SabdhSuracha Jadugar | HD | Ashok Patki | Part 01 | शब्दसुरांचा जादूगार | 06.05.2022

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 17

  • @shreepadgolwalkar8826
    @shreepadgolwalkar8826 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रतिभावान, गुणी संगीतकार परंतु तितकेच विनम्र व्यक्तिमत्त्व.

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 ปีที่แล้ว +8

    चित्रपटात दुर्दैवाने पुरेशी संधी न मिळालेला गुणी संगीतकार... 🙏

  • @pravinpotdar3502
    @pravinpotdar3502 ปีที่แล้ว +3

    We are lucky to enjoy your creations Patki saheb

  • @mahendrabhalerao5980
    @mahendrabhalerao5980 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice

  • @ramakantsawant7950
    @ramakantsawant7950 29 วันที่ผ่านมา

    Nice ❤❤

  • @narendrachaudhari4800
    @narendrachaudhari4800 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 2 ปีที่แล้ว +2

    Great ARTIST

  • @gurudattalekavale4964
    @gurudattalekavale4964 ปีที่แล้ว

    Thanks Sahyadri 🙏🏻

  • @sujatanazarkar1230
    @sujatanazarkar1230 ปีที่แล้ว +1

    Legendary personally

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  ปีที่แล้ว +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shambakare5048
    @shambakare5048 10 หลายเดือนก่อน

    Great music compositor

  • @gautamsanzagiri
    @gautamsanzagiri 6 หลายเดือนก่อน

    खूप छान होतं "शब्द सुरांचा जादूगार". गुणवंत्तेच्या मानाने त्यांना कमी चित्रपट मिळाले हे जरी खरं असलं तरीही त्याची खंत न बाळगता, त्यांनी त्याहून अधिक प्रसिद्धी जिंगल्स, जाहिराती आणि मुख्य म्हणजे सिरिअल्सची टायटल सॉंग्समध्ये मिळवली. दुर्दैवाने याचा ओझरता कां होईना, पण उल्लेख या मुलाखतीत झाला नाहीं.. "आभाळमाया, वादळवाट,.." सारख्या मालिकांमधील त्यांची टाईटल सॉंग्स तितकीच गाजली... हॅट्स ऑफ.. 👍🏻

  • @shahurajmane4843
    @shahurajmane4843 2 ปีที่แล้ว +2

    अशोक सर, तुम्ही स्वरबद्ध केलेला संगीत खजाना या जन्मी तरी संपणारा नाही, पण पुढल्या जन्मी मी कुठेही असू तुमचे सूर ऐकू यावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना.. 🌷

  • @sheelab1009
    @sheelab1009 2 ปีที่แล้ว +3

    Ashok पत्कीna त्यांच्या yogyateevadhi प्रसिद्धी मिळाली नाही हे मोठे दुर्दैव आहे.Very low profile संगीतकार.

    • @SunilYadav-m4r1i
      @SunilYadav-m4r1i 5 หลายเดือนก่อน

      पत्की साहेब आपली मुलाखत ऐकल्याने मी भारावून गेलो...... मुळात माझा जन्मच 1972 चा आणि त्याच वर्षी केतकीच्या वनी तिथे नाचला ग मोर.... हे श्रवणीय गीत..... आपण संगीतबद्ध केलं होतं... ते सुमन ताईंनी आणि गायलं होतं.... आज तब्बल 52 वर्षांनी मी आपली मुलाखत ऐकतोय..... अप्रतिम...अनुभव..... 35 रुपयाच्या पेटी ने कमाल केली.... आणि एक...न भूतो न भविष्यती असा संगीतकार लाभले...... माझा नम्र नमस्कार तुमच्या कारकिर्दीला..... चित्रपट गीतकार.. सुनील यादव...9766348226

  • @sunilgaikwad9837
    @sunilgaikwad9837 11 หลายเดือนก่อน

    Nice

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  11 หลายเดือนก่อน

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला
      जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk