ठाकरे साहेब एवढ्या वर्षात काय केले तुम्ही आम्हीं बारा वर्षे झाले बे घर झाले आहोत भाड नाही घर नाही मुंबई सोडायला लागली भाड परवडत नाही आमची चाळ तोडली आम्हाला बाहेर काढले बोरीवली देवी पाडा काय काम केले आज पर्यंत जेव्हा हारता तेव्हा तुमची झोप उडते मुंबईत आम्ही घर कामे करून पोट भरत भाड भरत राहुन एक एक दिवस उपाशी झोपलो भाड भरायचे म्हणून तेव्हा तुम्ही विचार करत नाही तुमच्या पेक्षा माननिय एकनाथ शिंदे साहेब खुप चांगले त्यांनी आमची दिवाळी तरी आनंदानें साजरी केली
सीएम शिंदे साहेब नाहीतर सहा महिन्यानंतर दुसऱ्या रिझल्ट 🌹🙏🌹
एकच पर्व ओ बी सी सर्व
ठाकरे साहेब एवढ्या वर्षात काय केले तुम्ही आम्हीं बारा वर्षे झाले बे घर झाले आहोत भाड नाही घर नाही मुंबई सोडायला लागली भाड परवडत नाही आमची चाळ तोडली आम्हाला बाहेर काढले बोरीवली देवी पाडा काय काम केले आज पर्यंत जेव्हा हारता तेव्हा तुमची झोप उडते मुंबईत आम्ही घर कामे करून पोट भरत भाड भरत राहुन एक एक दिवस उपाशी झोपलो भाड भरायचे म्हणून तेव्हा तुम्ही विचार करत नाही तुमच्या पेक्षा माननिय एकनाथ शिंदे साहेब खुप चांगले त्यांनी आमची दिवाळी तरी आनंदानें साजरी केली
शिंदे साहेबाला मुख्यमंत्री करा
रावत्या तुझा अंतीम चरण चालू आहे.
ते सगळं तुमच्यासाठी नव्हते.
❤❤❤❤
लतपब
जg
Mahauti नाही महा घात
❤❤ of love 0😅 8:49 8:50
आता भाजपा चे बुत चाता
ठाकरे बसा रडत 😂
Gharkombada udhav gaddaar
आता आसा नंतर रडत राहाल
शिंदे चोर
Khari. Shivsena. Thakarechi. Jay. Maharastra
😂😅❤
I,
Ladki.Bahin.vijeta.