whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. १६ वा भाग (Episode) येत्या गुरुवारी दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
आभ्या आता सगळं होईल रे पण प्रेम नाही होणार! नित्या मायचान हृदयाला चाटून गेला रे सर्व संवाद! नित्या तू एक webseries बनवत नाहियेस भावा..तू एका पिढीचा संघर्ष मांडतो आहे ...असा संघर्ष जो प्रस्थापित विरूध्द विस्थापित असा होता...hats off nitya❤
मालिका तर 1000 कोटीच्या घरातली आहे आणि प्रत्येक भाग 100 कोटीतला अन आजचा भाग आणि त्यातलं पार्श्वसंगीत दगडाला पाझर फोडणार होतं ,ऊर भरून आला ,कंठ दाटून आला ,अलगद डोळे भरून आले ,जोरात रडू पण वाटलं होतं ,त्रिवार मुजरा पवार सर तुम्हाला आणि तुमच्या या निर्मितीला 🙏🙏🙏❤
इतक्या कमी वयात एवढी मॅच्युरिटी ही घरातील परिस्थितीमुळेच येते.. आणि प्रेमापेक्षा कुटुंब आणि शिक्षण खूप महत्त्वाचे आहे ..कारण या गोष्टी वेळ निघून गेल्यावर मिळत नाहीत❤
शब्दच नाहीत काय बोलावे आणि काय लिहावे... सुचत नव्हतं...काय डायलॉग आहेत वा... पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ आज movie पहिल्यासारखा वाटला...अप्रतिम असेच काळजाला हात घालणारे पुढील episode बनवावें...रडलो...❤ पुढील episode ला. Abhijit ने दिलेल्या चिट्टी चे उत्तर तोंडून डायलॉग ऐकायला छान वाटेल. खरे पाहिले तर काळजाला भिडणारे डायलॉग हा या episode चां आत्मा आहे.ज्यांनी डायलॉग लिहिले आहे त्यांना salute.
रेश्मा एवढी प्रेम करते त्यावर ते नाही समजत त्याला... कि फक्त पाटलाची पोरं आणि आणि अभिजीत कांबळे मास्तर पाटिल मॅडम इकडे अभिजातता भाऊ आणि ति पोर पाटलाची हेच दाखवायचं दोघांनी दोन खरी प्रेम करणारे मुली दुर्लक्षित केल्या...
❤❤आईसाठी एक लाईक....❤❤आणि ❤❤जिनवणातील खडतर अनुभव...असलेला अनाथ भाऊ...त्याला लहान असताना आपल्या पदरात घेऊन..सख्या मुलापेक्षा जास्त जीव लावणारी आई ....त्याला घास भरवताना...अक्षर्षा डोळ्यातून. पाणी आले असा क्षण होता तो... ❤❤❤❤ ......विशेष म्हणजे हे सर्व दृश्य नसून.. ......अभिजितच्या भावाने..वर्णनातून सांगिले...प्रत्यक्षात बघवले नस्ते....ज्या पद्धतीनी सर्व कहाणी सांगितली ते ऐकून कळजाला चटका लागून गेला राव....❤❤❤❤ ......मला reshma& अभिजित चीं jodi आवडते ❤❤❤
आठवी अ. या सिरीजचा चा हा भाग सगळ्यात छान होता. नितीन सर आंब्याच्या भावाच्या भूमिकेत. तुम्ही स्वतःला पाहता. आम्ही तुम्हाला पाहतो. खूप जबरदस्त भाग झालेला आहे. प्रचंड आवडला.. लिखाण टेक्निकली गोष्टी. प्रत्येकाचा अभिनयाचा लागलेला कस. खरच खूप अफलातून आहे. आणि जी मुव्हमेंट जो प्रसंग तुम्ही मांडलेला आहे. तू प्रसंग प्रत्येक प्रेम करणारे व्यक्तीच्या आयुष्यात येतो. गावाकडच्या प्रेमात अशा गोष्टी होत राहतात. आणि याच वास्तव उदाहरण तुम्ही एवढ्या छान पद्धतीने मांडलाय. प्रत्येक गोष्ट ना गोष्ट काळजाला भिडली. आल्यानंतर पत्र वाचून तो कागद चुरगाळून शेकोटीत टाकला. आणि त्या कागदाची पुन्हा झालेले आग पाहून अंगावरती काटा आला. एवढं सूक्ष्म स्क्रीन प्ले या गोष्टींना आमचा मानाचा स्वाभिमानाचा सलाम... नितीन पवार सर आणि सगळी टीमला शुभेच्छा
आज नकळत हा कार्यक्रम बघितला.. आणि माझ्या काही शाळेतील जुन्या आठवीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.. आणि त्या दोन्ही मुलींची नाव ह्या कार्यक्रम मध्ये आहे ते विशेष.. फक्त नाव विशाल नाही एवढेच साम्य.. धन्यवाद आठवी अ संपूर्ण टीम तुम्ही माझ्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्या बद्दल..
तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत पण आताच्या चालू घडीला शिक्षण खूप महत्वाचं आहे पूर्वी प्रेमाला आणि कुडुंबाला महत्व होत आता या गोष्टी दिसत नाही हे खरं आहे आता शिक्षण आहे तर कुटुंब आहे नाहीतर काडीची इजत नाही तर शिक्षण खूप महत्वाचे आहे 🤞
खुपच सुंदर झाला आहे आजचा भाग. खुपच सुंदर लिखाण केले आहे. सर्व कलाकारांच्या मेहनतीला प्रणाम आहे. खुप संवेदनशील विषय असुनही खूप छान हताळला, त्या बद्दल सर्वांचे खूप अभिनंदन. असेच भाग बनवावे हीच आशा व्यक्त करतो.
नितीन पवार साहेब तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आज पर्यंत ज्या वेबसेरीज रिलीज केल्या त्या सगळ्यात अपूर्ण प्रेम च दाखवल आहे माझी फक्तं एक इच्छा आहे तुम्ही. आब्या,आणि केवडा च तरी प्रेम success झालेलं दाखवा हीच विनंती❤️💔❤️🩹❤️🔥
8अ ♥️एपिसोड ला खूप खूप शुभेच्छा ♥️कोरे पाटील लाखूप खूप शुभेच्छा इथून पुढे एपिसोड कुणाकुणाला♥️ बघायचे त्यांनी लाईक करा शेअर करा♥️ कमेंट करा इथून पुढे एपिसोड♥️ बघायला कोणीही विसरू नका♥️ ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
नितीन सर मालिका बंद होऊ देऊ नका हि मालिका मी फार आवडिने बघत आहे आणि हा अभिजित तु रेश्मा वर लक्ष केंद्रित कर कारण कि ती तुला शेवट पर्यंत साथ देणार आहे . केवडा तुझा स्वभाव आणि तुझी परिस्थीती समजून घेणे अशक्य आहे आणि सर प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज मालिका तेवडी बंद करू नका हि नम्र विनंती आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कुटुंब आणि शिक्षण एकत्र आले की प्रेम आपसूक जवळ येत हेच सत्य आहे ❤आणि ते छान मांडल🫰🫰🫰प्रदीप खूप शांत संयमी उभा केलाय अगदी न कळत प्रगल्भता येते ☺️आई ची भूमिका ही खूप छान आहे ❤❤अभिजितच्या जीवाची घालमेल छान वाटल पहायला 🎉🎉 खूप शुभेच्छा सगळ्यांना 🎉
तुमची लिखाण खूपच छान आहे त्याचे मन पूर्वक अभिनंदन सर्व कलाकारांचे अभिनंदन छान काम करतात. सर्व तुम्ही काही काही ठिकाणी जे संगीत टाकतात 👌 आहे. मनात ल्या भावना व्यक्त छान केल्या
अगदी बरोबर .. आहे .. खरं प्रेम.. कधी मिळत. नाहीं.. आणि मिळालं तर.. खर प्रेम कुठलं??.. कारण खर प्रेम आयुष्यात फक्त आणि फक्त एकदाच होत.... ❤❤.. खुप सुंदर आणि सत्य भाग.. आज बघायला मिळाला ...त्याबद्दल... नितीन पवार सर आणि संपूर्ण आठवी - अ टीम च मनापासून धन्यवाद...♥️♥️🙏
आठवी अ च्या टिमचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. किती कौशल्याने तुम्ही विषयाला हात घातला . आयुष्यात सगळं व्हावं पण फक्त प्रेमाचा तमाशा होऊ नये. आणि प्रदिपचे दोन डायलॉग खुपचं आवडले . १) चार वर्षांत जे समजलं नाही ते चार तासांत कसं समजेल . २) आता सगळं होईल पण प्रेम नाही होणार . खरच खुप भारी सिरीज आहे.
गरिबाच्या वाट्याला वेदनांच्या झळया...... भावना शून्य मनांना खऱ्या प्रेमाची आपुलकी अन आनंद काय कळणार? म्हणूनच गरिबाच्या अनवाणी पायांना ठेचा आणि मनाला वेदना असणार...... हे असच चालणार खरं प्रेम नुसतं तडफडत राहणार...... वेदनांना - संवेदना पहात राहणार...! लेखकाचे लिखाण अन कलाकारांचे सादरीकरण खूपच सुंदर.....❤
नितीन सर तुम्ही आज फारच मार्मिक विषय मांडला स्वतः जन्म दिलेला नसूनही प्रदिपला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळणारी आई जी तुम्ही दाखवली खरच हृदयस्पर्शी आणि हीच ग्रामीण भागाची ओळख आणि संस्कृती आहे ग्रामीण भागात अजूनही एवढी माणुसकी टिकून आहे मनापासून सलाम तुम्हाला आणि तुमच्या टीम लां बाकी तुमच्या सगळ्या वेब सिरीज उत्तमच आहेत मी प्रत्येक वेब सिरीज मध्ये निशब्द करता आमच्याकडे सध्या बोलायला शब्द नाही आहेत 🙏
नितीन पवार सर ज्या पद्धतीने तुम्ही शब्दरचना केलेली आहे ती superrrb.... आम्हा प्रेक्षकांना लवकरच आठवी अ या वेब सिरीज चे 500 पेक्षा जास्त भाग बघायला भेटतील हीच अपेक्षा....❤❤
माझं एवढं म्हण आहे तुम्ही लवकर लवकर एपिसोड उपलोड करा राव.... तुमचे एपिसोड बघितल्या शिवाय राहवत नाही....अभ्या...आणि रश्मी यांना तर बघितलं ना दिल खुश होऊन जातो...
महाराष्ट्रातील प्रेमा च्याआहारी चालेल्या पीठ्याना योग्य रस्ता दाखवण्या आपल्या नाटकातुन दाखवुन महाराष्ट्रातील तरुण मुलांना योग्य रस्ता दाखवण्यास काम आपल्या माध्यमातून होत आहे समाजाचे प्रबोधन करून एका अशेचा किरण दाखवणार हे तुमचं व्यासपीठ आहे अशा या निर्मात्याला माझा मानाचा मुजरा
या वेबसिरीज मधून येव्हडच समजले की आपल्या पेक्षा जास्त पैशाने श्रीमंत असलेल्या मुलीवर प्रेम करणे बरोबर नाही कारण त्या मुली जास्त लाडाने वाढलेल्या असतात त्यांना एकाद्याची नकळत झालेली चुक त्या कधीही मान्य करत नाहीत . मी रोज नवनवीन सिरीयल पाहतो पण ही सिरीयल खरंच खूप छान आहे ❤👍
साप्ताहिक 2 एपिसोड आले तर भरपूर आनंद होईल.......तुमची ही वेबसीरिझ मनाला भेधुंद करून टाकते......मनाला आस लागते अजून पुढे वाढीव एपिसोड असावा...... अप्रतिम वेबसीरिझ🙌🤗😊🌍♥️..........Like it❤
एखाद्या व्यक्तीला त्रास होवू नये म्हणून स्वताला त्रास करून घेत केलेली गोष्ट म्हणजे खरं प्रेम..!❤️ आजकाल दिखाव्या प्रेमाला किंमत आहे पण खऱ्या प्रेमाचं काय ?? #अधुरच राहतं की ओ शेवटी🥺💔
हा व्हिडीओ अगदी मनाला लागला.. आपण आपल्या आईच्या पाठीमागे काय करतो. आणि आपली आई गर्वाने इतरांना सांगते की आमचा मुलगा असा नाही.. त्यामुळे आपण देखील आपल्या घरच्यासाठी आधी काहीतरी केले पाहिजे असे मला वाटते........ 💫
खरं आजचा Episode khup bhari hota.... खरचं खरं प्रेम हे कोणाला मिळतच नाही... खरचं माझ्या डोळ्यातून सुधा पाणी आले. तुम्ही छान पद्धतीने दाकवल आहेत... शेवटी कुटुंब, शिक्षण की प्रेम..? हे स्पष्ट झाले....❤❤❤❤❤❤ छान करताय असच करा
आठवी अ फक्त सिरीयल नाही राहिली आयुष्याचा एक भाग बनला आहे रोज जर पाहिलं तरी पाहावसं वाटतं.. पण किमान भाग तरी मोठा बनवा 35/40 मिनिटाचा असावा... प्लिज 🙏🏻🙏🏻
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.
आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. १६ वा भाग (Episode) येत्या गुरुवारी दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
किती भाग. काढणार आहात. सांगा ना plz 🙈. 500+ तर भाग. असायला पाहिजेत
मला
खुपच छान होता 🙏
भारी
सर मला मिलेल का या चैनल मध्ये काम कारायला❤
आठवड्यातून एकदा एपिसोड येत आहे त्याची टायमिंग 45मिनिट व्यावी आस कोणा कोणाला वाटते त्यानी लाईक करा ❤ आणि तुमची आवडती जोडी कमेंट करा
रेशमा आणि आभिजित
Kevda aani Abhijit
Reshma abhi
Kevda .abijit
Kevda ani Abhijit
सिरीयल कधीच बंद होऊ नये असं कोणाकोणाला वाटतं....त्यांनीच फक्त लाईक करा...आपली तर Fev जोडी अभिजीत ❤रेश्मा तुमची पण Fev जोडी नक्की सांगा..❤
Abhi❤reshma
Video ka dist nahi😢
Aabhya reshma
@@KGgraphics अजून नाय आली आहे भावा गुरुवार ला एनार आहे
Kevda & Abhijit
भाग मोठा बनवाव असा कोणला कोणला वाटत त्यांनी लाईक कर❤
❤
hoy
Hoy
Ho
Ani Jara laukar episod sodat java
प्रेमापेक्षा शिक्षणच मोठं आहे. प्रदीप acting is great. 👌👍
आभ्या आता सगळं होईल रे पण प्रेम नाही होणार! नित्या मायचान हृदयाला चाटून गेला रे सर्व संवाद! नित्या तू एक webseries बनवत नाहियेस भावा..तू एका पिढीचा संघर्ष मांडतो आहे ...असा संघर्ष जो प्रस्थापित विरूध्द विस्थापित असा होता...hats off nitya❤
लवकर लवकर एपिसोड टाकावेत असे कुणाकुणाला वाटते त्यांनी जास्तीत जास्त लाईक करावेत
Shisw😅😊
आठवी अ बंद झाले नाही पाहिजे 🥰🥰
❤
💖
बंद झाली पाहिजे
@@vapara_bio_organic mast ahe
Kare Bhava 😅@@umeshbhoir9941
Reshma sathi ek like ❤
रेश्मा एक नंबर बोलती आणि दादा ने मस्त भावना मांडल्यात प्रेमाच्या ,प्रेम हे एकदाच होते हे बरोबर आहे
मालिका तर 1000 कोटीच्या घरातली आहे आणि प्रत्येक भाग 100 कोटीतला अन आजचा भाग आणि त्यातलं पार्श्वसंगीत दगडाला पाझर फोडणार होतं ,ऊर भरून आला ,कंठ दाटून आला ,अलगद डोळे भरून आले ,जोरात रडू पण वाटलं होतं ,त्रिवार मुजरा पवार सर तुम्हाला आणि तुमच्या या निर्मितीला 🙏🙏🙏❤
इतक्या कमी वयात एवढी मॅच्युरिटी ही घरातील परिस्थितीमुळेच येते.. आणि प्रेमापेक्षा कुटुंब आणि शिक्षण खूप महत्त्वाचे आहे ..कारण या गोष्टी वेळ निघून गेल्यावर मिळत नाहीत❤
❤
वेळ निघून गेल्यावर आपलं पहिलं प्रेम पण पुन्हा भेटत नसते.
Ho
Yas
Hi
कोण-कोणाला वाटते की या एपिसोड्स चे 500+ भाग आले पाहिजे ❤
❤❤
👍🏻👍🏻
Khup chan hoyil ❤❤❤
Hii
Mala instabar follow kar na
शब्दच नाहीत काय बोलावे आणि काय लिहावे... सुचत नव्हतं...काय डायलॉग आहेत वा... पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ आज movie पहिल्यासारखा वाटला...अप्रतिम असेच काळजाला हात घालणारे पुढील episode बनवावें...रडलो...❤ पुढील episode ला. Abhijit ने दिलेल्या चिट्टी चे उत्तर तोंडून डायलॉग ऐकायला छान वाटेल. खरे पाहिले तर काळजाला भिडणारे डायलॉग हा या episode चां आत्मा आहे.ज्यांनी डायलॉग लिहिले आहे त्यांना salute.
कोणत्या शब्दात कौतुक कराव तेच कळत नाही....अप्रतिम सिरीयल आहे....प्रदीप चा अभिनय ...एक नंबर असतो....👌👌😍❤
केवडा ❤ अभिजित ❌
रेश्मा ❤ अभिजित ✅
💯❤
Reshma love abhijeet
रेश्मा एवढी प्रेम करते त्यावर ते नाही समजत त्याला...
कि फक्त पाटलाची पोरं आणि आणि अभिजीत
कांबळे मास्तर पाटिल मॅडम
इकडे अभिजातता भाऊ आणि ति पोर पाटलाची
हेच दाखवायचं
दोघांनी दोन खरी प्रेम करणारे मुली दुर्लक्षित केल्या...
काय पहायचे आणि अशेच दिवे लावायचे
@@abhim9293 हो ना, रेश्मा सारखं प्रेम करणारी भेटायला नशीब लागत..😌 हे अभ्याला नाही समजत..🙂
कोणाला कोणाला रेश्मा आणी अभ्या ची जोडी आवडते
Àjxha
❤❤❤❤
❤
Mla Karan mula peksha jast paise wali mulgi asl tr kdhich tyana prem nahi kalat Ani aapli layki kadtat changla aanubhavlya 😢
Mi
❤❤आईसाठी एक लाईक....❤❤आणि ❤❤जिनवणातील खडतर अनुभव...असलेला अनाथ भाऊ...त्याला लहान असताना आपल्या पदरात घेऊन..सख्या मुलापेक्षा जास्त जीव लावणारी आई ....त्याला घास भरवताना...अक्षर्षा डोळ्यातून.
पाणी आले असा क्षण होता तो...
❤❤❤❤
......विशेष म्हणजे हे सर्व दृश्य नसून..
......अभिजितच्या भावाने..वर्णनातून सांगिले...प्रत्यक्षात बघवले नस्ते....ज्या पद्धतीनी सर्व कहाणी सांगितली ते ऐकून कळजाला चटका लागून गेला राव....❤❤❤❤
......मला reshma& अभिजित चीं jodi आवडते ❤❤❤
कोणा कोणाला वाटत की रेश्मा आणि अभ्या च जोडी जोडी तच लग्न झालं पाहिजे त्यांनी फक्त लाईक करा
Are adhi dadachya tar hou de
काय लिहाव काही सुचत नाही एवढा भावनिक एपिसोड आहे. सर्व टीम सलाम तुमच्या कार्याला. असेच हजारो एपिसोड बनवावे, एवढीच देवाकडे प्रार्थना. ❤❤❤
🎉🎉🎉
मला तर ही सिरीज एवढी आवडली कि मी आत्तापर्यंतचे सगळे एपिसोड दोन तीन वेळा बघीतले 😊
Bahava ki pn same 😂
Hi
प्रथमतः धन्यवाद नितीन सर..सध्याच्या धावपळीच्या युगात अशाच लोकांना तुमच्या लेखणीतून कोरीपाठीच्या माध्यमातून गावाकडच्या गोष्टी, कबुतरं,आणी आता आठवी अ..लोकांनच्या जुन्या आठवणींना ऊजाळा दिल्याबद्दल आभार.....
आठवी अ. या सिरीजचा चा हा भाग सगळ्यात छान होता. नितीन सर आंब्याच्या भावाच्या भूमिकेत. तुम्ही स्वतःला पाहता. आम्ही तुम्हाला पाहतो. खूप जबरदस्त भाग झालेला आहे. प्रचंड आवडला.. लिखाण टेक्निकली गोष्टी. प्रत्येकाचा अभिनयाचा लागलेला कस. खरच खूप अफलातून आहे. आणि जी मुव्हमेंट जो प्रसंग तुम्ही मांडलेला आहे. तू प्रसंग प्रत्येक प्रेम करणारे व्यक्तीच्या आयुष्यात येतो. गावाकडच्या प्रेमात अशा गोष्टी होत राहतात. आणि याच वास्तव उदाहरण तुम्ही एवढ्या छान पद्धतीने मांडलाय. प्रत्येक गोष्ट ना गोष्ट काळजाला भिडली. आल्यानंतर पत्र वाचून तो कागद चुरगाळून शेकोटीत टाकला. आणि त्या कागदाची पुन्हा झालेले आग पाहून अंगावरती काटा आला. एवढं सूक्ष्म स्क्रीन प्ले या गोष्टींना आमचा मानाचा स्वाभिमानाचा सलाम...
नितीन पवार सर आणि सगळी टीमला शुभेच्छा
आज नकळत हा कार्यक्रम बघितला.. आणि माझ्या काही शाळेतील जुन्या आठवीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.. आणि त्या दोन्ही मुलींची नाव ह्या कार्यक्रम मध्ये आहे ते विशेष.. फक्त नाव विशाल नाही एवढेच साम्य.. धन्यवाद आठवी अ संपूर्ण टीम तुम्ही माझ्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्या बद्दल..
उत्कृष्ट लिखाण आणी तोडीसतोड जिवंत अभिनय, Hats Off To "आठवी - 'अ' Team."❤💫👏
आत्ता पर्यंत जेवढ्या वेबसिरीज बघितल्या त्यातली नं 1आठवी अ ❤
प्रेम पेक्षा कुटुंब शिक्षण महत्त्वाचे हेच खरे व सत्य आहे
तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत पण आताच्या चालू घडीला शिक्षण खूप महत्वाचं आहे पूर्वी प्रेमाला आणि कुडुंबाला महत्व होत आता या गोष्टी दिसत नाही हे खरं आहे आता शिक्षण आहे तर कुटुंब आहे नाहीतर काडीची इजत नाही तर शिक्षण खूप महत्वाचे आहे 🤞
Ho
हा एपिसोड बघून...प्रदीप..दाद्या फेव्हरेट झाला...
.....❤❤❤❤❤❤❤
Mag madhukar ch kay
रेश्मा आणि अभिजीत जोडी चांगली आहे❤❤
खुपच सुंदर झाला आहे आजचा भाग. खुपच सुंदर लिखाण केले आहे. सर्व कलाकारांच्या मेहनतीला प्रणाम आहे. खुप संवेदनशील विषय असुनही खूप छान हताळला, त्या बद्दल सर्वांचे खूप अभिनंदन. असेच भाग बनवावे हीच आशा व्यक्त करतो.
सिरीयस कधिच नाही बंद होनार अस कोनाला वाटतय ते लाईक करा ❤❤
अभिजित आणि रेश्मा यांची जोडी आवडली असेल तर ❤ करा..
भाग. गुरुवारी. च यावा. पण. मोठा. भाग. यावा. अस. कोणाला कोणाला. वाटतंय. त्यांनीच. लाईक. करा. ❤
❤
का कोण जाणे पण या मालिकेतला प्रत्येक शब्द न शब्द आपला वाटतो... ❤
नितीन पवार साहेब तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आज पर्यंत ज्या वेबसेरीज रिलीज केल्या त्या सगळ्यात अपूर्ण प्रेम च दाखवल आहे माझी फक्तं एक इच्छा आहे तुम्ही. आब्या,आणि केवडा च तरी प्रेम success झालेलं दाखवा हीच विनंती❤️💔❤️🩹❤️🔥
अभीजित "❤️" रेशमा जोड़ी सुपरहिट 1 NO
8अ ♥️एपिसोड ला खूप खूप शुभेच्छा ♥️कोरे पाटील लाखूप खूप शुभेच्छा इथून पुढे एपिसोड कुणाकुणाला♥️ बघायचे त्यांनी लाईक करा शेअर करा♥️ कमेंट करा इथून पुढे एपिसोड♥️ बघायला कोणीही विसरू नका♥️ ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
मला तर ही सिरीज एवढी आवडली कि मी आत्तापर्यंतचे सगळे एपिसोड नऊ दहा वेळा बघीतले आहे 🤗✨😍
Dadya लका तुझ्या कडे शब्दाच भांडार आहे😌😪😪❤️❤️ प्रदीप दादा खरंच किती भारी बोललास शेवटी
नितीन सर मालिका बंद होऊ देऊ नका हि मालिका मी फार आवडिने बघत आहे
आणि हा अभिजित तु रेश्मा वर लक्ष केंद्रित कर कारण कि ती तुला शेवट पर्यंत साथ देणार आहे . केवडा तुझा स्वभाव आणि तुझी परिस्थीती समजून घेणे अशक्य आहे आणि सर प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज मालिका तेवडी बंद करू नका हि नम्र विनंती आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कुटुंब आणि शिक्षण एकत्र आले की प्रेम आपसूक जवळ येत हेच सत्य आहे ❤आणि ते छान मांडल🫰🫰🫰प्रदीप खूप शांत संयमी उभा केलाय अगदी न कळत प्रगल्भता येते ☺️आई ची भूमिका ही खूप छान आहे ❤❤अभिजितच्या जीवाची घालमेल छान वाटल पहायला 🎉🎉 खूप शुभेच्छा सगळ्यांना 🎉
Reshma he character atishay sundar ahe...I loved it❤
अतिशय सुंदर भाग, प्रेम आणि समाजाचे प्रेमाबद्दल मापदंड. सुंदर लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि संगीत खूप छान भाग!
तुमची लिखाण खूपच छान आहे त्याचे मन पूर्वक अभिनंदन सर्व कलाकारांचे अभिनंदन छान काम करतात. सर्व तुम्ही काही काही ठिकाणी जे संगीत टाकतात 👌 आहे. मनात ल्या भावना व्यक्त छान केल्या
Abhya ani reahma अप्रतिम जोडी.... राधा कृष्णा जोडी.....
Video ३० मीन पेक्षा पण कमी च असतो पण emotions आणि video मधली एक एक line direct काळजात जाते❤ salute 🫡💯 #आठवी अ❤
स्टार प्रवाहच्या मालिका आठवी - अ मालिकेच्या च्या समोर फिक्या आहे😀
जबाबदारी समोर कधीही प्रेम हे हरतच.🥺🥀💯
महाराष्ट्रातील एक नंबर वेब सिरीज म्हणजे फक्त आणि फक्त आठवी अ
खूपच सुंदर लेखन पवार सर
अगदी बरोबर .. आहे .. खरं प्रेम.. कधी मिळत. नाहीं.. आणि मिळालं तर.. खर प्रेम कुठलं??.. कारण खर प्रेम आयुष्यात फक्त आणि फक्त एकदाच होत.... ❤❤.. खुप सुंदर आणि सत्य भाग.. आज बघायला मिळाला ...त्याबद्दल... नितीन पवार सर आणि संपूर्ण आठवी - अ टीम च मनापासून धन्यवाद...♥️♥️🙏
आठवी अ च्या टिमचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. किती कौशल्याने तुम्ही विषयाला हात घातला . आयुष्यात सगळं व्हावं पण फक्त प्रेमाचा तमाशा होऊ नये. आणि प्रदिपचे दोन डायलॉग खुपचं आवडले . १) चार वर्षांत जे समजलं नाही ते चार तासांत कसं समजेल .
२) आता सगळं होईल पण प्रेम नाही होणार .
खरच खुप भारी सिरीज आहे.
Reshma ❤ Abhijeet ek number jodi 💖💖
केवडा आणि आभ्या च्या जोडी पेक्षा आभ्या आणि रेश्मा ची जोडी नादखुळा वाटली असती 😻🤙🏻🤞🏻
आजचा भाग पाहताना मध्या ची आठवण आलीच नाही... याचा अर्थ.... पद्याने प्रेक्षकांना पार गुंतवून ठेवलं...... खुप छान प्रदीप..
गरिबाच्या वाट्याला वेदनांच्या झळया...... भावना शून्य मनांना खऱ्या प्रेमाची आपुलकी अन आनंद काय कळणार?
म्हणूनच गरिबाच्या अनवाणी पायांना ठेचा आणि मनाला वेदना असणार......
हे असच चालणार खरं प्रेम नुसतं तडफडत राहणार...... वेदनांना - संवेदना पहात राहणार...!
लेखकाचे लिखाण अन कलाकारांचे सादरीकरण खूपच सुंदर.....❤
16:10 💔
माहित नाही आई आपल्यावर एवढा विश्वास का ठेवते...
चुकीच्या वाटेला जाणारी पावलं कदाचित यामुळेच माघारी फिरत असतील ❤
💯 khr aahe dada
💞..आभ्या. रेश्मा.. 💞... मध्या.. मस्त सिरीज आहे.. आणि.. Episode पण मस्त होता... 🥰🥰💞💞🙏🙏
आता सगळं होईल रं, पन प्रेम नाही हुयाचं ... अप्रतिम भाग सर्वार्थानं अभिनय दिग्दर्शन छायाचित्रण....
नितीन सर तुम्ही आज फारच मार्मिक विषय मांडला स्वतः जन्म दिलेला नसूनही प्रदिपला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळणारी आई जी तुम्ही दाखवली खरच हृदयस्पर्शी आणि हीच ग्रामीण भागाची ओळख आणि संस्कृती आहे ग्रामीण भागात अजूनही एवढी माणुसकी टिकून आहे मनापासून सलाम तुम्हाला आणि तुमच्या टीम लां बाकी तुमच्या सगळ्या वेब सिरीज उत्तमच आहेत मी प्रत्येक वेब सिरीज मध्ये निशब्द करता आमच्याकडे सध्या बोलायला शब्द नाही आहेत 🙏
नितीन पवार सर ज्या पद्धतीने तुम्ही शब्दरचना केलेली आहे ती superrrb.... आम्हा प्रेक्षकांना लवकरच आठवी अ या वेब सिरीज चे 500 पेक्षा जास्त भाग बघायला भेटतील हीच अपेक्षा....❤❤
माझं एवढं म्हण आहे तुम्ही लवकर लवकर एपिसोड उपलोड करा राव....
तुमचे एपिसोड बघितल्या शिवाय राहवत नाही....अभ्या...आणि रश्मी यांना तर बघितलं ना दिल खुश होऊन जातो...
This Is Just masterpiece . The best Marathi Web series I ever Seen .... Kudos to Team ❤
काय किरदार निबवल प्रदिप ने एक नंबर
अभिजित रेश्मा ला पकड ❤❤ तुझ्यासाठी काहीतरी करते आणि तु नुस्तं केवडा म्हणतोस अभिजित रेश्मा ला पकड ❤❤❤❤❤
Kevda lover like kara ❤😂
Muradabad video
Episode chi timing vadhayala pahije asa kona konala vatatay like kara 👍
👇
Maji favourite Jodi manje Abhijeet ani Reshma♥️♥️
15 Episode खरंच सर काळजा लागणारा आहे 😢 सर फक्त जास्त वाट तरी नका बघायला लावत जाऊ एपीसोड साठी 😢❤
हा एपिसोड बघून डोळ्यात पाणी आलं 🥺🥺🥺 खोटं जरी असलं मन पगळत.....🥺
आयुष्यात केवडा सारखी प्रेमिका नसली तर चालेल पण रेश्मा सारखी मैत्रीण नक्कीच हवी...❤
Kona konala abhya❤️kevda jodi bhari vatate tyanni ch like kar😊
महाराष्ट्रातील प्रेमा च्याआहारी चालेल्या पीठ्याना योग्य रस्ता दाखवण्या आपल्या नाटकातुन दाखवुन महाराष्ट्रातील तरुण मुलांना योग्य रस्ता दाखवण्यास काम आपल्या माध्यमातून होत आहे समाजाचे प्रबोधन करून एका अशेचा किरण दाखवणार हे तुमचं व्यासपीठ आहे अशा या निर्मात्याला माझा मानाचा मुजरा
या वेबसिरीज मधून येव्हडच समजले की आपल्या पेक्षा जास्त पैशाने श्रीमंत असलेल्या मुलीवर प्रेम करणे बरोबर नाही कारण त्या मुली जास्त लाडाने वाढलेल्या असतात त्यांना एकाद्याची नकळत झालेली चुक त्या कधीही मान्य करत नाहीत . मी रोज नवनवीन सिरीयल पाहतो पण ही सिरीयल खरंच खूप छान आहे ❤👍
प्रदिप चा अप्रतिम अभिनय, त्याच टायमिंग, नजरेतून केलेला अभिनय, संवाद बोलायचं टायमिंग अप्रतिम, तसेच रेश्मा चा अभिनय सर्वोत्तम 👌👌👌👌👌👌
साप्ताहिक 2 एपिसोड आले तर भरपूर आनंद होईल.......तुमची ही वेबसीरिझ मनाला भेधुंद करून टाकते......मनाला आस लागते अजून पुढे वाढीव एपिसोड असावा...... अप्रतिम वेबसीरिझ🙌🤗😊🌍♥️..........Like it❤
मी कालच हे web series बघीतली आहे मला खूप आवडली 😊आता next episode कधी येणार आणि मी बगु अस झालं आहे 🤗
एखाद्या व्यक्तीला त्रास होवू नये म्हणून स्वताला त्रास करून घेत केलेली गोष्ट म्हणजे खरं प्रेम..!❤️ आजकाल दिखाव्या प्रेमाला किंमत आहे पण खऱ्या प्रेमाचं काय ?? #अधुरच राहतं की ओ शेवटी🥺💔
🥺🥹😭
अभिजित सारका प्रेमळ मुलगा कोटेच नाही ❤
हा व्हिडीओ अगदी मनाला लागला.. आपण आपल्या आईच्या पाठीमागे काय करतो. आणि आपली आई गर्वाने इतरांना सांगते की आमचा मुलगा असा नाही.. त्यामुळे आपण देखील आपल्या घरच्यासाठी आधी काहीतरी केले पाहिजे असे मला वाटते........ 💫
खरं आजचा Episode khup bhari hota.... खरचं खरं प्रेम हे कोणाला मिळतच नाही... खरचं माझ्या डोळ्यातून सुधा पाणी आले. तुम्ही छान पद्धतीने दाकवल आहेत... शेवटी कुटुंब, शिक्षण की प्रेम..? हे स्पष्ट झाले....❤❤❤❤❤❤ छान करताय असच करा
आठवी अ फक्त सिरीयल नाही राहिली आयुष्याचा एक भाग बनला आहे रोज जर पाहिलं तरी पाहावसं वाटतं.. पण किमान भाग तरी मोठा बनवा 35/40 मिनिटाचा असावा... प्लिज 🙏🏻🙏🏻
खरं प्रेम तर शाळे पासून तर सुरू होते....!!! 💘🫀🤞
Maj Prem tr hot pan kadhi vicharlo ny 😢
@@XP_DANGERसध्या ती काय करते भाऊ
Ya Episode cha शेवट ek number 😢 Background music superb 😢❤❤❤
उत्कट लेखणीतून साकारलेली अप्रतिम रचना अभिनय आणि लेखणीला तोड नाही प्रदीप तुझ्या अभिनयाला त्रिवार वंदन आणि निशब्द....
अभ्याला रेश्मा वर प्रेम 😙😍 करायला सांगा तेवढ | ☺😊
आठवी - अ बंध झाले नाही पाहिजे ❤❤
कोण कोण एपिसोड ची वाट बगत बसल आहे त्यांनी लाईक करा ❤🎉
आज पर्यंत एवढी छान वेब सिरीज कधीच पहिली नाही खुप सुंदर काम आहे सर्वांचं thank u so much 😊😊👌👌👌
भारी आहे हा पण Episode Avadla Mala ❤😊🌍👍
रेश्मा सारकी मैत्रीनी भेटायला खरच नसिब लागतं 😢❤
किती सहज, आणि सुंदर अभिनय करतात ही मुले. 👌👌👌
या series madhli fav jodi नव्हे तर ही series ch Ek emotion झालीय
अप्रतिम... निव्वळ अप्रतिम
भाव तरंग सुंदर टिपलेले आहे..
मधू, रेष्मा आवडते caracters आहेत माझे, पण आज प्रदिप आणि आई यांचे काम खुप अप्रतिम झाले आहे
खरया प्रेमाची आठवण आली....अशी व्यक्ती जी व्यक्ती..माझी कधीच नव्हती... बंद नका करू सिरियल ....तेवढ आठवणीत जगता येईल 🥹🥹🥹
खूप वाट बगावी लागते आठवडाभर..... काही तरी पर्याय काढा...... दुपारी जेवण करताना बगायला खूप भारी वाटत आणि गावाकडच्या आठवणी येतात ❤❤
हा एपिसोड खूप छान होता पण अभ्याच्या भावाला जवळ घेऊन सांगणार कोणी नाही हे बघून खूप वाईट वाटलं
खर खूप छान आहे आठवी अ ❤कोना कोना ला आवडते त्यानि लाईक करा❤
आतापर्यंतच्या सर्व भागांपैकी हा भाग खुप खूप चांगला होता...I love 💕 आठवी अ
Pradeep bhau khup chan watla aaj cha episode aani tya peksha tumchi Acting UR future STAR❤❤😊😊
जुन्या आठवणींना खरोखर उजाळा मिळाला अतिशय उत्तम अशी सिरीज... बंद करू नका..