पहिल्यांदा कोणती तरी vedio पूर्ण बघितली कारण दादा तुझं बोलणं ऐकून बघून खरंच तुझे विचार जे आहेत त्याला सलाम 🙏बर वाटलं की जे माझ्या स्वताच्या मनाला खटकत होत तेच तू जगासमोर मांडलंस आभार !!
एकदम खरंय.आज काल तर नवीन ट्रेंड आलाय देवाचे फोटो घ्यायचे,गाडी मद्धे पालखी चालीये देवाची म्हणून गल्ली बोळा मद्धे घरी घरी जाऊन पैसे मागायचे.आरे देव काय ह्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलाय का तूच जाऊन पैसे गोळा करायचे म्हणून.खूप लोक आहेत पैसे गरजेकरिता वापरणारे.आता आम्ही राहतो तिथे सध्या दिवसात कमीत कमी 5-6 जन येतात जे अव्यंग असतात असे.कोणतंही काम करायला नको.उगीच यायचं आणि प्रत्येकाला पैसेच पाहिजेत.खायला दिलेलं चालत नाही. 100%
एकदम बरोबर बोललात .आज आपल्या देशातील युवा ,तरुण लोकांना उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी भेटत नाही. परंतु भीक मागून भिकारी लखपती होत आहे . भिकाऱ्यांनी सुद्धा कष्ट करण्याची तयारी दाखवून स्वतः मिळवून खाल्लं पाहिजे तर आपल्या देशातील गरिबी कमी होईल.
माझा अनुभव हे तातपुर्ते होत शिव भोजन कामगार लोकांना जेवन उपलब्ध होत. सर्व ठिकाणी कामठप्प होत. त्यावेळस या योजनेचा फार उपयोग झाला. आणी हे रस्त्यावर राहणारे गरबी खूपच माजोरी आहेत.
खूप महत्वाच्या विषय प्रकाशात आणला आहात .धन्यवाद .जे कोरडी सहानभूती दाखवून आपण संवेदनशील असल्याच प्रदर्शन करतात त्यांना पुढे खेचायला हव .तुमचे विचार प्रत्यक्षात यायला हवेत
डोळे उघडणारा व्हिडिओ खरचं . आज प्रत्येक माणसाला गरजू लोकांना मदत करण्याची इच्छा आहे परंतु खरचं आपण गरजू लोकांनाच मदत करतोय का ? किंवा आपण मदत म्हणतोय ती खरचं मदत आहे का हे पढताळन फार गरजेचे आहे हे मला या व्हिडिओ तून समजलं.. धन्यवाद मनापासून धन्यवाद मनापासून.. खूप छान मुद्दे मांडले भावाने ..👍
सर तुम्ही आजची परिस्थिती खूप छान प्रकारे सांगितली आहे. आणि महत्वाच म्हणजे भिका त्यांन बद्दल तुम्ही जे विचार मांडले ते अगदी खरे आहेत आणि आपली त्यांच्या बद्दल ची योजना सुद्धा खूप छान आहे... खूप छान विचार आहेत सर तुमचे
भाऊ एक् नंबर आहे खुप खुप छान प्रकारे माडलय्, मिहि आफ्रिकेतील आगोला लो अहे इथे पण हि परिस्थिती आहे, जर् आसच् चालु राहिल्या ने भारत हा पुढे आफ्रिका होनार्
मी गोरव दादाचा पण video पहिला खरंच खूप छान Platfrom आहे हा पण ऐकताना सुरवातीला एकटेपणा जाणवतो कुठे तरी म्हणून समोरून कोणीतरी प्रश्न विचारावे comment मधले किंवा एकायला कोणी तरी आसेल आसा video मध्ये घे तिथे एक चर्चा असल्याचा भास आम्हाला मिळेल
ह्या समाजकंटक लोकांना आणि फेरीवाल्यांना हाकलून लावल्याची हीच ती वेळ भावांनो येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज साहेब ठाकरे यांच्या वर विश्वास ठेऊन मनसे ला जास्तीत जास्त मतदान करा. पुण्याचा नास होण्याचा आधी हीच ती वेळ बदल आणण्याची ❤️
It is really very important to have such innovative thoguht process.. otherwise nothing is going to change.. And.. the example u have given about that jain bhakari is absolutely true.. very different side of jain community have came across recently which was absolutely shocking for me..
खूप छान... 100% सत्य... अशीच जागृती ठेवावी.. अश्या व्हिडिओ ला सुद्धा dislike देणारे आहेत हे बघून भिकारी ही youtube बघतात हे कळलं.. 😂😂
😂
😂😂😂
Dislike wale so called danshur astil
😂😂😂😂🤭
बरोबर
खूप छान ज्ञान दिलात , खूप खूप आभार. ...... मी गरजू , वयस्कर आजारी माणूस / भिकारी याला मदत करतो. Hatyakatya माणसाला नाही.
१००% खरं बोललास तू दादा ✌️💯 वैचारिक किडा लय भारी मोहीम सुरू केली आहे तुम्ही👌👍
दादा तुम्ही जी परिस्थती सांगत आहात खरच ...वयक्तिक जीवनात आपण कस राहावं हा बोध युवा लोकांना मिळत आहे
✔💯
पहिल्यांदा कोणती तरी vedio पूर्ण बघितली कारण दादा तुझं बोलणं ऐकून बघून खरंच तुझे विचार जे आहेत त्याला सलाम 🙏बर वाटलं की जे माझ्या स्वताच्या मनाला खटकत होत तेच तू जगासमोर मांडलंस आभार !!
Thank you
लई भारी l
आपली देहबोली एकदम जबरदस्त l
एकदम खरंय.आज काल तर नवीन ट्रेंड आलाय देवाचे फोटो घ्यायचे,गाडी मद्धे पालखी चालीये देवाची म्हणून गल्ली बोळा मद्धे घरी घरी जाऊन पैसे मागायचे.आरे देव काय ह्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलाय का तूच जाऊन पैसे गोळा करायचे म्हणून.खूप लोक आहेत पैसे गरजेकरिता वापरणारे.आता आम्ही राहतो तिथे सध्या दिवसात कमीत कमी 5-6 जन येतात जे अव्यंग असतात असे.कोणतंही काम करायला नको.उगीच यायचं आणि प्रत्येकाला पैसेच पाहिजेत.खायला दिलेलं चालत नाही.
100%
जीवन जगायला अजून एक पैलू मिळाला.. अगदी मनापासून धन्यवाद दादा❤️🙏
Sir excellent thanks for your practic speech
20 मिनिट झाले. नुसतं एकत राहावंसं वाटत. खुप मार्मिक बोलणं आहे तुमचं 🙏🙏🙏
एक प्रखर सत्य आहे…वैचारिक किडा यात ते मांडल गेलय…याबद्दल..धन्यवाद ..🙏🙏
भिक्षापात्र अवलंबिने l जळो जीणे लाजिरवाणे l
ऐसियासि नारायणे l उपेक्षिजे सर्वथा ll
संत तुकाराम महाराज...
एकदम बरोबर बोललात .आज आपल्या देशातील युवा ,तरुण लोकांना उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी भेटत नाही. परंतु भीक मागून भिकारी लखपती होत आहे . भिकाऱ्यांनी सुद्धा कष्ट करण्याची तयारी दाखवून स्वतः मिळवून खाल्लं पाहिजे तर आपल्या देशातील गरिबी कमी होईल.
खरंच छान बोललास व्यवस्थित माहिती पटवून सांगत आहेस अभिनंदन🎉🎉
सत्य परिस्थिती मांडली आणि नेहमी मांडता.. ह्या chennel ला सलाम ....
खरा आणि चांगला मुद्दा माडलात दादा
खरं आहे middle क्लास ल ऑप्शन नाही🙏
सत्य परिस्थिती आहे ही आपल्याला वाटत आपण त्यांना मदत करून पुण्य कमावतो आपलीच चूक आहे
तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट तंतोतंत पटली 👍
वास्तव वादी बोलणारे भाऊ....अगदी सत्य आणि आपल्या अवती भवती दिसणारे.....
शेतीत काम करायला मजूर मिळत नाही म्हणून तुम्ही सत्य बोलता
Khup sundar👌👌🌹
अगदी खरं बोलले साहेब, शाळा शिकुन जेवढं कमावणार नाही तेवढं भिक मागून कमावणार , शैकनिक आणि सामाजिक व्यवस्थेचे परीणाम , लाज वाटू द्या
अतिशय परखड आणि वास्तव विचार👍👍👍👍👍 गरीब गरीब म्हणुन माजवून ठेवले राजकीय नेते आणि हीरोनी घरी जायला गाड्या काय जेवण काय विचारु नका
खूप छान माहिती sowpnil तू दिली
💯 खरं आहे दादा वारकरी ग्रामीण भागातच तयार होतो किंवा अस म्हणता येईल शहरपेक्षा ग्रामीण भागात जास्त आहेतच💝
बरोबर.. अगदी बरोबर.. माझ्या मनात असलेलं बोललात भाऊ...
कष्ट करुन प्रगती करण्याची इच्छा धरणा२ाचे फार हाल होत आहे . स्वामिमानी माणसांचे तर जास्त हाल आहे .
बरोबर आहे भाऊ खरं. आहे
खऱ्या अर्थाने आज वैचारिक बदल झाला माझ्यात त्या साठी मराठी किडा टीम चे मनःपूर्वक आभार 📝
खरच तुमचे विचार मनाला भिडले दादा....👍
आज काळाची गरज आहे हा भिकारपणा बंद झाला पाहिजे
Dada 🫡 Salam tumala
😢😢😢😢❤❤❤❤
Khup chan 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सत्य परिस्थिती सांगितलीत भाऊ..... 🙏🏿
माझा अनुभव हे तातपुर्ते होत शिव भोजन कामगार लोकांना जेवन उपलब्ध होत. सर्व ठिकाणी कामठप्प होत. त्यावेळस या योजनेचा फार उपयोग झाला. आणी हे रस्त्यावर राहणारे गरबी खूपच माजोरी आहेत.
Waao what a positive and powerful vedio. All words are truly said. Fhuge ghenara pn khush aani viknara pn khush.
Right
माझ्याही मनात हेच विचार नेहमी येतात, पण दादा तुम्ही खूपच छान मांडलेत
खूप महत्वाच्या विषय प्रकाशात आणला आहात .धन्यवाद .जे कोरडी सहानभूती दाखवून आपण संवेदनशील असल्याच प्रदर्शन करतात त्यांना पुढे खेचायला हव .तुमचे विचार प्रत्यक्षात यायला हवेत
आगदी खरं आहे मध्यवर्गीय हाल होत आहेत मध्यमवर्गीय कुटुंबात खुप समस्या असतील पण आनंदी जीवन जगू शकतात.
भाऊ मधला आणी शेवट तर एकदम खास 🌹🌹🌹👏👏👏
Thank you @वैचारिक किडा... Such a nice thought...
फक्त सत्य वचन🙏 धन्यवाद मिडिल क्लास ची व्यथा मांडल्याबद्दल
भावे हायस्कूल ची पोर 🤞 वैचारिक किडा 👍
डोळे उघडणारा व्हिडिओ खरचं .
आज प्रत्येक माणसाला गरजू लोकांना मदत करण्याची इच्छा आहे परंतु खरचं आपण गरजू लोकांनाच मदत करतोय का ? किंवा आपण मदत म्हणतोय ती खरचं मदत आहे का हे पढताळन फार गरजेचे आहे हे मला या व्हिडिओ तून समजलं..
धन्यवाद मनापासून धन्यवाद मनापासून..
खूप छान मुद्दे मांडले भावाने ..👍
Thank you
मस्त विचार आहे दादा तुमचे सलाम तुमच्या कार्याला 🖤♥️
सर इतका सुंदर विचार मांडले आहे खरंच खूप छान वाटले
खरंच खुप छान वैचारिक किडा
१००%बरोबर बोललात आपण सर..👍 वैचारिक किडा टिम चे खरच अभिनंदन..
1 no bollat sir💯khup mast vichar mandla👌
खूपच छान मांडणी केली 👍
Khup bhari vishay nivdla bhau ....mastt..👍👍
Jabardsta yodha marda gadi manus. Khara purush ahe ha manus. Jawlanata vichar udrek satyala dharun himmant karun dhadsi vichar. Krusna arjun bhagvadgeeta athvli osho athvle buddha athvle sahebanchya vicharn madhe. Dharmvir anand dighe balasaheb thakray mahtma gandhi saglyana ya mardache vichar patli. Salute sahebana 🙏🏻.
बरोबर आहे दादा तुम्ही हा मांडलेला मुद्दा, जे काही तुम्ही या संदर्भात बोललात त्याचाशी मी सहमत आहे.
Khupch sunder explanation..aplyatla khup lokana ha experience alela asen..bhikaryancha
सर तुम्ही आजची परिस्थिती खूप छान प्रकारे सांगितली आहे. आणि महत्वाच म्हणजे भिका त्यांन बद्दल तुम्ही जे विचार मांडले ते अगदी खरे आहेत आणि आपली त्यांच्या बद्दल ची योजना सुद्धा खूप छान आहे... खूप छान विचार आहेत सर तुमचे
Thank you
भाऊ एक् नंबर आहे खुप खुप छान प्रकारे माडलय्, मिहि आफ्रिकेतील आगोला लो अहे इथे पण हि परिस्थिती आहे, जर् आसच् चालु राहिल्या ने भारत हा पुढे आफ्रिका होनार्
Khar ahe sir... Pn ya karyat pudhakar ghayla pahije an lokani pn yasathi sahkarya keli pahije,..
बरोबर..वारी उदाहरण बरोबर आहेत..छान
विचारावर विचार करायला लावणारा विडीओ आहे सर,,ग्रेट सर सॅलुट
Superb channel ahe ha 👍
पोलिसांचा हप्तावसुली अणि लाचखोरि next topic plz
Challenge😉
बरोबर बोलला भाऊ
काय वाटत बोलेल कोणी ????
घेणार्या पेक्षा देणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो...
😂भिख मागणे 😂 शुन्य गुंतवणुक व्यवसाय 😂😂😂😂 मस्त आहे 😂😂😂
खूप समाजोपयोगी विषय माहिती अभ्यास करून दिली धन्यवाद
विचार खूप परखड, वास्तववादी आहेत.
संपुर्ण शब्द आणि शब्द खरं
#Vaicharikkida भाऊ तुम्ही जे काम करत आहे. ते लोकांना वाचवण्याचे काम आहे. करत रहा. देव तुमचं भल करो.
१९७०-८०पर्यंत वारकरी स्वतःचे पीठ . मीठ .( तिखट फडशीमध्ये भरून वारीला जात होते . कोणा ताई माईकडून भाकरी तयार करून घेत . वारी पूर्ण करत .
खुप खुप धन्यवाद, खुप चांगले मार्गदर्शन केले 🙏
वारी बद्दल खुप छान बोललात दादा जय हरी 👌👌
Khup chan vichar aahet sir tumche
Kdkk bro keep it up we are supporting u ...
एकूण एक शब्द खरा...!!
मी गोरव दादाचा पण video पहिला खरंच खूप छान Platfrom आहे हा पण ऐकताना सुरवातीला एकटेपणा जाणवतो कुठे तरी म्हणून समोरून कोणीतरी प्रश्न विचारावे comment मधले किंवा एकायला कोणी तरी आसेल आसा video मध्ये घे तिथे एक चर्चा असल्याचा भास आम्हाला मिळेल
खरच खुप भारी वैचारिक किडा आहे.. सर्वानी विचार करावा लागेल.
👍🙏
Gupt daan visarleli lok, khoop chan vichar. Aaplyala saglyanna gambhir pane vichar karun navin tayar honari bhikari pidhi thambvavi lagel.
खरोखर खुप योग्य संबोधन (अभिनंदन)
गयी म्हशी पाळायला लावायचा चांगला पर्याय आहे भटक्या प्राण्यांना आणि माणसांना एकमेकांचा आधार 👍👍
बरोबर.... गुप्त दान, सत्पात्री दान 👍
Very of you dear swapnil sir.
Good information for peoples
खुप चांगला विषय मांडला
ह्या समाजकंटक लोकांना आणि फेरीवाल्यांना हाकलून लावल्याची हीच ती वेळ भावांनो येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज साहेब ठाकरे यांच्या वर विश्वास ठेऊन मनसे ला जास्तीत जास्त मतदान करा. पुण्याचा नास होण्याचा आधी हीच ती वेळ बदल आणण्याची ❤️
मस्त... जबरदस्त ! मांडणी भारी केले
Speakers chi pan information description madhe taka please
Swapnil Sakpal
अप्रतिम विचार ' खूपच सुंदर
Sir mi tumla chakan ka pahli ahe, sir tumiche kharch great vichar ahet ani yach vicharachi samajala garj ahe.....
Ekach number,,sir ji
It is really very important to have such innovative thoguht process.. otherwise nothing is going to change..
And.. the example u have given about that jain bhakari is absolutely true.. very different side of jain community have came across recently which was absolutely shocking for me..
😢o😢ooooooooko😢ooo🎉🎉oo 4:21 o😢ooo🎉🎉o🎉😢😮🎉o🎉oko😢😢🎉 4:27 🎉🎉o🎉oo🎉 4:28 opooo😮🎉🎉ooo 4:38 ooo🎉😢o😢 4:41 o😢opo 4:43 o😢 4:44 🎉oko 4:46
दादा या लोकांची मोठी साखळी असणार आहे...
यांना नियंत्रित करणारं पण कोणीतरी असणार आहे...
एकदम सत्य आणि खरी परिस्थिती सांगितली आहे 👌 वा दादा Keep it up👏
Me tumcha mata shi sahamat aahe. He sarvae swatha Mazha dolyani pahila aahe. Ani ek da mar kahata kahta vach lo aahe.
Nice observation of current scenario
तुम्ही बोलात हे सर्वांनाच समजले कळले, पण हे लोकांनी अमलात आणायला पाहिजे. खरंच हे कुठे तरी थांबवायला हवं.
एकदम बरोबर आहे
Honest, straightforward and sensible talk. 👍👍👍
Khupch Chhan Vichar ahet Sir Aple
Ani pratyak Yuva made ase vichar asne sadhya important ahe tevha ch desh ky tari hoil....
सुपर माहिती दिली सर
Best video ever 💯👏👏👏👏hat's off to you 👏
Kharch sir tumhi achech video lokanparyant pochvayla haavet. Mast vatal sir ikun
डोळे उघडे ठेऊन आंधळे न होता जिथे खरंच गरज आहे तिथेच मदत केली तर देश अपंग होणार नाही.. खुप छान विषय.
वारकऱ्यांचा विषय आला तेवा आपोआप डोळे पानावले यार..
भारत हा श्रीमंताचा गरीब देश आहे.
खर आहे एकदम 💯👌👍
हिरो ❤️ डोळ्यात पाणी आणलस की तू😌
Hech tar nahi karaiche karan dolyat pani aanun parat tya bhikaryana fukat madat karnar tumhi loka
खुप छान व वास्तविक...
Khupach chaan sir ..