एका दिवसात सोलापूर ते मुंबई प्रवास करून मुंबई पाहिले.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • एका दिवसात सोलापूर वरुन वंदे भारत express ने प्रवास करून मुंबई पहिले, यामधे आम्ही जसे आनंद करत करत खूप एन्जॉय करत मुंबई पाहिले त्याचा संपूर्ण व्हिडीओ तुम्हाला या व्हिडीओ मध्ये पहायला भेटेल. चला पाहूया काय काय पहिले पाहिल्या दिवशी थोडक्यात.
    व्हिडीओ आवडल्यास Like शेअर करा, subscribe पण करा.
    धन्यवाद!

ความคิดเห็น •