*माझ्या राजाला साथ द्या...* ह्या वेळेला माझे *मत मनसेला* बरीच वर्षे साहेब इतक्या पोटतिडकीने सांगतात की फक्त *५ वर्षे एकदा सत्ता हाती द्या* मी महाराष्ट्राचा कायापालट करेन तर एक संधी द्यायला काय *हरकत आहे?* त्यांच्याकडे निश्चित कार्यक्रम आहे व त्याची अंमलबजावणी ते कशी करणार हेही त्यांनी जाहिरनाम्यातून जाहिर केले आहे. म्हणजे Vision आहे व Solution सुद्धा आहे. *जय मनसे*
1989-1990 राज ठाकरे यांच वय जेमतेम 20-21. शिवसेनेत तेव्हापासून सक्रिय. 1992 ला राजसाहेब ठाकरे 23 वर्षाचे असताना त्यांनी जालन्यात पहिली जाहीर सभा घेतली शिवसेनेसाठी. शिवसेना प्रमुख एकटे महाराष्ट्रभर फिरू शकत नव्हते. अशात या 22-23 वर्षाच्या मुलाने भारतीय विद्यार्थी सेना स्थापन केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण वर्ग शिवसेनेकडे आकर्षित केला. 1995 ला 26 वर्षीय राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी साठी शिवसेनेसाठी निवडणूक campaign आखला, त्यासोबत जाहीर सभा घेतल्या आणि शिवसेनेचा झंझावात युवकांनी डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. बाळ ठाकरे यांच्यावरील बरच ओझं इथं कमी झालं. तेव्हाही मनोहर जोशी,आनंद दिघे, नारायण राणे ही मंडळी सेनेत होती पण यांच्यात संपूर्ण महाराष्ट्रातून युवकांना पक्षाकडे आकर्षित करण्याची कुशलता तेव्हा नव्हती, तेव्हा राज ठाकरे यांनी 22-23 व्या वर्षी ही जबाबदारी पार पाडली आणि ती ही यशस्वीरीत्या. या सगळ्यात उद्धव ठाकरे तर कुठेच नव्हते, ते लंडनला फोटोग्राफी मध्ये व्यस्त होते आणि संजय राऊत, अनिल परब यांना राजकारणात कोण ओळखत पण नव्हत तेव्हा. 1992 ते 2003 राज ठाकरे एकटे समर्थपणे विद्यार्थी चळवळ, जाहीर सभा, दौरे यांच्या माध्यमातून पक्ष जोरदार वाढवत होते आणि त्याचा result ही सेनेला भेटत होता. 1998-99 च्या सुमारास उद्धव ठाकरे लंडन वरून आले आणि त्यानंतर ही त्यांचा राजकीय क्षेत्राशी संबंध नव्हताच, ते आपल्याच दुनियेत असायचे. मग 2000 ला अचानक अस कायतरी झालं की बाळ ठाकरे यांच्या सभोवती जे 4-5 कारकून, बडवे तयार झाले त्यांनी अचानक उद्धव ठाकरे यांना पुढे आणलं, कारण राजसाहेब ठाकरे यांची कार्यपद्धती त्याना झेपणारी नव्हती. उद्धव ठाकरे पक्षात कार्यरत झाले आणि 2 वर्षात सेनेचे कार्याध्यक्ष झाले, तरीही राजसाहेब ठाकरे यांनी बाळ ठाकरे यांचा निर्णय मान्य केला. पण उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यानंतर सुभाष देसाई, अनिल परब, संजय राऊत यांच्याकडे एकप्रकारे सेनेची सूत्र आली. मग महानगरपालिका निवडणुका, विधानसभा, जिल्हा परिषद अशा प्रत्येक ठिकाणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या समर्थकांना डावलण्याला सुरुवात झाली. निवडणुकीत राज समर्थकांची तिकीट कापायला सुरुवात झाली. राज ठाकरे यांची आक्रमक कार्यपद्धती झेपणार नाही म्हणून उद्धव कार्याध्यक्ष झाले त्यानंतर राज ठाकरे यांना मीटिंग, मेळावे, पक्ष कार्यक्रम यापासून दूर ठेवू लागले. आता इतकं सगळं होत असताना ही कोणता dashing नेता पक्षात राहील ?? आणि याबद्दल बाळ ठाकरे यांना कल्पना असून ही त्यांनी मुलाचा बचाव करण्यासाठी शांत राहणे पसंद केले. आता तुम्हीच सांगा राजसाहेब ठाकरे यांच्या जागी दुसरं कोणी असत तर काय केलं असत ? लोक म्हणतात राज ठाकरे काकाचे नाही झाले तर लोकांचे काय होतील ? अरे राज ठाकरे काकांचेच होते पण एका टप्प्यावर काका राज ठाकरे यांचे नाही झाले आणि हेच सत्य. आणि आजचे विशीतील आणि तिशीतील शिवसैनिक राज ठाकरे यांना बंडखोर, गद्दार, खंजीर खुपसला वगैरे म्हणत आहेत, अरे बाळांनो एकदा सुरुवातीपासून अभ्यास करा तुमच्या पक्षाचा, इतिहास जाणून घ्या. सत्य आपोआप जाणून घ्याल.
Marathi maansa raj saheb saarkha heera bhetla aahe maharashtrala to fukat ghalvu naka😢😢.....itki talmal aani vyatha maharshtra aani marathi maansa saathi kuthlach neta karu shakat 😢.....18 varsh nehmi parabhav pahila raj sahebanni kon itki varsh parabhav paahat basel?? Sakali uthun direct paksh badaltat aani raj saheb ajun suddha marathi maansacha vichar karat aahe 😢😢kay dile marathi maansane raj Thackeray yanna ??😢😢 aata hich ti vel aahe aaplya maansala nivdun denyachi ......maharashtra navnirman sena nivdun aali tar marathi maansachi pragati nakkich honar.....jai maharashtra jai shivrai jai bhim 🙏
उध्दव तिकडे गेला नसता तर शिवसेना फुटली नसती , बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्व सोडल, पक्ष्याची ideology सोडली मग झालं उलट चालू , खुर्ची गेली, पक्ष गेला, मतदार गेले, आता राज ठाकरे सोबत घेतल्याशिवाय उधवाच काही होणार नाही, आणि राज साहेब सोबत जाणार नाही
आता जागे व्हा आणि महाराष्ट्र त फक्त मनसे राजसाहेब यांच्या कार्य करताना निवडून द्या विनती
*माझ्या राजाला साथ द्या...*
ह्या वेळेला माझे *मत मनसेला*
बरीच वर्षे साहेब इतक्या पोटतिडकीने सांगतात की फक्त *५ वर्षे एकदा सत्ता हाती द्या*
मी महाराष्ट्राचा कायापालट करेन तर एक संधी द्यायला काय *हरकत आहे?* त्यांच्याकडे निश्चित कार्यक्रम आहे व त्याची अंमलबजावणी ते कशी करणार हेही त्यांनी जाहिरनाम्यातून जाहिर केले आहे.
म्हणजे Vision आहे व Solution सुद्धा आहे.
*जय मनसे*
महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने ऐकावे असे डोळे उघडणारे भाषण...
1989-1990 राज ठाकरे यांच वय जेमतेम 20-21. शिवसेनेत तेव्हापासून सक्रिय. 1992 ला राजसाहेब ठाकरे 23 वर्षाचे असताना त्यांनी जालन्यात पहिली जाहीर सभा घेतली शिवसेनेसाठी. शिवसेना प्रमुख एकटे महाराष्ट्रभर फिरू शकत नव्हते. अशात या 22-23 वर्षाच्या मुलाने भारतीय विद्यार्थी सेना स्थापन केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण वर्ग शिवसेनेकडे आकर्षित केला. 1995 ला 26 वर्षीय राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी साठी शिवसेनेसाठी निवडणूक campaign आखला, त्यासोबत जाहीर सभा घेतल्या आणि शिवसेनेचा झंझावात युवकांनी डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. बाळ ठाकरे यांच्यावरील बरच ओझं इथं कमी झालं. तेव्हाही मनोहर जोशी,आनंद दिघे, नारायण राणे ही मंडळी सेनेत होती पण यांच्यात संपूर्ण महाराष्ट्रातून युवकांना पक्षाकडे आकर्षित करण्याची कुशलता तेव्हा नव्हती, तेव्हा राज ठाकरे यांनी 22-23 व्या वर्षी ही जबाबदारी पार पाडली आणि ती ही यशस्वीरीत्या.
या सगळ्यात उद्धव ठाकरे तर कुठेच नव्हते, ते लंडनला फोटोग्राफी मध्ये व्यस्त होते आणि संजय राऊत, अनिल परब यांना राजकारणात कोण ओळखत पण नव्हत तेव्हा. 1992 ते 2003 राज ठाकरे एकटे समर्थपणे विद्यार्थी चळवळ, जाहीर सभा, दौरे यांच्या माध्यमातून पक्ष जोरदार वाढवत होते आणि त्याचा result ही सेनेला भेटत होता.
1998-99 च्या सुमारास उद्धव ठाकरे लंडन वरून आले आणि त्यानंतर ही त्यांचा राजकीय क्षेत्राशी संबंध नव्हताच, ते आपल्याच दुनियेत असायचे. मग 2000 ला अचानक अस कायतरी झालं की बाळ ठाकरे यांच्या सभोवती जे 4-5 कारकून, बडवे तयार झाले त्यांनी अचानक उद्धव ठाकरे यांना पुढे आणलं, कारण राजसाहेब ठाकरे यांची कार्यपद्धती त्याना झेपणारी नव्हती. उद्धव ठाकरे पक्षात कार्यरत झाले आणि 2 वर्षात सेनेचे कार्याध्यक्ष झाले, तरीही राजसाहेब ठाकरे यांनी बाळ ठाकरे यांचा निर्णय मान्य केला. पण उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यानंतर सुभाष देसाई, अनिल परब, संजय राऊत यांच्याकडे एकप्रकारे सेनेची सूत्र आली. मग महानगरपालिका निवडणुका, विधानसभा, जिल्हा परिषद अशा प्रत्येक ठिकाणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या समर्थकांना डावलण्याला सुरुवात झाली. निवडणुकीत राज समर्थकांची तिकीट कापायला सुरुवात झाली. राज ठाकरे यांची आक्रमक कार्यपद्धती झेपणार नाही म्हणून उद्धव कार्याध्यक्ष झाले त्यानंतर राज ठाकरे यांना मीटिंग, मेळावे, पक्ष कार्यक्रम यापासून दूर ठेवू लागले. आता इतकं सगळं होत असताना ही कोणता dashing नेता पक्षात राहील ?? आणि याबद्दल बाळ ठाकरे यांना कल्पना असून ही त्यांनी मुलाचा बचाव करण्यासाठी शांत राहणे पसंद केले.
आता तुम्हीच सांगा राजसाहेब ठाकरे यांच्या जागी दुसरं कोणी असत तर काय केलं असत ?
लोक म्हणतात राज ठाकरे काकाचे नाही झाले तर लोकांचे काय होतील ? अरे राज ठाकरे काकांचेच होते पण एका टप्प्यावर काका राज ठाकरे यांचे नाही झाले आणि हेच सत्य.
आणि आजचे विशीतील आणि तिशीतील शिवसैनिक राज ठाकरे यांना बंडखोर, गद्दार, खंजीर खुपसला वगैरे म्हणत आहेत, अरे बाळांनो एकदा सुरुवातीपासून अभ्यास करा तुमच्या पक्षाचा, इतिहास जाणून घ्या. सत्य आपोआप जाणून घ्याल.
❤ khup chan Raj Saheban baddal lihla ahe ani khara ahe te liha ahe
तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, एकदा तरी राज साहेब सत्तेत यायला पाहिजे. जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩
नक्की संधी देऊ साहेब 🚂🚩
जबरदस्त भाषण ,,,,एक नंबर,,,,, निदान माहिती असलेल्या गोष्टी इतक्या अस्खलितपणे साहेब मांडत आहे,,,
सरांचं नाव काय आहे pls कोणी सांगेल का
सर्वाना चान्स दिलात, तसाच एकदा राज साहेबाना महाराष्ट्रासाठी चान्स दया, जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩
व्हिजन महाराष्ट्रासाठी राज साहेबाना साथ देऊ
Best
महाराष्ट्र साठी फक्त मनसे राजसाहेब पाहिजे आता
महाराष्ट्र त फक्त मनसे
राजसाहेब 🙏🚩
आता फक्त मनसे
Raj thakare ❤
🚂🚂बाळा नांदगावकर 🚂🚂🥳🥳
फक्त मनसे
Raj saheb yana Ak Vela sandhi dayla pahije
समर्थ चे घरे चे श्वान पथक प्रमुख पाहुणे आले आहेत
राज ठाकरे साहेब जिंदाबाद
👍👍👍👍👍
Perfect speech
❤
जनाब उद्धव ठाकरे😂😂😂
Saheb thumi khubh chaan Bashan kele maaja aanawar aasu aale
Only MNS ❤
🚩🚂
Jai ho gujrat navnirman sena 🚩
जनता सब जानती है।
288 जागा लढव्यावा लागतील ना. मग एकहाती सत्ता मिळेल. फक्त भाषण नको. आता निवडून आलेले सर्व जण नंतर महायुती ला पाठिंबा देणार हे ठरलेलं आहे
जय मनसे
आता सासूबाई वर खूप meme yenar😂😂😂
🚂🚂🚂🚂🚂
सत्ता माझ्या हातात द्या असे साहेब सांगतात पण सत्ता हातात येण्यासाठी २८८उमेदवार कुठे उभे केले आहेत
145 पाहिजे बहुमत ला
बरोबर
@rajugavhane9480 म्हणजे जेवढे उमेदवार उभे केले आहेत ते सर्व निवडुन येणार आठवे आश्चर्य होईल देव करो
145ला बहुमत पाहिजे. साहेबांनी 138उभे केले त्यांना जरी निवडून दिल तरी बहुमत होईल
Marathi maansa raj saheb saarkha heera bhetla aahe maharashtrala to fukat ghalvu naka😢😢.....itki talmal aani vyatha maharshtra aani marathi maansa saathi kuthlach neta karu shakat 😢.....18 varsh nehmi parabhav pahila raj sahebanni kon itki varsh parabhav paahat basel?? Sakali uthun direct paksh badaltat aani raj saheb ajun suddha marathi maansacha vichar karat aahe 😢😢kay dile marathi maansane raj Thackeray yanna ??😢😢 aata hich ti vel aahe aaplya maansala nivdun denyachi ......maharashtra navnirman sena nivdun aali tar marathi maansachi pragati nakkich honar.....jai maharashtra jai shivrai jai bhim 🙏
तेच तेच 19 ला बीजेपी शिवसेना एकत्र लढली आणि निकाल लागल्यावर वेगळे झाले लोकांना माहिती आहे असला भाऊ नको देऊ देवा 😂
Are tumche saheb minde khoke gaddar tech tech boltayet tyacha kay. N Putnya cha against ummedvar dila, deva asa kaka aajibat nako.
उध्दव तिकडे गेला नसता तर शिवसेना फुटली नसती , बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्व सोडल, पक्ष्याची ideology सोडली मग झालं उलट चालू , खुर्ची गेली, पक्ष गेला, मतदार गेले, आता राज ठाकरे सोबत घेतल्याशिवाय उधवाच काही होणार नाही, आणि राज साहेब सोबत जाणार नाही
@@pratiksalokhe5224😂😂😂😂😂😂
Kai pan sangtayet supari team 😂😂
Faltu MNS
Chu .