अलौकिक असं पेटी वादन पंडित गोविंदरावजींचं 🌈 पेटी वादनाचे बादशाह. तिन्ही सप्तकातील स्वर त्यांच्या नसानसात बसले असल्याने. दिग्गज गायकांना साथ करणे कठीण गेले नाही.यामागे त्याची साधना किती मोठी होती हे दिसून येते.❤ अशा या थोर कलाकारास मानाचा मुजरा🙏🙏
आपल्या भारतीय.शास्त्रीय संगीतातील प्रत्येक क्षेत्रातील ( मग तबला वादक असोत हार्मोनियम मधील ) उस्ताद पंडित असोत ह्यांनी केलेली अनेक वर्षाची संगीत साधना ह्या व्हिडिओ द्वारे सामान्य जणांना समजली.व्हिडिओ सादर करणाऱ्यांचे आणी सर्व जेष्ठ श्रेष्ठ अनुभवी कलाकारांचे व साथीदारांचे मनापासून अभिनंदन.
ऐकत रहावेसे वाटतं. मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे कोणत्याही गुरूकडे शिकले नाहीत, म्हणजे निव्वळ सराव करीत राहून एवढं कसब आत्मसात करणे म्हणजे कठीणच. विनम्र अभिवादन.
काय आणि कस सांगू पंडीत गोविंदराव नी वाजावलेले हार्मोनियम मी आम्हाला लहानपणा पासून त्यानी सांगितले ले नाटकातील गायक पण बघीतले, त्यांची नाटकं पण पाहीली आमच्या कुडाळ बाबा वर्दम रंग भवनाला न चुकता संगीत नाटक बघायचो !! मला पण पेटीची आवड आहे आणि वाजवतो पण, तरी पण या या सर्व मंडळीना माझा सास्टांग नमस्कार, दंडवत!!
अलौकिक असं पेटी वादन पंडित गोविंदरावजींचं 🌈 पेटी वादनाचे बादशाह. तिन्ही सप्तकातील स्वर त्यांच्या नसानसात बसले असल्याने. दिग्गज गायकांना साथ करणे कठीण गेले नाही.यामागे त्याची साधना किती मोठी होती हे दिसून येते.❤ अशा या थोर कलाकारास मानाचा मुजरा🙏🙏
Salute to Govindrao Patwardhan....
Great master.
ही आत्यंतिक नम्रता, अधिकार असूनही, हे अत्यंत दुर्मिळ आहे..!
अन्तःकरण पूर्वक नमन.
भैरवी नेहमीच मन हेलावून टाकते. गोविंदरावांच्या जादूची त्यात भर!
मींडची कमतरता भासतच नाही.
मध्येच तीव्र मध्यम घेतला तो आर्तता वाढवूनच गेला.
आपल्या भारतीय.शास्त्रीय संगीतातील प्रत्येक क्षेत्रातील ( मग तबला वादक असोत हार्मोनियम मधील ) उस्ताद पंडित असोत ह्यांनी केलेली अनेक वर्षाची संगीत साधना ह्या व्हिडिओ द्वारे सामान्य जणांना समजली.व्हिडिओ सादर करणाऱ्यांचे आणी सर्व जेष्ठ श्रेष्ठ अनुभवी कलाकारांचे व साथीदारांचे मनापासून अभिनंदन.
ऐकत रहावेसे वाटतं.
मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे कोणत्याही गुरूकडे शिकले नाहीत, म्हणजे निव्वळ सराव करीत राहून एवढं कसब आत्मसात करणे म्हणजे कठीणच.
विनम्र अभिवादन.
त्रिवार मुजरा त्यांच्या वयाला आणि वादनाला .अशी माणसं पुन्हा जन्मणार नाहीत.
ज्यांनी कुणी अपलोड केलय त्यांचे मनापासुन आभार.. एक वेगळ्याच दुनीयेत जातो ऐकताना.
काय आणि कस सांगू पंडीत गोविंदराव नी वाजावलेले हार्मोनियम मी आम्हाला लहानपणा पासून त्यानी सांगितले ले नाटकातील गायक पण बघीतले, त्यांची नाटकं पण पाहीली आमच्या कुडाळ बाबा वर्दम रंग भवनाला न चुकता संगीत नाटक बघायचो !! मला पण पेटीची आवड आहे आणि वाजवतो पण, तरी पण या या सर्व मंडळीना माझा सास्टांग नमस्कार, दंडवत!!
qq
मन तृप्त झाले
नमन असं व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही
अप्रतिम हार्मोनियम वादन 🙏🙏🙏
असे कधीच ऐकले नाही. शत शत नमन.
No words to express this talent
🙏🙏🙏
King 👑 ❤ of harmoniam... 🎉 फार सुंदर सादरिकरन #Aadana 👌
अप्रतिम🙏
गोविंद राव पटवर्धन अज़ून आहे बहुतेक
Truly devine music
Great man in Harmonium and Organ world.
Great 🙏
🙏🙏🌹🌹👌👌
अद्भुत .
दिसले, दिसले वसंतराव! साक्षात! क्या बात है!
🙏🏻🙏🏻🙏🏻
मस्तच 👌👌👌
अप्रतिम हार्मोनियम वादन
मानाचा मुजरा
केवळ अलौकिक प्रतिभा.
Waa ❤❤
Apratim❤❤❤❤
Om Sri Sai Ram
गुहागर चे रत्न
🙏🙏🙏
Sashtang. Dandwat.....
मुलाखत घेणारे कोण आहेत?
Srikrishna Dalvi
मागे हार्मोनियम वरती साथीला विघ्नेश जोशी आहेत काय...?
होय
@@HarmoniumSumant विघ्नेश यांचेही वादन अप्रतिम आहे. गोविंदरावांची छाप जाणवते.
Yes 👍
@@शिक्षणधारा-स5च होय, गोविंदरावांचेच ते शिष्य आहेत, त्यामुळे तसं जाणवणे स्वाभाविक आहे 🙏
देहभान विसरून जातो अनाडा राग ऐकता
अडाणा
Dev avtaarach
Shabdha nahit kautukala.
Sai bankar avadto
😃
अप्रतिम ❤
अफाट कलाकार ह्या सम हाच. शिकणाऱ्या ना प्रेरणादायी व्यक्तिमत्व.