किती पुढारी भारा भर ते भरतात आपली घरे स्वाभिमानी एकच नर हो माझा प्रकाश आंबेडकर धुरंधर भीमा नंतर हो माझा प्रकाश आंबेडकर नाही चुकला नाही कधी नाही झुकणार नाही कधी हे रक्त भीमाच खरं हो माझा प्रकाश आंबेडकर vba झिंदाबाद 💪💪💯💯👍👍🙏🙏
भावांनो तुमच्या तिघांच्याही वैचारिक बैठकीला माझा सलाम आहे तुम्ही एक ज्वलंत विचार समाजापुढे ठेवला आहे हा विचार समाजाच्या घराघरात नेण्यासाठी एक कार्यशील आणि ज्वलंत संघटन तुमच्या माध्यमातून उभे राहिले तर खूप बरे होईल.
प्रवीण कांबळे साहेब, तुमचा अभ्यास व विचार खूपच चांगले आहेत. आपले विचार आपण सर्वदूर पसरवणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण गावोगावी जाऊन किंवा समाज माध्यमl वरून लोकांना प्रबोधन करणे आवश्यक आहे. आपले अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा. जय भीम.🙏
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करायचा असेल तर सर्व वंचित समाजानं एकांत यायला पाहिजे जेवढ्या मागासलेल्या जाती आहेत या पूर्ण समाजाने एक व्हायचा आहे आणि आपल्या नेत्याला निवडून द्यायचं आहे आणि नेताही निस्वार्थी असला पाहिजे तरच आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं अन्यथा नाही नेता ही स्वार्थी मतदान करणारा ही स्वार्थी आशाने बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार नाही जय आंबेडकर
We r on right track , support Balasaheb Ambedkar. Dont get upset and disturb from election results. We will get results after a dacade, be patient, keep it up with our movement.
बरोबर साहेब आपलेच आम्बेडकर वादि लोक म्हनतात की आपल मत वेरथ जाते जेव्हा पर्यंत आपण आपल्या निळ्या झेंड्या ला मतदान करनार नाही तेव्हा पर्यंत आपली ताकत दिसणार नाही एक व्हा सर्वनी वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा सर्वानी
बौद्ध SC,ST समाजाचा राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे, बौद्ध SC,ST समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, सामाजिक कार्यासाठी, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रभावी नेते मिळतील
*वंचित बहुजन आघाडीला मत का द्यायचं?* *'मत वाया जाईल', हा भ्रम- भीती पसरवणाऱ्या पासून सावधान!* *उमेदवार निवडून नाही आला, तरी तुमचे वाया जात नाही.* *मत म्हणजे तुमची शक्ती, राजकीय उपद्रव मूल्य.* *ही शक्ती,राजकीय उपद्रव मूल्य किती आहे? यावर ठरतं तुमच्या पक्षाचं वजन.* *पक्षांचे वजन वाढले की, तुमच्या शब्दाला किंमत येते.* *तुमच्या शब्दाला किंमत आली, तरच तुमच्यावर आन्याय आत्याचार झाल्यावर तुमच्या बाजूने बोलणार्याला हिंमत येते.तुमच्या हिताची, दृष्टीकोनाची धोरणे आखता येतात.* *तुमच्या बाजूने बोलणार्याला हिंमत आली, तरच तुमचा आवाज सर्वदूर घुमतो.* *तुमचा आवाज सर्वदूर घुमला, तरच तुम्ही जिवंत आहात याची ओळख पटते.* *तुम्ही जिवंत आहात याची ओळख पटली, तरच तुम्हाला वाटा भरून ताटली मिळणार .* *आणि म्हणूनच तुमची शक्ती वाढविण्यासाठी; तुमच्या शब्दाला किंमत येण्यासाठी; तुमची हिंमत वाढण्यासाठी; तुम्ही जिवंत आहात हे दाखवण्यासाठी; तुम्हाला वाटा भरून ताटली मिळण्यासाठी; तुमच्या पक्षाला अधिकृत राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी; तुमचं एक एक मत महत्त्वाचे आहे.* *तुमचा उमेदवार पडला, तर तुमचे मत वाया जाईल' अशा वावड्या उडवत काही दलाल आपल्याला गुमराह करतील, गोंधळात पाडतील, आणि चालाखीने, प्रस्थापित पक्षांच्या वा 'निवडूण येणार्या उमेदवारांना मत द्या,' म्हणून तुमची फसगत करण्याचा प्रयत्न करतील, तर त्यांना बिनतोड जवाब द्या. की, 'अरे चोरा, राजकारण करणं म्हणजे, निवडणूक जिंकणं एवढंच नव्हे, तर 'राजकीय शक्ती' म्हणून, वंचित बहुजनांचा आवाज बुलंद करणे, वाढवणे हा सुध्दा अतीमहत्वाचा भाग असतो. प्रस्थापित पक्षांपेक्षा आमच्या राजकीय भूमिका, धोरणदृष्टी वेगळी आहे, हे मतांच्या टक्केवारीच्या जोरावर मांडणे, हेही एक राजकारण असतं, तेव्हा तू आपला तिकडंचं चाटुगीरी कर"* *"राजकारण म्हणजे, फक्त निवडणूक जिंकणं एवढंच तुझ्या शेंबड्या बुध्दीला कळतंय! पण बाबासाहेब निवडणूक हरले तरी आंबेडकरवाद हा आज राज्यशास्त्राचा विषय आहे. हे लक्षात ठेव."* *हे सडेतोड उत्तर वंचित बहुजन आघाडीचे शहर- वाड्या-पाड्या- वस्त्या गावागावातील समर्थक देतील. यावेळी वंचित बहुजन आघाडीला अधिकृत मान्यताप्राप्त पक्ष बनवण्यासाठी म्हणून, नक्कीच सर्वजण आपापल्या मतदारसंघात कसोशीने प्रयत्न करतील, ही खात्री आहे.*
मला वाटत "शाम का भूला सुबह घर वापस आये तो उसे भूला नही समझते" याप्रमाणेच गेल्यावेळेस समाजाने बौध्द बंधुभगिनींनी जी चूक केली आपल अनमोल मत सडक्या भेजाच्या पारड्यात टाकण्याची ती ह्यावेळेस होणार नाही, आता ते कळून चुकलेत तर आंबेडकरी समाजाची मत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी अॅड बाळासाहेबांनाच मिळतील आणि मिळावीच. आमचा नेता संसद भवनात असल्याशिवाय अन्याय अत्याचार दूर होणार नाही आणि संविधान वाचणार नाही हेच लक्षात घ्या
प्रविण कांबळे,अतिष बनसोडे तुम्ही पुढाकार घेऊन सोलापूर उत्तर ला एक पॅटर्न म्हणून निर्माण करा.सर्वानुमते एकच उमेदवार ठरवा आणि निवडून आणा.एक उदाहरण उभे करा.
सर्व आंबेडकरी समाजाने एक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे आज सर्व समाज हा गट तटामध्ये विभागला आहे परंतु आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या सामाजिक विकासासाठी आता आपल्याला एकच पर्याय उरला आहे तो म्हणजे फक्त वंचित बहुजन आघाडी सर्वांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीला विजय कशा पद्धतीने करता येईल याचा प्रयत्न संपूर्ण आंबेडकरी समाजाने केला पाहिजे कारण आपल्याकडे आज पर्याय शिल्लक नाही आणि प्रस्थापित लोक फक्त आपला वापर हे मतदाना पुरताच करतात म्हणून वंचित बहुजन आघाडीला साथ देणे आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही एससी एसटी ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी एकजूटाचे महत्व सांगितले आहे, आणि वंचित बहुजन आघाडी हा त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा पक्ष आहे.
एकमेव स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब आणि एकमेव सक्षम पर्याय वंचित बहुजन आघाडी 💪🏻✊🏻✌🏻
वंचित सोडून सर्व पक्षांनी घराणेशाही कायम ठेवली आहे, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो VBA अकोला महाराष्ट्र
फक्त वंचित बहुजन आघाडी आणि आमची पूर्ण
फॅमिलीच मत पण फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी...✌️✌️
❤❤❤ फक्त वंचित बहुजन आघाडी 🎉🎉🎉
किती पुढारी भारा भर ते भरतात आपली घरे स्वाभिमानी एकच नर हो माझा प्रकाश आंबेडकर धुरंधर भीमा नंतर हो माझा प्रकाश आंबेडकर नाही चुकला नाही कधी नाही झुकणार नाही कधी हे रक्त भीमाच खरं हो माझा प्रकाश आंबेडकर vba झिंदाबाद 💪💪💯💯👍👍🙏🙏
Only Balasaheb VBA
भावांनो तुमच्या तिघांच्याही वैचारिक बैठकीला माझा सलाम आहे तुम्ही एक ज्वलंत विचार समाजापुढे ठेवला आहे हा विचार समाजाच्या घराघरात नेण्यासाठी एक कार्यशील आणि ज्वलंत संघटन तुमच्या माध्यमातून उभे राहिले तर खूप बरे होईल.
पाठिंबा व धन्यवाद 🙏
आमचे ही हेच विचार आहेत,जय भीम जय संविधान
वंचित बहुजन आघाडी तुमच्या समोर आहे,फक्त डोळे उघडुन बघण्याच्या गरज आहे,उघडा डोळे बघा नीट फक्त वंचित बहुजन आघाडी जय भीम
आत फक्त वंचित बहुजन आघाडी
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो 💙💙💙💚💚💚🙏🙏🙏❤️❤️❤️
1:26 1:27 1:27 1:27 1:27 1:27 1:28 1:29 1:29 1:29 1:29 Nick 1:31 1:31 1:32 1:32 1:32 1:32 1:32 1:32 1:33 1:33 1:33
1:39 1:44 1:44 1:45 1:45 1:45 1:46 1:53 1:54 1:54 😊 1:54 1:54 1:55 1:55 1:55 1:55 1:55 1:55
खूपच सुंदर आणि पोटतिडकीने विचार मांडले माझ्या भावांनी धन्यवाद. मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी मुलाखातकर यांचेही मनापासून आभार.
नेते विभागले आहेत आंबेडकरी जनता आता फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर आहेत .वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद!
खूप खूपच छान मुलाखत झालेली आहे
फक्त वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी नेतृत्व आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत रहा
निवडणुक जाहिर झाली असून आता हे सर्व एकच नारा देत आहेत..वोट फॉर वंचित बहुजन आघाडी वोट फॉर गॅस सिलेंडर
😅😅 0:23 0:23 0:23 0:23 😊 0:23 0:23 0:23 0:23 0:23 ch😊 0:23 0:23 0:23 😊 0:23 0:23
गघणचछ😢❤
गतभघथम
घरभणयथ🎉❤
❤😢🎉🎉
प्रवीण कांबळे साहेब, तुमचा अभ्यास व विचार खूपच चांगले आहेत. आपले विचार आपण सर्वदूर पसरवणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण गावोगावी जाऊन किंवा समाज माध्यमl वरून लोकांना प्रबोधन करणे आवश्यक आहे. आपले अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा. जय भीम.🙏
मी आणि माझा परिवार बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी सोबत सदैव आहे राहू
सगळा आंबेडकरी समाज फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार 💙💙💙💙💙💙💙
खुप छान संक्षिप्त माहिती आंबेडकरी जनतेला सांगून डोळे उघडण्यास मार्गदर्शन केले.जयभीम जय संविधान जय भारत.
आंबेडकरी पक्ष वंचित बहुजन आघाडी विजयी होवो
आमही सर्व परीवार फक्त रक्ता साटी सदेव हजर आहोत 💙 डॉ बाबासाहेब आंबेडकर ब🤗🤍हेच आमच खर रक्त 💯
जय भीम सलाम आपल्या विचारांना
फक्त वंचित बहुजन आघाडी जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र...💙🧡🚩🙏
वंचित बहुजन आघाडी ✊✌️
आम्ही सदैव एकनिष्ठ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी सोबत आहोत खंबीर पणे ❤
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद 💪💪💪💪
आता फक्त वंचित बहुजन आघाडी 🙏💯
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करायचा असेल तर सर्व वंचित समाजानं एकांत यायला पाहिजे जेवढ्या मागासलेल्या जाती आहेत या पूर्ण समाजाने एक व्हायचा आहे आणि आपल्या नेत्याला निवडून द्यायचं आहे आणि नेताही निस्वार्थी असला पाहिजे तरच आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं अन्यथा नाही नेता ही स्वार्थी मतदान करणारा ही स्वार्थी आशाने बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार नाही जय आंबेडकर
आता एकमेव पर्याय वंचित बहुजन आघाडी ,जय भीम जय संविधान
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खंबीर नेतृत्व सामान्य माणसाच्या मनातील जिगरबाज नेते
We r on right track , support Balasaheb Ambedkar. Dont get upset and disturb from election results. We will get results after a dacade, be patient, keep it up with our movement.
हेच बाकी लोकांना समजलं नाही एकदम मनातलं बोलला भाई ❤
Right
Right 👍
❤
Yes
We are not reached yet but
But we are far better as compared to other
अगदी बरोबर बोललात तुम्ही साहेब. जय भिम जय शिवराय जय सविधान...
बरोबर साहेब आपलेच आम्बेडकर वादि लोक म्हनतात की आपल मत वेरथ जाते जेव्हा पर्यंत आपण आपल्या निळ्या झेंड्या ला मतदान करनार नाही तेव्हा पर्यंत आपली ताकत दिसणार नाही एक व्हा सर्वनी वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा सर्वानी
Adv प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आंबेडकरी समाज उभा आहे ❤❤
ALL THESE PARTICIPANTS ARE WELL STUDIED, YOU ALL KEEPITUP, GO AHEAD.JAIBHIM.
मी आणि माझा परिवार बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी बरोबर सदैव
आमचा सुद्धा सर्व मतदान फक्त
वंचित बहुजन आघाडी लाच 🙏
मि बी जे पी ला पड़नार@@SunilTaide-wp9ji
kya maine sahi suna37% population😂kuch bhi bolo yrr lekin fact ke sath...bakiche konixh rahat nahi ithe
@@SunilTaide-wp9ji mhanje BJP La
फक्त वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करणार
बौद्ध SC,ST समाजाचा राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे, बौद्ध SC,ST समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, सामाजिक कार्यासाठी, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रभावी नेते मिळतील
Very right 👍 sir Jay bhim 🇪🇺💙
विचार वंत समाज संस्कृती चां विचार करण्याची वेळ आली आहे. जय भीम जय संविधान.
Very knowledgeable explanation, truth
Only VBA jindabad Jaybhim Namo Budhay Jay Shivray
खूप सुंदर मुलाखत आहे.अशा परखड विचारांची आंबेडकरी समाजाला नितांत गरज आहे.जयभीम
वंचित बहुजन आघाडी किंगमेकर 👑🔥
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 🎉🎉🎉🎉
सर्वांनी अभ्यासपूर्ण विश्लेषण केला आहात. फार फार अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹 पॉझिटिव्ह राहा, हार मानायचं नाहीये
वंचित बहुजन आघाडी ✅❤️💯
फक्त वंचित बहुजन आघाडी जय बुद्ध जय बोधिसत्व 🪷🪷
*वंचित बहुजन आघाडीला मत का द्यायचं?*
*'मत वाया जाईल', हा भ्रम- भीती पसरवणाऱ्या पासून सावधान!*
*उमेदवार निवडून नाही आला, तरी तुमचे वाया जात नाही.*
*मत म्हणजे तुमची शक्ती, राजकीय उपद्रव मूल्य.*
*ही शक्ती,राजकीय उपद्रव मूल्य किती आहे? यावर ठरतं तुमच्या पक्षाचं वजन.*
*पक्षांचे वजन वाढले की, तुमच्या शब्दाला किंमत येते.*
*तुमच्या शब्दाला किंमत आली, तरच तुमच्यावर आन्याय आत्याचार झाल्यावर तुमच्या बाजूने बोलणार्याला हिंमत येते.तुमच्या हिताची, दृष्टीकोनाची धोरणे आखता येतात.*
*तुमच्या बाजूने बोलणार्याला हिंमत आली, तरच तुमचा आवाज सर्वदूर घुमतो.*
*तुमचा आवाज सर्वदूर घुमला, तरच तुम्ही जिवंत आहात याची ओळख पटते.*
*तुम्ही जिवंत आहात याची ओळख पटली, तरच तुम्हाला वाटा भरून ताटली मिळणार .*
*आणि म्हणूनच तुमची शक्ती वाढविण्यासाठी; तुमच्या शब्दाला किंमत येण्यासाठी; तुमची हिंमत वाढण्यासाठी; तुम्ही जिवंत आहात हे दाखवण्यासाठी; तुम्हाला वाटा भरून ताटली मिळण्यासाठी; तुमच्या पक्षाला अधिकृत राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी; तुमचं एक एक मत महत्त्वाचे आहे.*
*तुमचा उमेदवार पडला, तर तुमचे मत वाया जाईल' अशा वावड्या उडवत काही दलाल आपल्याला गुमराह करतील, गोंधळात पाडतील, आणि चालाखीने, प्रस्थापित पक्षांच्या वा 'निवडूण येणार्या उमेदवारांना मत द्या,' म्हणून तुमची फसगत करण्याचा प्रयत्न करतील, तर त्यांना बिनतोड जवाब द्या. की, 'अरे चोरा, राजकारण करणं म्हणजे, निवडणूक जिंकणं एवढंच नव्हे, तर 'राजकीय शक्ती' म्हणून, वंचित बहुजनांचा आवाज बुलंद करणे, वाढवणे हा सुध्दा अतीमहत्वाचा भाग असतो. प्रस्थापित पक्षांपेक्षा आमच्या राजकीय भूमिका, धोरणदृष्टी वेगळी आहे, हे मतांच्या टक्केवारीच्या जोरावर मांडणे, हेही एक राजकारण असतं, तेव्हा तू आपला तिकडंचं चाटुगीरी कर"*
*"राजकारण म्हणजे, फक्त निवडणूक जिंकणं एवढंच तुझ्या शेंबड्या बुध्दीला कळतंय! पण बाबासाहेब निवडणूक हरले तरी आंबेडकरवाद हा आज राज्यशास्त्राचा विषय आहे. हे लक्षात ठेव."*
*हे सडेतोड उत्तर वंचित बहुजन आघाडीचे शहर- वाड्या-पाड्या- वस्त्या गावागावातील समर्थक देतील. यावेळी वंचित बहुजन आघाडीला अधिकृत मान्यताप्राप्त पक्ष बनवण्यासाठी म्हणून, नक्कीच सर्वजण आपापल्या मतदारसंघात कसोशीने प्रयत्न करतील, ही खात्री आहे.*
Agadi yougya bolalat.... Mazyakadun tumhala krantikarai ani manacha.
JAY BHIM 🙏
जयभीम नमो बुद्धाय वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
मला वाटत "शाम का भूला सुबह घर वापस आये तो उसे भूला नही समझते" याप्रमाणेच गेल्यावेळेस समाजाने बौध्द बंधुभगिनींनी जी चूक केली आपल अनमोल मत सडक्या भेजाच्या पारड्यात टाकण्याची ती ह्यावेळेस होणार नाही, आता ते कळून चुकलेत तर आंबेडकरी समाजाची मत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी अॅड बाळासाहेबांनाच मिळतील आणि मिळावीच. आमचा नेता संसद भवनात असल्याशिवाय अन्याय अत्याचार दूर होणार नाही आणि संविधान वाचणार नाही हेच लक्षात घ्या
हीच awareness लोकांना पाहिजे
खूप छान दादा ❤ जय भीम
हा मि लेख वाचला आहे अगदी सुंदर सर्व सुंदर अंति सुंदर आहे मि माझे मित्र माझ घरचे पुर्न वंचित आघाडीचा देणार आहे जय जभी.जयभारत
जय भीम जय वंचीत ❤️
प्रविण कांबळे,अतिष बनसोडे तुम्ही पुढाकार घेऊन सोलापूर उत्तर ला एक पॅटर्न म्हणून निर्माण करा.सर्वानुमते एकच उमेदवार ठरवा आणि निवडून आणा.एक उदाहरण उभे करा.
🎉🎉🎉 only people's party of india democratic.
संस्थागत नेतृत्व.
Let us all unite and elect the Vanchit Bahujan Aghadi Jai Bhim Namo Buddhai
VBA
समस्त बहुजन समाजाने वंचित बहुजन आघाडी सोबत यावं
माझा नेता माझा स्वाभिमान ❤️
फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर ✊🏻
वंचित बहुजन आघाडी 🔥
खूप छान विश्लेषण केलं दादा तुम्ही मनात जे जे प्रश्न होते ते सर्व माडले तुम्ही तिघांनी
जय भीम भाऊ एक नंबर
Aakdam barobar boltay sir
Jay bhim aatishji
Only VBA...❤
Vba
वंचित बहुजन आघाडी हाच एलमेव मार्ग आहे निकाल काहीही असो
बरोबर आहे सर.
बाळासाहेब आंबेडकर ग्रेट लीडर
VBA only ❤
We support VBA 🔥💪
अप्रतिम विचार करा, वेळ अजून गेलेली नाही, बाळासाहेबांच्या वंचित आघाडी शिवाय पर्याय नाही,
Great sar
जयभीम नमो बुद्धाय 🙏
🙏🙏🙏🙏🙏 नमो बुध्दाय जय भीम 💯💯💯✅✅✅✅🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙋🙋🙋🙋
एकच पर्याय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी 💫✨💯👑💙💪
सर्व आंबेडकरी समाजाने एक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे आज सर्व समाज हा गट तटामध्ये विभागला आहे परंतु आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या सामाजिक विकासासाठी आता आपल्याला एकच पर्याय उरला आहे तो म्हणजे फक्त वंचित बहुजन आघाडी सर्वांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीला विजय कशा पद्धतीने करता येईल याचा प्रयत्न संपूर्ण आंबेडकरी समाजाने केला पाहिजे कारण आपल्याकडे आज पर्याय शिल्लक नाही आणि प्रस्थापित लोक फक्त आपला वापर हे मतदाना पुरताच करतात म्हणून वंचित बहुजन आघाडीला साथ देणे आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे
आदरणीय प्रकाश आंबेडकर हेच एकमेव नेतृत्व आहे जे स्वाभिमान शिकवत आहे समाजाला समाजाला एकत्र येण्याच्या साठी एकच पर्याय वंचित बहुजन आघाडी
फारच योग्य आणि सखोल चर्चा.
खूप छान माहिती दिली दादा
Kamble saheb khupch chan bolle aani मुदे सुद बोलले
वंचित बहुजन आघाडी हाच पर्याय आहे
वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही❤
😂😂😂
@@Shivraj12325झालं का हसुन निघ ❤ ड्या😂
😂😂😂😂
Bhikari Nig hitun@@Shivraj12325
Kamble sir khup chhan. Tumchya sarkhe nete rajkarnat aale pahijet tar aaplya samajachi pragati hoil jay bhim
असच प्रबोधन समाजा मध्ये जाऊन करा सर, म्हणजे आपले जे आंबेडकरी नवतरुण आहेत ते जागरूक होतील.🙏
जय भीम
❤ बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤❤🎉🎉🎉
आंबेडकर ❤
वंचितांचा बुलंद आवाज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ❤
Vote for VBA 2024🙏🙏❤❤🙏🙏
Khup. Khup. Chan. Vichar. Mandlet. Samaja. Voshayi. Talmal. Samajane. Jagruk. Wahye. Nilazendyalach. Matdan. Kara. Only. Vba
जय भिम
वंचित बहुजन आघाडीला स्पष्ट बहुमत दिल्या शिवाय मागासवर्गीयाचे प्रश्न सुटणार नाहीत यासाठी वंचित बहुजन आघाडीला विजयी करणे फार महत्त्वाचे आहे.
आघाडी केल्या शिवाय या महाराष्ट्र मध्ये एका समाजावर निवडून येणे मुशकील आहे
आंबेडकरी जनतेचा एकच नेता बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी🎉
बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤❤
खूप सुंदर विचार...
। यह सब बहू जनोने। बालासाहेब अंबेडकर के पीछे आनाचाहिए। वंचित बहुजन आघाडी का विजयअशो। जयवंचित विजय हो
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही एससी एसटी ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी एकजूटाचे महत्व सांगितले आहे, आणि वंचित बहुजन आघाडी हा त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा पक्ष आहे.
ग्रेट
आता फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडी ची सत्ता आणा
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤
Only Bala Saheb Ambedkar ❤
VBA jindabad jindabad jindabad Balasaheb ambedkar yaancha vijay aso
खुप छान विस्लेशन
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
Vba❤