काय आवाजाची रेंज आहे वसंत आणि बहार हे दोन वेगळे रागांचं अस्तित्व दाखवून सुद्धा एक जीव आहेत असं वाटतं जणू काही पुरण आणि पोळी वेगळं न वाटता पुरणपोळी वाटली पाहिजे तसे
Pandit Rambhau Marathe was a versatile singer,having mastered gaykis of all gharanas.His laykari was extraordinary. and he had developed his own unique style of singing.
काय आवाजाची रेंज आहे वसंत आणि बहार हे दोन वेगळे रागांचं अस्तित्व दाखवून सुद्धा एक जीव आहेत असं वाटतं जणू काही पुरण आणि पोळी वेगळं न वाटता पुरणपोळी वाटली पाहिजे तसे
रामभाऊ यांची सर्व संगीत नाटके दाखवा माझ्या वयोवृद्ध ज्येष्ठांना त्याचा आनंद घरी बसून घेता येईल. धन्यवाद
BC
श्री राम मराठे याचे उत्तम गायन, मी लहानपणी भरपूर ऐकले आहे thanks
अप्रतिम, शब्द शोधतो आहे गुण गौरवाचे. त्यांना, त्यांच्या गायकीला शतशः प्रणाम
Pandit Rambhau Marathe was a versatile singer,having mastered gaykis of all gharanas.His laykari was extraordinary. and he had developed his own unique style of singing.
I can only offer my humble obeisances to the legend. 🙏🙏🙏
Thanks for the full video upload ❤
Magnifique j ai toujours aimé son timbre de voix superbe artiste !!!!!!
स्वर्गीय
Master of Jod Raag👌👌👌👌👌👌👌👌
Brilliance as it appeared in human form. 🙏🙏🙏
Today Satyajit Talwalkar looks exactly like how Taalyogi Pandit Suresh Talwalkar is looking like
Aaj , diwasbhar mi fakta Raag Basant Bahar aikato aahe! khupach chhan, dhanyavad!!
माझे आवडते गायक आहेत,त्यांची संगीत सौभद्र मधील गाणी असतील तर पाठवाल का
This is real Gem recording
याच कार्यक्रमात माणिकबाई आणि छोटा गन्धर्व पण गायले होते का? त्यांचेही व्हिडीओ आहेत का?
@@HarmoniumSumant
छोटा गंधर्व यांच गाण झाल नाही . माणिक वर्मांच गाण झाल ते युट्युब वर आहे .
अप्रतिम .. १९८५ - ८६ च्या दरम्यान रंगली असेल ही मैफल ?
6 jan 1985 शिवाजी मंदिर दादर पं राम मराठे 61 समारंभ । 4 5 6 jan 3 days संगीत समारोह होता। गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर हस्ते सत्कार झाला होता
@@mukundmarathe171 अप्रतिम .. आभार ..
Aprateem 🙏
🙏🙏👍vow!!!
Gwalior at it's best 🙏
This is typical Agra style, Rambhau was one of the greatest stalwarts.
@@shivprasadjoshi5280 The nom tom alaap and bolbaant give it away, he also demostrates the styles of faiyaz khan and vilayat hussain khan later
He also shows the style of vazebuwa, who is gwalior
🙏🙏🙏