तुम्ही खुप चांगले कलाकार आहात तुम्हाला भविष्यात नक्कीच खुप मोठी संधी मिळेल तिचं तुम्ही सोनं कराल हा मला विश्वास आहे. तुम्हाला आमच्या परिवाराकडून खुप खुप शुभेच्छा
आरे खंडेराव ओलांडून स्पीड तू हलकाच पुढचा एपिसोड टाक, हे गाणे बोअर होते रे दादा, ... टीव्ही सिरियल च्या, घरातील बायका जशा फॅन असतात ना तस झालंय आमचं , आम्हाला या casual संसार प्रत्येक क्षणाला आमचंच कोणी तरी चित्रण करत आहे असे वाटतंय....त्यामुळे लवकर लवकर एपिसोड टाक, लय तानु नको
Kay garaj nahi series madhe gane takaychi amhi episode chi vaat baghtoy ani he kay ganyavar bhagvtay 15 divas jhale episode Yeun ata asa vatte tumhi muddam late kartay lokancha anth baghta ahe
आजकाल युट्यूबवर प्रत्येक एपिसोड मध्ये अश्लीलता मुद्दाम दाखवलं जातं कारण प्रेक्षक वर्ग वाढावा. पण तुमच्या टीम ने केवळ प्रेक्षक वर्गच वाढवलं नाहीतर त्यांच प्रेम हि मिळवलं.... तेही उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर... विशेष म्हणजे कुठे हि अश्लीलता न दाखवता ❤ खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन... असंच मनोरंजनातून देशातील प्रत्येक नवरा बायको मधील प्रेम वाढवा. झणझणीत अंजन घालणारा संदेश देणारा ❤
तुम्हाला अजून खूप support bhetel 😊😊 फक्त तुम्हाला प्रत्येक एपिसोड मधला अंतर कमी करायला लागेल किमान प्रत्येक एपिसोड मधे एक आठवडा फरक असेल तर येणाऱ्या पुढील एपिसोड ची जास्त उस्तुकता राहते आणि सवय बनून जाते . मी दर सोमवारी चेक करतो की न्यू एपिसोड आला की नाही , त्याच कारण आपलेपणा आणि न्यू एपिसोड ची जास्त असलेली उस्तुकता. सर्वांकडून एकच अपेक्षा एपिसोड लवकर सर्वांच्या भेटीला घेऊन 😊😊 support 100% असेल
कोणी मला काहीही म्हणा पण माझ्या मनातलं बोलतो या बाईच्या कॅज्युअल सुंदरतेला तोड नाही... खूप सुंदर दिसता तुम्ही casual...
Kharach khup chan diste
खरच आहे
Episode kadhi taknar
कधी कधी अस वाटतंय जे झालंय तेच बघतोय❤
Team चे खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏
तुम्ही खुप चांगले कलाकार आहात तुम्हाला भविष्यात नक्कीच खुप मोठी संधी मिळेल तिचं तुम्ही सोनं कराल हा मला विश्वास आहे.
तुम्हाला आमच्या परिवाराकडून खुप खुप शुभेच्छा
We are eagerly waiting for the next episode.
किती वाट पहायला लावणार टाका लवकर next episode
Ho mast aahe हप्त्यात एकदा पाहिजे
अपेक्षा ची एकच न ॲक्टिंग
Next episode next year....😂
नवीन भाग कधी येणार आहे, लवकरात लवकर टाका.🙏🙏
आरे खंडेराव ओलांडून स्पीड तू हलकाच पुढचा एपिसोड टाक, हे गाणे बोअर होते रे दादा, ... टीव्ही सिरियल च्या, घरातील बायका जशा फॅन असतात ना तस झालंय आमचं , आम्हाला या casual संसार प्रत्येक क्षणाला आमचंच कोणी तरी चित्रण करत आहे असे वाटतंय....त्यामुळे लवकर लवकर एपिसोड टाक, लय तानु नको
तुमच्या प्रतिक्रिया खूपच चांगल्या आहेत . ❤️❤️❤️❤️❤️
मुद्दाम ताणत नाही टीम . सतत कामच चालू असते .
❤❤❤❤ Love ker episode taka please
Plz sanga next episode kadhi yenr.?
Kay garaj nahi series madhe gane takaychi amhi episode chi vaat baghtoy ani he kay ganyavar bhagvtay 15 divas jhale episode Yeun ata asa vatte tumhi muddam late kartay lokancha anth baghta ahe
Ek romantic scene taka na eka tar episode madhe ❤❤
Episode kadhi yenar ahe
Khanderao aahe ka asel tr episode sod mhana
We want to see new episode plz this all episodes shoot to pune location or what Hinjewadi or pashan
Aaho tumcha navin episode kadhi yenar ahe te sanga i m waiting ....
बाकीचे episodes कधी येणार
या कॅज्युअल सूंदर परीचा नंबर मिळेल का...
Ajun kiti vel new episode la ... atleast kevha yenar te tari sanga
वेबसिरीज मस्तच आहे पण हप्त्यात एक
भाग घेऊन या
Kadi taktay Navin video
Zakasss
आरे बापू पुढचा एपिसोड टाक अजून किती वाट बघायला लावतूस बापू...
तुम्ही काय पण करायला लागला आता
याची काय गरज
4 था पार्ट येउद्या
Next episode plz
Time var episode takayla yet nahi ter series ka chalu keli
Episode taka lavkar
खंडू दादा episode taka lavkar
Kadhi yenar pudcha video
Yrr next episode kdhi taknr a.?
Lavkar episode taka
Next episode dalo na sir
Next episode?
❤❤❤❤
Nust reels taku nakos video pan Tak
New episode please
खंडेराव नवीन भाग टाका पटकन.., किती वाट बघतायत लोकं
नवीन व्हिडिओ पाठवा
४ था एपिसोड टाका
Episode tak na
make romantic episode
लवकर टाका न सर
आजकाल युट्यूबवर प्रत्येक एपिसोड मध्ये अश्लीलता मुद्दाम दाखवलं जातं कारण प्रेक्षक वर्ग वाढावा.
पण तुमच्या टीम ने केवळ प्रेक्षक वर्गच वाढवलं नाहीतर त्यांच प्रेम हि मिळवलं.... तेही उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर...
विशेष म्हणजे कुठे हि अश्लीलता न दाखवता ❤
खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन... असंच मनोरंजनातून देशातील प्रत्येक नवरा बायको मधील प्रेम वाढवा. झणझणीत अंजन घालणारा संदेश देणारा ❤
प्रतिक्रिये बद्दल आभारी आहोत ❤️❤️❤️❤️❤️
तुम्हाला अजून खूप support bhetel 😊😊
फक्त तुम्हाला प्रत्येक एपिसोड मधला अंतर कमी करायला लागेल किमान प्रत्येक एपिसोड मधे एक आठवडा फरक असेल तर येणाऱ्या पुढील एपिसोड ची जास्त उस्तुकता राहते आणि सवय बनून जाते .
मी दर सोमवारी चेक करतो की न्यू एपिसोड आला की नाही ,
त्याच कारण आपलेपणा आणि न्यू एपिसोड ची जास्त असलेली उस्तुकता.
सर्वांकडून एकच अपेक्षा एपिसोड लवकर सर्वांच्या भेटीला घेऊन 😊😊 support 100% असेल
डिजिटल खंडेराव बंद झाले वाटतय?????????
Majak banaa kar rakha hai salon ne😢
We are waiting for new episode
Kadhi yenr episode ❤
2 week zale ajun update nahi
मी एका रात्रीत सिरीज संपोली.. पुढे कधी येईल?
येतोय पुढचा एपिसोड
गायकाच्या गळ्यात रेड्याचा आवाज, सुर संचारलाय.😂
नवीन लोकांना संधी दिली जावी 😂
@@sandipnikam8249 नवीन लोकांची संधी इतर लोकांसाठी सजा नसावी 😀
Rav navin episode taka vat pahun khup bor jhalo aahe
Daji mhan nahi tar navane haak mar pan jiju mhanu nko . #marathi
4 episode कधी येणार आहे ते लवकर सांगा..
महिना महिना एपिसोड नाय काय भंगार नियोजन आहे
unsubscribed !!!😐😐😐
Bhabi ko kiss karo.
Episode kadhi takata te tar sangat ja…lok unsuscribe kartil asa faltupana kela tar