जय भीम. वंचित बहुजन आघाडीचा प्रचार जोरदार झाला पाहिजे. सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात मतदार याद्या घेऊन घरोघर प्रचार केला पाहिजे. मतदारांच्या मनात वंचित बहुजन आघाडीला मत देण्याचे ठसविले पाहिजे. इतर पक्षांनी देऊ केलेल्या कोणत्याही आमिषाला न भुलता आपल्या वंचित बहुजन आघाडीला मत देण्यासाठी तयार केले पाहिजे. आपला विजय 1००% आहे. आणि मुख्यमंत्री बाळासाहेब आंबेडकर होणार. ही सर्वांची इच्छा पूर्ण होणार. हा संविधानाचा विजय आहे. 14.11.2024.
सिद्धार्थ सर तुमचे खूप आभार फक्त वंचित बहुजन आघाडी जय भीम जय संविधान
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया फक्त गॅस सिलेंडर
विजय नक्की होणार वंचित बहूजन आघाडी विजय असो वर्गीकरण हटाव
जय भीम. वंचित बहुजन आघाडीचा प्रचार जोरदार झाला पाहिजे. सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात मतदार याद्या घेऊन घरोघर प्रचार केला पाहिजे. मतदारांच्या मनात वंचित बहुजन आघाडीला मत देण्याचे ठसविले पाहिजे. इतर पक्षांनी देऊ केलेल्या कोणत्याही आमिषाला न भुलता आपल्या वंचित बहुजन आघाडीला मत देण्यासाठी तयार केले पाहिजे. आपला विजय 1००% आहे. आणि मुख्यमंत्री बाळासाहेब आंबेडकर होणार. ही सर्वांची इच्छा पूर्ण होणार. हा संविधानाचा विजय आहे. 14.11.2024.
योग्य विश्लेषण केले आहे साहेब आपण.सिद्धार्थ मोकळे साहेब.वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो.
केडर महत्वाचे आहे साहेब 🇮🇳🙏🏼 जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान 🇮🇳🙏🏼
VBA only🎉
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
जय भीम जय वंचित आघाडी 🌱⚘🙏
🎉🎉vba
Very nice information sir only vba
VBA only 👍
Jay Bhim,
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 💯💯💯💯✅✅✅✅🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 SC ST OBC should be unite for the integrity of India. Low is same for all.
BJP=काँग्रेस याला द्या नाहीतर त्याला द्या आपला विरोधकच या वेळेस सावध व्हा, हे लोक सविधानाची चादर ओढून आपला गेम करत आहेत 🙏🙏
👌🙏🙏🙏
Adv Prakash Ambedkar SAHEB hy SC ST Obc GARIB MARATHA lokana NAAYA karu shakatat
आमच्या मुलांना KG ते PG शिक्षण मोफत देणाऱ्या पक्ष्याला आमचे मतदान करणार हा निर्णय घेतला आहे... जय संविधान..
फकत वंचित बहुजन आघडी
तुम्ही फक्त निवडणूक आली कि उगवता नंतर गायब होता.
आणि OBC चा तुम्ही कितीही पुळका आणला तरी एकही OBC तुम्हाला मतदान करणार नाही