Please SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family - th-cam.com/channels/BETHYM36RTO6CaMZFw4OWg.html
हा चित्रपट. 100% सत्य.आहे. मी चित्रपट पहात असताना. मी भावनिक झालो. चित्रपट संपेपर्यंत माझ्या डोळ्याला सतत धार चालू होती. या या चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक. सर्व. कलाकारांचे आभार मानतो.
काळानुसार प्रतेक समाजाने बदल केला पाहिजे. प्रत्येकाने स्वतः समजूतदार झाले पाहिजे.व समाजात जो व्यक्ती शिक्षण घेऊन पुढे गेला त्याने आपल्या समाजातील प्रत्येक घटकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
हजारो वर्षांपासून गुलामीत जगलेला मागासवर्गीय समाजाने आज डाॅ.बाबासाहेबांच्या कृपेने आज प्रगती केली आहे , भटक्या जमातीतील लोकांना विनंती आहे की त्यांनी डाॅ.बाबासाहेबांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करा प्रगती नक्की होईल . भारतात कितीतरी राजे महाराजे होऊन गेले पण कोणालाही गरीब, मागासवर्गीय ,गुलामांची दैना दिसली नाही .. गरीब, दलीत,मागासवर्गीय समाजाचे शोषण करणाऱ्या समाजावर आरक्षण मागण्याची वेळ आली आहे .. जय भिम
चित्रपटाची कथा,दिग्दर्शन छान आहे.अभिजीत कुलकर्णी यांनी साकारलेली घुम्याची व्यक्तिरेखा उत्कृष्ट. जेणेकरून सोन्या शिकून नोकरीला लागून घरातील सर्वांना सुखी ठेवतो असा शेवट करणे अपेक्षित होते. या चित्रपटाच्या शेवटाने पुन्हा अंधश्रद्धेला खतपाणी घातले आहे.
देशात बांधा राम मंदीरे आणि शिक्षणावर आणा बंदी . पुढील काळात हेच सत्य गोरगरीब जनतेसमोर या देशातील राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून भविष्यात भावी पिढीतील लोकांस अशीच संकटे येणार आहेत. "जो समाज इतिहास विसरतो तो नविन इतिहास घडवू शकत नाही." अनुभव
सगळ्यात महत्त्वाचे आहे शिक्षण . तेच जर नसेल तर माणूस अंध श्रद्धेच्या इतका आहारी जातो की शिक्षण घेणारे सुध्दा त्याला वेडेच वाटतात . आणि अंध श्रद्धेला खत पानी घालणारे जातियवादी पण कमी नाहीत . पण त्यांना भिक न घालता आपण शिकत रहावं शिक्षण आपलं आयुष्य घडवतऺ
माझा ऐक मित्रं आहे सतत भटकायचा आज एका ठिकाणीं रहातोय 13 वर्षा पासुनं,त्याने केसावर फुगे पिना विकुन एका मुलाला पोलीस व ऐका मुलाला करोडो रुपये चे दुकान टाकुन दिलयं
हा पिक्चर टायमपास म्हणून न पाहता याचा विचार केला पाहिजे आणि प़तेक समाज स्वताच्या जातिसाठी आंदोलन मोर्चा काढतात परंतु भटक्या विमुक्त साठी कोणीही कांहीं मोर्चा आंदोलन काढले जात नाही प़तेकांनी विचार करायला हवा... जय भीम जय शिवराय....
निशब्द😢😢 प्रवाहात आणण गरजेचं आहे यांना.ज्या ज्या गावात अशी लोक आहेत त्यांचा सर्व्ह करून त्यांना मदतीची गरज आहे.काही योजना त्यांना माहीत नसतात.जे जे वंचित आहेत खरा विकास त्यांचा hon गरजेचं आहे. नुसत्या जयंती साजरी करून उपयोग नाही. ऐक पाऊल शिवाजी महाराज..आंबेडकर साहेब.. फुले सां वीत्रीबाई ..यांची विचाधlरा जेव्हा आपण स्वीकारू तेव्हा कोठे तरी सुधारणा होईल.सरकारी यंत्रणा त्यासाठी आवश्यक आहे ते करेल तेव्हा कोठे या भटक्या समाजाला न्याय मिळेल.खूप गरज आहे यांना प्रवाहात आणण्याची.
खरं बोलायचं तर भारत हा कधी आझाद झालाच नाही हे जे परंपरेच्या अंधश्रद्धेच्या नावावर जो आज पर्यंत आलेला जो जातीभेदाचा धर्माचा वंशाचा जो झोका ठेवलेला आहे कुठल्याही समाजावर ते तू कधी मिटणार असा प्रश्न निर्माण होतो सत्य परिस्थिती समाजाची आज ही आहे आपण म्हणतो की माझा भारत देश महान तरीपण आणखी भारत देशा काही गाव गावे अशी सध्या परिस्थिती आहे लोकांचे बोलणे त्यांच्याशी होत असलेले वागणे हे खूप भयानक आहे कुठेतरी परिस्थिती बदलायला हवी आणि हा समाजात होत असलेला छळ थांबायला हवा आहे म्हणून कुठलेही समाजासाठी शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे
या लोकाच आरक्षण कुठ गेल ,याच्याप्रयंत सुविधा पोहंचल्या का याच्याकडे तर पिढ्यान पिढ्या जमिनी नव्ज्ञत्या ,जे कि जमिनदार मराठा समाज आज गरीब झाला याच्या कित्येक पिढ्या पासुन गरीबीच आहे हे जरांगेलाव या सरकारला दिसेल का
भावा मी स्वत़ं दलित आहे पढ बाबासाहेब यानीं सविधानं चुकिच़ केलं आहे,1 कारण गुन्हां केला तर शेतीचा साआतबारा लागतो आणी शेती भटके व मागं महारा कडे नाही, मग आमची जामीन कोण घेणार ,हा 2 रे कारण वकिलाला लाख 2 लाख द्यावे लागतात,मग जे पोटासाठी भिक मागतात ते ईतके पैसै कसे देणार,मग बाबासाहेबं,शेटंचं उशार समजायचा का,माझ्या गावात माझ्या बापाला पाटलाने मारला ,मी म्हशींना राखायला 3 हजार वर्षाला पगार वर होतो तरी , दिवस कामावर गेलो नव्हतो़ं तर त्याचं पाटलाने घरी येवुन मला मारला,म्हणुनऩ मी आज गावात पाटलाच्यां बायका झवतोय,कारण मी लेडीज टेलर व माझी बायको ब्युटी पार्लर आहे,,पण चुकी,बाबासाहेबांच्या सविधांनची आहे,
YA MOVEI MDHUN KHUP KAHI SHIKLO KHARACH ARKHSHAN CHI GARAJ AHE KAHI SAMJALA AAJ PN ANI GARIBACHE SHOSHAN KARNARE HARAMI LOK GARIBACHE LACKE TODTAT .....PLZ I HUMBLE REQUEST TO YOU SECOND PART KADHUN PORALA JIVANT DAKHVA ANI SAHEB BANVA 😢😢😢😢😢
Please SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family -
th-cam.com/channels/BETHYM36RTO6CaMZFw4OWg.html
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Hmm 1:27:02 @@mayuakale6900
उउओईचुउ ओओओओओओओओओओओ़
खरंच बाबासाहेब तुम्ही जर जन्माला आले नसते तर खूप हाल झाले असते पण तुमचे विचार फार मान आहे आणि तुमच्या विचाराने चालणारा माणूस हा कधीच खचत नाही
हा चित्रपट. 100% सत्य.आहे.
मी चित्रपट पहात असताना. मी भावनिक झालो. चित्रपट संपेपर्यंत माझ्या डोळ्याला सतत धार चालू होती. या या चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक. सर्व. कलाकारांचे आभार मानतो.
हा चित्रपट बघून मी भावनिक झालो परंतु शेवट असा दाखवायला हवा होता😊 सोन्या शिकून खूप मोठा साहेब होतो व पूर्ण घरादाराला आनंद होतो
सत्य परिस्थिती आहे .ज्यांना गरज आहे त्यांना मिळत नाही 100%
आज जाने पिक्चर काढला असेल त्याला माझा सात कोटीची सलामी
पार्ट टू काढा त्यामध्ये जिवंत करा या मुलाला आणि त्याला साहेब बनवा इच्छा पूर्ण करा आई-वडिलांची
काळानुसार प्रतेक समाजाने बदल केला पाहिजे. प्रत्येकाने स्वतः समजूतदार झाले पाहिजे.व समाजात जो व्यक्ती शिक्षण घेऊन पुढे गेला त्याने आपल्या समाजातील प्रत्येक घटकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
हजारो वर्षांपासून गुलामीत जगलेला मागासवर्गीय समाजाने आज डाॅ.बाबासाहेबांच्या कृपेने आज प्रगती केली आहे , भटक्या जमातीतील लोकांना विनंती आहे की त्यांनी डाॅ.बाबासाहेबांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करा प्रगती नक्की होईल . भारतात कितीतरी राजे महाराजे होऊन गेले पण कोणालाही गरीब, मागासवर्गीय ,गुलामांची दैना दिसली नाही .. गरीब, दलीत,मागासवर्गीय समाजाचे शोषण करणाऱ्या समाजावर आरक्षण मागण्याची वेळ आली आहे .. जय भिम
अगदी बरोबर बोलता साहेब तुम्ही जय भीम जय संविधान
जय शिवराय जय भीम जय आदिवासी
आता तरी ह्या लोकांनी शिक्षणाच्या प्रवाहात उतरणे गरजेचे आहे.
चित्रपटाची कथा,दिग्दर्शन छान आहे.अभिजीत कुलकर्णी यांनी साकारलेली घुम्याची व्यक्तिरेखा उत्कृष्ट.
जेणेकरून सोन्या शिकून नोकरीला लागून घरातील सर्वांना सुखी ठेवतो असा शेवट करणे अपेक्षित होते.
या चित्रपटाच्या शेवटाने पुन्हा अंधश्रद्धेला खतपाणी घातले आहे.
चित्रपट अगदी सत्य परिस्थितीवर् आधारित आहे.....अप्रतिम
वाक्या चित्रपटातील सर्व कलाकार व दिग्दर्शक शुभेच्छा अप्रतिम चित्र ण
देशात बांधा राम मंदीरे आणि शिक्षणावर आणा बंदी . पुढील काळात हेच सत्य गोरगरीब जनतेसमोर या देशातील राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून भविष्यात भावी पिढीतील लोकांस अशीच संकटे येणार आहेत.
"जो समाज इतिहास विसरतो तो नविन इतिहास घडवू शकत नाही."
अनुभव
Tumhi modila matdan kara
चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद पुरस्कार मिळाला पाहिजे
पिचर पाहिला आणि जोगवा पिचर ची आठवण झाली ❤
सगळ्यात महत्त्वाचे आहे शिक्षण . तेच जर नसेल तर माणूस अंध श्रद्धेच्या इतका आहारी जातो की शिक्षण घेणारे सुध्दा त्याला वेडेच वाटतात . आणि अंध श्रद्धेला खत पानी घालणारे जातियवादी पण कमी नाहीत . पण त्यांना भिक न घालता आपण शिकत रहावं शिक्षण आपलं आयुष्य घडवतऺ
बरोबर आहे ताई पन खुप ठिकाणी शिक्षण झालेली लोक पन अंध श्रद्धेला बळी पडतात
किती कठिन दिवस आहे हे यानापन सम कायदा मीळाला पाहिजे जय भीम नमो बुद्धाय
१००% खूप छान
एक नंबर चित्रपट आहे..boliwood la लाजवेल अशी कहाणी आहे..😢😢😢
जबरदस्त स्टोरी.. ❤
सोन्या शाळेच्या फाटकाजवळ जाऊन ऊभा टाकलेला क्षण सोन्याच्या जिवनाला कलाटनी देणारा क्षण ठरला
हा चित्रपट 100% सत्य आहे. भटक्या विमुक्त .वर शहर व . गावाबाहेर पालावर राहणाऱ्या समाजावर. सरकारला आशा लोकांवर वेळ.बगायल मिळत.नाही... दुर्दैव.
माझा ऐक मित्रं आहे सतत भटकायचा आज एका ठिकाणीं रहातोय 13 वर्षा पासुनं,त्याने केसावर फुगे पिना विकुन एका मुलाला पोलीस व ऐका मुलाला करोडो रुपये चे दुकान टाकुन दिलयं
हा पिक्चर टायमपास म्हणून न पाहता याचा विचार केला पाहिजे आणि प़तेक समाज स्वताच्या जातिसाठी आंदोलन मोर्चा काढतात परंतु भटक्या विमुक्त साठी कोणीही कांहीं मोर्चा आंदोलन काढले जात नाही प़तेकांनी विचार करायला हवा... जय भीम जय शिवराय....
अशा ह्या जाती वद्यांनी असा अत्याचार करत खालील जमातींचा खेळ मांडला,,जय भीम जय भारत,
सत्य परिस्थिती आहे
शिका संघटित व्हा, संघर्ष करा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सुपर डुपर फिचर वाक्या
खुप खराब परिस्थीत होती त्याची सरकारी साहेब लोक खुप हारामी असतात काही काम करत नाही फुकटचे पैसे घेतात खुप छान मुव्ही 👌👌👌👌👌पार्ट 2 काढा ना
लय भारी ❤❤
सत्य कथा आहे
Khup chhan movie. Pratyakachi swapn astat. Changle shikshan changle gharachi..ti swap jarur purn vhayla havit..jyancha ek thikanq nqvta tyani kagadptranchi purtata kashi karnar....
आजच्या 21व्या शतकातही या रितीभाती सांभाळत बसणं किती मुर्खपणा आहे पण वास्तव हेच आहे
Ha movie खुप मस्त आहे मला khup aavdal 😢
श्री महालक्ष्मी आईच्या नावाने चांगभलं
अशा प्रस्तापित लोकांना तातडीची शिक्षा केली पाहिजे. अजूनही अशी परिस्थिती आहे. लाज वाटत नाही. या लोकांना
निशब्द😢😢 प्रवाहात आणण गरजेचं आहे यांना.ज्या ज्या गावात अशी लोक आहेत त्यांचा सर्व्ह करून त्यांना मदतीची गरज आहे.काही योजना त्यांना माहीत नसतात.जे जे वंचित आहेत खरा विकास त्यांचा hon गरजेचं आहे. नुसत्या जयंती साजरी करून उपयोग नाही. ऐक पाऊल शिवाजी महाराज..आंबेडकर साहेब.. फुले सां वीत्रीबाई ..यांची विचाधlरा जेव्हा आपण स्वीकारू तेव्हा कोठे तरी सुधारणा होईल.सरकारी यंत्रणा त्यासाठी आवश्यक आहे ते करेल तेव्हा कोठे या भटक्या समाजाला न्याय मिळेल.खूप गरज आहे यांना प्रवाहात आणण्याची.
खूप छान चित्रपट वास्तविक
Supar film I'm cried so much
चित्रपट पाहून डोळे भरून आले
Ek number ❤
पोतराज जात म्हणावं की व्यवसाय.... मातंग समाजात पोतराज आहे..
हे मूवी बघितल्यावर.लेखक अंकुश कांबळे यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे असे मला वाटते
Pustkacha nav
वाच मग
@@AgnipankhProductionपोतराजाचं पोर
वास्तवतेचं दर्शन
उत्तम सिनेमा आहे
खूपच ज्वलंत विषय सरकारने इकडे लक्ष द्यायला पाहिजे
Nice movie
Very nice movie ❤❤❤
Nice really Real condition
Ek number number film hai
खरं बोलायचं तर भारत हा कधी आझाद झालाच नाही हे जे परंपरेच्या अंधश्रद्धेच्या नावावर जो आज पर्यंत आलेला जो जातीभेदाचा धर्माचा वंशाचा जो झोका ठेवलेला आहे कुठल्याही समाजावर ते तू कधी मिटणार असा प्रश्न निर्माण होतो सत्य परिस्थिती समाजाची आज ही आहे आपण म्हणतो की माझा भारत देश महान तरीपण आणखी भारत देशा काही गाव गावे अशी सध्या परिस्थिती आहे लोकांचे बोलणे त्यांच्याशी होत असलेले वागणे हे खूप भयानक आहे कुठेतरी परिस्थिती बदलायला हवी आणि हा समाजात होत असलेला छळ थांबायला हवा आहे म्हणून कुठलेही समाजासाठी शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे
मनाला खूप लागून गेला मोवी 😭😭
Very nice Film no one
दुसरा पार्ट काडा
ज्यांनी चित्रपट बनवला अंकी एक पारधी समाजावर चित्रपट बनवा
या लोकाच आरक्षण कुठ गेल ,याच्याप्रयंत सुविधा पोहंचल्या का याच्याकडे तर पिढ्यान पिढ्या जमिनी नव्ज्ञत्या ,जे कि जमिनदार मराठा समाज आज गरीब झाला याच्या कित्येक पिढ्या पासुन गरीबीच आहे हे जरांगेलाव या सरकारला दिसेल का
Khari hakigat ahe
चांगलं शिक्षण घेतलं तर वाईट दिवस राहत नाही
Chan
छान
जय जय माता की
Ek number
या मुवी ची शुटींग आमच्या शेजारी ल मालुंजे गावात झाली
Very nice
अंधश्रद्धेतुन बाहेर पडून बाबासाहेबानी सांगितलेल्या शिका संघटीत व्हा, आणि संघर्ष करा, या त्यांच्या मार्गावर चला, विजय नक्की होईल.
Aardhagi marathi movies upload kara please
खरं सांगायचं मी भ्रमात पडलो कोणाचं खरं तर कोणाचं खोटं कोणावर विश्वास करायचा समजत नाही
Kharach garibi Lay vaiit 😢😢
Very nice 👍👍
❤
काय बीचारेंचे हाल होतात 😢
HARI OM 🕉
Chitrpat sansthaen film dholak Pani dalo 21 number chitrpat banane wala khoob Sundar
पारट 2.
😂❤❤❤❤❤❤😊
Abhar 🥺🥺🥺🥺🥺🥺dr br ambedkar che 🥺🥺🥺🥺🥺🙏🙏🙏🙏jyani khup kahi karun tevl ahe
Tyach upyog kela phije
👌👍❤️
😭😭😭😭
😢😢😢😢
Super marathi 😊
सरकार व कर्मचारी दोषी आहेत.
😢😢
😢nishabd
❤😢
घर पडून घराचे पैसे मिळणार होते हे काय लॉजिक नाही वाटलं मुळात ते घर त्याच न्हवत ते पाटलाचा होत ना
Rudhi parampra. Jat panchayat adnyan yatun pratyek samaj bqher padla pahije tarach pudhchi pidhi shikshan gheun pudhe jau shakel. Samajane june riti rivaj pudhe janaryavar jabardastine ladu nayet.... sarvana shikshan ghenyacha sudharnyacha hakk aahe...
आरे भाषा वेगळी वापरली हैं.
Sundar chitrapat....jara pan jagevarun halavese vatle nahi😢😢😢😢
Bharatiya sanskriti chinala aahe he tyche bali aahet
का ह्याच्या समाजाला आरक्षण दिले नाही का savidhani नी 😢
भावा मी स्वत़ं दलित आहे पढ बाबासाहेब यानीं सविधानं चुकिच़ केलं आहे,1 कारण गुन्हां केला तर शेतीचा साआतबारा लागतो आणी शेती भटके व मागं महारा कडे नाही, मग आमची जामीन कोण घेणार ,हा 2 रे कारण वकिलाला लाख 2 लाख द्यावे लागतात,मग जे पोटासाठी भिक मागतात ते ईतके पैसै कसे देणार,मग बाबासाहेबं,शेटंचं उशार समजायचा का,माझ्या गावात माझ्या बापाला पाटलाने मारला ,मी म्हशींना राखायला 3 हजार वर्षाला पगार वर होतो तरी , दिवस कामावर गेलो नव्हतो़ं तर त्याचं पाटलाने घरी येवुन मला मारला,म्हणुनऩ मी आज गावात पाटलाच्यां बायका झवतोय,कारण मी लेडीज टेलर व माझी बायको ब्युटी पार्लर आहे,,पण चुकी,बाबासाहेबांच्या सविधांनची आहे,
डोळे भरून आले पाहून
संपूर्ण पिक्चर मध्ये वाक्या नावाचा कुठेही उल्लेख आला नाही , क्या बात है !
निट पहिला नाही तुम्ही याचा अर्थ. आहे उल्लेख त्यात.
वाक्या म्हणजे पोतराज पायामध्ये
रडलोय खूप मी ही मुव्ही बघून
YA MOVEI MDHUN KHUP KAHI SHIKLO KHARACH ARKHSHAN CHI GARAJ AHE KAHI SAMJALA AAJ PN ANI GARIBACHE SHOSHAN KARNARE HARAMI LOK GARIBACHE LACKE TODTAT .....PLZ I HUMBLE REQUEST TO YOU SECOND PART KADHUN PORALA JIVANT DAKHVA ANI SAHEB BANVA 😢😢😢😢😢
😢😢😢
😂😂😂😂
Khup chagli movie ahe khre jeven jagle ahet as
Tatya sem chagan bhujbal distoy 😂😂
लय भारी ❤❤
Nice movie
😢😢
😢