पैसा, बाबू भैय्यां पैसा! जनमत खोडून काढायला आणले भाडोत्री ट्रोलर्स ...गिरे तो भी टांग उपर?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2024
  • #bhautorsekar #loksabhaelection2024 #bjpitcell

ความคิดเห็น • 686

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 2 วันที่ผ่านมา +247

    जेव्हा केतकी चितळे,कर्मुसे, कंगना,अर्णब गोस्वामी विरुध्द दंडूकेशाही चालू होती तेव्हा IT सेलची शेळपट आणि थोबाड चालवणारे वाचाळ नेते शेपटी घालून बसले होते.

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 2 วันที่ผ่านมา +9

      @@rajangurjar2183 right aahe

    • @sunilhardas1620
      @sunilhardas1620 2 วันที่ผ่านมา +17

      सोरोसने IT सेल तर फोडला नाहीना???

    • @never_everddiss
      @never_everddiss 2 วันที่ผ่านมา

      भेंडी कोण आहे sorors. काहीही barlaych 😂​@@sunilhardas1620

    • @satishrekhi
      @satishrekhi 2 วันที่ผ่านมา

      शंभर टक्के सत्य आहे 👍 ​@@SoftwareDeveloperAspNet

    • @user-yp9bk1dm1i
      @user-yp9bk1dm1i 2 วันที่ผ่านมา

      पत्रकारिता ❌ चाटूकारिता ✅

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 2 วันที่ผ่านมา +54

    अपयशी सिद्ध झालेल्या उमेदवारांना जसे भाजप त्वरेने बाजुला करतो तसेच अपयशी ठरलेल्या IT Cell च्या स्टाफना कोणतीही दिरंगाई न करता दुर केले जावे..

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 2 วันที่ผ่านมา +170

    शिंदे यांना सोबत घेतलं तो पर्यंत ठिक होतं, गरज नसतांना अजित दादांना सोबत घेतलं तिकडेच भाजप हरली. लोकांच्या मनात नाराजगी आली.

    • @parvatigayake2015
      @parvatigayake2015 2 วันที่ผ่านมา +14

      2019 मध्ये मेगा भरती केली तेव्हापासूनच भाजपच्या पीछेहाटीला सुरूवात झाली . लोकांना नको असलेला कचरा भाजपाने आपल्या घरात घेतला . इतकेच नाही तर त्यांना मोठमोठी पदे दिली .खऱ्या शिष्ट
      दिली 9:34

    • @priyajadhav2045
      @priyajadhav2045 2 วันที่ผ่านมา +5

      Agree 💯👍

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz 2 วันที่ผ่านมา +4

      💯🙏💯

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 2 วันที่ผ่านมา

      ​@@parvatigayake2015बरोबर आहे

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 2 วันที่ผ่านมา

      ​​@@parvatigayake2015कार्यकर्ते तसेच राहीले आणि चक्क मंत्री पद दिली NCP लाच...मगघरैघर जाऊन काय प्रचार करणार होता कार्यकर्ता? त्या पवार खानदानाची काय लायकी आहे?थुकरट खानदानी चे बोकांडी बसवले भडकेल नाय तर काय करेल मतदार??

  • @nandaparashare9510
    @nandaparashare9510 2 วันที่ผ่านมา +64

    तुम्ही,भाऊ ,सुशील यांच्या बद्दलची आमची मत बदलणार नाहीत. आमचे आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी.

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 2 วันที่ผ่านมา

      हो हे तर माहीतच आहे...
      😎😎😎

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 2 วันที่ผ่านมา +98

    " लोकसभेत " भा.ज.प.ला अपेक्षित यश मिळाले नाही.त्याची चर्चा बंद करा.ती गोष्ट होऊन गेली.तुम्ही चांगलं काम करताय.आता सामान्य जनतेला दैनंदीन जीवन जगताना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय,त्याला वाचा फोडा.सामान्य जनतेचं जगणं सुकर कसं होईल, त्यासाठी काय केले पाहिजे यावर भाष्य करा.सत्ता येते जाते.निराश होऊ नका.तुम्ही चांगलं काम करताय.ते करीत रहा." विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल,यांचा विचार करु नका." समाजकारण करा.या राजकारण्यांपाई समाजातील अनेक घटकांमधे एकमेकांविषयी जो संभ्रम निर्माण झाला आहे तो आपल्या आकलनाद्वारे दूर करा.सगळं चांगलं होईल.

    • @dilipgandhi2814
      @dilipgandhi2814 2 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर.

    • @manishanagathan2313
      @manishanagathan2313 2 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर आहे तुम्ही भाऊ अनेजी सुशील जी कांजी आबा तुमचा द्रेशभक्तांचा ग्रुप.छान आहे निराश होऊ नका आम्हला.तुमची तळ मळ समजते लिब्रादूना माकडांना कोलीत मिळाले मग काय ते असेच बोलणार त्यांचे संस्कार दिसतात या वरून जे भाऊसारख्या वयोवृध्द व निस्वार्थी माणसाबद्दल असे बोलतात अहो ते घरी पण बापाला बाप्या म्हणत असतील

    • @MskarkeraKarkera-vd1so
      @MskarkeraKarkera-vd1so 2 วันที่ผ่านมา +1

      Sahmat aahe, pudhe hindu janjagruti kashi hoil ya var video kara sir.

    • @GY67PN
      @GY67PN 2 วันที่ผ่านมา

      Harrasment by RTO, reduction of general coaches, increase in insurance premium, over compulsion of digital transaction, GST, tax on petrol and diesel, BS-VI vehicles norms, Toll, are reasons for debacle of BJP

    • @dilipgandhi2814
      @dilipgandhi2814 2 วันที่ผ่านมา

      @@GY67PNIncrease in Insurance premium is due to increase in number of accidents resulting in huge burden on insurance companies in form of Third Party claims and the premium is decided by IRDA,not by the government.,, RTO issue is administrative issue and if at all the government takes any action, huge protests are initiated by the opposition, yet enough actions have been initiated to facilitate smoother process, GST, fuel prices are the main sources of revenue with which all the development programmes, upgradable. of security forces, welfare schemes are done. Running a huge country like ours needs enormous revenue. Ppl should learn and understand this to ensure long term and perpetual secured future. Modiji and his core team is the only hope for us and if we err anymore, well it will be a big and permanent dent to the whole nation. Few lapses may be there, but that doesn't mean we should elect ppl detrimental to the safety of the entire nation. Jay Hind, Vande Mataram. 🙏🙏

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 วันที่ผ่านมา +2

    फक्त नॅरेटिव्हने पराभव झाला नाही तर भाजपचे
    कार्यकर्ते ग्राउंडवर उतरलेच
    नाहीत.त्यामुळेच भाजपला
    फटका बसला.भाजपचे
    डोळे उघडणारे समीक्षण.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @samdhanband9590
    @samdhanband9590 2 วันที่ผ่านมา +36

    सोरेस समर्थित चार बिस्कीट पत्रकारांना कीतीही उलटसुलट प्रचार करू द्या,भाऊ व तुमच्या बद्दल आमचा बुद्धीभेद करू शकत नाही,आपण आपले म्हणणे ठामपणे मांडत रहा.

  • @meenavaidya9005
    @meenavaidya9005 2 วันที่ผ่านมา +126

    मोदी येणारच आपण मत दिल नाही तर इतका फरक पड्णार नाही असा समज करुन बरेच हिंदू तीन दिवस सुट्टी साजरी करायला बाहेर निघून गेले. आणी मोदी विरुद्ध लोकानी100% मतदान केले हे खर कारण आहे. आणी बकी आहेच संविधान बदलणार.

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 2 วันที่ผ่านมา +3

      💯

    • @user-yp9bk1dm1i
      @user-yp9bk1dm1i 2 วันที่ผ่านมา

      पत्रकारिता ❌ चाटूकारिता ✅

    • @SNS65498
      @SNS65498 2 วันที่ผ่านมา +3

      Ani election date pan nemakya long weekend yeil ashach hotya mostly

    • @sandhyasawant1729
      @sandhyasawant1729 2 วันที่ผ่านมา +2

      Ani thatakhat 8500 la bhulale

    • @sandhyasawant1729
      @sandhyasawant1729 2 วันที่ผ่านมา

      Election centre var vyavstha kharab hoti,mazya maitrini dusrynda vote na deta parat alya,ekach centre var capacity peksha jast voter chi nave hoti

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 2 วันที่ผ่านมา +40

    सोशल मीडिया भाजपासाठी भस्मासुर ठरला

    • @tusharpaigude2504
      @tusharpaigude2504 2 วันที่ผ่านมา +3

      त्या भस्मसुराला २०१३ ला ज्यांनी जन्माला घातल होतं. त्यानाच खाल अस म्हणायचं आहे का?😅

    • @abhisheksingh.202
      @abhisheksingh.202 2 วันที่ผ่านมา +1

      ​@@tusharpaigude2504बरोबर 😂😂

  • @sandeepwagh9438
    @sandeepwagh9438 2 วันที่ผ่านมา +24

    भाजपा IT सेल बरखास्त करावा.

  • @hanumantraomandake4088
    @hanumantraomandake4088 วันที่ผ่านมา +2

    महाविकास आघाडीचा विजय अनपेक्षित नव्हता. ज्या दिवशी शिवसेना फोडली तेव्हाच भाजपा मायनस मध्ये गेली होती.

  • @sandeeppore9799
    @sandeeppore9799 2 วันที่ผ่านมา +129

    ओरीसा उच्च न्यायालयाने बलात्कार करणाऱ्या अपराध्याची फाशीची सजा कमी करताना तो पाच वेळ नमाज पढतो हा तर्क देऊन संविधानाची अजब थट्टाच केली आहे.यावर मत मांडावे

    • @RashiM327
      @RashiM327 2 วันที่ผ่านมา +12

      जजवर दबाव आणला असेल बहुतेक.

    • @satishrekhi
      @satishrekhi 2 วันที่ผ่านมา +10

      काय आश्चर्य नाही, पुण्यात एका युगलाला लहान वयाचा मुलगा चिरडून मारतो जज शिक्षा काय देणार
      फक्त निबंध लिहुन दाखव😅😅

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 วันที่ผ่านมา +10

      @@satishrekhi सलमान खान कोपऱ्यात पुण्याच्या मुलावर हसत आहे।

    • @sudhakarvarvadekar6665
      @sudhakarvarvadekar6665 2 วันที่ผ่านมา +3

      Ajab nyay vartulacha. Nyayadhish hindhu virodhi asu shakato

    • @arvindmehta2058
      @arvindmehta2058 2 วันที่ผ่านมา +8

      पाच वेळा जे वाचतो / पढतो, त्यात कशाला महत्व दिले आहे? महीले साठी किती आदर आहे? याचा परिणाम गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मनावर काय होतो? याचा विचार करून शिक्षा वाढविणे आवश्यक होते!

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 2 วันที่ผ่านมา +63

    पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला मणिहार असा प्रकार लोकसभेच्या वेळी जनतेला पहायला मिळाला. त्यामुळे प्रामाणिक जनतेची निराशा झाली

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 วันที่ผ่านมา

      आपल्या मूळ मतदाराच्या तोंडाला पाने पुसण्याची चूक भाजपला लक्षात आली असावी हीच अपेक्षा.

    • @San-li3ex
      @San-li3ex 2 วันที่ผ่านมา

      वेश्येच्या गळ्यातच 241 किलोचा धोंडा बांधला आहे जागृत सनातनी हिंदूंनी.

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 วันที่ผ่านมา +2

    भाजप स्टार प्रचारक विना मोबदला सतत काम करणारे भाजपचे घरगडी भाऊ, प्रभाकर, सुशील हे भाजप चे सच्चे
    पत्रकार म्हणून यांना पुलित्झर पुरस्कार मिळायला पाहिजे यासाठी मोदीजी नी प्रयत्न करावे

  • @balwantjoglekar3599
    @balwantjoglekar3599 2 วันที่ผ่านมา +6

    अगदी बरोबर,साधी गोष्ट,मतदारांना स्लीप न देणे, न मीळणे हे ही एक कारण आहेच

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 2 วันที่ผ่านมา

      तुम्हाला मिळाल्या ?

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 วันที่ผ่านมา +3

    M फेक्टर नी भरधोष मतदान केल।। आणी हिन्दु वोट फार कमी पडले।। जय महाराष्ट्र।।

  • @sanjaykambli370
    @sanjaykambli370 2 วันที่ผ่านมา +13

    सर, हे जे घडले ते वाईटच झाले, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. परंतु निवडणुकीतील पराभवाचे
    मुख्य कारण अजित पवार गटाशी युती हे आहे, ते जर भाजप लक्षात घेणार नसेल तर विधान सभेत ही हाच निकाल येईल.

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y 2 วันที่ผ่านมา +12

    या IT सेलच्या ( म्हशी ) ला कोणीही ओळखत नव्हते . काढून टाका तिला . नाहीतर विधानसभा विसरून जा .

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 2 วันที่ผ่านมา +16

    मला वाटते आपल्यासारखे समविचारी लोक आणि तुम्हांला नित्यनियमाने फॉलो करणारे आम्ही प्रेक्षक ह्यांची आजच्या डिजिटल युगातली एक स्वतंत्र अशी आघाडीचं आहे आणि त्याची दखल सत्तेत असणाऱ्या आणि विरोधकांना घ्यावीच लागेल.

  • @nandkishorbagul6436
    @nandkishorbagul6436 2 วันที่ผ่านมา +105

    BJP IT cell बरखास्त करा

    • @Marathibana842
      @Marathibana842 2 วันที่ผ่านมา +10

      तसे झाले तर सूर्यवंशी तोरसेकर कुलकर्णी यांचे पॉकेट बंद होतील😂😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 วันที่ผ่านมา +1

      ​@@Marathibana842ते IT सेल चे भाग नांगी आहेत, *मागच्या 2,3 दिवसापासून आपण बातम्या बघत नाही आहात काय?* 😅😅

    • @user-yp9bk1dm1i
      @user-yp9bk1dm1i 2 วันที่ผ่านมา +1

      लोकसभेचे दुःख काय जाईना 😂
      सांभाळा अजून विधानसभेचं दुःख पचवायच आहे 😂

    • @Marathibana842
      @Marathibana842 2 วันที่ผ่านมา

      @@user-yp9bk1dm1i 🤣🤣🤣

    • @rajendrajadhav7454
      @rajendrajadhav7454 2 วันที่ผ่านมา

      मराठी बाणा बोलायच आणि दुसर्याची चाटायची

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 2 วันที่ผ่านมา +9

    पालघर साधू चे जरी तपास केला असता तर लोकांना खूप चांगले वाटले असते

  • @swatikokil1130
    @swatikokil1130 2 วันที่ผ่านมา +11

    आदरणीय भाऊ आणि तुम्ही सगळे खूप खरे आहात. हेच दुखणं आहे प्रभाकर जी. ही विकृती आहे. त्याला इलाज नाही. 🙏

  • @ujwalamarathe5238
    @ujwalamarathe5238 2 วันที่ผ่านมา +2

    उदय निरगुडकर ना भाजपा it सेल प्रमुख बनवून सच्चा भाजपा समर्थकांना टिम मध्ये घ्या.
    फडणवीसांनी जमवलेल्या सर्व बांडगुळांना बाजुला करून विधानसभा लढवा
    सत्ता गेली तरी चालेल पण कचरा बाहेर काढा

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 2 วันที่ผ่านมา +43

    झाले असे आहे की बिजेपीला माहित आहे हिंदु जाणार कुठे आणी बिजेपी हिंदुंचीं गरज आहें. तुम्ही त्या हिंदुसाठी ऊभे रहा.

    • @Marathibana842
      @Marathibana842 2 วันที่ผ่านมา +6

      लोकांना माहीत होत MVA येणार....फक्त तुमच्या सारख्याना अती आत्मविश्वास होता😅😅😅

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 2 วันที่ผ่านมา +7

      ​@@Marathibana842तरीही आमची मते तिकडेच असणार.

    • @Marathibana842
      @Marathibana842 2 วันที่ผ่านมา +5

      @@vijayadongre-nature तिकडेच असू द्या बेस्ट ऑफ लक 👍👍😀😀.... माझं पण आधी तिकडेच होतं..... आता नाही

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 2 วันที่ผ่านมา +12

      @@Marathibana842 भाऊ असे आहे की भगवान रामाचे नाव कुर्बानीच्या बकर्‍यावर लिहीलेले आम्हाला आवडत नाही. जातीजातीत वाष कालवणे आवडत नाही. बिजेपीचे राज्य आले की मोठमोठे मोर्चे काढून जनतेने निवडून दिलेल्या सरकारला त्रास देणे आवडत नाही, संकष्टीला मटण खाल्ले हे काही लोकांच्या समाधानासाठी बोलणे आवडत नाही म्हणून आणी हिंदु पक्षाचे लोक निवडुन येतील तोपर्यंतच आम्ही हिंदू म्हणून बर्‍यापैकी जगू ही कारणे आहेत.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 วันที่ผ่านมา +4

      इथंच भाजपचं चुकतंय.

  • @anilkaryekar3500
    @anilkaryekar3500 2 วันที่ผ่านมา +13

    बीजेपी कार्येकते, त्यांचे न पैसे घेता काम करणारे यू tubers ह्यांना पायाखाली आणि विरोध करणारे चॅनेल ला मदत. विधानसभा कशी जिकणार.

  • @bhalchandrakulkarni9483
    @bhalchandrakulkarni9483 2 วันที่ผ่านมา +8

    आपल्या स्पष्टवक्तेपणाला नमन आपले हिंदुत्व समर्थन मात्र समर्थपणे याच जोमाने चालू ठेवावे हिच माफक अपेक्षा

  • @dilipjadhav6442
    @dilipjadhav6442 2 วันที่ผ่านมา +26

    हंस चुगेगा दाना दुनका, कौवा मोती खायेगा.... अशी परिस्थिती झाली आहे....

    • @San-li3ex
      @San-li3ex 2 วันที่ผ่านมา

      कौव्वा मोती (की माती) खाऊन परत सत्तेवर आला आहे.
      🚩जय श्रीराम🚩जय हिंदुराष्ट्र🚩

  • @snehakulaye6318
    @snehakulaye6318 2 วันที่ผ่านมา +4

    माननीय भाऊ तोरसेकर हे आदरणीय व अनुभव संपन्न व्यक्तिमत्व आहे त्यांच्या मताला , विचाराला भाजपाने गांभीर्याने घेतले पाहिजे. अन्यथा भविष्यामध्ये भाजपचा पराभव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

  • @user-yp9bk1dm1i
    @user-yp9bk1dm1i 2 วันที่ผ่านมา +16

    लोकसभेचे दुःख काय जाईना 😂
    सांभाळा अजून विधानसभेचं दुःख पचवायच आहे 😂

    • @jayuashok9017
      @jayuashok9017 2 วันที่ผ่านมา

      TUZI MAHA BHAKAS AGHADIII AJIIIBAT JINKNAAR NAHIIIIIII ATA . MANUS KHOTA EKDAAA SANGUN JINKUN YEU SHAKTOOO SARKHA.SARKHAAAA NAHIIIII😂😂😂😂😂 KALLLLA KA REEEEE MAHA BHAKAS AGHADIII CHA SHILA AMLELA VADA PAVAAAAA 😂😂😂😂😂

    • @chandrashekhar1961
      @chandrashekhar1961 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      Khari gammat kay aahe bagha. Bhau gang la 5-10 cr pahije aahet.

    • @jayuashok9017
      @jayuashok9017 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@chandrashekhar1961 ha 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 AREEE UBA THA CHYA SHILYAA AMLELYA VADA PAVAAAAA TUZYA BUDDUCHI KIIV YETE REEEE TASS HIIII TUUU UBA THA ANI MAHA BHAKAS AGHADIII CHA KUTRAAA AHES TU HECH BOLNAAR.TUZA UBA THA ATA BHAGVAA NAHIII HIRVAAA ZALAY.TUZA UBA THA MEDIA LA PAISAAAA CHARTO HE SAGLYAAA JANTELAAA MAHITIY .
      HIRVYA ZALELYA UBA THA CHYA SHILYAA AMLELYA VADA PAVAAAAA HA 🤣🤣😅🤣🤣

  • @jyotibarhate4565
    @jyotibarhate4565 2 วันที่ผ่านมา +5

    आता टिका करणे बंद करा चुका झाल्या असतील पण म्हणून तेच तेच उगाळू नका कारण विरोधी लोकांना आयते कोलीत मिळाते आहे

  • @vasantlad9862
    @vasantlad9862 2 วันที่ผ่านมา +26

    फक्त IT CELL चं जबाबदार आहे का?
    "भाजपने महाराष्ट्रात ५५० कोटी रुपये मिडिया मॅनेजमेंटसाठी पाठवले " हे विधान काय सुचवते....
    ४८ लोकसभा जागांसाठी ५५० कोटी...

    • @jayashribarve5604
      @jayashribarve5604 2 วันที่ผ่านมา +2

      सगळी डाळ काळी आहे

    • @adnyat
      @adnyat 2 วันที่ผ่านมา +5

      मविआने याच्या चार-पाच पट रक्कम मीडिया मॅनेज करायला गेल्या ५ वर्षात खर्च केली आहे. निवडणुकीतला खर्च वेगळा!

    • @dipakjoshi2341
      @dipakjoshi2341 วันที่ผ่านมา

      @@vasantlad9862 त्या पाचशे कोटी पैकी एक रुपया सुद्धा मीडिया मॅनेजमेंट वर खर्च केला नसेल असे वाटते आहे.

  • @aniljoshi8842
    @aniljoshi8842 2 วันที่ผ่านมา +14

    प्रभू जी जय श्री राम

  • @dilipbachhav1295
    @dilipbachhav1295 2 วันที่ผ่านมา +7

    चुका का कुणाच्या कुठे झाल्यात हे तुमचं तुम्ही बघा पण सामान्य राष्ट्र प्रेमी देशप्रेमी मतदार भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने दुःखी आहे,महारष्ट्र भाजप ने धडा घ्यावा,अंत पाहू नये

  • @amarjagtap2392
    @amarjagtap2392 2 วันที่ผ่านมา +51

    मतदान जर 70 ते72% झाले असते तर चित्र वेगळ असत. भाजपाचे मतदार गेले फिरायला , आता सांगुन काहि फरक पडणार नाहि. विधानसभेचि तयारि निट करा भाजप मतदारानो हात जोडुंन विनंति.

    • @milindkarambelkar
      @milindkarambelkar 2 วันที่ผ่านมา +2

      या मतदार साठी पक्षाने सरकारने काय केले. जणू सर्वत्र अबादी अबाद आहे या भ्रमात गेले.

  • @suryakantkhedekar1198
    @suryakantkhedekar1198 2 วันที่ผ่านมา +3

    माझ्या मागील निवडणुकीत आमच्या भागात मतदानाची स्लीप घरोघरी वाटली जात होती, तसेच त्याना मतदान केंद्रावर नेण्याआनण्या साठीची सोय केली जात होती, त्या सर्व गोष्टी ह्या वेळी नव्हताच मुळी, अल्पसंख्यांक मतदार मात्र उन्हाटन्हात मतदान करायला बाहेर पडले होते,

  • @pradiptamhankar1349
    @pradiptamhankar1349 2 วันที่ผ่านมา +6

    Bjp बद्दल प्रचंड नाराजी आहे
    विधानसभेत पण यात फारसा बदल होईल असं वाटत नाही

  • @dipakjoshi2341
    @dipakjoshi2341 2 วันที่ผ่านมา +9

    विधान सभेत हेच होणार आहे, वाईट आहे, भा ज पा वाले मोदी, मोदी, करत आहेत, स्वतहा कोणीच काही करत नाही. 😮

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 2 วันที่ผ่านมา +17

    कोणीही काहीही म्हटले तरी आम्ही तुमच्या सोबतच आहोत मोदी फडणवीसांबरोबरच आहोत

  • @bharatbahte1496
    @bharatbahte1496 2 วันที่ผ่านมา +13

    सर्व मान्य केले तरी, एक मुख्य मुद्दा प्रत्येक विश्लेषक विसरतोय की मुद्दाम टाळतोय, बूथ समिती बूथ प्रभारी आणि पन्ना प्रमुख काय करत होते?

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 2 วันที่ผ่านมา

      पगार न झाल्या मुळे अघोषित सुट्टीवर होते 😂😂😂

    • @dipakjoshi2341
      @dipakjoshi2341 วันที่ผ่านมา

      @@bharatbahte1496 भुत असते का, तसे पन्ना प्रमुख असतो का,?

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 2 วันที่ผ่านมา +10

    प्रभाकरजी साहेब मला वाटतं निवडणूक जिंकणे महत्वाचे असते, सामान्य कार्यकर्त्यांकडून ग्राउंड लेवल चे लेखी रिपोर्ट घेणे महत्त्वाचे नाही आणि असे रिपोर्ट जिंकले किंवा हल्ल्यानंतर काही संसदेत दाखवायचे नसतात.

  • @Notime300
    @Notime300 2 วันที่ผ่านมา +6

    सर मला नाही वाटत महाराष्ट्रात फक्त आणि फक्त जातीवर मतदान झाले ते पण फक्त बीजेपी विरोधी

  • @rutikpimple
    @rutikpimple 2 วันที่ผ่านมา

    जिसका साथ उसका विकास ये बाकी पार्टी कर रही है, भाजपा और मोदीजी को सीखना चाहिए, जिसका साथ उनका विकास

  • @sagardavang4668
    @sagardavang4668 2 วันที่ผ่านมา

    सुर्यवंशी साहेब तुम्ही तुमच्या मताशी ठाम रहावा आम्ही आमच्या पाठीशी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र

  • @EknathPole
    @EknathPole วันที่ผ่านมา

    प्रभाकर साहेब कोणी किती काय बोंबलत तरी भाऊ वर आणि तुमच्यावर आमचा कायम विश्वास आहे

  • @anaghajoshi4552
    @anaghajoshi4552 วันที่ผ่านมา

    100% तुमच्या आणि भाऊंच्या चाहत्यांची तुम्हा सर्वांविषयीची मतं आणि तुम्हा सर्वांबद्दलचा आदर कदापिही कमी होणार नाही.

  • @kanchanmalamane1243
    @kanchanmalamane1243 2 วันที่ผ่านมา +4

    तुम्ही तुमचे काम करत राहा आमच्यासारखे लोक तुमच्या पाठीशी सदैव आहेत👍👍🙏

  • @adnyat
    @adnyat 2 วันที่ผ่านมา +6

    महाराष्ट्र भाजप अजूनही मतांच्या टक्केवारीतल्या फरकावर विसंबून आहे. भिकेचे डोहाळे म्हणतात याला. 🤦

  • @jayashreebapat3232
    @jayashreebapat3232 2 วันที่ผ่านมา

    अगदी खरं बोललात. आमची भाऊ आणि आपल्या बद्दल ची मते अशा लोकांमुळे बदलणार नाहीत. आम्ही आपल्या लेखांची वाट बघत असतो.

  • @pandurangdukhande211
    @pandurangdukhande211 วันที่ผ่านมา

    महाविकास आघाडी चे नेते आत्मविश्वासाने पहिल्या दिवसापासून ३५ चा आकडा सांगत होते..
    तुमचा अति आत्मविश्वास " झोपला ""

  • @rutikpimple
    @rutikpimple 2 วันที่ผ่านมา

    कमांडो से भी खतरनाक ट्रेनिंग हाेती है AAP का चमचों का ..
    ससुरे जलील हो जाएंगे मगर देश हित की बात नहीं करेंगे .

  • @ananthirolkar1028
    @ananthirolkar1028 2 วันที่ผ่านมา +1

    आपण सत्याचे मार्गाने चालणारे तत्त्वनिष्ठ, निर्भीड आणि स्पष्टवक्ते आहात.आपण आपली वाट,दिशा सोडु नये.ज्या योग्य वाटेने आपण चालत होता त्याच वाटेने चालत रहा.पुढील वाटचालीस खुप खुप हार्दिक शुभेच्छा.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 2 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....! 🙏

  • @shrisbud
    @shrisbud 2 วันที่ผ่านมา

    लढो भाई, रात्र वैरी आहे, आपण हिंदू बंधू! तुम्ही आपल्यासाठी लढत रहा!

  • @balanarvekar5533
    @balanarvekar5533 2 วันที่ผ่านมา +11

    कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून AI वापरून भाजपला पुढे जाण्याचं कारस्थान दिसते

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 2 วันที่ผ่านมา

      बापरे, काय ही चेष्टा 😂😂😂

  • @user-gw7zd5zh2o
    @user-gw7zd5zh2o 2 วันที่ผ่านมา +6

    पण पराभव झाल्यावरच तुमची भाषा का बदलती पराभव व्हायच्या आधीची भाषा आठवा

  • @vinthak
    @vinthak 2 วันที่ผ่านมา +4

    लोकसभा निवडणूक
    ना संपर्क
    ना संवाद
    पन्ना प्रमुख अजुन ही कुठे दिसला नाही.
    पत्रके घरोघरी न वाटता पेपर मधून लोकांना दिले
    नेते झालेले कार्यकर्ते घरोघरी प्रचार न करता WA मेसेज पाठवत होते.
    IT cell ने कोणत्याही narrative ल प्रत्युत्तर दिले नाही..

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 2 วันที่ผ่านมา +3

    अगदी योग्य आणि एकदम परफेक्ट विश्लेषण केले आहे!

  • @manojmk475
    @manojmk475 2 วันที่ผ่านมา +2

    अजित पवारांना घेतल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र गेला हे स्पष्ट दिसतेय

  • @manishaatambat7622
    @manishaatambat7622 2 วันที่ผ่านมา +2

    शिपायाच्या नौकरीसाठी सुद्धा 10 प्रश्न आडवे तिडवे विचारून चार वेळा विचार करून नौकरी दिली जाते वर वर्षभर त्याला त्याच्या कामावर लक्ष ठेवून त्याच्यावर इतरही कामाची जबाबदारी टाकली जाते.......... अन इथे तर सरळ सरळ विरुद्ध पार्टी ला आपल्यात सामावून घेऊन वर त्याच्यावर विश्वास ठेवला जातो हेच मुळी मनाला जराही पटत नाही, 25 वर्ष बरोबर राहूनही खुर्चीसाठी पलटी खाणारे पलटीवीर बघितल्यावर ही ही परिस्थिती की विरुद्ध विचारांच्या 1 नाही 2 नाही तर तब्बल 30 जण भाजपात सामावून घेतले... कठीण कर्म... मग लोकसभेचे परीणाम असेच येणार शिवाय मतदान सुट्टीच्या दिवसात ठेवलं राजकारण्यांना ह्या गोष्टी कळतं नाही की काय कोण जाणे

  • @rutikpimple
    @rutikpimple 2 วันที่ผ่านมา

    भाजपला महाराष्ट्रात आणि देश पातळीवर खोट्या प्रचाराला लगेच उत्तर देण्यासाठी मोठी यंत्रणा उभारायला लागेल..

  • @anirudhadhote
    @anirudhadhote 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूब सजेगी महफिल जब मिल बैठेंगे चार यार पप्पू , पेंग्विन , पवार और भ्रष्टाचार । पसंद है उनको केजरीबार ।

  • @Mission_impossible752
    @Mission_impossible752 2 วันที่ผ่านมา +5

    हनी ट्रॅप झालेला दिसतोय. बीजेपी ने विचार करावा कोणाला हनी ट्रॅप लागला ते.

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 2 วันที่ผ่านมา +2

    प्रभाकर जी विधान सभेत भाजपाचा पराभव होऊन च जाउ दे. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत.

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 2 วันที่ผ่านมา +1

    मार्मिक विश्लेषण ❤

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 2 วันที่ผ่านมา +6

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat 😊😊

  • @anilgoyal2856
    @anilgoyal2856 2 วันที่ผ่านมา +7

    Jai shree Ram prabhakar ji

  • @narendrasdeshpande
    @narendrasdeshpande 2 วันที่ผ่านมา

    प्रभाकर जी... निर्धास्त रहा आणि असेच जनजागृती चे विडिओ बनवत रहा. तुम्ही, आ. भाऊ, अनय जी, सुशील जी आणि श्रीकांत यांना सदैव पाठिंबाच असेल.

  • @rutikpimple
    @rutikpimple 2 วันที่ผ่านมา

    हिंदूना सर्व पक्ष गृहीत धरतात. आपली वाटणारी भाजप आणि शिवसेना पण सर्वांना मुस्लिम मताची ओढ आहे.

  • @manishvispute6650
    @manishvispute6650 2 วันที่ผ่านมา +1

    भाजपचे कार्यकर्ते कायम एकनिष्ठच होते आणि राहतील यात शंकाच नाही विरोधी नेत्यांनी कितीही वावड्या उठवल्या तरीही.पण वरिष्ठ नेते जर असंगाशी संग करतात त्यामुळे तेकेल्याने मतदार
    नाराज झाले त्यांचा भाजपा कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला एकदा तोंड भाजले तरी परत तीच चूक व्हायला नको होती .भाऊ ,सुशीलभाऊ , तुम्ही ,आबा इतरही भाजपा समर्थक youtuber यांचे वर आमचे प्रेम कायम राहीलच .
    लोकसभा हा विषय आता थांबवलेला बरा .
    जनहितार्थ अनेक बाबी आहेत त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आपण बोलावे नेत्यांना त्याची आठवण करून द्यावी.🙏 जय श्रीराम 🙏🚩

  • @Ashit3100
    @Ashit3100 2 วันที่ผ่านมา

    प्रभाकर जी, आपले वीडियो, मी नेहमी बघतो, आणि आपले विश्लेषण अत्यंत सुंदर असतात.
    आभार 😊
    आशीष पाठक

  • @sharadmarathe7524
    @sharadmarathe7524 2 วันที่ผ่านมา

    असं नाही ना होताय की ठीक ठिकाणी नाराज, दुःखी असा एक कार्यकर्ता कायमच असतो. त्याला एकत्र येण्याला तुम्ही हातभार लावता आहात.

  • @bhagannanalla7725
    @bhagannanalla7725 2 วันที่ผ่านมา +6

    जय श्रीराम श्रीराम

  • @nehachakradeo4750
    @nehachakradeo4750 2 วันที่ผ่านมา +2

    सर,खरा प्रत्येक माणूस आपल्या पाठीशी आहे. त्याला कोणतही आकर्षण नाही. तो फक्त तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवतो आणि ठेवत राहील.

  • @purushottamphadke3501
    @purushottamphadke3501 2 วันที่ผ่านมา

    तुम्ही कायम हल्ले चढवत रहा आम्ही तुमच्या पाठीशी खम्बीर उभे आहोत🎉

  • @sandipchavan7928
    @sandipchavan7928 วันที่ผ่านมา

    SRPF भरती मध्ये घोळ चालू आहे, सरकारच खात्यावर नीट नियंत्रण नाही, लोक फडणवीस यांच्या कार्यपद्धती बद्दल संशय व्यक्त करत आहेत अन सरकार खुशाल झोपलेल आहे..

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 วันที่ผ่านมา

    प्रभाकर जी आपण श्री भाऊ तोरसेकर आणी सुशील सह सर्व जणं आमचे आहात आपला एक राष्ट्रवादी विचारांचा एक न तुटणारा एक परिवार आहे म्हणून काही नटदृष्ट शक्ती तो सम्पवू पाहत आहेत आपण सर्वांनी त्यांना व्हिडिओ द्वारे चोख उत्तरे देऊ जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @nageshkulkarni1302
    @nageshkulkarni1302 2 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर..

  • @vilasgavhane1209
    @vilasgavhane1209 2 วันที่ผ่านมา +1

    या ना लायक आय टी सेल वाल्यांमुळे भाजपाची वाट लागली. आणि जर यांनी भाऊ गँगला दुखावले तर आणखीन खूप वाट लागेल हे ध्यानात ठेवा. भाऊ गॅंग सोपी समजू नका. त्यांचे लाखो-करोडो चाहते आहेत. भाऊ गँगला नाराज करणे म्हणजे या लाखो करोडो चाहत्यांना नाराज करणे. फडणवीस साहेब समजवा यांना.

  • @AnilDeshmukh-gn2bz
    @AnilDeshmukh-gn2bz 2 วันที่ผ่านมา +1

    उत्तम विवेचन⚘🌷🌹💐🙏

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 2 วันที่ผ่านมา

    विरोधी पक्ष फक्त सोशल मीडिया वरच टिकून आहे

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre4803 2 วันที่ผ่านมา

    ज्या वेळेस शिनालला पेढा व पतिव्रतेला जोडा अशी जर जबाबदार आपलीच मंडळी वागायला लागली तर आपले सर्वांचेच नुकसान आणि नुकसानच .

  • @Laxmanpandhare-mp3lv
    @Laxmanpandhare-mp3lv 2 วันที่ผ่านมา +2

    पक्ष कोणता का असेना जर सामान्य कार्यकर्ता जपला तर तो पक्ष कधीच निवडणूक हरत नाही.. नेता मोठा करायचा की छोटा कार्यकर्त्याच्या हातात आहे.. तो जमिनी लेवल वर काम करतो. जपा त्याला

  • @kshitijamahajan2771
    @kshitijamahajan2771 2 วันที่ผ่านมา

    आमचा तुम्हा सर्वांवर विश्र्वास आहे.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 วันที่ผ่านมา

    आमचा पुर्ण विश्वास आहे .

  • @rutikpimple
    @rutikpimple 2 วันที่ผ่านมา

    अतिसद्गगुण हा सुद्धा आजार आहे.

  • @vilasprabhu4757
    @vilasprabhu4757 2 วันที่ผ่านมา +1

    पराभव मान्य करायला शिका.
    कसे माजल्या सारखे बोलायचे.
    यांच असच होणार.

  • @rutikpimple
    @rutikpimple 2 วันที่ผ่านมา

    वाजे, करमुसे,सुशांत,दिशा सालियन,पेन ड्राईव्ह ह्याच्या मागे आमदारांनी लागायला हवं. त्यांचीच जबाबदारी आहे.

  • @LaxmanGaikwad-pr5fm
    @LaxmanGaikwad-pr5fm 2 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे सर ...🎉🎉🎉🎉🎉

  • @user-fk6ww8fe3l
    @user-fk6ww8fe3l 2 วันที่ผ่านมา

    जय श्री राम,वंदेमातरम.

  • @rutikpimple
    @rutikpimple 2 วันที่ผ่านมา

    किरीट सोमय्या याला पुढे आणले पाहिजे. ते मविआ चा भ्रष्टाचार बरोबर बाहेर काढत आहेत

  • @sandeepkhinvasara7829
    @sandeepkhinvasara7829 2 วันที่ผ่านมา

    We are with you sir and always be your supporter

  • @anilshinde5886
    @anilshinde5886 วันที่ผ่านมา

    आज पर्यंत प्रत्येक पक्ष आपल्या ओझ्यामुळे खाली गेला आहे, आता ही काही वेगळे झाले नाही. जो पर्यंत निवडून येणारा आपल्या चांगल्या कामा मुळे येणार नाही, तोपर्यंत काही सुधारणा अशक्य.

  • @anthonyfernandes2059
    @anthonyfernandes2059 2 วันที่ผ่านมา +2

    Bhau such a great man

  • @kaustubhdeshpande2265
    @kaustubhdeshpande2265 วันที่ผ่านมา

    रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेतील एक ओळ आहे.....जब नाश मनुज पर छाता है पहले विवेक मर जाता है....असं काहीसं तर होत नाही ना...

  • @pmukesh1970
    @pmukesh1970 2 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राचे दुर्दैव खूप वाईट वाटते🙏🙏

  • @seemaghaisas167
    @seemaghaisas167 2 วันที่ผ่านมา

    आम्हाला पूर्ण विश्वास आहे

  • @suyogteli1886
    @suyogteli1886 2 วันที่ผ่านมา +3

    स्वतः जे भाडोत्री आहेत त्यांनी दुसऱ्यावर बोलावे😂😂

  • @bhushantandel7812
    @bhushantandel7812 2 วันที่ผ่านมา

    आम्ही सर्व तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. मुळात मतदानही कमी टक्का झालं त्यात मतदार यादमधील कित्येक हजार नाव गायब काय होणार

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 2 วันที่ผ่านมา +1

    मतदान कायद्याने बंधनकारक करा
    किंवा
    मतदान केल्यावर मतदारांसाठी काहीतरी प्रोत्साहनात्मक द्या
    किंवा
    मतदान कार्ड हे आधार कार्ड पेक्षा महत्वाचे Document आहे हे जाहीर करा.
    किंवा
    Online मतदान करता येईल का याचा IT Technologically अभ्यास करून त्याच्या Successfully असंख्य चाचण्या करून ते वापरा.

  • @anildandekar1073
    @anildandekar1073 2 วันที่ผ่านมา +2

    ज्या मतदारांना मतदान करता आले नाही यादीत नाव नव्हत म्हनून.तसेच यावेळेला मतदारांना यादीतील नंबर प्रमाणे स्लीपा पण आल्या नव्हत्या त्यामुळे मतदानावर परीणाम झाला