प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थी म्हणून नाव आहे परन्तु जागे अभावी घरकुल बांधण्यासाठी व्यत्यय येत आहे. या योजने अंतर्गत जागा उपलब्ध व्हावी यासाठी काय करावे लागेल. ग्रामसेवक सांगताहेत की तुम्ही जागा उपलब्ध करा तुम्हाला अनुदान देतो परंतु जागा उपलब्ध नसेल तर काय करावे
माहिती छान आहे पण माझ वय 41 माझा बाबाच वय 78 पण आज पर्यंत आमाला घरकुल आलं नाही आणि विशेष मनजे आम्ही bpl आहो रोज मजुरी करून जगतो आणि माझ घर पूर्ण मातीच आहे वरून बारीक कवेलू आणि टीना आहे
सर निराधार महीला आहे आणि ऐक डोळ्यांन अंध आहे. त्यांच्या नावावर जागा आहे पण ती नमुना 9 ची आहे. आणि त्या जागे वर बांधकाम करण्यासाठी अडचण आणत आहे. तर काय करावे plz रिप्लाय सर
दुसरा लाभार्थी माझ्या पोटखराबा च्या जागेवर घरकुल योजना अंतर्गत घर बांधत आहे माझ्या गट नंबर ला लागून नदी आहे नदी आणि त्या गट नंबर यांच्यामध्ये घरकुल योजना अंतर्गत जबरदस्तीने घर बांधत आहे त्याला नदीकिनाऱ्यावर घर बांधता येईल का
एकदमच छान वाटला चांगली माहिती मिळाली विडिओ मुळे
घरकुल कधीं मिळणार माझं नांव 2017 मध्य
नोंद केल आजून आले नाही
Mahiti dilyabaddal thanks
Very good
Sir nagar parishad chya sathi nahi aahe kay?
Thank you sir
Aamhi gavthan jagevar 70 varshapasun rahtoy jagela malki kasa karsyacha
प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थी म्हणून नाव आहे परन्तु जागे अभावी घरकुल बांधण्यासाठी व्यत्यय येत आहे. या योजने अंतर्गत जागा उपलब्ध व्हावी यासाठी काय करावे लागेल. ग्रामसेवक सांगताहेत की तुम्ही जागा उपलब्ध करा तुम्हाला अनुदान देतो परंतु जागा उपलब्ध नसेल तर काय करावे
Thanks
माहिती छान आहे पण माझ वय 41 माझा बाबाच वय 78 पण आज पर्यंत आमाला घरकुल आलं नाही आणि विशेष मनजे आम्ही bpl आहो रोज मजुरी करून जगतो आणि माझ घर पूर्ण मातीच आहे वरून बारीक कवेलू आणि टीना आहे
आम्ही भटक्या जमातीचे लोक आहो मनून कुणी लक्ष देत नाही
जागा माझा बाबाच्या स्वमालकीची आहे
Ghatkopar या ठिकाणी जागा मिळेल ka
Sir mazi jaga 1000 sqft aahe aani grampachyayat vale mnt aahe ki tumhi charhi baju दोन दोन फूट सोडून बांधकाम करा असा कोणता gr आहे का
Sir maze ghrkul yadit naav aahe parantu jageabhavi mi gharachya varti ghar bandhu shakti ka please replay dya
शहरी विभागासाठी काय आहे का योजना
सर pmay mhanun gramin madhe maze name Aahe व वडील यांचे नावे घर आहे ते 3 भावात कुटुंबात कलह असलयाने घर नावे करत नाहीत तर मी काय करावे...
50000रुपयात अर्धा गुंठा येतो फक्त त्यात शासानासाठी स्मशान भूमी बांधावी म्हणतो...
सर निराधार महीला आहे आणि ऐक डोळ्यांन अंध आहे. त्यांच्या नावावर जागा आहे पण ती नमुना 9 ची आहे. आणि त्या जागे वर बांधकाम करण्यासाठी अडचण आणत आहे. तर काय करावे plz रिप्लाय सर
vadilan kadun jaga ghetana 50thousand anudan milte ka
नाही
Form kasa baray cha Sir
तुमच्या ग्रा प ला किंवा पंचायत समिती ला उपलब्ध असेल
Sir OBC pn hai n yechy madhe
हो
आमही.आदीवाशी.लोक.आमचा .काकडदाभा.येथे.राजकारनि.आहेत.सामान.बेहाल
दुसरा लाभार्थी माझ्या पोटखराबा च्या जागेवर घरकुल योजना अंतर्गत घर बांधत आहे माझ्या गट नंबर ला लागून नदी आहे नदी आणि त्या गट नंबर यांच्यामध्ये घरकुल योजना अंतर्गत जबरदस्तीने घर बांधत आहे त्याला नदीकिनाऱ्यावर घर बांधता येईल का
नाही बांधता येत,एक तर त्या व्यक्तीची मालकी असावी किंवा ग्रामपंचायत ने तसा जागे संबंधी ठराव पारित करावा लागतो
एक विधवा बाई ला मुलगी असून जागा कुटेस नाहीं तर काय करायचे
जागा कमी असेल तर आपण २ मजली घर बांधू शकतो का
असा कुठं नियम आढळला नाही
घरकुल साठी किती रूपये निधी मिळेल
साहेब आम्हाला घरकुल योजना नाही मिळाली जागा बी नाही किरायाणे राहतो येथे कोथाळा ता मानवत जिल्हा परभणी
Ha फार्म कुठं मिळेल सर
हा2जिहार मिळेल का भाऊ
डॉकोमेंट काय काय लागतात सर 🙏
हा फॉर्म कुठे मिळेल व कसा भराव हे सांगा
जागा असुन ही घरकूल मिळत नाही
शहरी भागासाठी नियमावली असेल तर त्याचीही माहिती द्यावी.
Manisha,manohr,songire
Grcul,yogana
Sate,yadi,casi, payachi
Nivruti Bhoye Haste
काही लोकांना डबल घरकुल aale
सर तुम चे नंबर दे
Namuna,aat,asalyashiway,gharkul,midat,nahi,jaga,nahi,mhatlki,grampachayet,sadash,tyache,kade,laksh,hi,det,nahi,tar,nambar,kasa,lagel,fek,nuj
हा फॉर्म कुठे मिळेल व कसा भराव हे सांगा
तुमच्या ग्रा पं च्या ग्राम सेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे द्यावा, फॉर्म discription box मध्ये दिला आहे