😭😭आई वडील असतील तर भावानो जपा सेवा करा.आम्हाला आई वडील नाही.पण जेव्हा आनंदा चा दिवसा असतो तेव्हा.अस सारख वाटत आता माझी आई पाहिजे होती बाबा पाहिजे होते 😭😭 दादानो भावा.आई ला जपा .
प्रत्येक आईचा जीव मुलीपेक्षा मुलातच असतो...याचे कारण तीची मुलगी ही पण एक आईच असते....फक्त ही जाणिवही एका आईलाच असते.....गाणं खुपच भावनीक आहे....छान गायले ....गीत रचना अतिशय सुंदर....
दादा खूप छान गाणं आहे खरंच आईची जागा कोणीच भरून काडू शकत नाही म्हणून जोवर आई जिवंत आहे तिची किंमत करा तिला खूप जीव लावा कारण सगळं मिळेल पण आई नाही मिळत या जगात 🙏🏼 i love you my mom 😘
खूपच सुंदर गीत आहे.." आई" या शब्दातच खूप वजन आहे आपल्या मुळा साठी एवढी झिजते तशीच घरातल्या व्यक्तीनं साठी झिजते.दिव्यातली ज्योत सतत घरात प्रकाश देत असते त्या प्रमाणे आई सतत सर्वान करिता झिजत असते." आई सारखे दैवत नाही"सू -मधूर सुप्रसिद्ध गायक गुरू सर यांनी " आई" हे गीत खूप छान रचले आहे ,गीतातील शब्द रचना अप्रतिम आहे पुढील सादरीकरण करिता त्यांना सुमधुर शुभेच्छा!🎵🎶🎵🎶
अप्रतिम गाणं आहे 14/8/2016ला माझी आई मला सोडून देवाघरी गेली हे गाणं ऐकून आईची खूप आठवण आली आणि मी खूप रडलो 😭😭😭😭😭तुमचे मनापासून धन्यवाद दादा. खरंच हे गाणं अप्रतिम आहे 🌹🌹🙏🙏
भाऊ हे तुमचं का गाना ऐकून माझ्या अश्रू आणि हृदय भरून माझ्या आई-वडिलांची आठवण तुम्ही नेहमी नेहमी करून मी तुमचं 24 तास हे गाणे ऐकत असतो हे गाणे ऐकले शिवाय मला पूर्ण झोप लागत एवढे प्रेम माझ्या आईवडिलांचे माझ्यावर होतं धन्यवाद आपण खूप खूप छान गाणं गायलेला आहे
खूप भारी गाणे मन हलके झाले थोडे माजी आई मला सोडून गेली पण तिने खूप केले मजयसाठी आज तिला आता फक्त आरामत जगायचं होत पण देवाने तिला आनंद क्षणात कॅन्सर दिला आणि ती मला सोडून गेली देवा तुला तिला नयचा होत तर आधीच न्याचा ना तिला फक्त दुःख भेटले आयुष्यात आनंदाच्या शान्यात का नेले तू तिला really मिस्सू म्या mom
हे गाणं ऐकलं की मला खुप आठवण येते माझ्या आईची ......कारण आई आपल्या जीवनात असणे किती महत्त्वाचे असते ना ते ज्याना आई नाही त्यंना विचारून बगा I love you mom and I miss you 😢😢😢😢😢😢😢😢😢
दादा खुप छान गीत आहे मला माझ्या आई वडिलांची आठवन येत होती गाण ऐकतानी त्याच्या काबाडकष्ट करून जतन केलेल्या कष्टाची जाणीव होतीच आधी पण परत जास्त च आठवण आली 😭😭
दादा हे गान खुप लाख मोलाच आहे कारण आई शिवाय या जगात काहीच नाही ।।।।। परमेश्वराला सर्व ठिकाणी जाता आले नाहि म्हणून त्याने आईची निर्मिति केली ।।।। आपल्या आईने आपल्याला हे जग दाखवले आत्ता आपन त्याना पूर्ण जग दाखवायच।।।।
आई काय असते हे आई गेल्या नंतर खूपच।जाणवते madam........ माणिक वर्मा यांचे *लावीते मी निरांजन, तुळशी च्या पाया पाशी, भाग्य घेवनी आली आज धन त्रयोदशी.आली दिवाळी दिवाळी, पहाटे च्या त्या आंघोळी .घरोघरी जागविते माय मुलं झोपलेली .घरोघरी दीप जोति।वर्षाचा मोठा सण .क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण.
Bala khup sunder gaani ahe..I really cried when I heard this lyrics...I could not sleep the whole night....you have sung beautifully.... I love you mother
मिस यू आई काकु माऊली चौदा महिने झाले आमच्या पासून गेलेली ." कुठे शोधू मी आई तुला आसरा नाही या जगती माला तुझा हा शोनुला झाला वेडा खुळा घेग आई तू जवळी मला कुठे शोधू मी आई तुला "आई"
खूप छान भाऊ खूप सुंदर गाणं आहे😢😢😢 जगात आई आहे तर सर्व काही आहे नाहीतर सर्व असून काही फायदा नाही ज्या घरात आई बाब हा आवाज ऐकायला येतो ना ते घर खूप भाग्यवान आहे आणि आई बाबा सारखी माया करणारी कोण हि आपल्याला भेटणार नाही नाही प्रयसी नाही बायको नाही मैत्रीण नाही मित्र म्हणून आई वाडिलां ची एवढी काळजी घ्या ना कि त्यांना वाटलं पाहिजे की मी माझ्या पोटी बाळ नाही गुणी बाळ जन्माला घातलाय
दादा आईबद्दलचे हे गाणे म्हणजे 1 नंबरचे गाणे आहे आई हा शब्दांला मी सलाम करतो आणि दादा तुमची गायिकी सुद्धा अप्रतिम / जाम भारी तुमच्या सर्व गाण्यापैकी हे गाणे खुप आवडले मला खुपच छान ! गायक /गीतकार ः गणेश वाडेकर ( डहाणू ) पालघर
आईचे हे गाणं वारंवार ऐकलं तरी मन भरणार नाही. आई आहेच इतकी महान कि आईबद्दल बोलताना शब्दही कमीच पडतील. देवाहुनही श्रेष्ठ आहे आई. गुरु भाऊ तुमच्या मधुर स्वरांनी गाण्याची गोडी वाढली आहे.आईला मानाचा मुजरा करणारे हे गाणं आहे. भाऊ तुम्ही आईबद्दल अशीच सुंदर गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आणावीत.
आई इतकं प्रेम कोणीही करू शकणार नाही कारण आईची माया ममता कधीच संपणार नाहीत 😢😢
खूप सूंदर गाणं ज्यांना आईची किंमत कळली तेच या दूनयेचे राजे ज्यांची आई लहान पणी गेली
त्यांना किंमत कलतय
म्हणून आईची किंमत ठेवा
❤
खरंच ज्याला आई नाही अशा मुलांच्या काळजाला हलवून सोडणार पाडणार अप्रतिम गीत
😢 बरोबर आहे तुझं भावा 😢❤
खूप हृदय द्रावक गीत आहेत,शब्द नाही माझ्या जवळ,,,,आई एक परमेश्वर आहेत,,,आईच काळीज खूप वेगळे असते,,,,खूप सुंदर आवाज
खरच दादा तुझ्या गाण्याचे शब्द ऐकून आईची आठवण आली 😢8 वर्षे झाली आईला जाऊन माझी आई अशीच होती तु गाण्यातुन माडल आहे खरच कुठे शोधू आई तुला 😢😢😢😢
आ म्हणजे आत्मा . ई म्हणजे ईश्वर या दोन्ही शब्दच भांडण म्हणजे आई.. मस्त खूप manala लागून गेला song aai mla tuzi atvan yete
आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही गुरू भाऊ छान बोले तुम्ही गाणे, डोळ्यात पाणी येते ऐकून.
खरच राव आई वडील कशेका आशेनात त्याचा संभाळ करा माजी आई बाबा हासता खेळता सोडूंन गेले 😢😢😢 एक टायम ऊपाशी रहा पण आई वडीलांना संभाळा 😢😢😢
😭😭आई वडील असतील तर भावानो जपा सेवा करा.आम्हाला आई वडील नाही.पण जेव्हा आनंदा चा दिवसा असतो तेव्हा.अस सारख वाटत आता माझी आई पाहिजे होती बाबा पाहिजे होते 😭😭 दादानो भावा.आई ला जपा .
खरच भावा खर आहे तुझ
😊❤@@atulkolpe2775
भाऊ खरच मी 19 वर्षाचा होतो तेंव्हाच मला सोडुन गेले ते दोघं पण
😢😢 brobar ahe Bhau
बरोबर आहे मित्रा
प्रत्येक आईचा जीव मुलीपेक्षा मुलातच असतो...याचे कारण तीची मुलगी ही पण एक आईच असते....फक्त ही जाणिवही एका आईलाच असते.....गाणं खुपच भावनीक आहे....छान गायले ....गीत रचना अतिशय सुंदर....
M
S
आई असो किंवा नसो पण हे गाणं ऐकलं तर डोळ्यांमध्ये येतात अश्रू... गुरु भाऊ तुम्ही खूप छान गाणं बनवलं आहे..
🙏🏼
Miss you Aaiii ...khup chaan song majhe Aaii pan Ata 2month zale sodun geli mala... Khup miss kela yar Hayaa song madhun...
अगदी मनाला भिडणारे गाणं गायले आहे. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. We are also lost my आई beforw 6 month
P
दादा खूप छान गाणं आहे खरंच आईची जागा कोणीच भरून काडू शकत नाही म्हणून जोवर आई जिवंत आहे तिची किंमत करा तिला खूप जीव लावा कारण सगळं मिळेल पण आई नाही मिळत या जगात 🙏🏼 i love you my mom 😘
😊
❤
उ।
दादा खरोखर तुमच्या आवजात जादू आहे कोनाचेहि मन वेधले जाते तुमच्या आवाजाने. गाणी तर अप्रतिम असतात.
धन्यवाद
mla he song khup aavdl😢😢
दादा गाण ऐकून अंगावर काटा आला आई सारखे निस्वार्थी प्रेम या जगात कोणी करू शकत नाही , खूप आठवण येते आईची ,😭
खूपच सुंदर गीत आहे.." आई" या शब्दातच खूप वजन आहे आपल्या मुळा साठी एवढी झिजते तशीच घरातल्या व्यक्तीनं साठी झिजते.दिव्यातली ज्योत सतत घरात प्रकाश देत असते त्या प्रमाणे आई सतत सर्वान करिता झिजत असते." आई सारखे दैवत नाही"सू -मधूर सुप्रसिद्ध गायक गुरू सर यांनी " आई" हे गीत खूप छान रचले आहे ,गीतातील शब्द रचना अप्रतिम आहे पुढील सादरीकरण करिता त्यांना सुमधुर शुभेच्छा!🎵🎶🎵🎶
.vbhjj in
माझी आई व भाऊ मला एकाच दिवशी 17.10.2023 ला सोडुन गेले, तुमचे गाणे एकुण आई नजरेसमोर आल्याशिवाय रहात नाही. खरच गाण्यातील एक एक शब्द मनाला भिडतो.
😭😭😭🙏🙏🙏
खूप छान गाणं आहे मला खूप आवडलं खरचं ज्याला आई आहे त्याने प्लीज🙏🙏 खूप जीव लावा ❤❤🥰❤️❤️
हृदय हलवून टाकणारे मातृ गीत
खूप छान आवाज आहे भाऊ
मला माझ्या आई ची आठवण आली
🥺😭😭😭😭😭😭😔💔
आई आणि बाप हे असे परमेश्वर आहेत ज्यांना कोणत्याही जातीची किंवा धर्माची गरज पडत नाही. I love you आई -बाबा🙂🙂
😞
@Nitin Shinde कककककटंटटंटंटं टं१टठ√●💝●●●•●💝•
😭😭😭
खुप छान गाण आहे डोऴयात पानी येते लगेच 😂😂😂😂😂😂
स्वामी तिन्ही जगाचा...आईविना भिकारी ||
खरच भाऊ तुम्ही आईचे रूप तुमच्या गाण्यातून सादर केले.....
खूप काळजाला भिडले गीत...❤️❤️
Love u beta.😘
Iam muslim but Dada tumcha song mala khoopach aawadto 😭😭😭😭😭
C h o r rg
अप्रतिम गाणं आहे 14/8/2016ला माझी आई मला सोडून देवाघरी गेली हे गाणं ऐकून आईची खूप आठवण आली आणि मी खूप रडलो 😭😭😭😭😭तुमचे मनापासून धन्यवाद दादा. खरंच हे गाणं अप्रतिम आहे 🌹🌹🙏🙏
धन्यवाद
आई वडील
@@gurunathbalkrishnamadhavi ssasssaassaasasassaassssßsßassasssaasaassaasßassasassaßssaaassassssaßssssssasasasrsaassàasasasasassßasasssassaasaaßßßßasasaßsssaaßsssßßßßsssassasasssssssassasasßssaaassaasasasaassasaassssasasssasßaaßßaasssssasssssssaassassasssssasasssasasßssaaasassßsasaasßasasassassasassassaßssaasssssaáßßßssasassaasssßsrsaßßsssss
Fx
9
भाऊ हे तुमचं का गाना ऐकून माझ्या अश्रू आणि हृदय भरून माझ्या आई-वडिलांची आठवण तुम्ही नेहमी नेहमी करून मी तुमचं 24 तास हे गाणे ऐकत असतो हे गाणे ऐकले शिवाय मला पूर्ण झोप लागत एवढे प्रेम माझ्या आईवडिलांचे माझ्यावर होतं धन्यवाद आपण खूप खूप छान गाणं गायलेला आहे
आई म्हणजे स्वर्ग दादा खूप सुंदर गान आहे खूप आभार
Khup Chan ahy dada Gana dolyt pani aala ..majhi aai pn mla sodun Deva ghare gele dada Khup aatvan yete aai chi
Daada khup sundur geet aahai aaj mala Mazi nahi me hai gane roj ekte Tumacha aavaj hradya paryat pohachto miss u Aai
Thanks
हा गाणी ऐकुन डोळ्यात पाणी आलं दादा ....आई बद्दल काय बोलु काहीच सुचत नाही आई बद्दल जेवढं बोलाव तेवढ कमीच ......miss u aai & love u 😍 aai
धन्यवाद
aai vina bhikari
Pratima Patil pppp
Miss you Aai
Pratima Patil kharcha g
आई सिवाय जगात कोन्हिच नाहि 👌👌👌👌👌
आई
Nice song
😢😢mazya aai la 15 divas zale jun 😢😢
खूप सुंदर गाणे. मन भरून आले.
कूप सुंदर गाणे मन मरून। आल जे
मी हे गाण खूप वेळा ऐकल आहे खूप रडु येतय मला पण आई गेली सोडून मिस यु आई 😭😭
खूप सुंदर भाऊ गाणं, हे गाणं ऐकलं कि मला नेहमी माझ्या आईची आठवण होते ,मला आई नाही ,हे गाणं ऐकलं कि डोळ्यात पाणी येते,. miss you mammy. 😢😢😢😢😢
जगात असे एकच उच्च न्यायालय आहे तिथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचे हृदय ,i love you mammy खूप आठवण येते ,घे ना पुन्हा जन्म माझ्यासाठी
👌👌👌
मी 6 महिन्याचा असताना माझी आई मला सोडून गेली... मी माझ्या आईचा चेहरा पण पाहु शकलो नाही... खरच हे गाणं ऐकुन मन खुप भाराऊन आलं...
आईचे हे गाणं वारंवार ऐकलं तरी मन भरणार नाही.आई आहेच इतकी महान कि आईबघल
धन्यवाद
Nice bhau
Khara Aahe
आई विषयी बोलायला शब्दच कमी आहेत आय लव यू आई
गुरू आपण आईची महती गाण्यातून अप्रतिम गाईलात नकळत डोळ्यतून अश्रू ओघळू लागले कारण माझी आई माझ्या लहानपणीच गेली
Sunil Kaskar like
Prachi parbakar parab love you Aai
Mala pan Karan maji pan aai lahan panich sorgala geli
आई ही आईच असते
Nice
28.08.2020 ला माझी आई मला सोडून गेली...ह्या जगात आई शिवाय कुणीच नव्हते.. खरच एकटा झालो मी...😭😭😭😭😭😭😭😭😭
Miss you aai 😭😭😭
हे गाणे ऐकले की मला माझी आई आठवते आणि हे गाणे मी दिवसातून एकदा ऐकतो खूप छान गाणे आहे
गाणं म्हणताना मनात दुखं असूनही व्याकुळ होऊन म्हणालास भाऊ..खुप छान रचना 😘 😘
््््ा ््््ा्ााा््््््््एओ ओ ्ा््ाा््््््ा्ाा्
आई ही आईच असते खरच...
तिच दर्शन घेतल ना की मंदीरात जायची पण गरच नाही...Love u Aai..😍😍😘😘
😂😂😂😂😂😂
Yar kharay tuje
मस्तच अप्रतिम वर्णन केले आहे. आई म्हणजे साक्षात ईश्वर आहे.
खूप भारी गाणे मन हलके झाले थोडे माजी आई मला सोडून गेली पण तिने खूप केले मजयसाठी आज तिला आता फक्त आरामत जगायचं होत पण देवाने तिला आनंद क्षणात कॅन्सर दिला आणि ती मला सोडून गेली देवा तुला तिला नयचा होत तर आधीच न्याचा ना तिला फक्त दुःख भेटले आयुष्यात आनंदाच्या शान्यात का नेले तू तिला really मिस्सू म्या mom
बरोबर आहे 👌👌👌👌👌👌आई ही आशी व्यक्ति आहे जिच्यासाठी काहिहि सोडाव पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला सोडू नये👍😭😭👌👌
Shdhgdccfehhegcrcfskdgtvvt
Gdgdgfvrheejjsegvevegeefegepggeigefefecceggdgegsggsisisgegehoegdgkgddgcdgdjdhevckdgvcdv₹gdhhecc3 egg c been ebejvdcdvjdgdfgdbhjsvcsvnbczvdhjcsvbccnk
बावा मस्तच खूप भारी सोंग आहे
मला हे गाणं खूप आवडल
I Miss you mom
भाऊ खुप छान अप्रतिम गाणे ... आई सारखे दैवत साऱ्या जगतात नाही ..🙏👌👌👍👍
खरच भाऊ आई आहे तो वर माया आहे नंतर कोणी नसत😔😔
हे गाणे🎤 ऐकता ऐकता कधी डोळ्यातून पाणी आले कळलेच नाही 😭😭
🎉🎉
हे गाणं ऐकलं की मला खुप आठवण येते माझ्या आईची ......कारण आई आपल्या जीवनात असणे किती महत्त्वाचे असते ना ते ज्याना आई नाही त्यंना विचारून बगा
I love you mom and I miss you 😢😢😢😢😢😢😢😢😢
धन्यवाद
Nice song खरच मनाला हेलवनार आहे जाला आई नाही तालाच तिची किमत जानवते 🌹🌹🌹
ko👌👌👌👏👏👏👏💔
खूप खूप छान दादा🤒😭😭
खूप सुंदर गाणं आहे मला आवडत मन भरून डोळ्यात पाणी येतं
खुप शान भावा
खुप छान गाण आहे डोळ्यात पाणी येते लगेच 😭😭😭😭😢😢😢😢
धन्यवाद
Kharch 🥺🥺
खुप भारी गान आहे डोळ्यात पानी आल😭😭😥
घगुझज्ञळ टन टन टन टन टन टन टन टन टन गाणं
गघूऐओऔऋज्ञष
घभद रेप
Khup Sundar gani aahe mazi sasubai jaun 2mahine zale tumacha gani baghun dolyat pani yeto🙏
Thanks
गाण दादा छान आहे डोळातून पाणी आल खरच आणि आवाज़ पण छान आहे very nice 🙂😞😭
Very nice song ...Aai vina jagat kahich nahi..😞😞
दादा खुप छान गीत आहे मला माझ्या आई वडिलांची आठवन येत होती गाण ऐकतानी त्याच्या काबाडकष्ट करून जतन केलेल्या कष्टाची जाणीव होतीच आधी पण परत जास्त च आठवण आली 😭😭
Dada aayichi khup athavan aali o tumach gaan ayikun
Aie sarekhi konich nahi ❤
जगात सर्व काही मिळत पण आई च प्रेम मिळण शक्य नाही आई ची तुलना कोणीही करु शकणार नाही 🙏🙏💖💖🌹🌹
खूपच सर्जनशील ऐकून माझ्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या
दादा हे गान खुप लाख मोलाच आहे कारण आई शिवाय या जगात काहीच नाही ।।।।। परमेश्वराला सर्व ठिकाणी जाता आले नाहि म्हणून त्याने आईची निर्मिति केली ।।।। आपल्या आईने आपल्याला हे जग दाखवले आत्ता आपन त्याना पूर्ण जग दाखवायच।।।।
धन्यवाद
mla tumche kup song aavdtat 🥺🥺🥺
एकदम जबरदस्त आवाज...खूपच भावनिक गाणं आहे....😢😢😢
धन्यवाद
Deelip Patekar ीं
Khup Chan 😭😭
😢😢👌 Nice video
@@sakde9559 q
खुपच भावनिक गाण आहे.तुमचा आ्वाज खुप छान आहे.
🙏आईची जागा कुणीच घेऊ शकणार नाही
पिलू 🙏😂😂🤱🤱आई हिच खरी धवलत आहे पिल्या
Good
JJ ICU
I'm J imply MV CVCC chili oo if as(´∀`)“ψ(`∇´)ψ“ψ(`∇´)ψ“ψ(`∇´)ψ“ψ(`∇´)ψ“ψ(`∇´)ψ“ψ(`∇´)ψ
😭😭😭😭🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼
खुपच छान आहे💝 👍👍आई👩
Kubh sundar song
माझी आई आजच्या दिवशी आम्हाला सोडून गेली 11 वर्ष झालेत आम्ही भावंडं खुप पोरकी झालो तेव्हा पासून 😭😭😭 आई खुप आठवण येते ग
आई काय असते हे आई गेल्या नंतर खूपच।जाणवते madam........ माणिक वर्मा यांचे *लावीते मी निरांजन, तुळशी च्या पाया पाशी, भाग्य घेवनी आली आज धन त्रयोदशी.आली दिवाळी दिवाळी, पहाटे च्या त्या आंघोळी .घरोघरी जागविते माय मुलं झोपलेली .घरोघरी दीप जोति।वर्षाचा मोठा सण .क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण.
आई चे हे गीत अपार हृदयात भरविणारे आहे
Ka krt ahe be
@@sagarchandragade4534 j0
Q
आई नंतर कोणीच नसतं 😢😢😢
आईच्या आठवणीने मन भरुन आले आहे
RNsgkgBj
Bala khup sunder gaani ahe..I really cried when I heard this lyrics...I could not sleep the whole night....you have sung beautifully.... I love you mother
Thank you so much
Nice song bhai... Miss u aai😥
miss you aai
अतिशय मनाला भिडणारे गाणे आहे माझा आईचा मृत्यू नुकतंच झाल ह्या गाणे ऐकून आईची आठवण फार येते
मिस यू आई काकु माऊली चौदा महिने झाले आमच्या पासून गेलेली ." कुठे शोधू मी आई तुला आसरा नाही या जगती माला तुझा हा शोनुला झाला वेडा खुळा घेग आई तू जवळी मला कुठे शोधू मी आई तुला "आई"
हे देवा सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला खुप छान गाण भाऊ
Manoj Masram
Gjb dada
My mom my life line
आई नाही तर जग नाही हे खर आहे .
y
Miss you Yar Aai 😭😭😭😭😭
आजचे सुंदर हृदय भरून आले अश्रूंचा बांध फुटला आई सारखी मुर्ती जगात नाही कोटी कोटी प्रणाम आईला
क्षवछय औ ं
उजव्या
आई बद्दल बोलायला माझ्याकडे काही शब्दच नाही.
आई ही सर्वात महान आहे.
Thanks for songs
लय भारी
100%
खूप छान भाऊ खूप सुंदर गाणं आहे😢😢😢 जगात आई आहे तर सर्व काही आहे नाहीतर सर्व असून काही फायदा नाही ज्या घरात आई बाब हा आवाज ऐकायला येतो ना ते घर खूप भाग्यवान आहे आणि आई बाबा सारखी माया करणारी कोण हि आपल्याला भेटणार नाही नाही प्रयसी नाही बायको नाही मैत्रीण नाही मित्र म्हणून आई वाडिलां ची एवढी काळजी घ्या ना कि त्यांना वाटलं पाहिजे की मी माझ्या पोटी बाळ नाही गुणी बाळ जन्माला घातलाय
Akshay Mhatre कोनहायत्
Very Very nice Happy song
Akshay Mhatre solo niccccccccccccccccccce
khup chan😂😪😭
Akshay Mhatre खुप छान भाऊ
Mst ...
1नंबर
Heart touching song dude..love from london
🎖आई हिच खरी 🙏🏾 संपत्ती। 🙏🏾 🌹 एकदा फुललेला फुल पुन्हा🏝 🌹 फुलत नाही🌹 👪एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार नाही bahu 🙏
Xfbbcdghjnhfrujgd
CFMnnvfrhjbff
Nice song only for mom I LOVE U
आई च्या पायात स्वर्ग आहे ❤❤❤
दादा, खूप छान गाणं आहे.
खूप खूप मिस यू आई😭😭
I ♥️ U Mom😘🖤🙏
Awsmmm Song Bhava 😩😩😭😭♥️♥️
Kalpesh Choudhary पडबूतददरपदनतचलपदयवतवतसपदददगरतपजररजडक
दादा माझी आई पण मला सोडून गेली आज तिसरा दिवस खुप वाईट झालं माझी आई मला सोडून गेली खुप रडतो आहे आई येना आई येना बाळं रडतो ग.😂😂😂😂
Mastch love you aai 😘😘😘😘💟💟
Hu GBG flick ujh
@@surajnikam9890 Br g
2dh
P0
माझी आई जाऊन एक महिणा झाला पण एक क्षणही तिच्या आठवणी शिवाय जात नाही. दादा तुझं गाणं खूप मनाला भिडणारे आहे.
जगात असे एकच उच्च न्यायालय आहे की तिथे सर्व गुन्हे माफ होतात, ते म्हणजे आईचे हृदय i love you mammy घे पुन्हा माझ्यासाठी जन्म ,😢😢😢😢😢
Smnvn
Oh 😭😭😭😭
😰😰😰😰😰😰😰😰😴😴😴😪
Khup Chan song aahe Mala khup aavdt hey song
Nice
miss you aai kharch khup chan song ahe Dada 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😢😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Mazi mala 30 aug la sodun geli bhau khoop chan gana ahe khoop athavan yete mala
दादा आईबद्दलचे हे गाणे म्हणजे 1 नंबरचे गाणे आहे आई हा शब्दांला मी सलाम करतो आणि दादा तुमची गायिकी सुद्धा अप्रतिम / जाम भारी तुमच्या सर्व गाण्यापैकी हे गाणे खुप आवडले मला खुपच छान ! गायक /गीतकार ः गणेश वाडेकर ( डहाणू ) पालघर
धन्यवाद
GAUJIT MUSIC
Nice
Hii
Miss you aai baba and bro ,actully i'm crying😭😭
आईचे हे गाणं वारंवार ऐकलं तरी मन भरणार नाही. आई आहेच इतकी महान कि आईबद्दल बोलताना शब्दही कमीच पडतील. देवाहुनही श्रेष्ठ आहे आई. गुरु भाऊ तुमच्या मधुर स्वरांनी गाण्याची गोडी वाढली आहे.आईला मानाचा मुजरा करणारे हे गाणं आहे. भाऊ तुम्ही आईबद्दल अशीच सुंदर गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आणावीत.
धन्यवाद
manohar vishwasrao hillll
manohar vishwasrao ok
manohar vishwasrao biabidbd in bs
manohar vishwasrao sent kar