Navratr 2019|How to do ghatsthapana|नवरात्र पूजा विधी व घट |अखंड नंदादीप कसा तेवत ठेवाल|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ก.ย. 2024
- घटस्थापना 2019|
अशी करा घटस्थापना अगदी सोप्या पद्धति ने
घटस्थापना कशी करावी, नंदादीप तेवत कसा ठेवाल, शारदीय नवरात्र पूजा व विधी
#RolePlay #Sketch #Dandiyanight
#Garba #navratri #kalashsthapana #nandadip
Kalash Sthapna Vidhi, Kalash Sthapna Kaise Kare? Navratra Kalash Sthapna VidhiPooja, Kalash Sthapna Vidhi, Jyoti Kalash Sthapna Vidhi
navratri kab se hain, navratri me kalash sthapna kaise kare, navratri puja vidhi, navratri, navratri कि puja, navratri kab ke hain, navratri ke upay, navratri
puja samagri, navratri vrat me kya khana chahiye,navratri puja vidhi at home, navratri kab se shuru ho raha hai, navratri kalash sthapana, navratri kab ki hai,
navratri puja, navratri vrat recipe, navratri 2019,navratri kab se chalu hai, navratri ki puja kaise kare, navratri ghatasthapana,
ghar me kalash sthapan kaise kare,
ghar me jwar kaise ugaye, saraltam puja vidhi, navratri ke pahle din ki पूजा,
Navratri Ke Vrat Rakhne Se Pehle Jarur Dekhen Ye
#Navratri #Mata KeNavratra
तुम्ही नक्कीच शिक्षिका होतात का काकू, तुमचं बोलणं, समजावणं सगळं खुप सात्विक, सोज्वळ, मृदू आहे, नमस्कार काकु🙏🙏🙏
नाही अगदीं साधी गृहिणी आहे
खुप छान माहीती दीली Thnk
Aamala toomch poostak pahijay
@foodwithrohit lay masta
खूपच शांतपणे तुम्ही समजावता 👌🏻🙏🏻
किती गोड आणि सात्त्विकतेने आपण समजावून सांगत आहात ...साक्षात जणू आई जगदंबा च या पुजेचा विधी समजावून सांगत असल्याचं जाणवलं....आवाजातच त्या किती आत्मीयता आणि माधुर्य ,प्रेम आहे ..नमस्कार आणि चरणस्पर्श आई आपल्याला ..🙏
धन्यवाद 👌 नवीन पिढीला आपण खूप चांगल्या गोष्टींची माहिती देत आहात. खूप चांगला उपक्रम आहे. असेच सर्व जुन्या हुशार लोकांनी आपले ज्ञान पुढच्या पिढीला दिले पाहिजे. Thank you . Well done!👍Please keep it up !
खूप धन्यवाद असच प्रेम व लोभ असु द्यावा 🙏
Khoup Chan Maiti dili thanks very nice 😂❤
खूपच छान माहिती देता अतिशय प्रसन्न व संयमित बोलणे खूपच छान 🙏🏼🙏🏼🌹
Ghatachi
🙏🙏🙏🙏🙏
Pooja
खुपच सोपी आणि सर्वाना समजेल अशी छान घट स्थापना पुजा सांगीतली काकू कोटी कोटी प्रणाम
खुप छान सोप्या शब्दात वर्णन करून सांगितलं धन्यवाद ताई,👌🙏
Khup chhan mahiti सांगितली अगदी सोप्या भाषेत.
सहज सोप्या भाषेत घटस्थापना समजाऊन सांगितली. काही गोष्टी माहीत नव्हत्या . त्या समजल्या. तुम्हाला घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा.आई तुम्ही आम्हाला शुभेच्छा दिल्यात किती मोठे मन🙏
श
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले पूजा मांडणी. आवडली .
खुप खुप छान अप्रतिम माहिती दिली. जय
आदिशक्ती
Ghatat ghnti vajvavi ka
खूप छान पद्धती ने तुम्ही पुजा करायचीसांगितले . Thank you tai
खूप छान
काकू तुम्ही खरंच खूप श्रद्धेने करता
मला तुमचे सगळे सांगणे अवडते
Pooja khup chan sutsutit zali ahe chan mshiti dilit , thanks👌👌💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद आई.
नमस्कार ताई खूप छान घटस्थापनेची माहिती दिली त्याबद्दल खूप धन्यवाद
Soo nice
U r looking like Devi herself
Thanku so much 🙏🙏
💯✔💯✔
खुप छान माहिती
Thank u kiti shanta Ani sunder mahiti sangta dhanyavad
Very nice 👍 Thanks . You have guided very good and with simple method .
Khub sundar mahiti sangitlit aai
मला तुमचे विचार आवाज व माहिती खूप छान आवाजात सांगतात तुमही
Dhanyawad Anuradhatai .
Khup chan aani Sopya ritine mahiti deta tumhi .
खूप खूप छान माहिती देता काकू धन्यवाद 🙏..तुम्हाला पण नवरात्रीच्या खूप शुभेच्छा 🙏
Khup Khup Chan mahiti dilit kaku... Dhanyawad 😊😊🙏🙏🙏
तुमच्या वाणीमध्ये खूपच मृदुलता आहे. छानच 👍
Khoop chaan mahiti dhanyawad 💐💐
आज मला माझ्या आईची आठवण आली.. सुंदर. फारच छान आणि सुटसुटीत, माझ्या डोळ्यात पाणी आलं, अपार अंत:करुणा आहे तुमच्या ह्रदयात, तुम्ही कुठे राहता?
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐
@@MProductionSpiritual
999999999999o
@@MProductionSpiritual ooq
@@MProductionSpiritual 3rd grade and I
@@MProductionSpiritual 3rd grade and I
खूप छान ताई शांत पणे व्यवस्थित सांगितले तुम्ही खूप छान
Vry nice lecture about how to established ghat in easy way. Thanks.Kaku.
ताई यात नेवेद्य काय दाखवा य चा सांगीतले नाही दिव्याची पूजा झाल्यावर पण बाकी छान घट कसे बसवायचे ते दाख वले 🎉
खूप छान प्रसन्न वाटलं पूजा बघून.
खुप सोप्या आणि छान पद्धतीने घटस्थापनेची पूजा कशी करावी ते सांगितले . धन्यवाद ताई👍🙏🙏
खूप छान माहिती सांगता मला ती ऐकून खूप मस्त वाटत मनात एखादी कुजबुज वाटत असली तरी तुमची माहिती ऐकून खूप खूप आनंद होतो...
काकु तुम्ही आम्हाला खुप छान माहिती दिली तुमचे खुप खुप आभार तुमची सांगन्याची पद्धत मला आपुलकिची वाटली धंन्यवाद काकु 🙏🙏🙏👌
💜❤️💛🧡❤️💙💜
Khup sunder mahiti dili amhala khup avadli... Dhanyawad kaki
खूप छान घट बसविण्या बद्दल माहिती सांगितली.
आपली सांगण्याची,बोलण्याची पध्दत मला फार आवडते.
आपण शिक्षिका होतात का?
एक विडिओ आपला परिचय करुन देण्यासाठी करा.
खूप छान प्रकारे सांगितले आणि दाखवले
Kaku, how to do तळी उचलणे puja in Navratri. Reply fast kaku, as I am going to do first time this puja.
Khup chan vdo
खूप छान वाटते
Khup chan .ritsar mahiti dilyabaddal
Dhanyavad.navratrichya khup khup shubhecha.
खुप छान 🙏you are like a mother
It’s so pleasant to get advices from you
Feel like you are around us 🥰🙏
काकू खूप छान माहिती दिली 🙏तसे तुम्ही प्रत्येक वेळी खूप छान सोप्या पद्धतीने सांगता अशीच माहिती नेहमी देत रहा देव तुम्हाला उंदड आयुष्य देवो हीच आई देवी जवळ प्रार्थना 🌹🌹
Very nice.khup schan mahiti milali . Dhanyavad.
मावशी तुम्ही छान माहिती दिली याचे विसर्जन विधी घटाच्या नारळाचं काय करायचं तसेच जे उगवून आलं आहे त्याच काय करायचं हे सांगितलं तर खूपच छान वाट पहात आहे pls सांगा
संजीवनीताई नमस्कार, मी घटाच्या नारळाचे नदीत विसर्जन करते, कारण आपण त्याला देवीचा मुखवटा समजतो म्हणून, व उगवलेले धान्य माती सगट कुंडीत नाहीतर बागेत टाकते, पायदळी जाऊदेऊ नये म्हणजे झाले,
खूप छान सांगितली माहिती धन्यवाद ताई 🙏🙏
👍👌🙏👏👏🌹🌹
खूप खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद आई.
विसर्जनाची पण माहिती द्यावी सुचवावसं वाटलं धन्यवाद...
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐
Aunty. U urself are such a nice human being. Ur speech, choice of words, ur definitely a symbol of goodness in a women .I'm glad to have seen your first video today 🙏
Kup kup chan mahiti deli
Manapasun dhanyavad 🙏🌹
तुम्ही माहिती छान सांगीतली बरेच बारकावे सांगता पण देवाला हळद कुंकू वाहताना अंगठा आणि करंगळी जवळच्या बोटाने वहावे
घटस्थापना kontya dishela asli pahije???
L
खूपच सुंदर पुजा मांडणी व तुमचे विचार देखील
अनुराधा ताई फारच छान सुटसुटीत माहिती मिळाली धन्यवाद
नमस्कार ताई
खुप छान सांगितली नवरात्री ची माहिती.
धन्यवाद
खुपच छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
खुप छान पद्धतीने माहिती दिली धन्यवाद ताई
धन्यवाद खूपच सुंदर व सटीक माहिती. साध्या सरळ शब्दात सागितलं पुन:श्च धन्यवाद
धन्यवाद
Aaji tumhi khup sunder padhatini sangitli ghatasthapana.....
Khup chan mahiti dili tumhi navratrichi puja chi
खुप मस्त सांगितली पुजा
धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली ताई खूप खूप धन्यवाद
आई 🙏❤खुपच सोपी आणि सुंदर माहिती सांगितली 🙌👌जय माता दी 🙏
Kaku khup chan simple puja ahe.
काकू,तुम्हाला एईकैला मला नेहेमीच आवडते,तुम्ही जे सांगतात ना त्यामुळे माझी अस्था वाढत जाते ,तुम्ही खूप ,सोज्वळ ,लोभस आहात काकू व तुमची मधुर वाणी क्या kehna
8
Khupch chhaan mahiti dili Kaku 🙏🙏
काकू खूप छान माहिती सांगीतली धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत ताई, धन्यवाद 🙏🙏
Chhan hoti . thanks aamhala pujechi mahiti milali
खूप छान माहिती दिलीत काकू तुम्ही धन्यवाद
👌👌👌अप्रतिम सात्विक साधी घटस्थापनेची पुजेची माहीती दिलीत!धन्यवाद!!🌹🙏🙏🌹
खूप छान माहिती दिली. जय जगदंब जय दुर्गे. नमस्कार
Mast mahiti dili .wat vanle mazysathi navin mahiti milali thankas
🌹🙏🌹👌खूपच छान माहिती सांगितली ताई
खूप छान मस्तच माहिती मिळाली धन्यवाद
Khup chan saral ani sopya bhashet mahiti dilit apan
Ek shanka aahe. Asa aahe te chukun ek thanks aahe asa zale.
Chhan Sundar apratim khupach Chhan mahiti dilit
माहीती खुपच छान दिली
Khup Chan mahiti milali.Tai tumhala maza Pranam.
Khupach Chhanmahiti dilit Tai. Dhanyavad.
Khup chhan chhan chhan mast mahiti how sweet of you mam❤
Khup chan mahiti dili kaku..tyamule khup goshti samajalya
खुप छान माहिती.आभारी आहोत.
खुप शुभेच्छा.
खुप छान माहिती दिलात....👌👌 धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Mala mahiti khup aawadli . 🙏 Shubhechha 🙏🙏
Khup saral ani sunder bhashet sangital
Tai khup. Chan Devicha ghat chan basavla ahye. Chan mahiti. Sangitali. Ahye ghat kasa. Basvavs 🙏🙏🙏🙏🙏😘😘🌺🌺🌈🌈🍿🍿👍👍🌹🌹🌹🌹🌹
Chhan mahiti sangitali kaku, Dhanywad🙏
Khub chhan paddhat tumchi sangaychi paddahat chhan aahet
खूपच छान, सोपी पद्धत होती
Khup Chan mahiti dilyabaddal dhanyawad 🙏🙏
Khup chhan mahiti dilit short n sweet dhanyavad kaku khup premane n aapulkine bolta kkhup mangala bhavle
छानच झाली आहे पुजा चांगली माहिती सांगितली आहे ताई नमस्कार
Khup chhan puja vidhi Sangitala 🙏
Khup Chan mahiti dili khup Chan bolta kaki mala far aavdle
Farach sunder mahiti sangitali tai jai mata di
Khupch chan mahiti sangitliy 👌💐🙏
खूप छान माहिती दिली आई❤
Mazya chotya mulalahi khup avadal tumach niragas bolan. Dhanyavad Aai
तिला आशीर्वाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिली बरे वाटले
Khoop sunder mahiti sangitli
Kaku khoop chhan sangital tumhi..jai mata di