मौनी महाराज मठ I पाटगाव धरण I स्वयंभू मंदिर I Mouni Maharaj Math I Patgaon Dam
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- #mounimaharajmath #patgaon #patgaondam #swayambhutemple #mounimaharaj
मित्रानो गेल्या आठवड्यात पाटगाव मधील मौनी महाराजांच्या मठाला भेट दिली.अगदी मनापासून सांगतोय तुम्हाला जर मन प्रसन्न आणि शांत करायच असेल ना तुम्हाला तर या ठिकाणी नक्की आलाच पाहिजे... पाटगाव मध्ये प्रवेश करायच्या अगोदर स्वयंभू मंदिर लागते.गर्द झाडीत असणारे हे छोटेखानी, सुंदर मंदिर व त्याचा परिसर अनुभवण्यासारखा आहे.पाटगाव मधून साधारण 4 की.मी. च्या अंतरावर पाटगाव धरण आहे त्यालाही भेट दिली...एकूणच काय तर मस्त अनुभव होता..
तुम्ही पण या ठिकाणी नक्की भेट द्या.... एपिसोड बघा म्हणजे तुम्हाला समजेल...एपिसोड आवडला तर लाईक,शेअर व कमेंट करा व चॅनेल वर नवीन असाल तर सब्सक्राईब करायला विसरू नका

गुगलमॅप लोकेशन
मौनी महाराज मठ
g.co/kgs/mgMPzT
पाटगाव धरण
maps.app.goo.g...
Friends, last week I visited Mouni Maharaj's Math in Patgaon. I am telling you from the bottom of my heart that if you want to be happy and calm, you must visit this place.
And its surroundings are worth experiencing. About 4 km from Patgaon.
Patgaon Dam is at a distance of , also visited it...overall it was a great experience..
You must also visit this place.... Watch the episode and you will understand... If you like the episode then like, share and comment and if you are new to the channel don't forget to subscribe

Our social links -
Instagram :
...
Facebook :
www.facebook.c...
Twitter :
Su...
Nice information
खूप छान वाटला आजचा एपिसोड 👌🏻👌🏻☺️☺️..
धन्यवाद ....तुमची कमेंट नेहमीच उत्साह वाढवते 🙏
Dam details madhe dakhala nahi Sir tumhi..
शूटिंग रिस्ट्रीकशन्स होती काहि भागात त्यामुळे
Nice...
Thanks
Khub Chand
Thank you..
Nice
Thanks
Mast mast khupch chan
Thank you 🙏