सध्याच्या 3 तासांच्या मैफिलीत मध्यन्तरासकत केवळ 3-4 बंदिशी सादर होतात . रामभाऊ यांच्या रात्रभर चाललेल्या मैफिलीत 2 मध्यंतर व्हायचे . श्रोते अगदी तृप्त होऊन घरी जायचे . अप्रतिम गायक आभार !
Real mind refreshing piece of music.Sung expertly in inemitable fashion with safaidar tankriya. The saath sangat is also of highest order. All in all a rare performance indeed.
शुभा ताई अवघा रंग हे नाटक नाट्यसंपदा चे अनंत पणशीकर निर्मित आहे। त्याचे हक्क इ त्यांचेकडे आहेत। privacy policy नुसार तेच व मीनाताई नेरुरकर हे अपलोड करू शकतात। स्वरांगी चे अवघा रंग मधील काही प्रसंग मी u tube ला अपलोड केले आहेत। ते अवश्य पाहावेत।
सध्याच्या 3 तासांच्या मैफिलीत मध्यन्तरासकत केवळ 3-4 बंदिशी सादर होतात . रामभाऊ यांच्या रात्रभर चाललेल्या मैफिलीत 2 मध्यंतर व्हायचे . श्रोते अगदी तृप्त होऊन घरी जायचे . अप्रतिम गायक आभार !
गौड मल्हार अतिशय सुंदर ताना बोलताना लयकारीचे रामभाऊ जणू बादशाह तानांची बरसात
Great rendering of Gaud Malhar by Pandit Rambhau Ji 🙏🙏
खूप छान... असं गाणं परत होईल असं वाटत नाही..
पंडीत संगीत भूषण राम मराठे यांचे गायन सतत एकावेसे वाटते . आवाजात गोडवा आहे .
Bahut badhiya panditji. 👍👍🙏
So sweet and excellent rag
अप्रतिम रामभाऊ जी .देहभान हरवून टाकणारा आवाज.
🙏🙏🙏❤
Real mind refreshing piece of music.Sung expertly in inemitable fashion with safaidar tankriya.
The saath sangat is also of highest order.
All in all a rare performance indeed.
मंदारमाला नाटकात रामभाऊ जोस्ना मोहिले यांना बिहाग शिकवतात ते recording असेल तर जरूर आम्हाला ऐकवा.
आहे करतो upload
Amazing!! Mind blowing
असामान्य गायकी.वंदन.
अद्भुत, अविस्मरणीय 🙏
Wah great.
majha mulga yaanchya mulgi kade sangeet shikto👆
अप्रतिम
असा कसलेला गवई परत होणे नाहि.
🙏🙏
Chhan
आपले जय जय गौरीशंकर अतिशय उत्तम आहे.
सर स्वरांगी मराठे ने काम केलेले *अवघा रंग एकच झाला* हे नाटक बघण्याची इच्छा आहे.
यूट्युबवर उपलब्ध होऊ शकेल का?
शुभा ताई अवघा रंग हे नाटक नाट्यसंपदा चे अनंत पणशीकर निर्मित आहे। त्याचे हक्क इ त्यांचेकडे आहेत। privacy policy नुसार तेच व मीनाताई नेरुरकर हे अपलोड करू शकतात। स्वरांगी चे अवघा रंग मधील काही प्रसंग मी u tube ला अपलोड केले आहेत। ते अवश्य पाहावेत।
@@mukundmarathe171 हो सर.
आम्ही रंगमचावर ते नाटक पाहिले होते. आपण टाकलेले प्रसंग पाहूनच परत संपूर्ण नाटक परत बघावेसे वाटले.
सहज सुंदर अभिनय.
कृपया हा संपूर्ण राग upload करू शकाल का?
un comparable
प.रामभाऊ यांची नाटके दाखवा.
जय जय गौरीशंकर आणि सौभद्र you tube var पूर्ण आहेत....आणि फक्त हीच उपलब्ध आहेत
uncomparabie
🙏🙏🙏