Maharashtra Vidhansabha मध्ये सुरूवातीला पिछाडीवर पडलेली भाजप 2 महिन्यांत 65 वरून 100 वर आली ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 พ.ย. 2024
- #BolBhidu #devendrafadnavis #bjp
दोन तीन महिन्यापूर्वी संघाच्या एका अंतर्गत अहवालाचा संदर्भ देवून भाजप जास्तीत जास्त 65 जागांवर विजयी होईल असे दावे केले जातं होते. पण निवडणूक सुरू झाली, अर्ज भरले गेले. आणि नवनवे सर्वे येवू लागले. काही सर्वे अंतर्गत होते तर काही सर्वे माध्यमांमधील कंपन्यानी केलेले. पण या सर्वेंमधून दिसणारी एक कॉमन गोष्ट पुढे येवू लागली ती म्हणजे जी भाजप 65 पर्यन्त खाली जात होती ती भाजप 100 क्रॉस करेल अस बोललं जावू लागलं. आत्ता दिड दोन महिन्यांपूर्वी राज्यातील परिस्थिती काय होती तर मालवण येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला होता, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते, महायूतीचा लोकसभेत पराभव झाला होता आणि या पराभवामुळे महायुतीच्या ताब्यातून राज्य जवळपास गेलं आहे हे निश्चित समजलं जातं होतं.
मग गेल्या दोन महिन्यात सर्वेच्या आकड्यातून अस काय दिसू लागलं की ज्यामुळे भाजपने डॅमेज कंट्रोल केलय असे दावे केले जावू लागले, मुळात हे सर्वे खरे आहेत की वातावरणनिर्मितीसाठी फुगवलेले आहेत. नेमकं दोन महिन्यात काय घडलं आणि त्याचा फायदा म्हणूनच भाजप कवर करतय का? की आकडे फुगवले जातायत समजून घेवूया या व्हिडिओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
तुम्हीं कितीही तोडण्याचा प्रयत्न करा..आम्ही परत एकत्र येऊ
-हिंदु 🚩
Tu BJP cha hindu
फक्त हिंदू कट्टर हिंदुत्ववादी सरकार
हो का ते खर आहे महागाई किती वाढली पक्ष फोडी चिन्ह चोरी गुन्हेगारी गृहमंत्री म्हणून सपशेल फेल आहेत देवेंद्र फडणवीस ते सांगा ना
हो का ते खर आहे महागाई किती वाढली पक्ष फोडी चिन्ह चोरी गुन्हेगारी गृहमंत्री म्हणून सपशेल फेल आहेत देवेंद्र फडणवीस ते सांगा ना
gujrati dalal
500 पार म्हणा पैशे खाऊ 😂😂😂😂
2000 par😂
Illogical comment spotted
400 पार म्हणा😂😂😂
musalman matan shivay shunya
1500rs
तुम्हाला कितीचे पॅकेज मिळाले
Jitke sharad pawar ne tumhala dile
@@thelil_pup9952🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂
Ka chidto re Baba?
@@thelil_pup9952tula 0.40 paise bhetale ka
*बोल भिडू प्रचार थांबवा, निकालाची वाट पाहा...😂*
Tula kay jal
नंतर evm जबाबदार 😂
😅😅😂 हा हा हा
हिंदूंना पाठिंबा देणाऱ्या पक्षालाच मतदान करा.. बांगलादेशातील हिंदूंची परिस्थिती आपण सर्वांनी पाहिली आहे.
@@A.Northernlights मदरशांचा पगार वाढवला साहेब भाजप सरकारने...
10 वर्षे सरकार असून सुद्धा वक्त विधेयक पास केलं नाही त्यांनी... पुन्हा सांगायचं भाजप हिंदुत्ववादी
भाजप Jindabad 🚩
महायुतीने मदरसा शिक्षकाची ची तिप्पट पगार केली 😂 आणि मुस्लीमसाठी मौलाना आझाद मंडळासाठी बजेट 700 कोटीवरून 1000 कोटी केले
@@shriniwaschavhan3531तुला याचा अर्थ कळतो का या दोन्ही संविधनिक संस्था आहेत😂 दुसरी गोष्ट बतोगे तो कटोगे है जतीगत एकता चा नारा आहे कोण्या धर्म विरोधात नाही काँग्रेस च्या कार्यशाळेत तुमचे विचार तय्यार होतात भाजप किव्वा भाजप समर्थक मुस्लिम विरोधी नाही आम्हाला शत्रुबोध आहे कोणी जर आमच्या मध्ये काल्या करणारे आम्ही ओळखतो सर्व धर्म समभाव या ख्रिस्ती विचार मुळे कोणाला चडवून घेत नाही तुम्ही लोक तुमच्या पुळे कोणी मेल तरी तुम्हाला काही फरक पडत नाही bjp कोणाची विरोधी नाही
आता नवाब मलिकचा,जिशान सिदीकी,अब्दुल सातारचा प्रचार करा,,हिंदुत्ववादी😂😂😂😂😂
@@shriniwaschavhan3531 Te maghari ghetle bhau
2 महिन्यात बोल भिडू ला लाभ मिळाला एवढंच
महाविकास आघाडी🚨👑💥💪🏻🤙🏻🎉
पडली रे 😂😂😂
भाजप 288 तर म्हणा म्हणजे जरा योग्य वाटेल😂😂😂😂😂
Tuj nav hirvi sena thevl tar yogya vatel😂😂😂😂
@@ranjeetjadhav8952 कोंबडी पादव 😁🤣😂
काही दिवसांपूर्वी एक बिनडोक म्हणायचं महाराष्ट्रात एक हाती सरकार आणु आता तेच निवडणुकीत पळ काढला 😂😅
Evm all possible
@@SobersRodrigues-ol5ci
Ajun voting suru pn nahi zala
23 November la radaych
बोल भिडू ❌❌❌
भाजप भिडू ✅✅✅
खोके पाठून देले bjp ने 😂😂
घ्या सुपारी वाजवा तुतारी
@@user-em9bs6pn8q आणि तुझ्या बरोबर असणारे 63 लाइक चूस्लामच असणार
चुकीचा narrative आहे बोल भिडू चा. Muslim samaj 100% MVA कडे आहे. तीसरी चौथी आघाडी काहीही करू शकणार नाही
या लोकांना फक्त खोके खोके खोके दिसतात यांच्यात सत्य पचवायची ताकद नाही
देवा भाऊ म्हणजे खरंच आपली शान आहे,त्यामुळं आम्ही हिंदू सदैव देवा भाऊ सोबत.
मी हिंदू एकनाथ चे बाजूने..तुझा फडणवीस नको😂😂😂
Hindu mnaje ky he sangta tri yeil ka tula ....
Anaji pant
🍉🍉🍉
😭😭😭😭😭
गरीबाच सरकार येणार ऐकनाथ
😂😂 एकनाथ गांजा पीला की तू गांजा pila... Bhojpuri पोरी आणतो हा एकनाथ नाचायला... एकनाथ एक दिवस भिक नाथ करून टाकेन...
@@मनोजसुकळकर गांजा फुकला की काय..
एकनाथ हा गुंडगिरी करून मोठा झालेला आहे दंगली मध्ये चोर्या केल्यानंतर मोठा झालेला आहे
Gas cylinder 1000 rupees paar garibanch Sarkar 😂
@@rohinitayade17193 cylender free kele
मुलींना मोफत उच्चशिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजना कष्टकरी, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️
ही विकासात्मक कामे केली आहेत हे लक्षात घेऊन सर्वांनी प्रचार व भाजपा ला मतदान करावे...!!
St bus pravas free for senior citizens
Ladies 50% bus free
Ladkibahin yojana
हो का ते खर आहे महागाई किती वाढली पक्ष फोडी चिन्ह चोरी गुन्हेगारी गृहमंत्री म्हणून सपशेल फेल आहेत देवेंद्र फडणवीस ते सांगा ना
Highest rate of unemployment, highest rate of inflation, highet rate of petrol disel cng, food, no jobs, ani gujratla sagle project dena, maharashtrachi vaat
१००%BJp
भाजप येणार आता जय श्रीराम होणार जरागे मुळे तुतारी होती लोकसभेला आता नाही
महायुतीने मदरसा शिक्षकाची ची तिप्पट पगार केली 😂 आणि मुस्लीमसाठी मौलाना आझाद मंडळासाठी बजेट 700 कोटीवरून 1000 कोटी केले. Muslimpremi bjp 😂
महायुतीने मदरसा शिक्षकाची ची तिप्पट पगार केली 😂 आणि मुस्लीमसाठी मौलाना आझाद मंडळासाठी बजेट 700 कोटीवरून 1000 कोटी केले
th-cam.com/video/rh8A3HPU0p8/w-d-xo.htmlsi=tCffL1C0PodtZeiZ हे बघ BJP cha muslimprem
जरांगेचा खरा चेहरा लोकांच्या समोर आला ... तो तुतारी किंग आहे हे समजल्यावर... मराठा मतदार पुन्हा बीजेपीकडे वळला... जय शिवराय ⛳⛳⛳
@@Ashwatthama_Mकोणी नाही वळलं,वळणार ही नाही, आम्ही जरांगे समर्थक
भाजप ११० + जागा जिंकणार ❤
😅
@@rohan7215
500+
100%
Ghya
400 पार
भाजप 120 च्या वरी जागा जिंकणार 🚩🙌💯
💯 %
145 jinknar
😂
Bhau288
गपगुमानं,,हिंदुत्ववादी नवाब मलिक,अब्दुल सत्तार,जिशान सिद्दीकीचा प्रचार करा कारण हे भाजपचे हिंदुजननायक चेहरे आहेत😂😂😂😂😂😂अन् अंधभक्तांनो हे ग्रेट हिंदुत्व जपा,,😂😂😂
चिन्मय सहित बोलू भिडु ला पाकीट मोठ आलं वाटतय
Khun motha😂
BJP 600 पार 😂😂😂😂😂😂
😅😅😅😅😅
😜🤣
भाऊची उतरली नाही वाटत अजून 😂😂
😂😂😂
As ks nav aahe
"बटेंगे तो कटेंगे"
म्हणून आम्ही पुन्हा एकदा विकासकामे करणार्या हिंदुत्ववादी भाजपला सत्तेत आणणार!
🚩जय हिंद🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय महाराष्ट्र🚩
जो धर्म वर बाटतो त्याला मतदान करणार काय
@@VVB009 जय श्री राम 🚩 राहिले भाऊ 😊
बरोबर भाऊ 🇮🇳🚩💯💪💯
गायी कापणारे आणि हिंदुत्ववादी?
Bjp 100++
नाहि 400 पार😂😂😂😂
@@कन्हैयाकुमार-थ5ज😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
चिनू ला दिवाळी आलो वाटतं भाजप कडून
Bjp 125+
BJP 100+shinde 50=150
😂
400 पार😂😂😂😂😂
सर्व पोल तुम्हालाच शुभेच्या 😂😂🎉
Shubhechya de mubarak kay asta he abdul ahes ka fake account banavla ka?
@@sachinkuchgave7365 खुश का🤣🤣
@@sachinkuchgave7365abdul sattar Hasan Mushrif Sagale bjp madhey ahe😂
@@DeshBhakt21-s6jshivsena ani ncp madhe aahet te
@@DeshBhakt21-s6j fake account banavla ka deshbhakt navane?
बटेंगे तो कटेंगे, हिंदुत्वाच सरकार. भाजप- शिवसेना सरकार 🚩🚩
गपगुमानं,,हिंदुत्ववादी नवाब मलिक,अब्दुल सत्तार,जिशान सिद्दीकीचा प्रचार करा कारण हे भाजपचे हिंदुजननायक चेहरे आहेत😂😂😂😂😂😂अन् अंधभक्तांनो हे ग्रेट हिंदुत्व जपा,,😂😂😂
@कन्हैयाकुमार-थ5ज मग काय तुझ्यासारखं काँग्रेस राष्ट्रवादी ला मत देऊ का. अब्दुल सत्तार सारखे 100 आहेत तिकडं.
@@Kumar5-l5k गपगुमान सत्तारच्या प्रचाराला लाग,,,हिरवा झेंडा हातात घेवून म्हण,,कटेंगे तो बटेंगे,,सारा माल गुजरातको बाटेंगे😂😂😂🤣🤣🤣🤣
@@Kumar5-l5k तुमचे कपडे उतरवले लोकसभेत अब्दुल सत्तार,जिशान,नवाब मलिकला घेवून,,लोक दुधखुळे नाहीत भकता😂🤣🤣
@@Kumar5-l5k नवाज शरीफचा उरलेला केक तु खा😂😂😂
भाजप फक्त पार्टी नाही तर विचारधारा आहे समता, बंधुता, लोकशाही,स्वातंत्र्य,आणि समृद्धी ची हिंदू आणि वेळोवेळी त्यांचे विचार संस्कार रक्षणा साठी उभ्या होणाऱ्या संस्थांना संपवणार आजुन पैदा झाला नाही आम्ही सनातन धर्म संपाऊ असे बोलणाऱ्यांची i विझवल्या जाईल🚩🚩🚩🚩
😂
Abdul Sattar Hasan Mushrif Kabab Malik😂
@@DeshBhakt21-s6j तीनि पन BJP मधे नही
Jay shree Ram ❤
भाजप आता भ्रस्टाचार लोकांना घेतल्यामुळे खरी भाजप आहेत कुठे?
महायुतीत चांगली माणसे आहे.महाआघाडीत भामटे आहे.महायुतीच येणार.❤🎉🎉
🍉🍉🍉
नागपूरला येऊन बघ भाऊ😂कसा घाम फुटला आहे😂😂
Ho
Konala gham futla bhau
Swapnat
🍌🍌🍌🍌🍌🤣🤣🤣🤣
Devendra fadanvis nivdun alyavar tu नागडा फिरणार का 😂
बेगडी हिंदुत्व नाय,,,शिव शाहु,फुले,आंबेडकर माननारे आम्ही मराठीजण,,स्वाभिमानी,महाराष्ट्र धर्मी मराठी प्रेमी मावळे आम्ही,,,गुजरांतीच्या हाती महाराष्ट्राचं वैभव जावू देणार नाही❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥
गुजरात हा सुद्धा छत्रपतींचे राज्य होते इतिहास वाचा रे
किती पैसे मिळाले भाजप कडून
Tula kiti paishe midale MVA kadun re
तुमचा सारखे channels विकत घेऊन
😂😂😂😂
निकालाचा दिवशी भेटू...
विकाऊ चॅनेल, भुरट विश्लेषण
महायुतीच येणार कुणी कितीही लाळ चाटे पणा करा❤❤❤
💯💯
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री 🚩🚩🚩
BJP = 125♥
दिया ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे, और धर्म ही नहीं बचा तो जाती का क्या करोगे. 🚩🚩🚩' एक रहोगे ' तो ' नेक रहोगे '🚩बटोगे तो कटोगे 🚩#महायुती
गपगुमानं,,हिंदुत्ववादी नवाब मलिक,अब्दुल सत्तार,जिशान सिद्दीकीचा प्रचार करा कारण हे भाजपचे हिंदुजननायक चेहरे आहेत😂😂😂😂😂😂अन् अंधभक्तांनो हे ग्रेट हिंदुत्व जपा,,😂😂😂
सुपडा साफ लक्षात ठेवा 23 तारखेची वाट पहा
महायुतीने मदरसा शिक्षकाची ची तिप्पट पगार केली 😂 आणि मुस्लीमसाठी मौलाना आझाद मंडळासाठी बजेट 700 कोटीवरून 1000 कोटी केले
😂 राहूल गांधीने मोहब्बत की दुकान खोली है
जय श्री राम ❤ only bjp kattar Hindu ❤
बिजेपी महाराष्ट्रात १०० जगेन वरती नाहीतर ५०० जागा निवडून येणार आहे 😂😂
असं काही झालं नाही... तुम्हा मीडिया वाल्याना पाकीट पोचली एवढंच झालं 🔥🔥🔥
Bjp fakt 43 ahe
😂😂 big Jock of the day.
अजून जर हिंदू लोकांनी एकजूट केली नाही तर मोगलाई सुरू होईल. मग मत मागणारे काका मतदारांचा jarangae करणार. Jarange यांचा वापर केला आणि यू टर्न केला. मकडीनीच्या पिल्ला प्रमाणे. क्षणांत लाथाडणारा माणूस.
तुला कुठून समजलं रे
Mahavikas aaghadi king
प्रेक्षकहो, फार हुरळून जाऊ नका किंवा नाराजही होऊ नका. पुढचा व्हिडीओ कदाचित महाविकास आघाडीच्या बाजूने येऊ शकतो. 😂
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण, बाकी महाविकास वाल्यांच्या बुडाला मिरच्या झोंबणार हे नक्की
हा खोटा प्रचार आहे. Muslim समाज 100% MVA सोबत आहेत
घरात रियाज अली...अन् बाहेर बजरंग बली,,वारेवा
गपगुमानं,,हिंदुत्ववादी नवाब मलिक,अब्दुल सत्तार,जिशान सिद्दीकीचा प्रचार करा कारण हे भाजपचे हिंदुजननायक चेहरे आहेत😂😂😂😂😂😂अन् अंधभक्तांनो हे ग्रेट हिंदुत्व जपा,,😂😂😂
जय शिवाजी जय भवानी
अब की बार १२५ पार ❤❤❤
400 पार
लोक हिताचे महायुती सरकार
288 sanga 100 kashala😂😂
मशिना सेट वगैरे केल्या😅 काय
😂😂😂
Tuja aai la ch ghetl hot ratri set karyla 😂
दीसतोय फरक म्हणून शिवशाही परत🚩🚩🚩बीजेपी
महायुती...100 जागेवरच राहील...
लोकसभेलाही अशीच बोलबच्चन गिरी केली होती तुम्ही 😂😂
हो😂😂400 पार 😂😂😂😂😂टीकटीकटुक
बटेंगे तो कटेंगे❤
गपगुमानं,,हिंदुत्ववादी नवाब मलिक,अब्दुल सत्तार,जिशान सिद्दीकीचा प्रचार करा कारण हे भाजपचे हिंदुजननायक चेहरे आहेत😂😂😂😂😂😂अन् अंधभक्तांनो हे ग्रेट हिंदुत्व जपा,,😂😂😂
फक्त महायुती सरकार 🚩
भाजप कव्हर नाही करत त्यांचा गेम ओव्हर 💯
Congress - हिंदू - चिनी भाई भाई / हिंदू - muslim भाई भाई
BJP - हिंदू- हिंदू भाई भाई 🚩🚩🚩
गपगुमानं,,हिंदुत्ववादी नवाब मलिक,अब्दुल सत्तार,जिशान सिद्दीकीचा प्रचार करा कारण हे भाजपचे हिंदुजननायक चेहरे आहेत😂😂😂😂😂😂अन् अंधभक्तांनो हे ग्रेट हिंदुत्व जपा,,😂😂😂
चिन्मय तु कितिही पेड व्हिडियो शेअर कर!!!पण येणार तर मविआच❤
😂 घंटा
100 जागा या वेळी शक्य नाही 65 ते 70 भरुपू कमावले
देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र🚩✌️💯
शेतकरी, कष्टकरी, महिला, कायदा, विकास, पाणी, वीज, रोजगार, अर्थ ,महामार्ग,एकता=महायुती++✌️💯🚩
😂
😂q
गपगुमानं,,हिंदुत्ववादी नवाब मलिक,अब्दुल सत्तार,जिशान सिद्दीकीचा प्रचार करा कारण हे भाजपचे हिंदुजननायक चेहरे आहेत😂😂😂😂😂😂अन् अंधभक्तांनो हे ग्रेट हिंदुत्व जपा,,😂😂😂
बरनॉल लावत चला🤣 अभी तो शुरुआत है😂
BJP... bataenge to katenge❤
आमचं ठरलंय वातावरण फिरलंय....✌️🚩
I think BJP will not win........people are not happy with BJP.....
शिंदे, फडणवीस, दादा ज्या मेहनतीने काम करंत आहे, तसा महाआघाडीत एकपण माणूस दिसंत नाही.
हे भाजपशिंदेगट एकमेकांचै उमेदवार पाडणार ,,बघा तुमी😂
@कन्हैयाकुमार-थ5ज ते तर दोनही बाजूला होणारे आहे पण मला अस वाटतं त्याचं महाआघाडीत त्याचं प्रमाण अधिक असेल.
Mahayuti 🚩
मि मराठा, पन अपला वोट फ़कस्त आपल्या धर्माला आणि विकासाला ❤
Only BJP❤
Bjp it cell😂
@@DeshBhakt21-s6jLavdya 😂😂
येवड रिकामे नाही आम्ही 😂
@@DeshBhakt21-s6j😂😂
नाही
Mi pan maratha arkshana sathi jarange sobat pan matdan bjp la hindutwa sathi
पाटील सांगतील तेच धोरण आणि तोरण
६५ चे ४० होनार आहेत 😂
निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्राला आनंद होईल, महाराष्ट्रात फटाके वाजतील अशा पक्षाला निवडून देणार.
आम्ही मराठे BJP सोबत ❤ आता लावा ताकत
Ha maratha nhi
😂😂😂आम्ही ओबीसी काँग्रेससोबत ,,फिटमफाट😂😂
याचं BJP च्या विचारधारेमुळे मराठा आंदोलन संपुष्टात आलंय .
Boycott bol bhidu😂
मतदान करताना हिंदुत्व हा एकच विचार .
जात पात सगळं नंतर 🚩🚩🙏🏼🙏🏼
गपगुमानं,,हिंदुत्ववादी नवाब मलिक,अब्दुल सत्तार,जिशान सिद्दीकीचा प्रचार करा कारण हे भाजपचे हिंदुजननायक चेहरे आहेत😂😂😂😂😂😂अन् अंधभक्तांनो हे ग्रेट हिंदुत्व जपा,,😂😂😂
राष्ट्रवादीचे आहेत@@कन्हैयाकुमार-थ5ज
भाजप सत्तेवर येणार नाही
32 cha pudha nahiye bjp.....rss nehami batmya pasaravte
Chaatu Chamchyanchi Jaltiye Khali Jara Paani Takto 🚿🚿
Edit : Ajun Lagla Tr Sanga
आता भाजपला मतदान पडत नसतय,,मोदीला पडलं नाय ते भाजपला पडंल काय😂😂😂😂😂
हरियाणा मध्ये जसं सर्व हिंदूंनी भाजपला मतदान केला आहे तसेच महाराष्ट्र मधल्या जनतेने पण भाजपला मतदान करावे
गपगुमानं,,हिंदुत्ववादी नवाब मलिक,अब्दुल सत्तार,जिशान सिद्दीकीचा प्रचार करा कारण हे भाजपचे हिंदुजननायक चेहरे आहेत😂😂😂😂😂😂अन् अंधभक्तांनो हे ग्रेट हिंदुत्व जपा,,😂😂😂
झाली भो याची दिवाळी जोरात....
चिन्मय ....लागला चिऊ चिऊ करायला...😂😂😂
लोकसभेच्या निवडणूक मध्ये fake प्रचार झाला त्यामुळे महायुतीला फटका बसला पण आता वार बद्दल आहे _ हिंदुत्वादी सरकार _ ऐकनाथ शिंदेचं C M 🚩🚩🚩🚩🚩🚩
एकनाथ शिंदेच राजकारण संपलं आहे थोडे दिवस राहिले आता कुत्र्यावानी हाल होतील त्याचे Result येऊ दे फक्त
फडणवीस सर्वांचा बाप आहे ❤
BJP 110+ 🌷✌️
Yenar tar BJP CH
eknath #shinde saheb CM,,,,,✓
भाजप शिंदेचे उमेदवार पाडणार,,असं दिसत आहे😂 शिंदेगट अजित दादा गटाचे उमेदवार पाडणार,,दादागट भाजपचे पाडणार,,जैशी करणी वैसी भरणी😂😂ही साखळी अशीच पुढे सरकणार,,,सध्याचं चित्र😂😂😂
Good observation
पाटील सांगतील त्यांचा विजय होणार 100%
हा ........ म्हणजे महाविकास आघाडी फिक्स
BJP 55
BJP ❤️🚩
Bjp 🚩🚩🚩👑👑👑👑👑💪💪
मार्केटिंग विडिओ जरा निकाल काय लागतो बघा
महायुती 170+🎉
400😂😂
बोल भिडू ❎ बोल पैसे ✅
मिळाले खोके एकदम ओके😆😅😄
ऐणार तर महायुतीच 💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩♥️
Aata चूक नहीं फक्त महायुति हिंदुत्व वादी सरकार
विकास कामे आणि काँग्रेस बिघाडी पेक्षा सर्वच बाबतीत सरस कामगिरी असल्यामुळे.. लवकरच भाजप चा मुख्यमंत्री शपथ घेईल 23 नोव्हेंबर ला कळेल ❤❤❤
शत प्रतीशत भाजपा 130++❤
महायुती जिंदाबाद ❤
Bjp win
भाजप समर्थक म्हणतील 🔔
2014 ला मोदी लाटेत 288 जागा पैकी 125 जागा या वेळेस 159 जागा आणि 100 जिंकणार हे समीकरण काय जुळत नाही चिन्मय शेठ 😅
40 strike rate चालेल म्हणजे 60 ते 70 दरम्यान जागा येतील ✅
भाजप 175+ ✌️
महायुती 250+ ✌️
400 पार
परत युती नकोच . शेतकरी बळीराजाला बरबाद ' कंगाल करून संपलाच समजा .
🚩महा युती 199 सीट्स🚩
❌महा भकास हिरवी आघाडी 89 सीट्स❌
400😂😂
कोरी पिला की काय??🥃🍷
पाणी टाकत जा .
महविकास आघाडी येणार bjp 50 जागा पण जिंकू शकत नाही