहिला नाही का तुम्ही . . ? . . नंतर अजान च्या स्पर्धा घेतल्या उबाठाने . .

    • @wganesh384
      @wganesh384 17 วันที่ผ่านมา +1

      हो आता अजाण कसे चांगले आहे हेच सांगत आहेत उद्या धर्मा नंतर करा म्हणून ही सांगतील

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 16 วันที่ผ่านมา

      आणि अंधभक्त करतील सुद्धा

  • @Shivam99124
    @Shivam99124 17 วันที่ผ่านมา +9

    खरा तोच शिवसैनिक जो संसदेमध्ये "छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशी गर्जना करतो म्हणून खरा शिवसैनिक --- एकनाथ शिंदे आहे❤❤❤❤❤❤

  • @shyrenmonday4005
    @shyrenmonday4005 18 วันที่ผ่านมา +292

    खूपच नग्न सत्य मांडलेत ,सुर्यवंशी जी

    • @Marathibana842
      @Marathibana842 18 วันที่ผ่านมา +6

      निकालाने पडलाय खूपच जोरात घाव.....तरीही का आणतात इतका आव..... हरल्यावर सुध्दा समजल नाही तुम्हाला कसा होता डाव......रात्र दिवस ठाकरे पवार यांच्या नावाने करता काव काव😂😂😂

    • @himalaya9123
      @himalaya9123 18 วันที่ผ่านมา +21

      ​@@Marathibana842हिरवीसेना शिळा वडापाव

    • @anildhondiramkhandagle5400
      @anildhondiramkhandagle5400 18 วันที่ผ่านมา +14

      जिल्हे इलाई उस्मान भाई ठाकरे यांच्या हिरव्या सेनेचा विजय असो

    • @observer7454
      @observer7454 18 วันที่ผ่านมา +6

      जिकूंन येण्यासाठी काही पण..
      नीतिमत्ता हिंदुत्व आता जिंकण्यासाठी कामाला येत नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे
      आता हीच शिवसेना दिसणार

    • @tsc2708
      @tsc2708 18 วันที่ผ่านมา

      Janab mhatarda chor bhrashtachari pm banaya challa hota modina advance aamantran dila hota, mhatradyacha tond kala padla asta

  • @ckpatekar
    @ckpatekar 18 วันที่ผ่านมา +113

    उद्धट ला सगळं आयत मिळाले आहे.शैवसैनिकांच्या जीवावर शिवसेना मोठी झाली हे तो विसरला

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 17 วันที่ผ่านมา +27

    उभाठाने काँग्रेस-राष्ट्रवादीला पुनर्जीवित करून महाराष्ट्राला २० वर्ष मागे नेले

  • @suvarnatandale6559
    @suvarnatandale6559 18 วันที่ผ่านมา +208

    जनाब उध्दव ची हीरवीगार चिवसेना.

    • @mandartare1767
      @mandartare1767 18 วันที่ผ่านมา +1

      Bochyala Laghleli aag vijhali nahi ajun bhaktanchya😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @francisfitzgerald6468
      @francisfitzgerald6468 18 วันที่ผ่านมา

      मुघल पैदासी खुश आहेत वाटतं आईची मौलनांनी मतांच्या बदल्यात लाल केल्यामुळे 😂

    • @rohitthemultitasker2188
      @rohitthemultitasker2188 17 วันที่ผ่านมา +5

      ​18 वरून 9 वर आले बिचारे

    • @mandartare1767
      @mandartare1767 17 วันที่ผ่านมา

      @@rohitthemultitasker2188 paksh nahi chinha nahi tari 5 varun 9 var ale
      Bakiche 23 varun 9 var ale kendrat satta Astana modi yogi prachar karun suddha😂🤣😂😂😂😂😂🤣😂
      Pan je bolat hote modi mule nivdun ale tyanchi thobad band jhali 😂🤣😂😂😂😂😂🤣🤣😂😂🤣🤣
      Ek sanghu
      Je kaam NCP congress chya karykartyanni kel EVM EC var shevat paryantar laksh theun te kaam shivsainikanni kel asat tar shivseneche 18 seats pakkya hotya

    • @Unicorndash555
      @Unicorndash555 17 วันที่ผ่านมา +1

      ​@@rohitthemultitasker2188 yz 23 che 9 jhale bjp te bgh😂

  • @yatinpunekar4880
    @yatinpunekar4880 18 วันที่ผ่านมา +81

    प्रभाकरजी आपण या व्हिडीओ मधे जी आठवण सांगितली तशीच मी आणि माझा सारख्या अनेक शिवसैनिकांनी(मा. बाळासाहेबांच्या) अनुभवली आहे. तीस पस्तीस वर्षांपूर्वी चा काळ डोळ्यासमोर उभा राहिला. आम्ही त्यावेळी फक्त एखादा बॅच किंवा चंद्रकोरेच्या आकाराची कागदी कॅप मिळाली तरी आनंदीत व्हायचो. आपले विषय हे नेहमीच वास्तववादी असतात. आणि तुम्ही किंवा तुमचा परिवार हा मुळचा शिवसैनिक असल्या मुळे आपल्या शिवसेनेची म्हणजे हिंदूह्रृदय सम्राट बाळासाहेबांच्या शिवसेनेची उध्दव ठाकरे आणि त्यांच्या चमच्यांनी कशी वाट लावली आहे हे नग्न सत्य मांडलेत. आणि हे मांडण्याची हिम्मत बाळासाहेबांच्या बाळकडू मुळे आपल्यात आहे याचा अभिमान वाटतो. आपले धन्यवाद. मराठी माणसांना किंवा हिंदूंना जागे करण्यासाठी आपले प्रयत्न यशस्वी व्हावे अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. जय महाराष्ट्र 🚩

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 18 วันที่ผ่านมา +1

      जय श्री राम 💐💐💐💐🙏

    • @shwetamahadik3714
      @shwetamahadik3714 17 วันที่ผ่านมา +2

      Mi pan ek dakshin Mumbai chi rahivashi hote....khup छान divas hote....
      Ani उद्धव thakre cha bolal tar ...vinash kale viprit buddhi 😊

    • @sanjayhalabe5773
      @sanjayhalabe5773 16 วันที่ผ่านมา

      बोलघेड्या ची हिरवी सेना. उद्ध्वस्त वाक् रे.

  • @jyotibarhate4565
    @jyotibarhate4565 17 วันที่ผ่านมา +34

    दुर्दैवाने हिंदू एक होत नाही

  • @santoshdandekar6409
    @santoshdandekar6409 17 วันที่ผ่านมา +28

    हा चॅनल बघणाऱ्या 60 वर्षं आणि जास्त वय असलेल्या सर्व शिवसैनिकांना मानाचा मुजरा. ते दिवस आठवले.

  • @anilkumarhardas7949
    @anilkumarhardas7949 17 วันที่ผ่านมา +21

    शि.उबाठा ची सुन्ता झाली आहे.सत्ते साठी हिंदु धर्म आणि देशभक्ती ना तिलांजली दिली गेली आहे.... महाराष्ट्रातील मुस्लिम लीग...

  • @Shivam99124
    @Shivam99124 17 วันที่ผ่านมา +8

    ठाकरे गट आज फक्त मुस्लिमांच्या मतांवर निवडून आला आहे ही खरी शोकांतिका आहे😢😢😢😢😢

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 15 วันที่ผ่านมา

      पण तो माकड जरांगे त्याला वाटतंय त्याने बिजेपी ला हरवलं 😂

    • @sonalikarnik6206
      @sonalikarnik6206 12 วันที่ผ่านมา

      Ka muslaman Kay 70 Takke ahet ka Mumbai madhe
      Amhi Hindu Kay meloy la
      BJP kiti chukli ahe he konitari parikshan karave

  • @user-ib2cl4uc2b
    @user-ib2cl4uc2b 18 วันที่ผ่านมา +50

    प्रभाकर जी...१००% आपल्या मताशी relate करू शकतो...कारण आम्ही सुद्धा हेच करून आमच्या विभागात शिवसेना रुजवली वाढवली...आमच्या काकांनी तर काकीच मंगळसूत्र गहाण ठेवून शाखेसाठी कुर्ला येथून पत्रे आणि बांबू आणलेले मी पाहिले आहेत...आज या लोकांचा बेशरम पणा पाहवत नाही...

    • @bhavani_vlogs21
      @bhavani_vlogs21 17 วันที่ผ่านมา +5

      मग आत्ता तरी सुधारा.

    • @SubhashChoramle-hn1fj
      @SubhashChoramle-hn1fj 17 วันที่ผ่านมา

      Aare yani thakre var baltoy ha chamcha bakichyanvar bol

  • @satishrekhi
    @satishrekhi 18 วันที่ผ่านมา +99

    सच्ची च्या दारी बत्ती
    शिंदळीच्या दारी हत्ती
    कुठे सामान्य माणसाला मंत्री पदी
    बसविणारे बाळासाहेब ठाकरे 🎉
    अन कुठे चार मातोश्री बंगले बांधून
    मुख्यमंत्री पदा साठी हिंदुत्व गहाण
    टाकणारा त्यांचा मुलगा उध्दव 😢😢

  • @KingSwan-
    @KingSwan- 18 วันที่ผ่านมา +128

    एक प्रमुख कारण आहे जे कोणी बोलत नाही ते म्हणजे भाजप उबाठा विरुद्ध अतिशय मवाळ होता, जणू काही घाबरत होते, का कोणी आक्रमकतेने दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत केस बाबत तोंड उघडले नाही?? आणि आतातरी "सबका साथ सबका विश्वास" ही घोषणा गुंडाळून ठेवावी.

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x 18 วันที่ผ่านมา +6

      Very True

    • @shelarmama4673
      @shelarmama4673 17 วันที่ผ่านมา +2

      पूर्ण सहमत

    • @prashantprashant1291
      @prashantprashant1291 16 วันที่ผ่านมา +1

      एकदम सहमत

    • @indragopalbille30
      @indragopalbille30 16 วันที่ผ่านมา

      मुस्लिमांमुळेच भारतीय जनता पक्षाचे नुकसान झालेले आहे काही जातियवादी लोक कारणीभूत आहेतच पण बोगस मतदान करणारे बांग्लादेशी पुर्वी फक्त मुंबईत होते पण ते आता सर्व महाराष्ट्रात पसरले आहेत आणि बंगालमध्ये तर या बांग्लादेशी घुसखोरांनी विध्वंस चालवला आहे.

  • @user-yd9nn2gg9w
    @user-yd9nn2gg9w 18 วันที่ผ่านมา +33

    मला आठवतय , मी स्वत: (आज ७०+) ही सगळी कामं केलेली आहेत आणि
    सामना सुरु करण्यासाठी भांडवल म्हणून शिवतीर्थावरील सभेत सैनिकांकडुन देणग्या गोळा करण्यात आल्या होत्या : मी माझ्याकडचे २० रुपये दिले होते.

    • @pratikkshirsagar9200
      @pratikkshirsagar9200 17 วันที่ผ่านมา

      Aho sagali vartaman patre corrrona madhe nukasan and samana phayadya madhe tumhala kay ghata milala hyancya matoshree 2 ubhya rahilya tumhi kute

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 17 วันที่ผ่านมา +4

      Tumchi kimmat shunu Keli Uddin ne kaka 😢😢😢 vaiet vattat

  • @ipu947
    @ipu947 18 วันที่ผ่านมา +86

    आम्ही सतरंजी उचलण्यात आणि एक दोन वडा पावात च आनंद मानतो 😂

    • @chandrakantdudhane5941
      @chandrakantdudhane5941 18 วันที่ผ่านมา +2

      चांगला आहे, असाच आनंद ठेवत जा

  • @mukundkulkarni8007
    @mukundkulkarni8007 18 วันที่ผ่านมา +109

    आता तरी शिवसैनिक यातून अक्कल शिकणार का आणि उध्दव ठाकरे यांची तळी उचलणे थांबवणार का ?

    • @ganeshshevde6094
      @ganeshshevde6094 18 วันที่ผ่านมา +3

      Never😂

    • @Sj-yg3ns
      @Sj-yg3ns 18 วันที่ผ่านมา +1

      आरे हा सांगतो म्हणून तुम्ही खरे पकडतात का ही दिशाभूल आहे अंद भक्त आजुन विधानसभा आहे....

    • @prernadhakane7755
      @prernadhakane7755 18 วันที่ผ่านมา +4

      Shiv sanik nahi labh saink

    • @devendra_padwal
      @devendra_padwal 18 วันที่ผ่านมา +15

      ज्या काँग्रेस ला बाळासाहेब पदोपदी तिरस्कार करायचे,शिव्या घालायचे त्या काँग्रेस ला उद्धव ठाकरे शिवसैनिकांना पंजाला मतदान करा सांगत होते,तेव्हा शिवसैनिकांना अक्कल नाही अली तर ते या पुढे कधी सुधारणार !
      बाळासाहेबांची खरी शिवसेना वेगळी होती,आताची उद्धव (सेक्युलर )सेना आहे !

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 18 วันที่ผ่านมา

      ​@@Sj-yg3nsगप रे पाकिस्तानि

  • @sandhyamuley7783
    @sandhyamuley7783 18 วันที่ผ่านมา +166

    पुर्वी एक अशी म्हण होती ' खोट्याच्या कपाळी गोटा ' पण सध्याच्या कलियुगात ' खर्याच्या मानेवर सुरा ' अशी म्हण सुरु झाली आहे.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 17 วันที่ผ่านมา

      खोट्याच्या माथी सोटा.

    • @blackblack1553
      @blackblack1553 17 วันที่ผ่านมา

      आम्ही डेटा बघून मतदान केले. 2% च्या वरती काँग्रेसने आयएएस आयपीएस भरले नव्हते. यांनी उर्दूतून परीक्षा घेऊन 10% भरले. पीएम आवास योजना 38%, मुद्रा योजना 40%, मुस्लिम विद्यार्थ्यांना आयएएस आयपीएस ला बसणाऱ्या एक ते दीड लाख रुपये खाजगी क्लास साठी. याचा विरोध अरविंद केजरीवाल यांनी केला. यांनी किती रोहिंगे बांगलादेशी बाहेर काढले? मुंबईतून किती बाहेर काढले? डेटा बघा. आता गटबंधन ची मजबुरी या नावाखाली चंद्राबाबू नायडू ची मागणी पुरी करतील मुस्लिमांना आरक्षण देणार.

    • @mohan1795
      @mohan1795 17 วันที่ผ่านมา +1

      खऱ्या च्या

  • @bhagwanbhoir1006
    @bhagwanbhoir1006 17 วันที่ผ่านมา +3

    खरोखर साहेब मी पण वीस वर्ष शाखा प्रमुख होतो मला अनुभव आला 🙏🏾वेळ आली कि मगच शिवसैनिकांची आठवण होते 😊मी सोडून दिल सर्व आणि नोकरी धरली आज रिटायर आहे समाधानी आहे 🙏🏾शाखा प्रमुख असतो तर काय झालं असत पण शिवसैनिकांना विनंती आहे कि आपापले कुटुंब बघा मुलाबलांचं भविष्य बघा 🙏🏾ते रंग बदलत राहतील त्यांच्या स्वार्था करता आपल काय 🙏🏾सावध व्हा बंधुनो 🙏🏾🙏🏾

  • @dattaprasadgodbole1341
    @dattaprasadgodbole1341 18 วันที่ผ่านมา +80

    प्रभा कर जी हिरवक पिलावळ पोसतोय हा उद्धटराव पण ही केव्हा उलटेल तेव्हा याचा कपाळ मोक्ष करेल.

    • @MskarkeraKarkera-vd1so
      @MskarkeraKarkera-vd1so 16 วันที่ผ่านมา

      Yancha kapal moksh hoil tevha hoil pan aaj ya UBT ne hindutwa aani hinduncha kapal moksh kela, eshwar kade ya UBT cha lavakar kapal moksh vhava prarthana 🙏

  • @vinitkatti3902
    @vinitkatti3902 18 วันที่ผ่านมา +120

    फार निराशा येते साहेब ही परस्थिती बघून, हिंदु कधी सुधारणार माहीत नाही

  • @vivekykshirsagar591
    @vivekykshirsagar591 18 วันที่ผ่านมา +13

    पण हिंदूच जवाबदारी आहे.काही शिवसैनिक मराठी गुजराथी हा भेदभाव करून हिंदू मतत फूट पडतात तेव्हा हसू येतं मग हे गोल टोपीवाले चालतात.

  • @Shridhar-rane-
    @Shridhar-rane- 12 วันที่ผ่านมา +1

    हे दुर्भाग्य आहे मराठ्यांच. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आज असते तर उद्धव ठाकरे यांचा त्याग केला असता

  • @madavved5198
    @madavved5198 17 วันที่ผ่านมา +12

    प्रभाकर दादा आजची उभाठाची शिवसेना बघून खरच मनापासून असे वाटते की ज्या पक्षासाठी रक्ताचं पानी केले व डोके फोडले व फोडून घेतलं ते सर्व व्यर्थ झाले. खरच हे पाहवतं नाही पण धन्यवाद ते एकनाथ शिंदे यांनी कुठे तरी मा. बाळासाहेबांची लाज राखली,
    पण खरंच मनामध्ये टोचत असतं की आम्ही कष्टाने उभी केलेलीं हिचं हिंदू वादि शिवसेना का ????😢😢😢😢😢

  • @meenalk3568
    @meenalk3568 17 วันที่ผ่านมา +3

    या पार्टी आयोजित केल्या जातात याची जाण शिव सैनिकांना नाही हे शक्यच नाही पण दुर्दैवाने त्यांना असल्या वागणुकीची सवय पडली आहे... आणि ते पट्टी बांधलेली गांधारी बनण्यातच धन्यता मानतात हेच दुर्दैव आणि हीच गोष्टं उभाठा ची हिम्मत सुद्धा वाढवत चालली आहे!!!!!

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 18 วันที่ผ่านมา +16

    सूर्यवंशी नमस्कार तुम्ही किती तळमळीने हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी प्रयत्न करता तरी पण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार होऊ शकणार नाही सर्वात वडापाव खाणारी हिंदू च आहे 🙏

  • @francisfitzgerald6468
    @francisfitzgerald6468 18 วันที่ผ่านมา +41

    उद्धव हिरवा ठाकरे

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 18 วันที่ผ่านมา +5

      नाही , उ=उकीरडा ठाकरे..

  • @user-cp8ke6qv2i
    @user-cp8ke6qv2i 17 วันที่ผ่านมา +11

    शिवसैनिक खुश आहेत वडापाव खाऊन.
    जाऊदे त्यांना खुश होऊ दे

  • @rameshpatil7974
    @rameshpatil7974 17 วันที่ผ่านมา +5

    मुस्लिम धार्जिणे शिवसेना

  • @Jocky008
    @Jocky008 17 วันที่ผ่านมา +9

    याला उभाठा चे शिव सैनिकच जबाबदार आहेत.. किमान स्वतःची बालबुद्धी तरी वापरायला हवी होती

    • @supriyapuranik3433
      @supriyapuranik3433 17 วันที่ผ่านมา

      And what about candidates? Arvind Sawant la laj nahi vatli ya lokanchya matavar jinkayla?

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 17 วันที่ผ่านมา +8

    शिल्लक सेनेतील सैनिक कधी हे ओळखणार की उद्धवस्त फक्त स्वतः पुरता मर्यादित आहे .

  • @pratikchincholkar223
    @pratikchincholkar223 18 วันที่ผ่านมา +24

    आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद ऐक शिव सैनिक फक्त साहेबाच्या विचारांचा

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y 18 วันที่ผ่านมา +24

    ध्रुव राठी हिंदू नाही . जशा येतील तशा शिव्या घाला . इतक खच्ची करायचे के पुन्हा डोक वर काढता कामा नये .

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 15 วันที่ผ่านมา

      तो हिंदू आता तर हिंदू विरोधी बोलला नसता.

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 14 วันที่ผ่านมา +1

    उध्धव.साहेब.जीदांबाद.म्हाराष्ट्राची.शान.स्वाभीमान.फक्त.उध्धव.साहेब.आम्ही.फक्त.उध्धव.सांहेबाच्या.बाजुनेच.आहोत.त्यांच्याच.बाजुनेच.राहनार.कायमचे.म्हाराष्ट्रा.मधेफक्त.उध्धव.सांहेबाचीच.खरी.शिवसेनाच.हवी.

    • @mahendraparab9126
      @mahendraparab9126 12 วันที่ผ่านมา

      ठॅकीवं.भाऊ.साहेब.तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.ऋदया.पासुन.धंज्ञवाद.जय.श्री.राम.

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 18 วันที่ผ่านมา +25

    कांही खरं नाही. सगळंच " सत्ता अन पैसा " याभोवती फिरतय.तत्व वगैरे गेले खड्ड्यात. 😢

  • @rashmikulkarni2634
    @rashmikulkarni2634 18 วันที่ผ่านมา +25

    दादा आपल्याला झालेले शिवसेना बद्दलचे दुःख आपल्या.डोळ्यात तरळत आहे.आपण कितीही शिताफीने ते लपविण्याचा प्रयत्न केले.विवेचन नेहमी प्रमाणे उत्तम आहे.हे जाळीदार टोप्या रोखणे ही काळाची गरज आहे.नाहीतर.....असो.

  • @mubarakmursal5092
    @mubarakmursal5092 13 วันที่ผ่านมา +3

    प्रभाकर तुमचं बरोबरचं आहे ,कि अब्दुल खातोय तंगडी आणि शिवसैनिक खातोय वडापाव पण तुम्ही आजुन ऐक विसरताय तुमचा प्रिय भाजपा तर चकं. बिफचं कमिशन खातोय तेही चक्कं दोन हजार पाचशे कोटी रुपये त्या बिफ मधलं तुमच्या वाट्याला काहिच दिलेलं दिसत नाही असं वाटतय 😂

  • @anilgogate7928
    @anilgogate7928 18 วันที่ผ่านมา +32

    एक दिवस ही तंगडी उलटणार हे नक्की. परंतु तो पर्यंत वेळ गेलेली असेल.

  • @manojdhaktode4221
    @manojdhaktode4221 18 วันที่ผ่านมา +39

    उभाठा ,मराठी शिवसैनिकांना गृहीत धरला आहे

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 17 วันที่ผ่านมา +10

    आजही लोक बाळासाहेबांना समोर ठेऊन मत देत आहेत. सद्य परिस्थिती कोणी पाहत नाही.उध्दव अनिंत्याचा पोरगा यांनी लोकांना इमोशनल खूप केले .

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 17 วันที่ผ่านมา +2

    उद्धव आणि आदित्य ला चार विवाह ची स्वप्न पडतायेत

  • @LalitGksingh
    @LalitGksingh 16 วันที่ผ่านมา

    एकदम सत्य व वास्तव दाखवलेत आता तरी हिंदू - शिवसेना / भाजपा आणी सच्च्या भारतीय नागरिकांना धडा घ्यावाही नम्र विनंती🙏

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 18 วันที่ผ่านมา +36

    हिरवीगार ऊबाठा सामन्य मराठी माणुस वडापाव व भजी पाव.जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @vijayayre288
    @vijayayre288 18 วันที่ผ่านมา +46

    खरंय अगदी सत्य मांडलंय साहेब, True

  • @Sanhyadri-veer
    @Sanhyadri-veer 13 วันที่ผ่านมา +1

    जेवढं तुम्ही हिंदू मुस्लिम यावर राजकारण करण्याचा प्रयत्न कराल तेवढं महाविकास आघाडीला फायदा होईल हे नक्की

  • @pramodrane3170
    @pramodrane3170 17 วันที่ผ่านมา +8

    खूप छान सांगितलं सर...आम्ही सुद्धा असच काम केलं...अगदी वडापाव सुद्धा खाता आला नाही.. तेवढा वेळ मिळाला नाही म्हणून..
    पण आज तीच आमची शिवसेना नको त्या जमातीच्या नादी लागून हिंदूच्या गळ्याला नख लावायला चालली आहे...कळेल ..लवकरच ..ही जमात कोणाच्या बापाची नाही
    जय शिवराय जय श्री राम 🚩🚩🚩

  • @nitiningavle8870
    @nitiningavle8870 18 วันที่ผ่านมา +40

    बरोबर आहे पेगविन सेना निघाली लंडन ला

  • @anjanadalal2067
    @anjanadalal2067 18 วันที่ผ่านมา +14

    पण प्रभाकरजी हा शिव सैनिक कशा सा ठी आपल्या भविष्या चा विचार करत नाही . कशाला हा उबाठा ला चिपकून राहिलेले आहे?

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 18 วันที่ผ่านมา +9

    काय आहे की आता आपल्या हिंदू शिवसैनिकांनी या उध्दवच्या एकूणच वागण्याचा कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता विचार करावा ....!! बाकी जास्त काही सांगत नाही .....!!

  • @vijaykulkarni2099
    @vijaykulkarni2099 17 วันที่ผ่านมา +4

    काळा उंदीर चांगलाच खर्च करतॊय या लोकांना. हिंदू कधी सुधारणार देव जाणे.

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 18 วันที่ผ่านมา +49

    बाळासाहेब यांना माफ करणार नाही.

    • @parshuramdesai749
      @parshuramdesai749 18 วันที่ผ่านมา +1

      Balasaheb Thackeray must repenting

  • @manughodeswar3408
    @manughodeswar3408 17 วันที่ผ่านมา +3

    कुणी खातो तंगडी पाव
    कुणी खाती वडा पाव
    आणी प्रभाकर सूर्यवंशी करतो बिन बुडाची काव काव ....अक्कलशून्य माणूस

    • @jagdamb823
      @jagdamb823 17 วันที่ผ่านมา

      आत्ता तरी शहाणे व्हा रे बाबांनो. माझं आयुष्य गेलं शिवसेनेत. अशे दिवस बघन्यासाठी का. 😢😢

  • @harshadagashe
    @harshadagashe 18 วันที่ผ่านมา +18

    गंमत म्हणून imagine करा - असे "शिव सैनिक" chicken खात बसले आहेत. आणि बाला साहेब आले. कसली फाटेल सगळ्यांची.

    • @sanjeevpurohit310
      @sanjeevpurohit310 17 วันที่ผ่านมา +1

      अशा वेळी अरविंद सावनतांसमोर बाळासाहेब आले तर? एक कानाखाली खेचतील

  • @rushikesh6432
    @rushikesh6432 18 วันที่ผ่านมา +23

    बाबा उदोद्दीनकी दावत मे वडा पाव? अब घोस चाहीये घोस..

  • @manishadhargalkar2033
    @manishadhargalkar2033 18 วันที่ผ่านมา +24

    जयवन्तिबेन महेता असो किंवा शिवसेनेचा नेता पाई चालत प्रचार करायचे आम्ही गिरगांव भर त्याच्या मागे फिरायचो लहान होतो .काही कळात् नव्हतं राजकारणाच

  • @sudhanwapotdar7270
    @sudhanwapotdar7270 18 วันที่ผ่านมา +13

    बाळासाहेब कधी घाबरत नसतं हा दाऊद ला घाबरतो

    • @amityadav-ye2ee
      @amityadav-ye2ee 18 วันที่ผ่านมา +3

      बाळासाहेब इंदिराजींना घाबरले होते.

  • @rajmak1881
    @rajmak1881 17 วันที่ผ่านมา +1

    जनाब उद्धवदिन वाखरे

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 17 วันที่ผ่านมา +3

    मराठी माणूस हा, खरंच भावनाप्रधान आहे ? एवढा भाबडा आहे ? की शिवाजी महाराज, शाहू,फुले, आंबेडकर यांच्या नांवावर, कुणी ही मामा बनवावे, आणि डोळे मिटुन याने मते द्यावीत.

  • @abhaythorat7791
    @abhaythorat7791 18 วันที่ผ่านมา +49

    जनाबीकरण झाल उबाठा गटाच😢

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 17 วันที่ผ่านมา +4

    प्रभाकर
    आज मी मित्रा म्हणतो कारण ४ थ्या खेतवाडीतील शाखा तिथे बसणारे शिव सैनिक आणि दिनकर झारापकर , तिसरा कुंभारवाडा शाखा आणि चंद्रकांत पडवळ आणि खेतवडी , कुंभारवाडा,गिरगांव क्रांतीनगर , मूगभट लेन , ठाकुराद्वार , फणसवाडी येथील नाक्यानाक्यावरील शिवसैनिक मी बघितले आहेत, तो दरारा , तो मराठी बाणा सगळं सगळं ….पण आता ही हिरवी सेना बघून वाईट वाटतं तोंडात शिवी येते पण …..कंट्रोल
    नमन मा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे याना 🙏
    मी आजही माधवबाग येथेच वास्तव्यास आहे .सगळं डोळ्यापुढं आलं . धन्यवाद

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 18 วันที่ผ่านมา +12

    सत्य ... अब्दुल खातो तंगडी पाव , शिवसैनिकांना देई वडापाव ...म्हणूनच आज तेल पण गेले तूप पण गेले हाती आला कपूरा पाव ....

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 17 วันที่ผ่านมา +13

    उसमान ठाकरे हे सत्तेपासून वंचितच राहणार

  • @manoorao5583
    @manoorao5583 18 วันที่ผ่านมา +35

    हे लोक धर्मा आधी फुटकळ माणसांना अती महत्त्व देतात..... त्यामुळे ही अशी दयनीय अवस्था होते.....
    जय हिंद

  • @user-dy3id4dv5o
    @user-dy3id4dv5o 18 วันที่ผ่านมา +6

    आता मातोश्री 2 वरून रोज पाच वेळा अजान ऐकायला मिळणार कला नगरात

  • @manishapathak2209
    @manishapathak2209 18 วันที่ผ่านมา +17

    हिंदू नाही सुधारणार.....

  • @jaiganesh8533
    @jaiganesh8533 17 วันที่ผ่านมา +2

    मराठावो का तो पता नहीं लेकिन विधानसभा के बाद सारे मुस्लिम जातियों को आरक्षण मिलेगा कर्नाटक की तरह, एमवीए

  • @none1363
    @none1363 16 วันที่ผ่านมา +1

    फायर आजी , फायर फायर. अरविंद टायर.

  • @suhasdighe6094
    @suhasdighe6094 17 วันที่ผ่านมา +2

    मला कळत नाही तिथल्या मराठी लोकांची काय मजबूरी आहे. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही का? असणारच. तरी का हे ठाकरे गटात आहेत? खरोखर,ह्यांना काय मिळणार आहे.

  • @Shiledar56
    @Shiledar56 17 วันที่ผ่านมา +4

    लाज वाटली पाहिजे उबाठा च्या सैनिकांना...फितूर

  • @shubhangibhatambrekar2035
    @shubhangibhatambrekar2035 18 วันที่ผ่านมา +18

    खरच आहे हे तूम्ही खुपच छान विश्लेषण केले आहे पण हे फार काळ टिकणार नाही आपण सर्वांनी प्रयत्न करुया

  • @chetanpatkar967
    @chetanpatkar967 17 วันที่ผ่านมา +2

    दादा तुम्ही माझा मनातले बोलत आहे 👍👍👍👍😔😔😔😔 खरे बोलें तुम्ही 💯💯💯💯💯

  • @prashantkolge
    @prashantkolge 16 วันที่ผ่านมา

    खरं बोलताय साहेब. शिल्लक सेना, हिरवी सेना झाली आहे.

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 18 วันที่ผ่านมา +5

    जनाब ऊघघव जी वालेकुम सलाम।। जय महाराष्ट्र।। जय हिंद।।

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 17 วันที่ผ่านมา +6

    उद्या यांच्याबरोबरच्या शिवसैनिकांना सुंता करून धर्मांतर करा एवढेच सांगायचे राहिले आहे , अरे वेडयानो सावध व्हा , आपली सदविवेक बुद्धी जागृत करा , अजून वेळ गेली नाही , नंतर पश्च्यात्ताप करायला पण वेळ रहाणार नाही😢😮

  • @avdhutkushe8761
    @avdhutkushe8761 16 วันที่ผ่านมา

    प्रभाकरजी आपण पूर्वी एक शंका व्यक्त केली होती दोन्ही राष्ट्रवादी आतून एकच आहेत आज त्यांच्या वर्धापनदिनातील भाषणे ऐकल्यावर तुमचची शंका १००% खरी आहे

  • @abhaydivate1293
    @abhaydivate1293 15 วันที่ผ่านมา

    खूपच छान विषलेशन केलंत सर....देशाची शोकांतिका आहे...हिंदूच हिंदूला संपवतोय

  • @tejashreeparab2856
    @tejashreeparab2856 18 วันที่ผ่านมา +7

    प्रभाकर जी,मुंबई तील एकनिष्ठ शिवसैनिकानी भाजप शिंदेना डावलून उठाबाला विजयी केले.तोच वडापाव खाउन. ह्या मतदारांना डोळे कान काहीच नाही.हे लक्षात आले.

  • @matrixmind76
    @matrixmind76 18 วันที่ผ่านมา +8

    उस्मान बक्रूद्दीन लुटरे - शबसेना

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 17 วันที่ผ่านมา

    9.तारीख मोदीजी व भारतीय संघ ..पिछाडीवरून जिंकुन अजिंक्य.. हरहरमहादेव.

  • @sonividhyasagar5754
    @sonividhyasagar5754 18 วันที่ผ่านมา +33

    😂😂😂अब्दुल खाता टंगड़ी पांव और शिव सैनिक कार्यकर्ता खाते वड़ापाव ये भी खुब है मजाक जो हो रहा शिव सैनिको के साथ

  • @yoga-girl_competition
    @yoga-girl_competition 17 วันที่ผ่านมา +4

    प्रभाकर जी खूपच छान विश्लेषण 👌👌 जय श्री राम 🚩 तमाम हिंदू बंधू भगिनींना जय श्री राम 🚩

  • @dilipkarambelkar6942
    @dilipkarambelkar6942 18 วันที่ผ่านมา +9

    उद्धव यांना हे कसे कळत नाही की, उद्या हे लोक स्वतःचा उमेदवार उभा करतील, मग तुम्हाला मराठी एकनिष्ठ शिव सैनिकाची आठवण येईल...

    • @user-zl3xq2nh7d
      @user-zl3xq2nh7d 17 วันที่ผ่านมา

      त्याला फक्त पैसा कमव्याचा आहे

    • @supriyapuranik3433
      @supriyapuranik3433 17 วันที่ผ่านมา

      Hindu tyanchi chakari karayla tayar ahet mag tyanna election ladhaychi Kay garam?

  • @mamtaindulkar9708
    @mamtaindulkar9708 17 วันที่ผ่านมา +1

    सत्य कथन केले आहे

  • @vasupujjya
    @vasupujjya 16 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र व हिंदुत्व दोघांचे ही दुर्दव 😢

  • @chandrahassevekari8374
    @chandrahassevekari8374 18 วันที่ผ่านมา +18

    जळजळीत वास्तवावर तितकेच
    अनुभवी , विना आक्रस्ताळी केलेले परखड भाष्य ! याबद्दल धन्यवाद ! देशाच भवितव्य तुम्हासारख्या निर्भिड व अभ्यासू पत्रकारावर अवलंबून आहे हेच त्रिकालाबाधित सत्य!

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 18 วันที่ผ่านมา +34

    जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी, जय एकनाथजी

  • @shraddhakulkarni.
    @shraddhakulkarni. 17 วันที่ผ่านมา +2

    उबाठा मुस्लिम सेना

  • @sumantchavan2753
    @sumantchavan2753 17 วันที่ผ่านมา +1

    हिंदू मतदार व जाण असलेले शिवसैनिक येणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्चितच योग्य पक्षालाच मतदान करतील.

  • @matrixmind76
    @matrixmind76 18 วันที่ผ่านมา +3

    लाखमोलाचे सैनिक गेले
    उरला हिरवा गाळ
    पाच वर्षभर इथुन आता
    पुसत बसा लाळ 😂