- 118
- 96 272
PRASAD MARATHE
เข้าร่วมเมื่อ 26 ส.ค. 2014
रामपुष्पांजली भाग क्रमांक १३ संगीत मंदारमाला अंक तिसरा.
रामपुष्पांजली भाग क्रमांक १३ संगीत मंदारमाला अंक तिसरा, नामदार यशवंतराव चव्हाण यांचे भाषण व सत्कार कार्यक्रम .
มุมมอง: 801
วีดีโอ
रामपुष्पांजली भाग क्रमांक १३ संगीत मंदारमाला अंक दुसरा
มุมมอง 8662 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक १३ संगीत मंदारमाला अंक दुसरा Please Use Headphones
रामपुष्पांजली भाग क्रमांक १३ “संगीत मंदारमाला” अंक पहिला
มุมมอง 1.1K2 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक १३ “संगीत मंदारमाला” अंक पहिला Please use Headphones
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २
มุมมอง 3743 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २ Please Use Headphones
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २
มุมมอง 2923 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २ Please Use Headphones
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २
มุมมอง 3083 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २ Please Use Headphones
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २
มุมมอง 6703 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २ Please Use Headphones
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २
มุมมอง 2623 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २ Please Use Headphones
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २
มุมมอง 3863 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २ Please Use Headphones
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २
มุมมอง 3183 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २ Please Use Headphones
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २
มุมมอง 2703 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २ Please Use Headphones
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २
มุมมอง 4513 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २ Please Use Headphones
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २
มุมมอง 6653 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २ Please Use Headphones
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २
มุมมอง 4253 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक १२ मैफिल सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक २ Please Use Headphones
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
มุมมอง 2614 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १ Please Use Headphones
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
มุมมอง 1724 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
มุมมอง 1324 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
มุมมอง 1524 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
มุมมอง 1544 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
มุมมอง 2104 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
มุมมอง 1594 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
มุมมอง 4144 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
มุมมอง 1644 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
มุมมอง 2144 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
มุมมอง 1.2K4 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक ११ मैफील सम्राट पंडीत राम मराठे भाग क्रमांक १
रामपुष्पांजली भाग क्रमांक १० संयुक्त मानापमान अंक तीन, चार, पाच वंदेमातरम् सह
มุมมอง 5205 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक १० संयुक्त मानापमान अंक तीन, चार, पाच वंदेमातरम् सह
रामपुष्पांजली भाग क्रमांक १० संगीत संयुक्त मानापमान अंक दुसरा.
มุมมอง 5885 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक १० संगीत संयुक्त मानापमान अंक दुसरा.
रामपुष्पांजली भाग क्रमांक १० संगीत संयुक्त मानापमान अंक पहिला
มุมมอง 7006 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक १० संगीत संयुक्त मानापमान अंक पहिला
रामपुष्पांजली भाग क्रमांक ९ उपक्रमांतर्गत नाट्यरत्नमाला भाग क्रमांक ३ नाट्यसंगीत
มุมมอง 3036 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक ९ उपक्रमांतर्गत नाट्यरत्नमाला भाग क्रमांक ३ नाट्यसंगीत
रामपुष्पांजली भाग क्रमांक ९ उपक्रमांतर्गत नाट्यरत्नमाला भाग क्रमांक ३ नाट्यसंगीत
มุมมอง 2056 หลายเดือนก่อน
रामपुष्पांजली भाग क्रमांक ९ उपक्रमांतर्गत नाट्यरत्नमाला भाग क्रमांक ३ नाट्यसंगीत
प्रसाद मराठे या ंचे खूप खूप आभार. आमच्या पिढीला हिराबाईंचे नाटकातील गाणं ऐकायला मिळाले नाही. या ठेव्यामुळे ते ऐकता येत आहे. तो जमानाच वेगळा होता.
अप्रतिम, सुंदर
प्रसाद खुप छान मेजवानी. या सर्व दिग्गज कलाकारांना सलाम.
क्या बात!! गंधर्व गान!!!!❤❤❤
Please upload the song of prem seva sharan and prem bhave jiv jagiya matala of sir chotta gandharva
Suruvaticha chandrika hi janu Govindravanni vajavle ahe ka? Govindravanche audio videos mala milu shaktil ka?
अप्रतिम...
सह्याद्रीच्या पाऊल खुणा कायम आनंद
व्वा.... ऐन दिवाळीत मेजवानी. बोरकर बुवांची अप्रतिम साथ. विंगेतल्या सपोर्ट चा ऑर्गन चा बारीक स्वर पण छान ऐकू येतोय.
दुर्मिळ असा मौल्यवान ठेवा.....🎉🎉🎉❤
खूप सुंदर भाषण आणि अवर्णनीयच झाले
सुमधुर गायन ! Pls upload this whole natak 🙏
Ya prayogala organ tabala aani violin la kon hota
फारच सुंदर savkar जी..
खूप खूप धन्यवाद सर,
याच्या अगदी प्रतीक्षेत होतो. आज अगदी कान तृप्त झाले. रामभाउंचे चिरतरुण गाणे कधी संपूच नये असे वाटते. मनःपूर्वक आभार.
Fantastic! Thank you very much!
🙏 Prasadji waah mast ekdam Shravaniya natak.
What a clear recording!!
Alabya labh! Kharokharach angawar kate ubhe rahile
Rambhauncha डायलॉग madhil स्त्री द्वेष आणि berdenchi डायलॉग delivery, ज्योत्स्ना बाईंची शालीनता उत्कृष्ट
Dear Prasad please upload the song of Shri Chota Gandharva of manapman prem bhave jiv jagiya natala.
खूप खूप धन्यवाद,
खूप खूप धन्यवाद.. शेअर केल्याबद्दल 🙏
मेजवानी
Thanks for sharing it. .किती साली झाला हा प्रयोग...thanks again
दुर्मिळ ठेवा प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद! _/\_ :) तबला, ऑर्गनवर साथ कोणी दिली आहे ते सांगू शकाल का?
१९८५ साली झालेल्या संगीत सौभद्र प्रयोगाचा व्हिडिओ श्रीमती मधुवंती दांडेकर यांनी युट्यूबवर प्रसारित केला आहे. त्यामध्ये तबला साथ श्री. भोजराज साळवी व ऑर्गन साथ श्री. मकरंद कुंडले यांची आहे. या प्रयोगामध्ये मास्टर दामले नारदाच्या, पंडित राम मराठे श्रीकृष्णाच्या, पंडित रामदास कामत अर्जुनाच्या व श्रीमती मधुवंती दांडेकर सुभद्रेच्या भूमिकेत आहेत.
तबलासाथ उस्ताद शमसुद्दीन खांसाहेबांची आहे का? हिराबाईंना बऱ्याच वेळा खांसाहेब तबलासाथ करायचे.
दुर्मिळ रेकॉर्डिंग पोस्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार! माझी एक नम्र विनंती आहे : कृपया title मध्ये रागाचे नाव सुद्धा लिहावे, म्हणजे सर्च करायला सोपे जाईल आणि जास्तीत जास्त रासिकांपर्यंत ही रेकॉर्डिंग पोहोचतील.
Natya sangeetachya suvarna Kala che mankari.. Chhota Gandharvaji... ❤
🌹🙏🌹
पं. रामभाऊ मराठे यांची गायन शैली अती अप्रतिम व बहारदार अशी होती
मुलाखत कोणी घेतली आहे? कानिटकर म्हणून उल्लेख आहे, पण नाव काय त्यांचे?
श्री कानीटकर
Sunder.gayki aaheby ram marathe. .pk
Very beautiful!
Harmonium : Govindrao Patwardhan (?)
सुंदर
Uno numero stage singer excellent.
फार सुंदर धन्यवाद
वा, सर दमदार गायकी ऐकवल्यासाठी तुमचे आभार। असे दमदार, भारी गायन आज होत नाही, सर तो काळच दमदार होता।
सर, आभार। सौं सुमती टिकेकरांची नाट्यगीतं असल्यास download कराल का, सर पुन्हा एकदा आभार।
भावपूर्ण गाणे !
अतिशय सुंदर असे हे ध्वनी मुद्रण ऐकून जुन्या स्मृती जागृत झाल्या कारण ही सर्व नाटके मी पहिली आहेत माझे वय 76 असून सुदैवाने माझे नाव मराठे च आहे आपल्याला अनेकानेक शुभेच्छा आणि तुमचे ही अभिनंदन प्रसाद जी मराठे
please write raag and artist name in header title if possible in English. This is how Google search algorithm works
तुम्ही रामभाऊंच्या खूपच छान मैफिल शेअर करत आहात...त्यामुळे sadhya आम्ही आनंदातच आहोत..खूप खूप धन्यवाद..
फार फार सुंदर
जोड रागांचा बादशाह....उगीच म्हणाले नाहीत janate रसिक ...खरच दैवी शक्ती आहे आवाजात
फारच सुंदर..mandarmala मध्ये त्याची झलक आहे जुगलबंदी च्या रुपात..पण मैफिल मधला iekayla milala...मन प्रसन्न झाले..धन्यवाद..thanks for sharing it
I think this recording was on ajinkya ponkshe's channel awhile back, have heard Manjiritai Asnare's rendition and am very happy to hear rambhau's
ही चीज देवगंधर्व गायनाचार्य पं भास्करबुवा बखले गात

मुलाखत एकदम अप्रतिम सर्व जुन्या आठवणी जागृत झाल्या
अप्रतिम