गाय वासरूची मूर्ती घरात का असावी, कोणत्या दिवशी आणावी, योग्य दिशा कोणती, उपाय आणि महत्त्व
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- गाय वासरूची मूर्ती घरात का असावी, कोणत्या दिवशी आणावी, योग्य दिशा कोणती, उपाय आणि महत्त्व
#मकरसंक्रांतपूजाविधी2023
#makarSankrantisugadpujan
#sugadpujan2023
#सुगडपूजा
#makarsankrantipujavidhi
#makarsankrantispecialpoojavidhi
#makarsankrantichevaan
#sugadpoojavidhi
#sugadpoojainmarathi
#howtodomakarsankratipooja
#sugadkashipoojavi
#संक्रांतपूजा
#सुगडकशीपूजावी
#मकरसंक्रांतीपूजाविधी
#संक्रांतीलासुगडपूजनकसेकरावे
#मकरसंक्रांतीसुगडपूजन
#Sankranticyadivashisugadpujankasekarave
#Sankrantipooja
#संक्रांतीच्यादिवशीसुगडपूजनकसेकरावे
#भोगीचीभाजी
#Bhogichibhaji
#Sankrantirecipes
#लेकुरवाळीभाजी
#मकरसंक्रांतभोगीभाजी
मकरसंक्रांत हळदी कुंकू वाण वस्तू,makar sankranti vaan items,makar sankranti van ideas,haldi kunku,vaan,haldi kunku vaan ideas,मकरसंक्रांत वाण,makar sankranti van,makar sankranti vaan,makar sankranti vaan in marathi,makar sankranti vaan ideas,makar sankranti vaan ideas in marathi,sankrantiche vaan,sankranti vaan ideas,vaan,makarsankranti vaan,vaan idea for makarsankranti,haldi kumkum,मकर संक्रांतीसाठी वाण आयडिया,हळदी कुंकू वाण,इको फ्रेंडली वाण आयडिया
Chan mahiti
धन्यवाद 🙏
Thanks for sharing🙏
Thanks for visiting
ताई खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
श्री स्वामी समर्थ सेवा
Ik
Chan mahiti
धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ सेवा
Majhyakd gaiwasru che mukh apalya hatachya ujawikde ahe chalate ka mla please msg krun sanga
ताई माझ्याकडे गायचे तोंड उजवी कडे आहे तर चालेल काय
योग्य दिशेला ठेवा मूर्ती
Video khupch moootha kela aahe
Khup dialogues ugich repeat kele aahet
Murti lahan ka mothi ghyavi hey pratyekachya devghar size varti depend aste ..
Kahi mahiti upayogachi ani changli aahe
Kahi mahiti vinakaran badbad karun video khuuuup laamb kela aahe
आम्ही आमच्या घरात गाय पालन केली आहे,आज ती छान वासरु झाल आहे...ती पण गाय झाली आहे.
अरे वा.. छान 🙏
Jay mata gavri
🙏🙏🙏
आमच्या देवघरात पितळेचे गाय वासरू मूर्ती आहे चालेल का ?
हो चालेल
गायीची पुजा करा म्हणतात पण नैवध लावु देत नाही अन्न अजिबात लावु देत नाही चना डाळ ,गुळ काहीच खाऊ घालु देत नाही कोठ्यात असतात बंद दुरुनच पुजा करा म्हणतात
गोशाळा आहे का
Tai tumi dakhaveli aahe Tashi dev gharat thevali tar chalte na
हो चालेल पण रोज पूजन करताना मातीची मूर्ती असल्याने काळजी पूर्वक करा, धातूची मूर्ती असेल तर पूजन करण्यास सोपे जाते
आमच्यादेवांचे तोंड पश्चिमेला आहे तर गायवासराची मूर्ती कशी ठेवावी.
देवघरात पश्चिमेकडे तोंड करून ठेऊ शकता
Ok Tai
आमच्या देवाची पाठ पश्चिम दिशेला व तोंड पूर्वेकडे आहे तर देव्हाऱ्यात गाईची मूर्ती ठेवली तर चालेल का
नाही दिशा बघूनच ठेवा तोंड पहा कोणत्या दिशेला होतय
देवघरात पूर्व पश्चिम आहे
हो
काही उपयोग नाही. बेवारस फिरणाऱ्या गाई सांभाळा. जे पुण्य लाभते ते ह्या उपायाने शक्य नाही.
कमीत कमी दारात आलेल्या गाईला चार घास खाउ घाला. मग ती पोळी, भाकरी असू शकते.
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ