ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
केतन भैय्या काजे खूप चांगली व्यक्ती आहे अन्याय झाला .. भैय्या साहेब आम्ही तुमच्या सोबत आहेत
त्यामुळे या वेळे ला हर्षवर्धन जाधव यांना निवडून द्यावे....
Only harshu dada💯
महाविकास आघाडी 🚩
तुम्ही जो निर्णय घेतला एकदम ओके
केतन भैय्या काजे साहेब आपले मनापासून आभार आपले उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही
एक नंबर बोलै केतन भाउ
अगदी बरोबर बोललात भाऊ
शिवसेना संपण्याच काम भाजप ने केले
🔥💯💪
V.good.
संतोष पाडणार रंजना पाडणार
100 टक्के बरोबर शिवसेना शिंदे गटाचे कन्नड सोयगाव मतदार संघाचे मुख्य दावेदार केतन भैय्या काजे हेच होते.पण एका दिवसात दुसऱ्याला पक्षात प्रवेश देवुन तिकीट देवुन सरळ सरळ अन्याय केला आहे.
🎉🎉🎉
केतन भय्या तुमच्या वर खरचं अन्याय झाला तुमच्या सोबत मराठा समाज आहे चला आपण मिळून दानवे चा सुपडा साफ करू कन्नड व भोकरदन दोन्ही ठिकाणी
यावेळेस केतन काजे गेम चेंजर ठरणार🎉🎉🎉
रावसाहेब दानवे ची मुलगी नारायण रानेचा मुलगा मुद्दाम शिवसेनेत टाकला. कधीही शिवसेना खिलखीली करता येईल म्हणून. त्यामुळे हर्षवर्धन चालवा जोरात
माहाविकास आघाडी
केतन भैया सोबत
स्वत:, मुलगा , मुलगी आता सर्वच पक्षात हेच चाललंय . घराणेशाही विषयी आता बोलायलाच नको .
काजे हां कोण आहे आणि कुठला
Mg tumhi olakhata konala
केतन भैया, अंगार है
तुझा मागे तुझ गाव नाही आणि बोलतो काय आमदार व्हायचं 😅😂😂😂
Tu pdnar ahe Tu obc asun Dusrala pathimba detoy Tujha mul khaire saheb padle

Tu pdnar ahe
Tu obc asun Dusrala pathimba detoy
Tujha mul khaire saheb padle