whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T : - या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होत राहतील. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊
नाद खुळा. सिरीज. आहे.. आसिचं चालू ठेवा... आणि.. Episode..25..30.. मिनिटांचा तरी असावा.. Please... सगळे कलाकार खूप छान आहेत.. खास करून..मध्या... नाद नाय..🥰🥰🥰🙏🙏
कांबळे सर गरिबा विषयी तुमची असलेली जाण पाहून डोळ्यात पाणी आलं खरंच तुमच्या सारख्या शिक्षकाची आज समाजात गरज आहे तुमची ही मालिका पाहून समाजात एक जरी शिक्षक तुमच्यासारखा घडला तरी तुमच्या मालकाचे सार्थक झाल्याचं समाधान वाटेल
मी अकरावीला असताना 1200 रुपय फी होती दादा, माझ्याकडे तितके पण पैसे नव्हते माझी एका मित्राने 3 दिवस कामाला नेलं cement concrete che kam केलं तेव्हा 900 रुपये मिळाले होते पण ते सुद्धा कमी पडले , त्याने आपल्या खिशातून 300 रुपये दिले होते, त्या 300 रुपयाने 12 वी करून पहिला नंबर आला तेव्हा समजलं मित्र...❤ आज मी 30 हजार कमवतो महिन्याला पण 300 रुपये मणहजे काय याची जाणीव ठेवून कडले, पैश्यची किंमत...
कांबळे सरांनी मांडलेले परखड विचार डोळ्यात पाणी आणून गेले, गरिबी काय अवस्था करते हे ज्याला कळलंय ना त्यांना त्यांचे आदर्श विचार तुम्ही विचार तुम्ही दाखवून दिलात या एपिसोड मधून... 🙏🏻खरंच खूप धन्यवाद.... तुमचे सगळे एपिसोड बगतो मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा....❤❤❤❤❤❤❤❤
मधुकर....बेस्ट... मन जिंकलास मित्रा......खूप छान सीरियल आहे .... अस वाटत शेवट यावाच नाय खूप छान वाटत..... आम्हाला आमचे लहान पणीचे दिवस आठवले त्या साठी खर्च सर्वांचे मनापासून आभार
असे संस्कार फक्त आणि फक्त आपल्या मराठी शाळेत मिळतात...जुन्या आठवणी आठवल्या...अभिजित,मधुकर, कांबळे.सर यांचा अप्रतिम अभिनय डोळ्यात थेंबे थेंबे पाणी साचे.❤
आज पर्यंत खुप वेबसिरिज पाहिल्या पण कधी डोळ्यात पाणी आले नाही पण मधूकरने डोळ्यात पाणी आणायला भाग पाडले ,आपल्याला तूझं काम आवडलं भावा, तसेच सर्वच कलाकार खुप ग्रेट आहेत.
अक्षरशः डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर आला दहावीत असताना बोर्डाची परीक्षा फीस देण्यासाठी माझ्या बापाने दुसऱ्याच्या शेतात लाइटीची रात्रपाळी असताना पाणी द्यायला जाऊन माझी परीक्षा फीस दिली होती हे मला चांगलंच आठवत खरं तर आज माझ्या बापाची ती परिस्थिती मला आठवली खूप मस्त वेब सिरीज बनिवली आहे सर्व टीम आणि कलाकारांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🤍😍❤️
खरंच डोळ्यात अश्रू आले 😢😢😢 रियल लाईफ मधी पण असे खूप मधुकर आहेत पण कांबळे सरांन सारखे सर हवेत..❤💯 नितीन सर गावाकडच्या गोष्टी पासून इथ पर्यंत तुमच्या सर्व सिरीज बघत आलोय अगदी काळजाला भिडणाऱ्या आहेत सर्व खूप छान सर 🙏✅
माझ लहानपण आठवल माझी दहवीची फिस बोर्डाची माझ्या शिक्षकांनी भरली होती आजही आठवण आली की डोळ्यासमोर सार चित्र दिसत रडणारा मी माझे वडील खरच गरीबी लयीच वाईट
आम्ही खूप वाट पाहतोय . खूप छान आहे सर्व कलाकार आणी संपूर्ण टीम चे कौतुकच अप्रतिम कामगिरी मराठी माणूस कोणत्या तरी क्षेत्रात पुढे चाललाय हे बघून खूप आनंद होतोय .... आणि दादा तुम्ही जितक्या लवकर एपिसोड टाकाल तितकी लोकांचा मनातली उत्कंटा निघून तुम्ही तुमचा वेळे नुसार टाका म्हणजे तुम्ही केलेल्या कामाची ,म्हेनतीची कदर सर्व मायबाप प्रेक्षकांना राहिल .... बाकी ही वेबसिरीज धुमाकूळ घालणार हे फिक्स आहे 🥳🥳 पुढील वाटचलीस हार्दिक शुभेच्छा 🥳🥳🥳🥳🥳
नितीन सर तुम्हाला एकदा भेटण्याची इच्छा आहे... गावाकडच्या गोष्टी पासून सर्व सिरीज पाहत आहे.... समोरच्याला आपलसं करता राव तुम्ही... लिखाण आणि दिग्दर्शन खूप खूप छान
अनेक कुटूंबातील मुलांचे आजही प्रश्न हेच आहेत. बोटावर मोजण्या इतके शिक्षक कांबळे सरांनसारखे सुद्धा आहेत. म्हणून आज अपेक्षा, माणुसकी, विश्वास, इमानदारी, सुख, दुःख हे शब्द जिवंत आहेत. खरंच संपुर्ण टीम खूप छान काम करते आपल्या सर्वांना पुढील वाटचालिस खूप खूप शुभेच्छा 💐
मना पासून सलाम आपल्या कामा साठी ........... सत्य परिस्थिती दाखवली..... 😢😭😢सर तुम्ही खरचं ग्रेट आहे अशी मानस खूप कमी आहेत दुण्येत हृदयाला स्पर्श केला तुमच्या अशा छान वागण्यानं अशेच जर तुमची वागले ना दुनिया जिंकसाल की नाही हे नाही माहित पण मधुकर सारखे विद्यार्थी कधीच विसरणार नाही. 😭😭😭😢😢
गरिबी काय असते आणि त्या परिस्थिती मधून कसे स्वतःला घडवायचं हे दाखवलं आज .... परिस्थितीला कधी लाजायचं नसतं वाह हृदय स्पर्शी वाक्य ❤ सलाम लेखकला आणि ह्या वेब सिरीज ला 🎉
सर्वप्रथम संपूर्ण टीम चे मनापासुन धन्यवाद...अशी विलक्षण कल्पना फक्त नितीन सर याच्या डोक्यात देऊ शकते.. सर तुमची प्रत्येक भाग हा विचार करायला लावतो. म्हणून तर आम्ही तुमच्या कोरी पाटी पासून तर आत्ता पर्यंत सोबत आहेत,आणि पुढे पण राहू... उगाच बेस्ट कलाकार पुरस्कार नाही भेटला. खूप भारी टीम वर्क आहेत.... आपली माती आपली माणसं जपतात सर.. तुम्हाला पुढील वाठाचली साठी मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा...
स्टोरी लिहणारा स्वंतः हे जीवन जगला आहे,उगीच नाही मनातलं बाहेर येत,आणी तिच स्टोरी आमचं जीवन कस होत हे अलगद सांगून जातयं,अगदी वास्तव 😢😢,पण या गरीब गाडयात कसलीच हौस होत नाही,मी तर जुन्या बाजारातील कपडयावरच दहावी सुद्धा पार पाडली,पण नाही लाजलो कधी,बाकी काय पावसाळ्यात मधूकर बोलतोय तशीच अवस्था, पाऊस उघडला की शेण आणी मातीची बँडेज पट्टी आई भिंतीला लावायची,काय करणार हतबल होतो,😢
काळ्या पाश्यानाला पाझर फोडण्याचे काम तुमच्या लेखनीतून चालू आहे सर खरचं तुमच्या लेखनीला कडक सलाम सर. हा एपिसोड बघतांना अक्षरशः डोळ्यात पाणी आले सर , परिस्थिती सर्वांनी उघडया डोळ्यांनी पाहिलेली असती, पण त्या परिस्थितीवर लिहिण्याची हिम्मत कोणाची होत नाही. आणि तुम्ही ते केलं सर......
❤अरे मध्या ❤❤तू पहिल्या एपिसोड पासून आपलं आवडता आहे रे❤❤आणि आज तर कहर केलास 🫰🫰🫰🫰🫰🫰🫰🫰🫰रत्न आहात रे तुम्ही ☺️कुठेही अभिनय दिसत नाही अगदी खरे खुरे जीवन जगता अस वाटत ❤❤❤❤❤❤
असे गुरुजी होऊन गेले आहेत ... माझ्या आईची फी पण भरली होती 1970 दशकात .. धन्य ते गुरुजी ..आता आपण लखोंचे डोनेशन पाहतो पण त्याकलि 1रुपयाल माणूस महाग होता...त्यावेलि गुरीजींनी फी भरली होती ...आपण कमनशिबावन आहोत जे असे गुरुजी नाही भेटले
🙏कोरी पाटी टीम आणि नितीन सर तुमच्या फॅमिली हृदय पूर्व आभार. इतका वास्तववादी विषय घेऊन आपण प्रेक्षकांच्या हृदयावर एक ठसा उमटवला आहे. आजचा भाग खूप खूप म्हणजे खूपच भावस्पर्शि होता. Great job ॥॥भगवंत आपणां सर्वांवर कृपा करोत 🙏
जेव्हा मधुकर सरांना आपले घरची परिस्थिती सांगत होता खरंच त्यावेळेस मला माझी स्वतःची परिस्थिती आठवली खरच मित्रांनो परिस्थिती खूप वाईट असते कारण या परिस्थितीमधून मी गेलेलो आहे आणि खूप खूप आभार त्या कांबळे सरांचे ज्यांनी मधुकर ला मदत केली असे शिक्षक खूप कमी आहेत मित्रांनो कांबळे सरांसाठी एक लाईक तर बनतोच❤❤❤❤❤
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T : - या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.
आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे.
वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होत राहतील. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊
नाद खुळा. सिरीज. आहे.. आसिचं चालू ठेवा... आणि.. Episode..25..30.. मिनिटांचा तरी असावा.. Please... सगळे कलाकार खूप छान आहेत.. खास करून..मध्या... नाद नाय..🥰🥰🥰🙏🙏
निशब्द, अभिनय हा शब्द वापरला tar tyacha अपमान ठरेल ,
Great आहात सगळेच 🎉
खूप खूप शुभेच्छा 🎉
Sir dhanyawad garib shetkari baddal episode kadhlyabaddal
1नंबर खूप छान 🎉❤
एक नो आहे 🥺🥲❤️🫶🏻 कांबळे सर काळजात घाव घालत्यात 🥺 जे यात दाखवल्य ते सत्य झालेलं आहे …👍🏻🥺🥲
डोळ्यात पाणी आलं.. मधुकर साठी 😢 गरिबी लय वाईट😮
🥺🥺😩
Hooo..me tr radlo
Karach Pani aal डोळ्यातून
Aaplya aai babanchya kalat kiti gareebi asel he aata kalatay motha jhalyavar😢
😢😢😢😢
मधुकर साठी एकदा एक लाईक होऊन जाऊदे .. त्याने त्याची परिस्थिती सगाताना माझ्या डोळ्यात पाणी येतं होते.. खूप छान episode aahe .. 🔥🔥🔥💕💕❤️❤️❤️👌👌👌
❤❤❤❤😂😂😂🎉🎉🎉🎉🎉 mast mast
Ho na rav
💯😢
खरचं डोळ्यात पाणी आलं
खरंच आहे की आपला परिस्थिती मधुकर ने व्यक्त केली आहे
आयुष्यात एवढ्या वेबसिरिज पहिल्या पण कधी रडलो नाही पण मधूकरने डोळ्यात पाणी आणायला भाग पाडले आपल्याला तूझं काम आवडलं भावा तू लय ग्रेट आहेस
😢
😢
😢
खरी गोष्ट बोलला तुम्ही
😢😢😢😊
कांबळे सर गरिबा विषयी तुमची असलेली जाण पाहून डोळ्यात पाणी आलं खरंच तुमच्या सारख्या शिक्षकाची आज समाजात गरज आहे तुमची ही मालिका पाहून समाजात एक जरी शिक्षक तुमच्यासारखा घडला तरी तुमच्या मालकाचे सार्थक झाल्याचं समाधान वाटेल
ha
कांबळे सर खरंच तुम्ही खूप छान केला तुमचा अभिनय 🎉❤
सरांनी मुलांना फिस मागितली तेंव्हा मधुकर स्वत: ची परीस्थिती सांगत होता तेंव्हा डोळ्यात पाणी आलं राव, खरचं परिस्थिती लई वाईट 😢 😢
खरंच रडवलं अप्रतिम भाग परिस्थिती पुढे सर्वांना हात टेकावे लागतात😢😢😢😢😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤
हसलो, रडलो, भावनिक झालो अप्रतिम आहे ws,,,,, सर्व कलाकार आणि team ला माजा सेलूट❤❤❤❤
तुमाच्या आयुष्यत 10 केवड़ा येतिल पन भवनों खर संगतों रेशमा भेटयाला खूप पुण्य करवा लागत❤❤
👌🏻
Bhau khar Aahe
💯💯
आई श्पथ भावा तुझ बोलण मला पटलं 😢❤
Right...... Pn tyala klt nhi na te....
मी अकरावीला असताना 1200 रुपय फी होती दादा, माझ्याकडे तितके पण पैसे नव्हते माझी एका मित्राने 3 दिवस कामाला नेलं cement concrete che kam केलं तेव्हा 900 रुपये मिळाले होते पण ते सुद्धा कमी पडले , त्याने आपल्या खिशातून 300 रुपये दिले होते, त्या 300 रुपयाने 12 वी करून पहिला नंबर आला तेव्हा समजलं मित्र...❤ आज मी 30 हजार कमवतो महिन्याला पण 300 रुपये मणहजे काय याची जाणीव ठेवून कडले, पैश्यची किंमत...
हे वाचून थोडा वेळ इमोशनल झालो होतो 😢
😮
Tya mitrala visarla ashil na😊😊
भाऊ मी पण अकरावीला असताना मला ₹3000 फी होती मी पण ते काम करून भरली
❤
मी असे शिक्षक माझ्या शालेय जीवनात अनुभवले आहेत...
धन्यवाद आजचा भाग बघुन लोहार सरांची आठवण आली .
Tumch adnav kumbhar ani siranch adnav lohar kay yogayog ahe
सिरीज खूप सुंदर आहे लहानपणची आठवण झाली असे दिवस लवकर निगुण जातात
खरच आज रडवल आज मला आज शाळेचे दिवस आठवले
खरचं भुमिती मधल्या गोलापेक्ष्या भाकरीचा गोल खुप मोठा असतो 😊🥲
मधुकर पृथ्वीचा गोल फिरवतो ... हे दृश्य म्हणजे दिग्दर्शनाची एक झलक आहे.
शिक्षक असावा तर कांबळे सरांसारखा.. हा एपिसोड बघून डोळ्यात पाणीच आल.. या भागात मध्या आणि सरांची भूमिका मनाला लागून गेली❤
अभ्या नी रेश्मा ला समजुन घेतल पाहिजे ❤
😊
कांबळे सरांचे dailogs लाजवाब..... आणि कॅरेक्टर पण अप्रतिम...खूप खूप शुभेच्छा.. उत्सुकता पुढील भागाची...❤
डोळ्यात पाणी आलं ... मधुकर साठी 😢
आणि खुप छान वाटला episode ❤👌
कांबळे सरांनी मांडलेले परखड विचार डोळ्यात पाणी आणून गेले, गरिबी काय अवस्था करते हे ज्याला कळलंय ना त्यांना त्यांचे आदर्श विचार तुम्ही विचार तुम्ही दाखवून दिलात या एपिसोड मधून... 🙏🏻खरंच खूप धन्यवाद.... तुमचे सगळे एपिसोड बगतो मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा....❤❤❤❤❤❤❤❤
मधुकर....बेस्ट... मन जिंकलास मित्रा......खूप छान सीरियल आहे .... अस वाटत शेवट यावाच नाय खूप छान वाटत..... आम्हाला आमचे लहान पणीचे दिवस आठवले त्या साठी खर्च सर्वांचे मनापासून आभार
असे संस्कार फक्त आणि फक्त आपल्या मराठी शाळेत मिळतात...जुन्या आठवणी आठवल्या...अभिजित,मधुकर, कांबळे.सर यांचा अप्रतिम अभिनय डोळ्यात थेंबे थेंबे पाणी साचे.❤
आभ्या.. आणि.. मध्या...सगळे कलाकार मस्त आहेत... फुडील वाट चाली साठी शुभेच्छा.. ऐक नंबर. सिरीज. आहे..🥰🥰🥰😘👌
डोळ्यात पाणी आल राव खरच मधुकरची गरिबी आईकुन......🥺🥺😭😭😭
खूपच जबरदस्त एपिसोड होता नितिन सर कसे आभार मानावे हेच समजत नाहीं
डोळ्यात पानी आले...शब्दच आपूरे
जीवंत उदाहरण....
माझ्या कडून कामळे सरांना एक ❤ लाईक
खरंच भावा थेट 😢 काळजाला स्पर्श ❤... आणि हो तुमचा music 🎶 फार सुंदर आहे 😊
आज पर्यंत खुप वेबसिरिज पाहिल्या पण कधी डोळ्यात पाणी आले नाही पण मधूकरने डोळ्यात पाणी आणायला भाग पाडले ,आपल्याला तूझं काम आवडलं भावा, तसेच सर्वच कलाकार खुप ग्रेट आहेत.
🤔 रेश्मा आणी अभ्या मध्ये कोण आले नाही पाहिजे असं कोण कोणाला वाटते त्यांनीच लाईक करा👍
कोणालाच वाटत नाही
Mla vatte
Right 👍😢
@@maheshmormare3413😂
Ai gap
डोळ्यात पाणी आल मधुकर साठी 🥹
आणी खुप छान वाटला episode
अक्षरशः डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर आला
दहावीत असताना बोर्डाची परीक्षा फीस देण्यासाठी माझ्या बापाने दुसऱ्याच्या शेतात लाइटीची रात्रपाळी असताना पाणी द्यायला जाऊन माझी परीक्षा फीस दिली होती हे मला चांगलंच आठवत
खरं तर आज माझ्या बापाची ती परिस्थिती मला आठवली
खूप मस्त वेब सिरीज बनिवली आहे सर्व टीम आणि कलाकारांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🤍😍❤️
सर खरच खूप रडलो ,, एपिसोड एकदम कडक ,, हसवण खूप सोप असत पण रडवन खूप अवघड आहे ,, खरच सर सलाम तुमच्या कार्याला.💐💐💐💐
खूप वाट बघत आहोत आम्ही लवकर लवकर पाठवत का एपिसोड ❤
उत्तम लेख, दिग्दर्शन, अभिनय , ध्वनी ! नितीन पवार साहेब कोळशाचा हिरा बनवत आहात तुम्ही! अथर्व नशीबवान आहे खूप जोरदार अभिनय!
खरंच डोळ्यात अश्रू आले 😢😢😢 रियल लाईफ मधी पण असे खूप मधुकर आहेत पण कांबळे सरांन सारखे सर हवेत..❤💯
नितीन सर गावाकडच्या गोष्टी पासून इथ पर्यंत तुमच्या सर्व सिरीज बघत आलोय अगदी काळजाला भिडणाऱ्या आहेत सर्व खूप छान सर 🙏✅
कांबळे सर खरच खूप चांगले आहेत. We love you sir❤❤❤❤
तुमच्या एपिसोड्स ची खूप वाट बघत आहे .आणि पिक्चर पेक्षा तुमची स्टोरी खूप छान आहे. मनापासून आभार तुमचे सर्वांचे
माझ लहानपण आठवल माझी दहवीची फिस बोर्डाची माझ्या शिक्षकांनी भरली होती आजही आठवण आली की डोळ्यासमोर सार चित्र दिसत रडणारा मी माझे वडील खरच गरीबी लयीच वाईट
😢😢😢
शिक्षक हा राष्ट्र निर्माता असतो.
अश्याअनेक उदाहरणे तुम्हाला गावाकडच्या मराठी शाळेत पाहायला मिळतील अश्या शिक्षकांना माझा सलाम..!
कमीत कमी episode एका तासाचा तरी पाठवत जावा. उत्सुकता लागे पर्यंत episode संपलेला असतो.अर्धा तासाने मनावर विरझन पडते.
मधूकर व कांबळे सर यांचा अभिनय खूप छान वाटला राव ग्रेट ❤❤❤
मधूकर तूझी स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आले. आज खरंच खूप वाईट वाटले. तूझ्या कलेला सलाम.
आम्ही खूप वाट पाहतोय . खूप छान आहे सर्व कलाकार आणी संपूर्ण टीम चे कौतुकच अप्रतिम कामगिरी मराठी माणूस कोणत्या तरी क्षेत्रात पुढे चाललाय हे बघून खूप आनंद होतोय ....
आणि दादा तुम्ही जितक्या लवकर एपिसोड टाकाल तितकी लोकांचा मनातली उत्कंटा निघून तुम्ही तुमचा वेळे नुसार टाका म्हणजे तुम्ही केलेल्या कामाची ,म्हेनतीची कदर सर्व मायबाप प्रेक्षकांना राहिल .... बाकी ही वेबसिरीज धुमाकूळ घालणार हे फिक्स आहे 🥳🥳
पुढील वाटचलीस हार्दिक शुभेच्छा 🥳🥳🥳🥳🥳
नितीन सर तुम्हाला एकदा भेटण्याची इच्छा आहे... गावाकडच्या गोष्टी पासून सर्व सिरीज पाहत आहे.... समोरच्याला आपलसं करता राव तुम्ही... लिखाण आणि दिग्दर्शन खूप खूप छान
शाळेतील आठवण जागी झाली शिक्षण घेत असताना अश्याच अडचणी आल्या आणि कांबळे सरांसारखे मदत करणारे शिक्षक आठवले खूप अप्रतिम भाग 🎉🎉🎉🎉
अनेक कुटूंबातील मुलांचे आजही प्रश्न हेच आहेत. बोटावर मोजण्या इतके शिक्षक कांबळे सरांनसारखे सुद्धा आहेत. म्हणून आज अपेक्षा, माणुसकी, विश्वास, इमानदारी, सुख, दुःख हे शब्द जिवंत आहेत. खरंच संपुर्ण टीम खूप छान काम करते आपल्या सर्वांना पुढील वाटचालिस खूप खूप शुभेच्छा 💐
परिस्थिती ची जाणीव या भागातून झाली खरचं सुंदर भाग😊😊😢😢
अभि आणि केवढा ह्यांच्या प्रेमा साठी सर्वांनी like करा
Reshma an abhi❤
लवकर पाठवा खूप वाट पाहत आहोत ❤
Episode पाहताना अंगावर काटा आला नितीन सर. Hats off ❤❤❤
मना पासून सलाम आपल्या कामा साठी ........... सत्य परिस्थिती दाखवली..... 😢😭😢सर तुम्ही खरचं ग्रेट आहे
अशी मानस खूप कमी आहेत दुण्येत हृदयाला स्पर्श केला तुमच्या अशा छान वागण्यानं
अशेच जर तुमची वागले ना दुनिया जिंकसाल की नाही हे नाही माहित पण मधुकर सारखे विद्यार्थी कधीच विसरणार नाही. 😭😭😭😢😢
Sundar, apratim ❤ for Kamble sir❤and madhukar 😢👍👌👌👌dolyat pani al😢
खूप खुप आभार तुमच्या टीमच,आमच्या लहानपणी ची आठवण करून दिली तुम्ही.हा भाग बघून डोळयात पाणी आला.तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आभार 🎉
डोळ्यात पाणी आलं... मधुकर साठी 😢 गरिबी लय वाईट 😢😭😔
रेशमी आणि अभी ची जोडी अशी एक नंबर आहे असे कोणाकोणाला वाटतं
मधुकर तुझे शब्द ऐकून..... माझ्या लहानपणी ची आडवणं करून दिली आजचा भाग लई भारी होता ❤
Proud of Kamble sir ase sir mazy hi ayushat pahije hote ❤
गरिबी काय असते आणि त्या परिस्थिती मधून कसे स्वतःला घडवायचं हे दाखवलं आज .... परिस्थितीला कधी लाजायचं नसतं वाह हृदय स्पर्शी वाक्य ❤ सलाम लेखकला आणि ह्या वेब सिरीज ला 🎉
खळी नाय खड्डा आहे तो😂😂😂😅
दिग्दर्शन खूप उच्य स्तरीय आहेच ,सर्व कलाकार ही तोडिस तोड़ आहेत खूप खूप धन्यवाद इतकी सुंदर गोष्ट घेऊन आल्या बदल .❤❤
नितीन सर आणि टीम तुम्ही हा जो एपिसोड बनावला ना,काळजाला लागला .अभिनय अप्रतिम आहे.कांबळे सर,मधुकर,अप्रतिम 👏👏😭😭
डोळ्यात पाणी आलं खूप छान भाग वाटला सत्य परिस्थिती समोर आणली मधुकर ने.डोळ्यात अश्रू अनावर झाले माझी ग्रेट आहेस तू
सर्वप्रथम संपूर्ण टीम चे मनापासुन धन्यवाद...अशी विलक्षण कल्पना फक्त नितीन सर याच्या डोक्यात देऊ शकते.. सर तुमची प्रत्येक भाग हा विचार करायला लावतो. म्हणून तर आम्ही तुमच्या कोरी पाटी पासून तर आत्ता पर्यंत सोबत आहेत,आणि पुढे पण राहू... उगाच बेस्ट कलाकार पुरस्कार नाही भेटला. खूप भारी टीम वर्क आहेत.... आपली माती आपली माणसं जपतात सर.. तुम्हाला पुढील वाठाचली साठी मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा...
स्टोरी लिहणारा स्वंतः हे जीवन जगला आहे,उगीच नाही मनातलं बाहेर येत,आणी तिच स्टोरी आमचं जीवन कस होत हे अलगद सांगून जातयं,अगदी वास्तव 😢😢,पण या गरीब गाडयात कसलीच हौस होत नाही,मी तर जुन्या बाजारातील कपडयावरच दहावी सुद्धा पार पाडली,पण नाही लाजलो कधी,बाकी काय पावसाळ्यात मधूकर बोलतोय तशीच अवस्था, पाऊस उघडला की शेण आणी मातीची बँडेज पट्टी आई भिंतीला लावायची,काय करणार हतबल होतो,😢
Ho ...khar ahe amhi pn bhawandani anubhawaly 😢😢
Kambale Sir. Is Great Man.
Tumi kup Pragati karal Sir
Tumche Vichar kup mahan ahet sir
डोळयात पाणी आल हा भाग बघून आणि मधुकर व कांबळे सर यांच्यातला तो क्षण बघून
काळ्या पाश्यानाला पाझर फोडण्याचे काम तुमच्या लेखनीतून चालू आहे सर खरचं तुमच्या लेखनीला कडक सलाम सर. हा एपिसोड बघतांना अक्षरशः डोळ्यात पाणी आले सर , परिस्थिती सर्वांनी उघडया डोळ्यांनी पाहिलेली असती, पण त्या परिस्थितीवर लिहिण्याची हिम्मत कोणाची होत नाही. आणि तुम्ही ते केलं सर......
Are 30 min cha tri banva na episode aani chote kalakar aasle pahijet. Tumchya New episode chi vat baghtoy aamhi ❤❤❤
❤अरे मध्या ❤❤तू पहिल्या एपिसोड पासून आपलं आवडता आहे रे❤❤आणि आज तर कहर केलास 🫰🫰🫰🫰🫰🫰🫰🫰🫰रत्न आहात रे तुम्ही ☺️कुठेही अभिनय दिसत नाही अगदी खरे खुरे जीवन जगता अस वाटत ❤❤❤❤❤❤
❤❤madhukar best
Episode 6 awesome
सगळ काही आठवलं लहानपणीच
Thnk u so much ❤
कांबळे सर तुम्ही स्वाभिमान हा शब्द गरिबांच्या दावणीला का बांधलेला असतो बोलले हे म्हणून टचकण डोड्यात पाणी आलं राव 🥺🙏💯
खरंच आजचा एपिसोड हा डोळ्यात पाणी आणून दिला.🙏💐💐
डोळ्यात पाणी आलं... मधुकर साठी 😥गरीबी खुप वाईट 😢
खरच खुप छान वाटला हा भाग
रडवलं राव कांबळे सर तुमच्यासारखंच मला आमच्या मुख्याध्यापकांनी मदत केली होती मी आज पण त्यांच्या पाया पडतो 😊
यार किती छान काम करतायत सगळे........❤️.....आणि खूपच उत्तम असं डायरेकशन.......hatt's off for everyone.....love this series alot🥺
कांबळे सरांनी खर बोल माज्य डोळ्यात पाणी आलं ❤❤❤😢😢
डोळ्यात पाणी आलं नितीन सर खरंच अतिशय सुंदर मांडणी आणि खूप सुंदर अभिनय पूर्ण टीम चा 😢❤ खूप काही शिकायला भेटलं आज
आजचा भाग पाहिला अन नकळत डोळ्यांच्या पापण्या ओल्या झाल्या 😢 मस्त आहे भाग
असे शिक्षक भेटायला खूप नशीब लागतं
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Great....❤❤❤❤
रडवल आज 😢😢😢
या येपिसोड बद्दल.. काय बोलाव.. अगदी वास्तव समोर मांडलं... डोळ्यात पाणी आलं... खरोखर खूप.. मस्त.. 🙏🏻👌🏻
असे गुरुजी होऊन गेले आहेत ... माझ्या आईची फी पण भरली होती 1970 दशकात .. धन्य ते गुरुजी ..आता आपण लखोंचे डोनेशन पाहतो पण त्याकलि 1रुपयाल माणूस महाग होता...त्यावेलि गुरीजींनी फी भरली होती ...आपण कमनशिबावन आहोत जे असे गुरुजी नाही भेटले
खरच खुप छान❤डोळ्यातुन पाणी आले😢
अभ्या आणी रेश्मा ..जोडी न.1 आहे
🙏कोरी पाटी टीम आणि नितीन सर तुमच्या फॅमिली हृदय पूर्व आभार. इतका वास्तववादी विषय घेऊन आपण प्रेक्षकांच्या हृदयावर एक ठसा उमटवला आहे. आजचा भाग खूप खूप म्हणजे खूपच भावस्पर्शि होता.
Great job ॥॥भगवंत आपणां सर्वांवर कृपा करोत 🙏
खरचं दिग्दर्शक आणि लेखक यांना सलामच आहे अशी वेबसिरीजची निर्मिती आणि कल्पना आपण मांडून समाजात माणुसकीची जाणीव काय असते ती ......
वाईट वाटलं जेव्हा मधुकर परिस्थिती सागता होता डोळ्यातून पाणी आले😢😢😢❤❤❤
शेवट मनाला चटका लावणारा होता. 😔 🥹
खरचं मनाला लागलं हा भाग😢😢
खूपच अप्रतिम मालिका बनविता,मालिका पाहून शाळेतील दिवस आठवले,प्रत्येक गोष्ट realte करतोय 😊❤
जेव्हा मधुकर सरांना आपले घरची परिस्थिती सांगत होता खरंच त्यावेळेस मला माझी स्वतःची परिस्थिती आठवली खरच मित्रांनो परिस्थिती खूप वाईट असते कारण या परिस्थितीमधून मी गेलेलो आहे आणि खूप खूप आभार त्या कांबळे सरांचे ज्यांनी मधुकर ला मदत केली असे शिक्षक खूप कमी आहेत मित्रांनो कांबळे सरांसाठी एक लाईक तर बनतोच❤❤❤❤❤
नितीन सर शब्दात मांडणे कठीण आहे खूप छान 👌👌
आजचा भाग परीथीती जानुन दाखवली शिक्षक आसाव तर आसे सलामी त्या गुरुला कि फळया कडे पाहुन रडले ❤❤❤❤❤❤❤
खूप छान डोळे भरून आले सत्य परिस्थिती मांडली
खरंच मनापासून खूप आवडली ही वेबसिरीस सत्ये परिस्थती मांडली तुम्ही गरिबी लई वाईट आसते❤ ❤❤
कांबळे सर तुमच्यासारख्या शिक्षकाची गरज आहे आजच्या काळात....मन जिंकलस सर तुम्ही सर्वांचे... अभिमान आहे सर तुमचं आम्हाला असच चांगलं काम करा ....❤
खुपच छान हा भाग पाहून डोळ्यात पाणी आल....❤❤❤❤
अभिजित आणि केवडा यांचं प्रेम जुळून याव आस कोणाकोनाला वाटत ❤❤
Tula eakatyala chA
आई शपथ रडवल राव खूप
पूर्ण जुनी दिवस आठवली
खूपच अप्रतिम, सर्वांची कामे अप्रतिम, विशेष अभिनंदन सर्व मुलांचे आणि दिग्दर्शकाचे❤❤❤
अप्रतिम असा हा Episode ❤