जेंव्हा भारत ७५ वर्षांचा होतो...| Uday Nirgudkar |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • ७५ वर्षात पदार्पण करणारा भारत कसा आहे? ७५ वर्षापूर्वीचा भारत आणि आजचा नवा भारत यात कोणता फरक आहे? भारतात 75 वर्षात काय घडलं, काय बिघडलं? जागतिक पातळीवर भारताचे स्थान काय आहे? ७५ वर्षानंतर आजच्या तरुणाईपुढे कोणती आव्हाने आहेत? पुढील २५ वर्षात भारताने काय करायला पाहिजे?
    जेष्ठ विश्लेषक आणि विचारवंत डॉ. उदय निरगुडकर यांची मुलाखत.

ความคิดเห็น • 89

  • @vishalj9591
    @vishalj9591 3 ปีที่แล้ว +15

    डॉ.निरगुडकर आपला "बेधडक" खूप मिस करतो, आपण आपला यू ट्यूब चॅनेल लवकरात लवकर चालू करावा अशी विनंती. 🙏

  • @alhadmanjarekar5517
    @alhadmanjarekar5517 3 ปีที่แล้ว +18

    निरगुडकर सर, we miss you.
    ह्या अशा प्लॅटफॉर्मवर आम्ही तुमची वाट बघत आहोत

  • @ujwaladange6358
    @ujwaladange6358 3 ปีที่แล้ว +10

    निरगुडकर सरांना बर्याच दिवसांनी ऐकलं फार बर वाटल.

  • @atindrabardapurkar1138
    @atindrabardapurkar1138 3 ปีที่แล้ว +9

    या चॅनेल वर पुष्कळजण तरुण आहेत, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त व दिशादर्शक असा विडिओ

  • @user-di6tn3uq6s
    @user-di6tn3uq6s 3 ปีที่แล้ว +18

    Uday sir, U r brilliant personality . I admired of 5 year career change concept after watching one of ur video and I come out of comfert zone and change my field.
    It's challenging but I am managing.
    Please do active on digital platform and guide people.

    • @rohitsarfare630
      @rohitsarfare630 3 ปีที่แล้ว

      Which video bro... Share d link pls 🙏

  • @shrikantkulkarni378
    @shrikantkulkarni378 3 ปีที่แล้ว +8

    आजादी का अमृत महोत्सव मुळे आपण परत भेटत आहात हे आमचे भाग्य आहे.
    बरेच महिने आपण आमच्या दैनंदिन जीवनातून गायब होता.

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 3 ปีที่แล้ว

    नमस्कार डाॅ ऊदयजी आपल मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. आपण परत या. तसेच या चर्चेत ज्या बाबिंना फक्त स्पर्श केला. त्याचा खूलासा व त्या वर चर्चा करावी ही विनंती. धन्यवाद

  • @swapnapatwardhan4879
    @swapnapatwardhan4879 3 ปีที่แล้ว +14

    सर we miss you, कुठे आहात,
    पत्रकारीत परत सुरुवात करणार ना

  • @mayurwaghole5978
    @mayurwaghole5978 3 ปีที่แล้ว +29

    ह्यांना कुठं शोधल तुम्ही किती दिवसापासून गायब आहेत 🙄

  • @darshanapatankar6674
    @darshanapatankar6674 2 ปีที่แล้ว

    निरगुडकर सर आपले विचार प्रेरणा दायी आहेत

  • @smruticreations1484
    @smruticreations1484 3 ปีที่แล้ว +4

    सकारात्मक पत्रकारितेचं एक उत्तम उदाहरणं म्हणजे आजचा व्हिडिओ!!!

  • @pradeepdalvi4182
    @pradeepdalvi4182 3 ปีที่แล้ว

    अत्यंत प्रतिभावान, सुंदर!!!! आपल्या सारखे लोक राजकारणात का नसतात?

  • @kishorkatkar1082
    @kishorkatkar1082 3 ปีที่แล้ว

    वेलकम सर,
    अभ्यासू आणि नेहमी positive thiker,
    निर्मळ मनस्वी व्यक्ती!

  • @dhanvantarihealthcare6084
    @dhanvantarihealthcare6084 3 ปีที่แล้ว +1

    आदरणीय सर
    आपले लोकल टू ग्लोबल
    पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावे असे आहे.
    आपण त्या पुस्तकात जे जे लिहीले ते स्वप्न २०१४पासून प्रत्यक्षात येत आहे .
    दिसू लागला जवळी मंगल..
    सरस्वती तुमच्यावर प्रसन्न असल्याने
    आपण आम्हास सतत मार्गदर्शन करत रहा !
    आपले श्री भाऊ तोरसेकरांसारखे अनेक चाहते आहेत..
    तुमचा प्रतिपक्ष सारखा
    स्वतंत्र चॅनल सुरु झाला तर आपल्या लाखो चाहत्यांना खूप आनंद होईल !
    आपणांस खूप खूप शुभकामना!

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 3 ปีที่แล้ว +1

    बर्याच अवकाशानंतर आपल्याला पाहून अतिशय आनंद झाला. वारंवार भेटत जावे व आपल्या अभ्यासाचा लाभ द्यावा.

  • @dattatrayamane3231
    @dattatrayamane3231 3 ปีที่แล้ว +1

    आपल्या देशात सर्वात प्रथम हिंदू मुस्लिम भेदभाव संपुष्टात आला पाहिजे,धर्मा,धर्मात वाद पेटवून राजकारणी सत्तेत येतायत ,,,,वाद विझवण्यापेक्षा वाद वाढवण्यावर भर दिला जातोय,है आपल्या देशाच्या प्रगतीसाठी फार घातक विनाशकारी आहे ,आपल्याला अंधश्रधदेच्या रस्त्याने न जाता विज्ञानाच्या रस्त्याने पुढे जायला पाहिजे, राजकारणी आणि आत्ताचा टी वी वरचा मीडिया भंपक फालतू गोष्टी सांगून देशातील तरुण मुलांना भरकट त घेऊन चाल लाय ,सर्व प्रकारच्या मीडिया वर धर्मांध विषयावर चर्चा करण्यावर बंदी घातली पाहिजे

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 3 ปีที่แล้ว +1

    "Global--NEW--INDIA" is full of Talent, Skills, Brilliance, Merit, Exploration,
    Experiments, Smartness, Creativity, Innovations,
    "Brands--Branding", MLM--Entrepreneurship, Advancing--Technology
    & Human--Revolution through Digital--Revolution
    with "Power of Social--Media--Platforms" --- in 21st Century Branded--&--Digital--WORLD ! 👌👌👍👍🎯

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 3 ปีที่แล้ว

    अत्यंत मुद्देसूद व सर्वांगीण विकासासाठी विचारलेले प्रश्न व तितक्याच अभ्यासपूर्ण विवेचन. बऱ्याच दिवसांनी सरनां ऐकले.विनायकजी तुमचे खूप खूप आभार.💐💐

  • @dgovindpathak
    @dgovindpathak 3 ปีที่แล้ว

    मनापासून म्हणतोय, मी उदय सरांना खूप शोधत असतो. मिडीयात आपली अनुपस्थितीती जाणवते आहे.

  • @meenaphadke1099
    @meenaphadke1099 3 ปีที่แล้ว +2

    Welcome back Sir , We missed u in daily news channels. Please come back on marathi news channels and raise the level of these channels.

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 3 ปีที่แล้ว +2

    Nirgudkar sir kharach "RokThok" Personality ! 👌👍👍👆

  • @user-fc3hk5pm5b
    @user-fc3hk5pm5b 3 ปีที่แล้ว +2

    आपली विचारांची मांडणी नेहमी च चांगली असते ऐकत रहावे असे वाटते

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 3 ปีที่แล้ว +1

    Right, "Incredible--India--BRAND" barobar "Made--In--India--BRAND" pan jaruri aahe ! 👌👍🎯

  • @shrikantkulkarni378
    @shrikantkulkarni378 3 ปีที่แล้ว +1

    Nice assessment of the situation

  • @svramchandre7939
    @svramchandre7939 3 ปีที่แล้ว

    Space technology overlooked... tremendous progress is done...

  • @secularhumanitybasedindian7772
    @secularhumanitybasedindian7772 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar... Yanche videos pls lavat chala .!

  • @matrixmind76
    @matrixmind76 3 ปีที่แล้ว +7

    28:10 चुकिच्या प्रश्नावर आधारित अतिशयोक्तिपुर्ण दाखला. “चंद्रावर वजन कमी “ हे माहीतं असणे ५० वर्षांपूर्वी चम्तकारिक ठरलं असतं. आपल्याकडच्या विशेष‍ज्ञांच्या आधुनिकतेच्या कल्पना इतक्या सुमार असतिल तर सर्वसाधारण नागरिकांकडुन काय अपेक्शा कराव्यात? बरं ईतकं असुन अभिमान कसला तर जपानला हाममोजे पुरवल्याचा 🙄 . किती हा विरोधाभास…
    विकासाच्या व्याख्या सोयिस्कररित्या बदलुन आपलिच पाठ थोपटुन घेत राहिलो तर पाकिस्तानकडे बघुन समाधान मानण्याशिवाय हातात काही उरणार नाही… हातमोज्यांखेरिज😂😂

    • @sandeepdatar9283
      @sandeepdatar9283 3 ปีที่แล้ว

      बाळा तू मलाखत नीट ऐकली नाहीये.हातमोजे हे त्यांनी उदाहरण म्ह्णून सांगितल.जर छोट्याशा गावातून छोटीशी वस्तू जपान ला export होऊ शकते तर इतर का नाही होऊ शकत.याचा अर्थ जपानला मोजे बनवता येत नाहीत म्हणून ते घेतात असं नाही म्हणाले ते तर quality and rate मध्ये compitanat वस्तू भारतातही बनवता येउ शकते हे त्यांना सांगायचे आहे.पाठ थोपटून घेण्याचा प्रश्न नाही.

  • @vikramrahukar1694
    @vikramrahukar1694 3 ปีที่แล้ว +1

    खुप दिवसांनी आपण आलात छान

  • @vaibhavpanchal7498
    @vaibhavpanchal7498 3 ปีที่แล้ว +1

    Khara sangava kadhi navhe pan aj tumhala aiklyavar asa vatla ki tumhi suddha bahutek badalat ahat..kadachit tumcha nailaj asava ..pan amchya sarkhe loka je tumhala ek biddhijiv mhanun pahat hote te ata kadachit tumchyakade sashank nazrene pahtil

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 2 ปีที่แล้ว +1

    Mananeey Udayajee, iitake divas tumhi kuthe hoatat???

  • @omkardeshpande3
    @omkardeshpande3 3 ปีที่แล้ว +1

    निरगुडकर , तुम्ही पत्रकारिता सोडली असे वाटलं होते. Grt to see you back. Maharashtrat needs you. कुबेर आणि मटा च्या निर्बुद्ध पत्रकारितेचा कंटाळा आलाय. Thank you think bank

    • @sandipugale15
      @sandipugale15 3 ปีที่แล้ว

      वाचू नकोस मग, कुबेर अन मटा ते काय फुकट द्यायला येत नाहीत तुझ्या घरी. कशाला पैसे वाया घालतोस उगीच. बचत कर त्यापेक्षा त्या पैशाची, अन गुजरातला मोठा business टाक.

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 2 ปีที่แล้ว +1

    Lavakar parat yaaaa!!!!!

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 3 ปีที่แล้ว +4

    दिल्ली मेट्रो - चारशे किमी
    मुंबई मेट्रो - अकरा किमी
    आणि हे साहेब म्हणतात मुंबईत मेट्रो चांगलीच रुळली आहे, वा वा, हे असं महाराष्ट्राचा विचार न करणारे फक्त मराठीत दिल्लीची भाषा बोलणारे हे लोक आहेत.

  • @youyogee
    @youyogee 3 ปีที่แล้ว

    Value Education ....

  • @arunsannake1911
    @arunsannake1911 3 ปีที่แล้ว

    "Homogeneous Growth" must be on priority along with "Health".Unless we achieve this it is difficult to get ur dream in practice.

  • @sourabhasinkar1541
    @sourabhasinkar1541 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर विश्लेषण ,सर

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien 3 ปีที่แล้ว +1

    👏🏼👏🏼👏🏼👏🏼💐💐💐💐👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @girdhariphad7480
    @girdhariphad7480 3 ปีที่แล้ว +1

    Sir we miss you 🙏

  • @maheshyadav-pn5ky
    @maheshyadav-pn5ky 3 ปีที่แล้ว

    Good to see u sir

  • @arunsannake1911
    @arunsannake1911 3 ปีที่แล้ว +1

    खाशाबा जाधवांचे नाव आठवायला त्रास होतो का?

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 ปีที่แล้ว

    डॉ.उदय निरगुडकर सध्या कुठल्या दूरदर्शन वाहिनीवर आहेत?

  • @Nagesh-ui7er
    @Nagesh-ui7er 3 ปีที่แล้ว +1

    Very motivational positive thoughts by Uday sir..
    👌👌👏👏👍👍

    • @asharamdasi4979
      @asharamdasi4979 3 ปีที่แล้ว +1

      सर खरच खूप छान वाटलं तुम्हाला ऐकून

  • @vishalbhadre178
    @vishalbhadre178 3 ปีที่แล้ว +1

    Video cha title, vacharlele questions ani dilele answers ya tinhi cha kahi talmel ahe ka?

  • @vishalchaudhari9191
    @vishalchaudhari9191 3 ปีที่แล้ว

    भारत पंचातरीत येतांना आपल्या नोकऱ्या वाचवण्यासाठी अनेक संपादकांनी केंद्र सरकारची हांजीहांजी कशी सुरु केली यावर पण बोला कधीतरी.

  • @rex_din8801
    @rex_din8801 3 ปีที่แล้ว +1

    Uday sir, where were u

  • @nitinkulkarni8246
    @nitinkulkarni8246 3 ปีที่แล้ว

    Farach chan

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 3 ปีที่แล้ว

    उदय सर कुठे होता तुम्ही?

  • @anjalijoshi8932
    @anjalijoshi8932 3 ปีที่แล้ว

    Missing you sir

  • @sachinbankar7009
    @sachinbankar7009 3 ปีที่แล้ว +2

    Uday Nirgudkar kiti diwasani pahile

  • @sukumarpruthvi1130
    @sukumarpruthvi1130 3 ปีที่แล้ว +1

    Great sir

  • @ajinathhinge4759
    @ajinathhinge4759 3 ปีที่แล้ว

    खूप दिवसांनी पाहीले सर

  • @ajitwelling
    @ajitwelling 2 ปีที่แล้ว

    निरगुडकराना सर्फ घालून कोणीतरी धुतलेलं दिसतंय, या पूर्वी ते पानीकम निखिल वागळे होते....

  • @sachinwaghmare4789
    @sachinwaghmare4789 3 ปีที่แล้ว

    Mast manus..

  • @maheshranaware7285
    @maheshranaware7285 3 ปีที่แล้ว

    माननीय उदय सरान्च्या म्हणण्यानुसार जर पान टपरिवरचे व्यवहार सुद्धा डिजिटल होत आहेत तर 500 आणि 2000 च्या नोटा कोणासाठी छापतय् सरकार ?

  • @arunkhedkar8399
    @arunkhedkar8399 3 ปีที่แล้ว

    👍

  • @vijaynirgude811
    @vijaynirgude811 3 ปีที่แล้ว +7

    ज्याप्रकारे निरगुडकर साहेब न भुतो न भविष्यती: अपयशी मोदी सरकार चं विश्लेषण करत आहेत त्यावरून ते लवकरच गोदी मीडीयाच्या एखाद्या चेनेलवर दीसतील अशी खात्री आहे.

  • @harshadgaikwad2842
    @harshadgaikwad2842 3 ปีที่แล้ว

    सर आहात कुठे तुम्ही?

  • @namdevgurav2328
    @namdevgurav2328 3 ปีที่แล้ว

    Dhanywad kuthegele hotat yewadhe diwasapasun

  • @ajaypendse435
    @ajaypendse435 3 ปีที่แล้ว +1

    इतक्या पोसिटीव्ह विचार करणाऱ्या माणसाला सोडून तुम्ही इतरांना का बरे प्लॅटफॉर्म देता?

  • @rajeshmogal5922
    @rajeshmogal5922 3 ปีที่แล้ว

    Corruption to curtail

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 ปีที่แล้ว

    tumhi sarve samajwadi itelegent tank madhalele all u ar paid and sevice class pl

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 ปีที่แล้ว

    tumhi sarve samajwadi itelegent tank madhalele all u ar paid and sevice class pl.

  • @namdevthombare9215
    @namdevthombare9215 3 ปีที่แล้ว

    महागाई डीझेल चै भावावर बोलत नाही

  • @mayur9191
    @mayur9191 3 ปีที่แล้ว

    Kuth hota etke divas sir

  • @prashantkshirsagar6616
    @prashantkshirsagar6616 3 ปีที่แล้ว

    Udayji where was u ?

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 3 ปีที่แล้ว

    Hychi ED मार्फत चौकशी करा

  • @world_conquerer
    @world_conquerer 3 ปีที่แล้ว

    आरक्षण सर्व समाजाला एकत्र करून घेण्यासाठी आहे हे का विसरता आपण

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 3 ปีที่แล้ว +4

    हे साहेब एवढं हिंदाळ का बोलतात? बढावा काय, कर्वट काय अन् पिछडा काय…

  • @dgovindpathak
    @dgovindpathak 3 ปีที่แล้ว

    थोड-थोड आकलन होतय की, उदय सर मिडीयात का दिसत नाहीत!

  • @vaibhavpanchal7498
    @vaibhavpanchal7498 3 ปีที่แล้ว

    Nirgudkar Sir..tumhi kelela vishleshan ani bharatachi pragati kharach tashi jhali ahe ka ? Kuch toh gadbad hai

  • @ugachmanus5671
    @ugachmanus5671 3 ปีที่แล้ว

    Zopadya, reservation, 3 % tax base, shikshanachi aani shhudhha bolnaryachi cheed, Anaadi lokshahi aani nisrgachi dhooldhan, thankfully passport offices ajun ughadi aahet. Google aani Apple banvanaare indiaat rahaat nahit. Tyana huskavun laavnyaat alaay. Haatmoje sounds more like what we can do.

  • @digvijaysingchavan890
    @digvijaysingchavan890 3 ปีที่แล้ว

    Washebal pap cha anubhav ghet hote

  • @vishakha6325
    @vishakha6325 3 ปีที่แล้ว

    Pakistan cha kai karsich aahe aapla durdyava sir pls dont compare we shud compete with ourselves

  • @sagarkindre4874
    @sagarkindre4874 3 ปีที่แล้ว +1

    Kuthe hote avde divs

  • @vishakha6325
    @vishakha6325 3 ปีที่แล้ว +2

    Pathetic interview vinayak sir

  • @jaymaharashtra1
    @jaymaharashtra1 3 ปีที่แล้ว

    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @swapnapatwardhan4879
    @swapnapatwardhan4879 3 ปีที่แล้ว +3

    सर we miss you, कुठे आहात,
    पत्रकारीत परत सुरुवात करणार ना