🌹sir छान माहिती दिली sir me माझ्या वडील कडे आत्ता राहते घर 45वर्ष जुने आहे मला प्रधानमंत्री आवास चा लाभ घेता येणार कां मी 2016 ला आवास चा from भरलं पण नो लागले नही please लोन साठी माहिती सांग nutan
जॉब कार्ड मध्ये जात चुकीचे आहे .काय करावं लागेल जो समाज आमच्या गावात नाही ST कास्ट लावली आहे .२००लोकाचा हाच चुकीचे झाले आहे काय करायला .हवे रोजगार सेवक विचारले असता आवक जावक दिलं माझं काम संपलं . नवीन जॉब कार्ड काढले ST हाच नाव आहे .आपरेटरची चुक आहे असे सांगितले जाते . प्लीज माहिती हवी सर
तुमचा ड यादीचा सर्व्हे झाला असेल तर नक्कीच तुमचे नाव यादीत असेल आणि अजून ड यादीच्या सर्व्हेच्या याद्या सार्वजनिक झाल्या नाहीत त्यामुळे त्या कुठे पाहता येत नाही
नमस्कार सर, काही ग्रामपंचायतीमध्ये अधिकारी व कर्मचारी निष्क्रिय असतात, घरकुल साठी आधार कार्ड सीडिंग करण्यासाठी कागद पत्र देऊन सुद्धा आधार सीडींग करत नाहीत तर काय करावे प्लीज़ रिप्लाय
आमचा वडील v माझा घरकुल आला आहे .त्यात आमचे घर सपूर्न झाले आहे..तर माझा वडिलांचं जे work code ahe te माझं वर्क code देण्यात आला आहे तर ते चेंज कसा करायचा ...v माझे रहीललेल 20 हजार रु मनरेगा चे बाकी आहेत तर ते मला परत कसे भेटतील ..v work code chnege kasa karta येईल ते सांगा सर....
जाब कार्ड आधार कार्ड चे झेराक्स दयायचे आहे का २०१८मधये यादीत नाव आले ह होती व त्यानी घरचे फोटो काढुन नेली पण आता काही नाही सर आम्ही काय करावे ते सांगा प्लीज आमच घर पुरवी वर लाकड टाकुन बाधलेल आह मातीचे आमहृला लाभ भेटल का ,🙏
सर घरकुल यादी मध्ये नाव आले होते. आणि जॉब कार्ड नंबर अपडेट करत असताना. ऑपेरेटर नि माझ्या नंबर ऐवजी माझ्या वडिलांचा जॉब कार्ड नंम्बर अपडेट केलेला आहे त्याच्यामुळे माझं घरकुलयोजना थांबलेली आहे. तर सर आत्ता त्या ठिकाणी माझा कार्ड नंबर अपडेट करण्या करिता काही पर्याय असेल तर plis सांगा. सर्व लोकांचे घरकुल कंप्लिट झालेत मला घरकुलची आवश्यक ता आहे
सर जिओ ट्रॅगीग चा सरर्वे होऊन यादीमध्ये नाव आले आहे.. जॉब कार्ड काडून त्याचा नंबर टाकला तर ते नाव कोणी कॅन्सल करू शकतं नाही का... सर प्लीज रिप्लाय द्या
सरळ साध्या शब्दात माहिती दिली कोणत्याही प्रकारची शंका मनात न राहता माहिती मिळते त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
धन्यवाद
नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय स्वागत आहे धन्यवाद सर छान माहिती दिली आहे
जय शिवराय
Nice 🔥🔥🔥
खूप खूप छान माहिती सर
Amch sudhaa d adit nave alay ajun yena
Naregan antargat milnarya vihiricha video banva bhau
Sir jr gharkul yojanetun ghar mothe bandhal tr chalat ka
Sir maz EPF chalu ahe tar mala gharkul sati rojandariche paise miltil ka
🌹sir छान माहिती दिली sir me माझ्या वडील कडे आत्ता राहते घर 45वर्ष जुने आहे मला प्रधानमंत्री आवास चा लाभ घेता येणार कां मी 2016 ला आवास चा from भरलं पण नो लागले नही please लोन साठी माहिती सांग nutan
Job Card vr che nav kase durust karache
जॉब कार्ड मध्ये जात चुकीचे आहे .काय करावं लागेल जो समाज आमच्या गावात नाही ST कास्ट लावली आहे .२००लोकाचा हाच चुकीचे झाले आहे काय करायला .हवे रोजगार सेवक विचारले असता आवक जावक दिलं माझं काम संपलं . नवीन जॉब कार्ड काढले ST हाच नाव आहे .आपरेटरची चुक आहे असे सांगितले जाते . प्लीज माहिती हवी सर
Thanks
Sir aaple nav yadi madhe aahe ka nahi he kase shodhayche ghrkulachi yadi krupys sanga na🙏🙏🙏😊😊
तुमचा ड यादीचा सर्व्हे झाला असेल तर नक्कीच तुमचे नाव यादीत असेल आणि अजून ड यादीच्या सर्व्हेच्या याद्या सार्वजनिक झाल्या नाहीत त्यामुळे त्या कुठे पाहता येत नाही
Thank sar
सर.माझा.ड.चा.सरवे.झाला.पन.यादीत.नाव.नाही.माझ्याकडे.ड.पोच.पावती...आहे..पुढची.वाटचाल.सागा
सर job card adher card maping झालं आहे आता घरकुल मध्ये नाव येईल का..
नमस्कार सर,
काही ग्रामपंचायतीमध्ये अधिकारी व कर्मचारी निष्क्रिय असतात, घरकुल साठी आधार कार्ड
सीडिंग करण्यासाठी कागद पत्र देऊन सुद्धा आधार सीडींग करत नाहीत तर काय करावे
प्लीज़ रिप्लाय
सर आमचं नाव drd मध्ये नाही आम्हाला घरकुल मिळेल का ग्रामपंचायत च्या योजना काहीच माहीत होतं नाही
सर माझी ग्राम पंचायत ओण लाईन दिसत नाही,,,,,माहिती खूप चांगली ,,दिली सर ,,,
आमचा वडील v माझा घरकुल आला आहे .त्यात आमचे घर सपूर्न झाले आहे..तर माझा वडिलांचं जे work code ahe te माझं वर्क code देण्यात आला आहे तर ते चेंज कसा करायचा ...v माझे रहीललेल 20 हजार रु मनरेगा चे बाकी आहेत तर ते मला परत कसे भेटतील ..v work code chnege kasa karta येईल ते सांगा सर....
सर,वडिलांचे नाव ड यादी त आले आहे, job card नाही, वडिलांचे वय 73वर्षे आहे , काय करावे लागेल, मार्गदर्शन करा
नवीन जॉब कार्ड काढून घ्या
Ok, thank you sir
जाब कार्ड आधार कार्ड चे झेराक्स दयायचे आहे का २०१८मधये यादीत नाव आले ह होती व त्यानी घरचे फोटो काढुन नेली पण आता काही नाही सर आम्ही काय करावे ते सांगा प्लीज आमच घर पुरवी वर लाकड टाकुन बाधलेल आह मातीचे आमहृला लाभ भेटल का ,🙏
एकाच जाॅब कार्ड मध्ये दोन व्यक्तींचे नाव समाविष्ट आहे (उदा.वडिल व मुलगा )
तर रोजगार हमी योजनाचे पैसे दोन्ही व्यक्तीना मिळणार का? आणि कसे
Sir माझ्या वडिलांच्या नावावर घरकुल 2012 आले होते ते रद्द होते का ?
Sir job card ahe pn sarvy made मागितला नाही
सर जॉब कार्ड तयार करून घेण्या साठी काय करावे
सर मला गावाला घर बांदायचे आहे काही योजना आहे काय? कारण माझी कुठेही इंच भर सुद्धा जमीन नाही
सर शहरी योजना आहे का घरकुल योजना आणि शहरी भागात जॉब कार्ड तयार होते का
भाऊ कुपया शेतात ढोर साठी गोठा बांधायांचा अनुदान आहे .तर कुठे अर्ज करावा व कसा करावा सवीस्तर सांगा
Sir job kard kadhayla fees kiti dyavi lagte rojgar sevakala
फिस नाही द्यावी लागत. जर रोजगार सेवक पैसे मागत असेल तर पन्नास शंभर रुपये देऊन काम करून घ्या.
Sir jun job kard asel tr parat verify karav lagato Ka.
Sri mi ek avivahit manush aahe mala lab bethnar ka
सर ग्रामपंचायत यादी आली आहे त्यांच्यामध्ये नाव आहे तर ते 2022 मार्च पर्यन्त होईल ना आमचं घर फार जुने झाले आहे
हो शक्यता आहे
Sir mla gharkul mdhe nav add krach ah tr sir mla msg kara n mla kahi idea nai ahe
सर माझ घर कुल 2019 आहे तर मस्टर टाकत नाही रोजगार सेवक.... काय करावे
घोडा लावायचा
@@aplagav म्हणजे काही समजले नाही रोजगार सेवकाचा काय करावे
Job Card var new name add karta yete ka sir
Yes
सर जॉब कार्ड काढले आहे पण त्या मुलांचा नाव नाही काय करावे ?
माझे घरकुल यादी मध्ये नाव आले आहे परंतु जॉब कार्ड वडिलांच्या नावाने आहे त्यामध्ये माझे नाव आहे चालेल का
सर माझा सर्वे झाला होता पण घरकुल आल नही18ला तर काय कराल लागेल
घरकुल ड यादीत नाव असून घर मिळत नाही.कारण काय?
🤔सर 18 वर्षे झाली लग्न झालं नाही जाँब कार्ड घरकुल योजना लाभ घेता येणार का
लग्नाचा व घरकुलचा काही संबंध नाही
सर जॉब कार्ड मैपिंग मंदे आईचे नाव चुकीचे आहे त्या मुले घरकुल नामंजूर हो सकते का मजा ना मंजूर झालेली आहे कृपया कड़वा पुढील मार्ग कलवा आशी नम्र विनंती
ऐका घरातील दोन लोक घरकुल साठी apply करू शकता का
आमचे जॉब कार्ड वेगळा वेगळा आहे.....तरी वर्क code एकच कसा आला असेल....
सर आमचा कुटुंब विभक्त झाले आहे तर जॉब कार्ड वरचे नाव विभक्त करता येते का
हो करता येते
जॉब कार्ड डाऊनलोड केले नाही व्हिडिओमध्ये जॉब कार्ड कसे डाऊनलोड करावे हे सांगा
हा व्हिडीओ पहा th-cam.com/video/JwoOsmZPJMc/w-d-xo.html
@@aplagav धन्यवाद
सर रोजगार हमित नाव आहे की नाही हे कसे पहायचं.
नरेगा च्या वेबसाईट वर चेक करता येते
Sir jar sarve zala he kase kalate
, सर रमाई योजनेतून घर 2016-17 अजुन पैसे मिळाले नाही
जेबकाडडाउनलेड
सर माझं नाव ड यादीत आलं आहे, पण माझ्या कुटुंबात मी एकटा आहे तर माझ जोब कार्ड बनेल का?
हो
सर मी जाब कार्ड पंचायत समिती मध्ये आँनलाईन साठी दिले आहे पण आँनलाईन केले की नाही हे माहीत नाही असे पाहता येईल.
नरेगा च्या वेबसाईटवर पाहू शेकता
सर घरकुल यादी मध्ये नाव आले होते.
आणि जॉब कार्ड नंबर अपडेट करत असताना.
ऑपेरेटर नि माझ्या नंबर ऐवजी माझ्या वडिलांचा जॉब कार्ड नंम्बर अपडेट केलेला आहे त्याच्यामुळे माझं घरकुलयोजना थांबलेली आहे.
तर सर आत्ता त्या ठिकाणी माझा कार्ड नंबर अपडेट करण्या करिता काही पर्याय असेल तर plis सांगा.
सर्व लोकांचे घरकुल कंप्लिट झालेत मला घरकुलची आवश्यक ता आहे
Grampanchayat nav add karat nahi
Panchayt body nav kadhte
ग्रामीण भागात कोण-कोणत्या योजनेचा लाभ मिळतो आणि साधारण माणसाने त्या योजनेचा लाभ कसा घ्यावा?
मयत माणसाच नाव जर घरकुल यादीत नाव आल आहे तर काय करावे लागेल
त्यांच्या वारसाच्या नावे घरकुल चा लाभ मिळतो त्यासाठी ग्रामपंचायत रोजगार सेवक किंवा पंचायत समिती येथे संपर्क करा व वारस कारवाही पूर्ण करा
@@aplagav धन्यवाद सर👏
पोलीस पाटलाचा वारसा पाहिजे
आई वडिलांच्या नावाने जॉब कार्ड आहे पण त्यात माझे नाव नाही ???
नाव टाकण्यासाठी काय करावे लागेल किंवा नवीन जॉबकार्ड काढावे लागेल का ???
नमुना नंबर एक चा फॉर्म भरून रोजगार सेवकाशी संपर्क करा किंवा तुम्ही तुमचं नविन जॉब कार्ड काढू शेकता त्यासाठी देखील नमुना 1 चाच फॉर्म लागतो
@@aplagav दोन्ही प्रोसेस साठी साधारणतः किती वेळ लागेल ???
लगेच होते एका दिवसात
@@aplagav नवीन साठी काय काय कागदपत्रे लागतात आणि नवीन साठी काय काय लागतात ???
सर जिओ ट्रॅगीग चा सरर्वे होऊन यादीमध्ये नाव आले आहे.. जॉब कार्ड काडून त्याचा नंबर टाकला तर ते नाव कोणी कॅन्सल करू शकतं नाही का... सर प्लीज रिप्लाय द्या
नाही करू शेकत
@@aplagav हे सरपंचाच्या हातात आहे काही नाव कमी जास्त करायचे
नाही
@@aplagav धन्यवाद सर माहिती दिल्या बद्दल
सर माझं जॉब कार्ड जुने आहे चालेल का
चालेल नाही पळेल
सर शोचालय साठी अनुदान भेटतेना सर एक हिडीओ बनवा यावर एक
ऑनलाईन नंबर आणि तो एकच आहे का खात्री करा..
सर मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे व माझी आई विधवा स्त्री आहे तर माझ्या आई ला जॉब कार्ड मिळेल का
Ho
मला घर कुल नाही मी भाडे न राहतो
जागा नसनार्या घर्कुल भेटल की नाही
हो भेटू शेकते ग्रामपंचायत मध्ये संपर्क करा
सर एकाच जॉब कार्डावर
कुटुंबातील 2/3व्यक्तीचे नावे
ॲड केले तर काही अडचण निर्माण होते
का ॽ 🙏🙏
Nahi
जॉब कार्ड दिला नाही फक्त नंबर आहे चालेल का
हो चालेल
घरातील किती लोक जाँब कार्ड काढु शकतात
एका कुटूंबासाठी एक जॉब कार्ड काढता येते
New मेंबर add केलं जातं k
Mahanagar Paloma vibhag Adel tar
Mahanagar Paloma Adel tar
सर विडिओ अपूर्ण होता
जाब काडॅ कधी व किती दिवसाने मिळते
लगेच मिळते एक दिवसात
ꜱᴀʀ ᴩᴍy ꜱʜᴀʜɪ ʟᴀɢɴ ᴀʀᴇ ᴋᴀɢᴅᴇ ᴋᴏɴᴛɪ
सर माझ नांव आहे माझे बायकोच नांव नही तर काय करवा लागेल
जोड़ काड