आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा | AAI AAHE SWARG BABA DARWAJA | UTKARSH SHINDE | MARATHI HD VIDEO SONG

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • T-Series Bhakti Marathi Presents आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा | Aai Aahe Swarg Baba Darwaja | Utkarsh Shinde | Marathi Hd Video Song
    #AAIBABA #UTKARSHSHINDE
    Song Details:
    SONG: AAI AAHE SWARG BABA DARWAJA
    ALBUM: AAI AAHE SWARG BABA DARWAJA
    SINGER: UTKARSH SHINDE
    MUSIC: RAJU KHAN
    LYRICS: UTKARSH SHINDE
    VIDEO DIRECTOR: AJEET- VISHNU
    MIXING BY: VIJAY SHIRODKAR
    MUSIC LABEL: T-SERIES
    ----------------------------------------
    FOR LATEST UPDATES:
    ----------------------------------------
    SUBSCRIBE US Here: bit.ly/TSeries-...
    Enjoy & stay connected with us!!
    "If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
    Visit Our Channel For More Videos: / tseriesbhaktimarathi

ความคิดเห็น • 1K

  • @govindbote9279
    @govindbote9279 2 ปีที่แล้ว +7

    निशब्द झालो बेटा...
    भिडलं काळजाला...
    अप्रतिम गीत रचना...
    अप्रतिम आवाज...
    शिंदेशाही वर कळस चढविलास...

  • @Shailukamble_fanofAdarshshinde
    @Shailukamble_fanofAdarshshinde 4 ปีที่แล้ว +8

    दादू खुप खुप छान आहे रे तुझे गाणे. काळजाला भिडणारे. तुझा आवाज तर छान आहेच शेवटी शिंदेशाही चा आवाजराहे त्यामुळे त्याबद्दल बोलायची गरज नाही. संगित खुप छान आहे पण गाण्याचे बोल खुपपपपपप म्हणजे खुपपपपच हृदयस्पर्शी आहेत. प्रत्येक शब्दनशब्द जितका मार्मिक तितकाच खरा अन काळजावर घाव घालणारा आहे. तू नेहमीच तुझ्या गाण्यातून तुझ्या भावना लोकांपर्यंत पोहोचवतो पण या गाण्यात काहीतरी वेगळीच कहाणी आहे जी प्रत्येक आईवडीलांच्या हृदयातील भावना स्पष्ट करते ज्यांना आज वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आहे. आशा आहे तुझ्या या गाण्यामुळे त्या कृतघ्न मुलांच्या डोळ्यावरील झापडे ऊघडतील ज्याच्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी अख्खे आयुष्य वेचले अन आता म्हातारपणामुळे जड वाटायला लागलेत. तुझ्या विचार्ंना सलाम आहे दादू I must say आनंद काका अन मम्मी खुप लकी आहेत त्यांना तुझ्यासारखा मुलगा मिळाला. #UtkarshAnandShinde #HarshadShinde #AdarshShinde तुमच्या आयुष्यातील त्यांचे प्रेम अन त्यांच्या आयुष्यातील तुमचे प्रेम असेच वाढत जावो हिच सदिच्छा. अन माझेही थोडेसे खारूताईचा वाटा🙈. Love you sooooo dadu proud of you soooooooo much. Keep rocking alwaysss.

  • @sapanamore8321
    @sapanamore8321 ปีที่แล้ว +10

    आई आणि वडील देव आहे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी 😭😭😭😭 खंरच खुप छान आहे गाण दादा
    😊

  • @sachinkasbe9211
    @sachinkasbe9211 2 หลายเดือนก่อน +1

    उत्त्कर्ष दादा हे गान 500 मिलियन पर्यंत नक्की जाईन .

  • @supriyapatil7824
    @supriyapatil7824 3 ปีที่แล้ว +14

    कुणी कुणाचं नसत
    नाळ जोडलेल्या आई शिवाय
    आणि तळहाताच्या फोडा सारख जपणाऱ्या बाबांशिवाय
    तुमच हसरा चेहरा आणि तुमच
    रडकं मन फक्त याच देवांना कळत
    आणि तुम्ही जेव्हा दुःखात असता
    तेव्हा त्यांच च मन जळत

  • @सुमितसुजितकवितांचेजग

    उत्तू दादा डोळ्यात पाणी आले
    खूप रडलो सकाळ सकाळ
    आई ला मिठी मारली,
    त्या मिठीत वेगळेच सुख जाणवले खूप आनंदी वाटले दादा,
    या लॉक डाऊन मध्ये घरी राशन पुरवणारी तीच होती
    आई शिवाय जग नाही आणि या जगात बाबा शिवाय नाव नाही....
    ✍️सुमित सुजित ✍️

  • @monika_nalawade9591
    @monika_nalawade9591 4 ปีที่แล้ว +54

    असं म्हणतात की, मानूस पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही पण आज मात्र आपल्या आईवडिलांना कसं काय विसरू शकतो.....
    खरं तर आज
    "दुनिया मध्ये आई बाबा
    नायतर दुसर्याच्यात राबा"
    Lot of blessings from my parents.....

  • @shaikhgulab8776
    @shaikhgulab8776 2 ปีที่แล้ว +3

    उत्कर्ष शिंदे तुम्ही खुप छान गीत तयार केले आहे.त्याबदल तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे.

  • @vijaypatil648
    @vijaypatil648 3 ปีที่แล้ว +79

    आदर्श भाऊ काय आवाज आहे तुमचा एकदा काय दहा वेळा ऐकून सुद्धा मन भरत नाही काय गाणं बनवले तुमच्या या गाण्याला तोडच नाही मनापासून अभिनंदन

    • @yogendradeshmukh8691
      @yogendradeshmukh8691 2 ปีที่แล้ว +6

      Best

    • @mayuripatil2434
      @mayuripatil2434 2 ปีที่แล้ว +2

      खूपच सुंदर आहे गाणं.🙏 परत परत एकावसा वाटत👍

    • @Somnath76702
      @Somnath76702 2 ปีที่แล้ว +2

      उत्कर्ष नाव आहे

    • @ashokjogdand2916
      @ashokjogdand2916 ปีที่แล้ว

      Thank bro. Super

    • @mayamalekar
      @mayamalekar ปีที่แล้ว

      ​@@yogendradeshmukh8691aa

  • @pailwandyaneshwarkaulagepa2178
    @pailwandyaneshwarkaulagepa2178 4 ปีที่แล้ว +118

    डोळ्यात पाणी आंनल,,,
    माजे आई वडील माज्या साठी देव आहेत,,,,,
    आई वडीललांची सेवा हीच ईश्वर सेवा,,,

    • @rakeshbansode1372
      @rakeshbansode1372 2 ปีที่แล้ว +3

      खुप छान उत्कर्ष दादा हे गाण ऐकल ना आई वडीलाची खरी जाणिव होतो

    • @HemantSharnale
      @HemantSharnale 8 หลายเดือนก่อน

      Wow nice good

  • @anilbhoir9590
    @anilbhoir9590 3 ปีที่แล้ว +31

    हृदयस्पर्शी गाणं आहे भावा. तुझं गाणं ऐकताना माझ्या आईबाबांचे कष्ट आणि मेहनत डोळ्यसमोर उभे राहिले. भावा माझे बाबा या जगाचा निरोप घेऊन १८ वर्ष पूर्ण झाले पण ते माझ्यासोबत आहेत. मी खूप दुःखी असतो तेव्हा मी त्यांच्याशी बोलतो अजूनही ते मार्ग दाखवतात. भावा तुझं गाणं ऐकत असताना मला त्या शब्दरचना आणि तू ओतलेल्या भावातून भावा मला खरंच..😭😭😭निशब्द केलंस. भावा धन्यवाद

  • @savita-1990
    @savita-1990 3 ปีที่แล้ว +1

    एव्हड्या सुंदर गाण्याला इतक्या कमी लाईक 👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @vitthalvarkute5346
    @vitthalvarkute5346 3 ปีที่แล้ว +4

    दादा रडवलेस खूप छान शब्द आणि तुम्ही खूप छान गायलं ।।किती वेळा ऐकावं ।।

  • @seemawaghmare7694
    @seemawaghmare7694 3 ปีที่แล้ว +72

    उत्कर्ष दादा माझ्याकडे शब्द नाहीत उत्कृष्ट अप्रतिम गाण आहे हे

    • @annakharat2624
      @annakharat2624 3 ปีที่แล้ว +3

      No 1

    • @varshakumkar
      @varshakumkar 3 ปีที่แล้ว +3

      Jyanna aiee vadilanchi jaan nahi tyanna utkarsha dada tu khup chan advice dilas

    • @vilassuryawanshi7018
      @vilassuryawanshi7018 6 หลายเดือนก่อน +2

      अप़तीम आसं गाणै नाही आयकले

  • @loknathJadhav2151
    @loknathJadhav2151 3 ปีที่แล้ว +17

    मोठमोठी संकटे येता जो कधी खचला नाही
    त्याचा संसार फाटला मात्र त्याने पुन्हा थाटला
    अश्या कणखर कण्याचा माझा बाप ❣️..Love u my Dad

  • @tanishmulaymulay5110
    @tanishmulaymulay5110 ปีที่แล้ว

    खुप छान गाणं गाणं नाही बोलत येणार आयुष्याचा सार आहे🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @karunatabhane4673
    @karunatabhane4673 3 ปีที่แล้ว +21

    एकदा काय दहा वेळा एकूण ही समाधान होत नाही..... एकतच रहावस वाटत. ... आई वडील अक्षरशः डोळ्यापुढे येतात. खूप खूप आभार ह्या अप्रतीम गीतासाठी.... खूप भावपूर्ण गायले दादा तुम्ही🙏

  • @SakshiFhapal
    @SakshiFhapal 7 หลายเดือนก่อน +2

    दादा खरंच गाणं ऐकून आई वडीलांच काय महत्व असतं ते कळालं मला दादा ❤

  • @Ketan_shingade_0110
    @Ketan_shingade_0110 4 ปีที่แล้ว +18

    खूप खूप छान आई वडील हिच खरी दौलत
    पैसा चांगली नोकरी मिळाली म्हणून कोणी आई वडीलाना विसरू नकोत त्यानी जग दाखवल म्हणून आज आपण आहोत..❤️❤️

    • @rajeshmokle7091
      @rajeshmokle7091 4 หลายเดือนก่อน

      गाणे ऐकून डोळयात अश्रू अनावर झाले.

  • @gdganeshjadhav7302
    @gdganeshjadhav7302 ปีที่แล้ว +2

    उत्कर्ष दादा बोलावे तेवढे कमी आहे , अप्रतिम शब्दरचना आणि आई बाबा वर जे आपण गीत गायले दादा मनापासुन धन्यवाद दादा, खरचं दादा आई आहे स्वर्ग आहे बाबा दरवाजा

  • @shitalalte3800
    @shitalalte3800 4 ปีที่แล้ว +94

    आईच आहे रे जीवानाची साऊली,
    त्या आईबाबान तुला रे दुनिया दावली .
    कौतुक कराव तेवढ कमी आहे खुप सुंदर शब्दरचना आहे चाल तर अप्रतिम
    गायल आहे

  • @RupaliGawande-fg6pb
    @RupaliGawande-fg6pb 6 หลายเดือนก่อน +1

    खरंच खूप छान आहे गाणं
    आई बाबा सारखं त्याग आणि कष्ट कोणीही करू शकणार नाही.

  • @ganeshdattu8066
    @ganeshdattu8066 4 ปีที่แล้ว +36

    जन्मदात्या माय-बापाला जगासमोर
    झुकण्यास भाग
    पाडतात...
    हक्काचे दार बंद करून...."
    वृद्धाश्रमाचे दारे खुली करतात......
    दगडाच्या मुर्तीत देव दिसतो.....
    पण....
    खऱ्याखुऱ्या देवापासून मात्र
    तोंड फिरवतात!!!
    गाणे ऐकून डोळ्यात पानी आले
    खुपच् मस्त दादा

  • @rohitjadhavwritingart9346
    @rohitjadhavwritingart9346 3 ปีที่แล้ว +2

    Ek no.. dole bhrun aale.. aai papachi khup aathvn aali.. tyanche ch upkar mhnun he etke sundr jivan bhetle

  • @yashsuradkarofficial
    @yashsuradkarofficial 4 ปีที่แล้ว +30

    उत्कर्ष दादा हे गाणं 500 मिल्लियन पर्यंत नक्की जाईन हीच बुद्ध चरणी प्रार्थना

  • @shankarsakat3177
    @shankarsakat3177 ปีที่แล้ว +1

    खूपच ह्रदयस्पर्शी गीतरचना उत्कृष्ट संगीत आवाजाला तोड नाही. हे गीत ऐकताना ज्याच्या डोळ्यात पाणी येणार नाही तो पत्थर दिलच म्हणावा लागेल. माझे वडील आई या जगात नाहीत पण असा एकही दिवस नसेल ज्या दिवशी त्यांची आठवण येत नाही hat,s off

  • @jyotiramteke8603
    @jyotiramteke8603 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान जेंव्हा जेंव्हा ऐकते तेंव्हा तेंव्हा रडायला येत अप्रतिम गाणं उत्कर्ष

  • @yogeshsawant8601
    @yogeshsawant8601 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान गायला हे उत्कर्ष शिंदे यांनी गाणं बिग बॉस विनर

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 ปีที่แล้ว +3

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
    सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर.
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    देवा सर्वांचं भलं कर.देवा सर्वांचं कल्याण कर.
    देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.
    देवा सर्वांची भरभराट कर.
    देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन टॉपला जाऊ देत.

  • @user-hemlatapawar.14e
    @user-hemlatapawar.14e ปีที่แล้ว

    खुपचं सुरेख आवाज....😔मला माझ्या आई ची आठवण झाली...she is know more 😢

  • @sidhumoosewalafanclub2917
    @sidhumoosewalafanclub2917 4 ปีที่แล้ว +77

    आत्ताच्या युवांना ह्या गाण्याची गरज आहे हे गाणं सर्वांनी शेयर करा . एक नंबर शब्द आहेत उत्कर्ष दादा 💖💖💖💖🤩🤩😍🥰

  • @VikasJadhav-xh7db
    @VikasJadhav-xh7db 3 หลายเดือนก่อน +2

    आई बाबांपासून मी कामानिमित्त मुंबई ला असतो..ते दोघं ही गावी राहतात ..तेव्हा त्यांची खूप आठवण येते .जेव्हा जेव्हा बघायची इच्छा होते तेव्हा गावी नक्की जाऊन येतो..कारण त्यांच्याशिवाय जगात काहीच नाही ...दादा गाणं ऐकून खूप भारी वाटल.. आई बाबा यांची जागा कोणीच नाही घेऊ शकत....खूप आठवण येते आई बाबांची..❤

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 ปีที่แล้ว +15

    ज्यांचे आदर्श आई वडील आहेत ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही अतिशय सुंदर गीत गायले जी दादा खूपच छान व तुम्हाला पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा जी दादा

  • @virendrapatil7372
    @virendrapatil7372 2 ปีที่แล้ว +2

    मी खूप नशीबवान आहे भावा मी आई बाबा जवळ आहे आणि ते माझ्या जवडल आहे आणि खूप काही शिकायला मिळते हे गाण्या मध्ये खूप अप्रतिम भाऊ आणि धन्यवाद हे गाणं कडल्या बदडलं खूप आभार

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 ปีที่แล้ว +17

    अक्षरता अंगावर शहारे आले जी दादा फारच सुंदर गीत गायले खूप छान

  • @democracy-matt
    @democracy-matt ปีที่แล้ว +1

    आजच्या पिढीला प्रेरणादायी असे गीत आहे.!!थोडे फार दुरावलेल्या व्यक्तीने हे गीत श्रवण केल्यास त्याच्या मनात पुनः एकदा प्रेम ,जिव्हाळा निर्माण होईल.आणि बिघडलेले नाते पुन्हा एकदा जोडले जातील यात शंका नाही.!!

  • @sangramshinde1747
    @sangramshinde1747 3 ปีที่แล้ว +2

    आवडल आहेत खूप छान छान खूप सुंदर सुंदर आहे आवडल आहे खूप छान दादा...आई.आईच्या गाणी. खूप खूप छान छान खूप सुंदर सुंदर आहे आवडल

  • @श्रीशक्तिद्वार
    @श्रीशक्तिद्वार ปีที่แล้ว

    औक्षवंत हो बेटा शुभाशीर्वाद तथास्तु आदेश राम राम हर हर महादेव 🚩😘😘😘😘

  • @neetutyagi3999
    @neetutyagi3999 3 ปีที่แล้ว +13

    डॉ. उत्कर्ष दादा नमस्कार 🙏
    खूपच छान 👌👏👏👏 मनापासून आभार 🙏🙏🙏

  • @VishalJadhav-fv2gz
    @VishalJadhav-fv2gz 2 ปีที่แล้ว +1

    मी लहान होतो त्यावेळी माझं बाबा वारले आता त्यांना 23वर्षे झालेत जाऊन त्यांची खूप आठवण येते. तुमच्या गाणी ऐकलं तर माझे बाबा माझा डोळ्या समोर येतात.

  • @dadasosalunkhe8601
    @dadasosalunkhe8601 3 ปีที่แล้ว +4

    दादा धन्य झालो आहोत हे गाणे ऐकून

  • @khandurohilwad4496
    @khandurohilwad4496 ปีที่แล้ว

    खूपच छान वाटल बाबाची आठवण आली miss you baba

  • @pundlikmali1887
    @pundlikmali1887 3 ปีที่แล้ว +6

    या गाण्यात दमदार वर्णन केले आहे धन्यवाद साहेब तुम्हाला मनापासून आयकायला खुप भाग्य लागतं

    • @mdevil5110
      @mdevil5110 ปีที่แล้ว

      खुपचं छान दादा

  • @wamangaikwad418
    @wamangaikwad418 2 ปีที่แล้ว +2

    प्रत्येकाला माय - बाबा च्यां ऋणातून मुक्त कधीच होता येत नाही 🙏🏼🙏🏼🙏🏼 जयभीम..!

  • @nileshofficial3740
    @nileshofficial3740 3 ปีที่แล้ว +10

    आता पर्यत मी फक्त आई वर कविता वाचल्या आणि ऐकल्या होत्या ..पण आई बाप वर अशी कविता पहिल्यादा ऐकत आहे खुप सुंदर

  • @KrushnaDhumal-qq4ze
    @KrushnaDhumal-qq4ze ปีที่แล้ว

    दादा खरच तुमचं गाणं आईकुन आई बाबा चे कष्ट कळाले

  • @buddhianjadhav4212
    @buddhianjadhav4212 2 ปีที่แล้ว +14

    खूप छान गाण आहे दादा मला माझ्या आई बाबा नं ची आठवण आली आणि ते या जगात नाही आहेत खूप नशीब वली ती लोक आहेत त्यांचा जवळ त्यांनी आई आणि बाबा आहेत 😭😭😭😭 miss u . आई बाबा 😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @vikaswagh1234
    @vikaswagh1234 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम, डोळ्यात पाणी दाटलं.

  • @जॉईनवंचित
    @जॉईनवंचित 4 ปีที่แล้ว +68

    खरच उत्कर्ष दादा मी हे गाणे कितीतरी वेळा ऐकलो तरी आणखी एकावेच वाटते, खरंच मस्त गाणे आहे.
    डोळ्यात पाणी आलं 😢😢😢😢

  • @pankajbawane9642
    @pankajbawane9642 3 ปีที่แล้ว +1

    अती उत्तम उत्कर्ष दादा कारण आई सोबत बाबाचे पण गुणगान छान कवितेत आहे

  • @Medicosechoice
    @Medicosechoice ปีที่แล้ว +169

    आज 19 दिवस झाले माझे आई बाबा या जगात नाही 3 जुलै ल अपघातात दोघे ही आम्हाला सोडून गेले हे गाणं ऐकून खरंच मागचे सर्व दिवस आठवतात मी घरापासून दूर जाताना आई नेहमी रडायची प्रवासात असताना कॉल सुरू ठेवायची आज ही मी कॉलेज साठी जात आहे आई बाबा कुणाचाही कॉल नाही खूप हृदय भरून येतं 😢

  • @kiranmhatre8927
    @kiranmhatre8927 10 หลายเดือนก่อน +2

    दादा तुमच्या नावाप्रमाणे उत्कर्ष गायलात खरच काळजाला भिडलं हे गीत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashokdange1958
    @ashokdange1958 3 ปีที่แล้ว +4

    ❤️❤️या गाण्यात मी माझे आई-बाबा पाहतो ❤️❤️

  • @PrasadSagare-t1x
    @PrasadSagare-t1x 5 หลายเดือนก่อน +1

    Such a nice song 🎉 on mother and father 😊😊

  • @nilimakhare1700
    @nilimakhare1700 3 ปีที่แล้ว +5

    खूपच सुंदर गाण आहे काळजाला भिडते

  • @sanjayrokade6288
    @sanjayrokade6288 5 หลายเดือนก่อน

    दादा खूप छान आहे गित आई वडिलांचा विषय बोलणायस शब्द नाहित किती ‌कषट केले त्यानि आपल्या साठी

  • @ashishhiwarale4933
    @ashishhiwarale4933 4 ปีที่แล้ว +151

    😔दादा मी आई वडीलां नपासुन शिक्षणासाठी लांब राहतोय आई आणि बाबांची खूप खूप आठवण येत आहे .आणि तुम्ही गाईलेल गाण ऐकल्यावर तर खुपच दादा खूप सुंदर अप्रतिम.......👍

  • @स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे

    खरंच दादा खुप छान आई वडील देव असतात त्यांना कधी विसरायचं नाही

  • @dashrathchabukswar9173
    @dashrathchabukswar9173 3 ปีที่แล้ว +16

    खुप छान दादा अप्रतिम 🙏🙏🙏
    आई - बाबा अनमोल आहेत जगात

    • @ekanathpawar5209
      @ekanathpawar5209 3 ปีที่แล้ว +1

      दादा 🙏 खरं अप्रतिमच आहे. मनापासून लाख लाख प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤💘💕💘💕🤝🤝🤝🤝🤝

  • @avinashchaure2806
    @avinashchaure2806 ปีที่แล้ว

    छान गायलं आहे उत्कर्ष ❤️❤️👌👌

  • @siddharththorat507
    @siddharththorat507 3 ปีที่แล้ว +11

    खूप छान. ह्या गाण्याला तोड नाही

  • @dineshk.kamble284
    @dineshk.kamble284 2 ปีที่แล้ว +1

    आदर्श भाऊ आणि उत्कर्ष भाऊ जोडी नावाप्रमाणे च आहेत शिंदेशाही नं १

  • @archanapatil1767
    @archanapatil1767 4 ปีที่แล้ว +25

    गाणं ऐकून माझ्या वडिलांची खूप आठवण आली Miss you

    • @rajuumraskar4679
      @rajuumraskar4679 4 ปีที่แล้ว +1

      आई बाबचे स्मरण झाले

  • @BhagwanShinde-my4ft
    @BhagwanShinde-my4ft 7 หลายเดือนก่อน +1

    बंधू खूपच सुंदर आहे तुझ्या गाण्यामुळे मला वडिलांची आठवण करून दिली आहे भाऊ❤

  • @shridharnagtilak2771
    @shridharnagtilak2771 3 ปีที่แล้ว +6

    लय भारी गाणे आहे, उत्कर्षला ह्या गाण्यासाठी आभाळभर शुभेच्छा

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 ปีที่แล้ว

    आई जाऊन २३वर्ष झाले जाऊन पण आमच्या साठी अक्षरषा देह झिजवला आज तुमच्या गाण्यानी डोळ्या बरोबर ह्रदय सुध्दा रडले

  • @pranaydeshpande8164
    @pranaydeshpande8164 4 ปีที่แล้ว +27

    खूप छान दादा आई वडील आधार विषयी गाणं खूप छान दादा तुमच्या आवाजात कडक आहे दादा जय भिम जय शिंदेशाही

  • @EkmatYouTubechanneldigambarshi
    @EkmatYouTubechanneldigambarshi 4 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम दादा खरंच शब्द न शब्द ऐकण्या या सारखा आहे

  • @pramilabhalerao783
    @pramilabhalerao783 ปีที่แล้ว

    सर्व प्रथम उत्कर्ष भाऊ चे अभिनंदन 💐🌹🌹 जयभीम 💙🙏🙏 गाण ऐकून डोळ्यात पाणी आले,मी सात वर्षांची होती,माझी आई वारली,माझ्या वडिलांनी कष्ट करून आम्हांला शिकवल वडीलांनी माझ्या मोठ्या भावांनी ,म्हूंन मी दोन शंब्द आज लिहीत आहे,त्याचे उपकार मी फेडू शकत नाही,जि.जळगा ता. मुक्ताईनगर म,रा.जयभीम जय संविधान, 💙🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vaishalikekan2604
    @vaishalikekan2604 3 ปีที่แล้ว +40

    अतिशय सुंदर गाणे,आई-बाबांशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे

  • @dineshk.kamble284
    @dineshk.kamble284 2 ปีที่แล้ว +1

    जयभिम साहेब गाणी सर्व हीट शब्दरचना छान असतात तुमचे

  • @namratasankhe4793
    @namratasankhe4793 3 ปีที่แล้ว +72

    खूप सुंदर आणि तरुणाईच्या डोळ्यात अंजन घालणारे भावपूर्ण गीत..
    त्या स्वर्गाशिवाय अन्य देव नाही
    🙏🙏🙏

  • @ShivamDalvi-pn3lw
    @ShivamDalvi-pn3lw ปีที่แล้ว

    ❤❤Pahile Prem Manje Aai Baba ❤❤

  • @sohamkshirsagar1802
    @sohamkshirsagar1802 3 ปีที่แล้ว +3

    माझं फक्त माझ्या बाबांवर खुप खुप खुप प्रेम आहे 😘😘😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💖💖💖💖💖💖😍😍😍😍😍😍😍😭😭😭🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🤩🤩🥰🤩🥰🤩🥰🤩🥰🤩🥰🤩🤩🥰😍😍🤩🥰🤩🥰🤩😍🥰🤩🥰🤩😍😍

  • @vgokhale3313
    @vgokhale3313 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम गाणं 👌👌आत्ताच्या पिढीला कोण सांगणार,🌹🌹🌹👏👏👏

  • @shrutiscraftidea4875
    @shrutiscraftidea4875 4 หลายเดือนก่อน

    खरच गाणे आईकून अंगावर शहारे आले माझ्या कुटुंबाला खुप मिस करते जे की आज हयात नाही गाण्याचे बोल आईकुन खुप आठवनी ताज्या झालयात आनी पुन्हा आसवांचा पुर आला .😭

  • @swapnilpawar1489
    @swapnilpawar1489 4 ปีที่แล้ว +34

    🙏आईबाबा😘🙏
    खुप सुंदर गाणं आहे दादा 🙏😘

  • @suvarnachaudhari2005
    @suvarnachaudhari2005 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर मिस यू आई काकु माऊली माऊली माई माँ साहेब नमो नमः आई नमो नमः आई

  • @D_VI_95
    @D_VI_95 3 ปีที่แล้ว +7

    हृदयाला स्पर्श करणारे हे गीत आहे उत्कर्ष दादा

  • @NikkiThorat-ug8dv
    @NikkiThorat-ug8dv ปีที่แล้ว +2

    दादा खूप छान आहे मी नेहमी ऐकते जेव्हा ही ऐकते तेव्हा मी रडते

  • @swatiwayal6052
    @swatiwayal6052 2 ปีที่แล้ว +4

    माझ्या मुलाचं नाव पण उत्कर्ष आहे... दादा खरच खूप अप्रतिम गान तू gail.. manala स्पर्श करून टाकणार आहे.. यातून खूप काही शिकण्यासारखं आहे.👌👌👌👌

  • @kailasjadhav4784
    @kailasjadhav4784 ปีที่แล้ว +1

    या विश्वात देव फक्त दोनच आहेत ते म्हणजे आई आणि बाबा ह्या दोन देवांचे उपकार आपण आपल्या गोड आवाजात आमच्या पर्यंत पोहोचल्या बद्धल शिंदे साहेब आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद 👍👍👍💐💐💐🙏🙏🙏 जयभिम

  • @aradhyaparate3959
    @aradhyaparate3959 4 ปีที่แล้ว +35

    दादा, खूपच हृदयस्पर्शी गाणं। आपल्या आवाजात अप्रितम।।। डोळ्यात पाणी आलं गाणं ऐकून दादा।।।

  • @vikkirathod7070
    @vikkirathod7070 ปีที่แล้ว

    ओम् नमः शिवाय

  • @santoshbansode5864
    @santoshbansode5864 4 ปีที่แล้ว +7

    खूप छान वळण दार गायकी ला सलाम सप्प्रेम जय भिम

  • @Snehal-865
    @Snehal-865 6 หลายเดือนก่อน +1

    Aadarsh, utkarsh 👏💙

  • @rajusirsat2413
    @rajusirsat2413 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम भैया उत्कर्ष दादा शब्द नाही माझ्याकडे तुम्हाला अप्रतिम दादा

  • @nareshkoli1017
    @nareshkoli1017 ปีที่แล้ว

    दादा खुप सुंदर गीत सादर केले आहेस. वस्तू स्थिती खूप सुंदर मांडली आहे 🙏

  • @devidasdeshmane5265
    @devidasdeshmane5265 3 ปีที่แล้ว +19

    खूप सुंदर गीत आहे ऐकुन मन प्रसन्न झाले आणि आवाज पण अतिशय सुंदर आहे 🙏🙏

  • @रावसाहेबडकले
    @रावसाहेबडकले 3 ปีที่แล้ว +1

    खरच.जे.सुख.आई.बाबा मध्ये आहे ते.कुठे च.नाही

  • @pandumali517
    @pandumali517 3 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर गान आहे आपल्याला आवडलं सर

  • @Medicosechoice
    @Medicosechoice หลายเดือนก่อน

    कित्येकदा ऐकलं हे गान तर मान भरत नाही सर्व जुने दिवस पटापट आठवतात .... मिस यू आई बाबा ❤

  • @vishalbhalerao7348
    @vishalbhalerao7348 2 ปีที่แล้ว +5

    My all time favourite song ahe Dada khup chhan लिहलय tumhi 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️

  • @rupalilandage9137
    @rupalilandage9137 2 ปีที่แล้ว +2

    😭😭😭😭aaj khoopch aai baba adavale

  • @karunatabhane4673
    @karunatabhane4673 3 ปีที่แล้ว +13

    अप्रतिम शब्द रचना... गायले पण भावपूर्ण 👍

  • @archanakatore4012
    @archanakatore4012 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान दादा♥️👏🏻👏🏻

  • @rameshwaghmare977
    @rameshwaghmare977 4 ปีที่แล้ว +7

    डोळ्यात पाणी आले दादा

  • @pratibhajagtap9819
    @pratibhajagtap9819 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर हृदयस्पर्शी साईराम 🌹

  • @dineshdeshmukh3031
    @dineshdeshmukh3031 3 ปีที่แล้ว +8

    खरचं उत्कर्ष दादा खुप छान गाणी आहे

  • @BenjaminFlores8h6nj58h65
    @BenjaminFlores8h6nj58h65 4 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर 👌🙏💐

    • @manjushajadhav3080
      @manjushajadhav3080 4 ปีที่แล้ว +1

      छगन चौगुले व शिंदे बंधू हे महाराष्ट्राचे नररत्न आहेत🙏