HMPV Virus नेमका काय आहे? महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू शकतो का?| Avinash Bhondve

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 99

  • @rahulkumbhar1995
    @rahulkumbhar1995 วันที่ผ่านมา +18

    खोटी बातम्या पसरत आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

    • @siddhantnikalje3314
      @siddhantnikalje3314 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      शाब्बास बरोबर बोललात लोकांना भीती दाखवण्याचे काम करतात लाईक कॉमेंट्स साठी खरच दादा अश्या खोट्या चॅनल वर कडक कारवाई होवेला पाहिजे

  • @yogeshnawalepatil8233
    @yogeshnawalepatil8233 20 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अशा प्रकारच्या बातम्या देणाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तुमची नीट घाला

  • @rameshlikhar4547
    @rameshlikhar4547 วันที่ผ่านมา +8

    डॉ साहेब आपण खूप छान.प्रकारे माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार प्रगट करतो.माणसाच्या मनातील भिती घालण्यासाठी खुप छान माहिती दिली आहे.

  • @yatinpatil2393
    @yatinpatil2393 วันที่ผ่านมา +15

    अहो सर्व ठीक आहे, वातावरण खराब असल्याने रोग पसरतो स्वच्छता पाला सुरक्षित राहा हाच एक पर्याय आहे

  • @रेश्मापवार-य5ल
    @रेश्मापवार-य5ल วันที่ผ่านมา +69

    आता हळूहळू महाराष्ट्रात पेशंट सापडणार आरक्षणाचा मुद्दा संतोष देशमुख यांच्या खुनाचा मुद्दा लॉकडाऊन लावून संपवणार वा सरकार

    • @omis6109
      @omis6109 วันที่ผ่านมา +1

      या असल्या राजकारणी लोकांना प्रिय विषय पेक्षा आपल्या कुटुंबाचे या व्हायरस पासून रक्षण ही पहिली प्राथिमकता जनतेसाठी आज आहे. विषय काय आणि बोलता काय, अश्या वेळी तुम्हाला राजकारण कसे सुचते, राजकीय नेते पहिले ट्रीटमेंट साठी जातील सामान्य माणसांना देशमुख आरक्षण असे विषय जे न्यायालय नेते यांच्या जिव्हाळ्याचे आहेत सामान्यांना आपल्या कुटुंबाचे आरोग्य ही पहिली प्राथमिकता आहे, राजकारण नाही...

    • @rahulnikam5762
      @rahulnikam5762 วันที่ผ่านมา +5

      Duniyach kay yach kay kay...kuthala vishya kuthe nehun thevla...😂

    • @ratnakarnachankar6070
      @ratnakarnachankar6070 วันที่ผ่านมา

      हेच राजकारण करणारे कोविड पेक्षाही जास्त भयानक आहेत.यांना कोणाच्या जीवाचीही पर्वा नाही.

    • @chandrashekharkorey8890
      @chandrashekharkorey8890 วันที่ผ่านมา

      EVM चा मुद्दा

  • @balasahebdhobale915
    @balasahebdhobale915 วันที่ผ่านมา +14

    कोरोना मध्ये अक्षरशः नोटांचा पाऊस पाडून घेतला डॉक्टरांनी हा माझा स्वतःचा अनुभव आहे 13 लाख रुपये घेतले असं प्रत्येक सर्वसामान्य माणसाला या डॉक्टर लोकांनी अक्षरशः पिळून पिळून काढलेला आहे

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari วันที่ผ่านมา +34

    Lockdown लावला तर प्रत्येक माणसाच्या बँक खात्यात 3लाख पर month टाका आणि निवांत लावा

    • @aneeshlonkar8493
      @aneeshlonkar8493 วันที่ผ่านมา

      @@Kalidasdavari barobar na. Lockdown lavaychi khabardari news channel wale ch ghetil. Virus peksha ya reporters chi bhiti jasta ahe.

    • @A06_j
      @A06_j วันที่ผ่านมา

      बापाला 3 लाखाचा टॅक्स भरायला सांग

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 วันที่ผ่านมา

      ​@@A06_j देवेंद्र नरेंद्र आहे ना तुझा बाप तो भरेल टॅक्स

    • @archanapatil7991
      @archanapatil7991 วันที่ผ่านมา

      तु तीन लाख महिना कमवतो का भावा

  • @siddharthgaikwad8970
    @siddharthgaikwad8970 วันที่ผ่านมา +4

    खुप छान माहिती सर

  • @pandhrinathpatil2083
    @pandhrinathpatil2083 วันที่ผ่านมา +3

    Khup chhan, mahiti sir.🙏Thankyou.👁️

  • @sachinbhate9202
    @sachinbhate9202 วันที่ผ่านมา

    सटीक माहीती दिल्या बद्दल, धन्यवाद

  • @MangalBhalchim-pt1gx
    @MangalBhalchim-pt1gx 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली सर

  • @khandarekhandare2673
    @khandarekhandare2673 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर आपण खूप छान माहिती दिली भारतातल्या गरीब देशात गरिबांना हे नवीन- नवीन वाइरस न परवडणारे आहेत, धन्यवाद.🙏🙏

  • @NagnathBarangule
    @NagnathBarangule วันที่ผ่านมา +2

    Khup cchan sir

  • @udhavrahate4430
    @udhavrahate4430 วันที่ผ่านมา +14

    सर बातम्या देऊ नका तुम्हाला भावपूर्ण श्रध्दांजली

  • @balasahebdhobale915
    @balasahebdhobale915 วันที่ผ่านมา +16

    उठा उठा डॉक्टर समाजाची वेळ आली पेशंटला लुटायची वेळ झाली

  • @sandhyakshirsagar4011
    @sandhyakshirsagar4011 วันที่ผ่านมา +1

    Very important information thank you

  • @sunil-more-cy2lu6ii4k
    @sunil-more-cy2lu6ii4k วันที่ผ่านมา +9

    काहीही घाबरु नका आसले लक्षणं असलेला आजार आमच्या मुलांना महीन्यापुर्वी होऊन गेलेला आहेत डोक्टरकड उपच्यार घेतलातर काहीही होत नाही रीपीयर होत

  • @SangitSaReGaMaPa
    @SangitSaReGaMaPa วันที่ผ่านมา +1

    Nice and important information.

  • @nitinpatil-pu2te
    @nitinpatil-pu2te 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुमचं राजकारण्यांच दुकान चालु ठेवायची आयडिया

  • @ajitbhojane3362
    @ajitbhojane3362 วันที่ผ่านมา +7

    आताची सर्वात मोठी बातमी या व्हायरसमध्ये न्यूज वाले सगळे तडफडून मारणार आहेत😅😅😅

  • @prashant6136
    @prashant6136 วันที่ผ่านมา +8

    थाळी वाजवा 😂

  • @siddhikanade7609
    @siddhikanade7609 วันที่ผ่านมา +14

    राजकीय वातावरण ढवळले की हे सगळे व्हायरस जन्म घेतात

    • @kokanbahar1467
      @kokanbahar1467 วันที่ผ่านมา

      राजकारनी आणि मेडिकल माफिया एकाच बापाचे

  • @ravishelar5079
    @ravishelar5079 วันที่ผ่านมา +14

    कडक लावा चा हप्पत्या वाले बँक खुप तरास देताय कडक लावा लो😂

    • @KdCartoon-g1o
      @KdCartoon-g1o วันที่ผ่านมา

      लाखोंची लोन काढून घ्या 😂😂😂😂😂

    • @ShivajiraoShinde-s2k
      @ShivajiraoShinde-s2k วันที่ผ่านมา

      ❤😂😂😂😂😂

  • @sandipshirke4773
    @sandipshirke4773 วันที่ผ่านมา +11

    मीडिया वाले नक्कीच लॉकडोवन लावणार 😂😂😂

    • @aditijoshi1604
      @aditijoshi1604 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

  • @Sujalutekar-b2o
    @Sujalutekar-b2o วันที่ผ่านมา +4

    कुणाच्या मुला बाळांची लंग्न आहेत साकर पुडे झालेत लग्न नाय झाले तर गरीब माणसाचं नुकसान होईल

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शासन काय करतातंय

  • @madcalljoshi
    @madcalljoshi 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लॉकडाऊन लागणार नाही

  • @KiranMore-z6g
    @KiranMore-z6g 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चीनमधून सर्व येणाऱ्या वस्तू व सर्व देवाण-घेवाण थांबवा हाच एक योग्य पर्याय आहे लॉकडाऊन हा पर्याय नाही लॉकडाऊन मुळे सर्व जनतेचे हाल होत आहेत आणि नको त्यांना या लॉकडाऊन चा फायदा होत आहे.

  • @vikaspatil6254
    @vikaspatil6254 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dr.and phrmacitical profit made

  • @nandusgreatworld
    @nandusgreatworld 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    चॅनेल वाले लोकांमध्ये भीती निर्माण करून सायकॉलॉजि तयार करतात पण घाबरू नका यावर पण लस तयार होईल

  • @sharadtupe6765
    @sharadtupe6765 วันที่ผ่านมา +1

    शासनाच्या सूचना काय आहेत. शासन जून शांत बसून का. त्यांनी सत्य परिस्थिती जनतेला प्रसार माध्यमातून सांगावी.

  • @ramnathmuthe7639
    @ramnathmuthe7639 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    या शासनकर्त्यांमुळे देशात मुळात अरोग्य व्यवस्था पुर्णपणे कोलमडली आहे.

  • @dnyanrajsolunke9867
    @dnyanrajsolunke9867 วันที่ผ่านมา +17

    मराठा एक व्हायला लागला की असेच होते😂😂

  • @aneeshlonkar8493
    @aneeshlonkar8493 วันที่ผ่านมา +3

    Newspaper madhe ugach evdhe patients sapadle he news dena banda kela paije

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रथमतः हा व्हायरस जर जुना असेल तर त्याचा पूर्ण अभ्यास झाला आहे का? की उगाच माध्यमांना दहशत पसरवण्यासाठी ऐक माध्यम? आतातरी समजूतदार पणे वागल पाहिजे तरच आपण कोविद पासून काही शिकलं म्हणायचं.😢😢

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 วันที่ผ่านมา +1

    Gst मुद्द्यावरून, महाराष्ट्र तील परिस्थिती वर पडदा टाकण्या साठी हा शहाणपणा चालू आहे....

  • @vishalwaghmode6619
    @vishalwaghmode6619 วันที่ผ่านมา +1

    Media चा दर्जा ढासळत चालला आहे आपण मुळात ह्यांना follow करतो हेच चुकतंय

  • @PrashantKonge-jb3uj
    @PrashantKonge-jb3uj 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    जोपर्यंत महाराष्ट्रात भाजप भाजप सत्तेवर लॉकडाऊन होणार नाही

  • @nananadkarni2245
    @nananadkarni2245 วันที่ผ่านมา +2

    आपणांस नम्र विनंती हे युट्यूब बंद करावे.

  • @vishnumurhekar8729
    @vishnumurhekar8729 วันที่ผ่านมา +3

    जे घड़ायचे ते घडू दे,पान अशा न्यूज पसारावू नका,संक्रमणापेक्षा न्यूज मुले याचा अधिक प्रसार होता आहे,लॉकडोन म्हणजे गरीबाच्या पोटावर पाय

  • @omkarneharkar7943
    @omkarneharkar7943 วันที่ผ่านมา +8

    News dakhvaych band kara virus yenar nahi😂😂 aaighalynno

    • @KdCartoon-g1o
      @KdCartoon-g1o วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

  • @MakarandBasavant
    @MakarandBasavant 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोरोना किंवा वायरस च्या नावाखाली लोकांना परत वरती पाठवायचा विचार दिसतोय😅

  • @meghanasawant3313
    @meghanasawant3313 วันที่ผ่านมา +1

    खोटी न्युज, सर्वाने माॅकस वापरा,सद्दी तापाची काळजी घ्या न्युज चॅनेल वाल्याकडे लक्ष देऊ नये.

  • @niveditapatil3179
    @niveditapatil3179 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    घा बरणेच कारण नाहीं , गंभीर नाहीं, इतर अजाराप्रमानेच आहे. मग विशेष स्वतंत्र you tube वर कशासाठी प्रसारण या बातमीच

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 วันที่ผ่านมา

    वाजवा थाळी हलवा घंटा 😅

  • @vickyshevade9456
    @vickyshevade9456 วันที่ผ่านมา +1

    New virus ..or. . lockdown ..baddal ..kahihi ..bolu .naka . Everyone is. Not .. interested. ...panic .banavu .naka

  • @electra-vg2yg
    @electra-vg2yg วันที่ผ่านมา +1

    Devlopment, Devlopment & Development is
    Mein Reason Of corona Or Other Flue.

  • @mamtavengurlekar7895
    @mamtavengurlekar7895 วันที่ผ่านมา

    Actually carona nantar ata lok kontyach virus la ghabrat nahit😊😊

  • @prashantparab8411
    @prashantparab8411 วันที่ผ่านมา

    Tevreta nahiter china me line lege hai

  • @अंकुशपिंगळे-स4म
    @अंकुशपिंगळे-स4म 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    अस काही तरी अशुभ बोलु नकोस

  • @pramodkadam9213
    @pramodkadam9213 วันที่ผ่านมา +1

    Are babano thandit he aajar astat...

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 วันที่ผ่านมา

    STOP SUCH FEAR MONGERING NEWS WITHOUT ANY CONCRETE EVIDENCE .

  • @vmedia4621
    @vmedia4621 วันที่ผ่านมา

    Faltugiri band kara re

  • @pratapraodesai3690
    @pratapraodesai3690 วันที่ผ่านมา

    सर्वांनी सावधान रहा
    महाराष्ट्राला वाचवायला उद्धव ठाकरे साहेब आणि राजेश टोपे साहेब सत्तेत नाहीत
    सीएम केअर फंडा ऐवजी पीएम केअर फंडामध्ये पैसे दिले
    ते आहेत सध्या

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 วันที่ผ่านมา

    Bhondave la dusre kaam dhya afawa pasaravane bandh kara.

  • @dhirajkakde4371
    @dhirajkakde4371 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    मीडिया वाल्यांनो मी तुम्हाला challange देतोय... हे सिद्ध करून दाखवा आमची संघटना 10 लाख रोख रक्कम देईल.
    करोना.... किंवा कोणताही virus धोकादायक आहे हे कोणत्याही डॉक्टर्स लोकांनी सिद्ध करून दाखवा....
    मी खुली challange देतोय.

  • @AaplaManus7277
    @AaplaManus7277 วันที่ผ่านมา +6

    येऊद्या आम्ही नाही भीत. अजून work from home bhetel 😂

    • @Janvigaming1267
      @Janvigaming1267 วันที่ผ่านมา +1

      Mala paijhe work from home job

    • @AaplaManus7277
      @AaplaManus7277 วันที่ผ่านมา +1

      @Janvigaming1267 covid aala ki company bolte gharun kaam kra

    • @RajabhauNand
      @RajabhauNand วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂😂

  • @kailaschaudhari192
    @kailaschaudhari192 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Indian medical association. Chi chal ter nahi na? Public cha paise Doctor lokani khoop odhla. Aata ladki bahinicha pan odhel ase vatate

  • @AmusedBuoy-el7kx
    @AmusedBuoy-el7kx 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fake news😂😂😂😂

  • @Sujalutekar-b2o
    @Sujalutekar-b2o วันที่ผ่านมา +1

    काय फालतू ग्री लावले

  • @RajatkingNag
    @RajatkingNag วันที่ผ่านมา

    Panchat virus aahe haa