घरकुल योजना फक्त सातबारावालयासाठीचं असे वाटते.हातावर काम करुन जीवन जगणारा कामगाराकडे कूठून आणायचे सातबारा आठ अ उतारा कांहीं पणं सांगायचं कामगारांचं टिंगल उडवायचं.बोगस कामगारांची पडताळणी झालीं पाहिजे.नंतर योजनांचा लाभ दिला पाहिजे.पैसे देऊन कोणीही कागदपत्रे बनवत आहे
मी पुरुषोत्तम भरतरामजी गोहते, मु. गवंडी, पोस्ट. उमरी, ता. कारंजा, जिल्हा. वर्धा. माझी नोंद असून माझ्याजवळ स्वतःची जागा नाही. म्हणून कोणतीही योजना मिळत नाही काय करावे.
खरे बाधकाम कामगार ला मिळत नाही
घरकुल योजना फक्त सातबारावालयासाठीचं असे वाटते.हातावर काम करुन जीवन जगणारा कामगाराकडे कूठून आणायचे सातबारा आठ अ उतारा कांहीं पणं सांगायचं कामगारांचं टिंगल उडवायचं.बोगस कामगारांची पडताळणी झालीं पाहिजे.नंतर योजनांचा लाभ दिला पाहिजे.पैसे देऊन कोणीही कागदपत्रे बनवत आहे
शेती नाही घर नाही आशा लोकांना कशे कराचे आहे
घरकुल यादीमध्ये नाव आले पण अध्यापिक पैसे आले नाही अजून पर्यंतत सर आम्ही काय करावे आमचं शेत नाही निदान हे तरी करा सरकारकडून सर
सगळं काही सांगता पण घरकुल काही देत नाही
घरकुल योजना कधी भेटना सर माझा गाव विश्रोळी तालुका चांदुर बाजार जिल्हा अमरावती
Kaggdan shati sagdi majuri nighum jate dada mag kay
जागा ही नाही सातबारा ही नाही मी बागकाम कामगार आहे मला घराची गरज आहे
कृपया शहरी साठी असेल तर सांगा सर
सातबारा नसल्यावर कुठून आणायचा सातबारा
चार वर्षांपूर्वी मी सातारा जिल्ह्यातील कामगार आफिस मध्ये दिली आहे तरी घर कुलसाठिसव कागदपत्रे दिली आहे तरी मला घरकुल योजना मीळेका
सर मी विधवा आहे मला घर नाही तर माझी जागा आहे तर मला घरकुल योजनेचा लाभ दया पालघर वाडा
जागा नाही तर सातबारा नाही मि नोदनी कुरुत कामगार आहे मला लाभ मिलेल का,
मी आशा बळिराम कांबळे लातूर जिल्हा माझं अर्ध वट बांधकाम आहे पैसे वाचून दादा मदत करा
सर मी एकटी आहे मी भाड्याच्या घरात राहते मला घर मिळेल का
मला जागा किंवा घर नाही भाड्याच्या घरात राहते मला घर मिळेल का
मी पुरुषोत्तम भरतरामजी गोहते, मु. गवंडी, पोस्ट. उमरी, ता. कारंजा, जिल्हा. वर्धा. माझी नोंद असून माझ्याजवळ स्वतःची जागा नाही. म्हणून कोणतीही योजना मिळत नाही काय करावे.
शेती नाही घर नहीं आशा लोकानी काय मिलेगा
साहेब मला पण लाभ मिळेला घरकुल योजना
Sir 7 12 sathi kahihi jamin nahi kay karave
सर माझी जागा आहे पण मला घर नाही तर मला घरकुल पाहिजे सर मी विधवा आहे मी
सर रिन्यू किती वर्षातून करायला लागते
Sir mala ramai aawas 2024 la milale tar mala aatal bandhakam aawas milel ka
मेल्यावर मिळणार का कामगार ला घर बाधायला
Sar ledes la pan midtel ka sar mala ghar nahi pate pan nahi
Sir bogas kamgar check karayche sangna sahebana
Labad आहे हे TH-cam vale garib लोकांची मस्करी करतात
आणखी काय आहे का?
घर योजना कदी सूरु हो इल
आर्ज भरने कवा चालू होनार आहे घरकुल योजना
हा gr 2018चा आहे
सगल आहे पन देता का नाही माहीत नाही हे
साहेब मला पण लाभ मिळेला का
Aami bankam kamgar aahot. Aami fhaltan made rahto 11varsha zale aamala ghar bandya sati jaga hi nahi krupaya aamala gharkul yojana cha lab milava 😮😂
Hamare pass jaga nahi to saatbara Kahan se lana
MLA jga nahi Ghar nahi
12 mahine jhale atal aawas Yojana Mandi arj Karun Teri Labh Milana nahin jafrabad taluka jalana jila 3000 kadva aani Gurukul Sathi Yatra
Atal aawas Yojana ki mangni kara bhav aani yadi pravisht karela sanga 80 number vinati karta hun tumhara.. Raju labharthi jafrabad taluka